महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ७, अंक ४५] शुक्रवार, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ डिसेंबर, २०२१
अधिसूचना
क्रमांक १८५०१/अ.-----२७६-कोल्हापूर उत्तर, जि. कोल्हापूर, विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य, श्री. चंद्रकांत पंडीत जाधव यांचे दिनांक १ डिसेंबर, २०२१ रोजी रात्रौ १०-५० वाजता हैदराबाद येथे निधन झाले.
राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032,
dated the 3rd December, 2021.
NOTIFICATION
No. 18501/A.—Shri Chandrakant Pandit Jadhav, a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 276-Kolhapur (North), Dist. Kolhapur Assembly Constituency expired at 10-50 p.m. on 1st December, 2021 at Hyderabad.
RAJENDRA BHAGWAT,
Principal Secretary,
Maharashtra Legislative Assembly.