Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central Ext. No. 74 (3rd December 2021) नगरविकास विभाग, क्र. टिपीएस-1820/614/प्र.क्र. 79/2021/नवि-13

Published 03 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ७, अंक ४९] शुक्रवार, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ [पृष्ठे १५, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ७४

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ डिसेंबर २०२१

अधिसूचना

(शुद्धीपत्रक/पूरकपत्र)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टिपीएस-१८२०/६१४/प्र.क्र. ७९/२०२१/नवि-१३.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणे/विशेष नियोजन प्राधिकरणे/विकास प्राधिकरणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नैना, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन नगरपालिका, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेली संवेदनशील क्षेत्रे व लोणावळा नगरपरिषद तसेच नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको कार्यरत असलेले क्षेत्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, मिहान, एमएडीसी, एमएसआरडीसी, ही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित सर्व नियोजन प्राधिकरणे व प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता लागु करावयाच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (" युडीसीपीआर ") (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त नियमावली " असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आलेला आहे) मधील तरतुदींनुसार, शासन अधिसूचना क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/वियो.व प्रायो./कलम ३७(१कक) (ग) व कलम २०(४)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये मंजुरी दिली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आलेला आहे) ;

आणि ज्याअर्थी, शासनाने नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे क्षेत्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्र, मल्टीमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान) अधिसूचित क्षेत्र, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.चे (एमएडीसी) शिर्डी विमानतळ अधिसूचित क्षेत्र आणि विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिसूचित क्षेत्र, या क्षेत्रांना उक्त मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागु करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३७(१कक) व कलम २०(३) अन्वये अनुक्रमे सूचना क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३७(१कक) व कलम २०(३)/नवि-१३, दिनांक ०२ डिसेंबर २०२० आणि सूचना क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० प्रसिद्ध केल्या असून कलम १५४ नुसार अनुक्रमे निर्णय क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३७(१कक) व कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० आणि निर्णय क्र. टिपीएस-१८१८/ प्र.क्र. २३६/१८/कलम २०(३)/नवि-१३, दिनांक ०२ डिसेंबर २०२० अन्वये निदेश दिलेले आहेत ;

भाग एक (म.उ.वि.)—७४--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीस शासनाने विविध निर्णयांद्वारे वेळोवेळी शुद्धीपत्रक / पुरकपत्रे निर्गमित केली आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीतील काही तरतूदींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात येणाया अडचणींच्या अनुषंगाने व्यवहार्यता तपासून अशा तरतुदींचे पुनरावलोकन करून त्यानुसार अडचणींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्याबाबत नियोजन प्राधिकरणांकडून तसेच अन्य काही संस्थांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त विविध निवेदने विचारात घेता आणि जनहिताच्या दृष्टीने, उक्त नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उक्त नियमावलीतील काही तरतुदींबाबत स्पष्टीकरण अथवा सुधारणा करणे आवश्यक असल्याचे आणि या अनुषंगाने उक्त नियमावलीतील विनियम क्र.१.१० नुसार उक्त नियमावलीस शुद्धीपत्रक/पूरकपत्र निर्गमित करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त नियमावलीतील विनियम क्र.१.१० नुसार प्राप्त अधिकारात शासन याद्वारे उक्त नियमावलीस, यासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ-२ मध्ये नमूद केल्यानुसार शुद्धीपत्रक/पूरकपत्र निर्गमित करून सुधारणा करीत आहे.

०२. या शुद्धीपत्रकातील/पूरकपत्रातील तरतूदी सदर शुद्धीपत्रक / पूरकपत्र महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचा दिनांकापासून अंमलात येतील.

०३. सदर शुद्धीपत्रक/पूरकपत्र, कामकाजाचे दिवशी एक महिन्याच्या कालावधीकरीता जनतेच्या अवलोकनार्थ सर्व संबंधित नियोजन प्राधिकरणे आणि नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची जिल्हा कार्यालये या कार्यालयांमध्ये उपलब्ध राहील.

सदर शुद्धीपत्रक/पूरकपत्र शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) वर उपलब्ध राहील.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ३

भाग एक (म.उ.वि.)-----७४-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

,

े

ा न् ा ा

व्

ा ा न्

ा

व्

. , ा

व्

र

ा

ा ा

े, ा च्

ुस्

ल् ि ा

ा

स्

ेख्

ा न् ा ा

र

ा

ा ा ग्

व्

श् दे

ा

अ

ेर

अ

े

ा

ा ा

च्

श्

ा ा य् ंच्

क

ा ा न् ा

ि

स्

ा ा य्

ा ा

ा

श्

ल्

ा ा प् ा य् ज्

ा

र े

ा

च्

ा

ट्र

ष् ा

र

ा

ह

ा

म्

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ९

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 2nd December 2021

NOTIFICATION

(CORRIGENDUM/ADDENDUM)

THE MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1820/614/C.R. 79/2021/UD-13.—Whereas, the Government of Maharashtra has sanctioned the Unified Development Control and Promotion Regulations ('UDCPR') (hereinafter referred to as "the said Regulations") for the state except Municipal Corporation of Greater Mumbai, other Planning Authorities/Special Planning Authorities/Development Authorities within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, MIDC, NAINA, Jawaharlal Nehru Port Trust, Hill Station Municipal Councils, Eco-Sensitive/Eco-Fragile region notified by MoEF and CC and Lonavala Municipal Council and Area under CIDCO's jurisdiction as Planning Authority, PCNTDA, MIHAN, MADC, MSRDC, in Maharashtra under the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No. TPS-1818/CR. 238/18/DP. and RP./Sec. 37 (1AA)(c) and sec. 20(4)/UD-13, dated 2nd December 2020 (hereinafter referred to as "the said Notification") ;

And whereas, to make applicable the said sanctioned Unified Development Control and Promotion Regulations for the area of CIDCO as Planning Authority, for the area of Pimpri- Chinchwad New Town Development Authority, for the area of Multi-Model International Hub Airport Notified area (MIHAN), for Shirdi Airport Notified area of Maharashtra Airport Development Company Ltd. (MADC) as Special Planning Authority and for notified area of Maharashtra State Road Development Corporation as Special Planning Authority, the Government has published Notices under section 37(1AA) and section 20(3) of the said Act, bearing No. TPS-1818/CR-236/18/Sec. 37(1AA) and Sec. 20(3)/UD-13, dated 2nd December 2020 and No. TPS-1818/CR-236/18/Sec. 20(3)/UD-13, dated 2nd December 2020 respectively alongwith directives under section 154 of the said Act, 1966 vide resolutions No. TPS-1818/ CR-236/18/ Sec. 37(1AA) and Sec. 20(3)/UD-13, dated 2nd December 2020 and No. TPS-1818/CR-236/18/ Sec. 20(3)/UD-13, dated 2nd December 2020 respectively ;

And whereas, Government has issued Corrigendum/Addendums to the said Regulations vide various resolutions ;

And whereas, various representations from Planning Authorities and some other Organizations are received on the said Regulations requesting to check feasibility with respect to difficulties in implementation and to review some of the provisions to remove difficulties and amend such provisions ;

And whereas after considering the various representations as above and in larger public interest, the Government is of opinion that, some of the provisions of the said Regulations shall be clarified or amended for smooth implementation of the said Regulations and Corrigendum / Addendum in this regard to the said Regulations shall be issued taking recourse of the regulation no.1.10 of the said Regulation ;

Now therefore, in exercise of the powers conferred by regulation no.1.10 of the said Regulation, the Government hereby amends the said Regulations by issuing Corrigendum / Addendum to the said Regulations as mentioned in Annexure-A-2 attached herewith.

2. The provisions of this Corrigendum / Addendum shall come into force from the date of publication of this Corrigendum / Addendum in the Maharashtra Government Gazette.

3. This Corrigendum / Addendum shall be kept open for inspection to the general public in the offices of all concerned Planning Authorities and District Offices of Town Planning and Valuation Department for the period of one month, on all working days.

This Corrigendum/Addendum is also available on the Government website www.maharashtra.gov.in (Acts/Rules).

भाग एक (म.उ.वि.)—७४--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ११

भाग एक (म.उ.वि.)—७४--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ १५

,

. t

n e

a r t

m

,

n r e v o

h s a r a h a

G

M

f

o t

o

E L A H K O G

y r a

R O H S

r o n r e v o

I

t e r c e S

G

K

e h

t

f

o

r e d n U

e

m

a n

e h

t

n

i

d n a

r e d r o

e h

t

y B

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.