Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) Ext. No. 82 (3rd December 2021) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे, क्र. उजी/भूसं/मेट्रो मार्गिका-9/प्रा.अधिसूचना/बा.को.नं.F1624014887326/2021

Published 03 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ५७(२)] शुक्रवार, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ [पृष्ठे १६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र.३, ठाणे यांजकडू न

अधिसूचना

क्रमांक उजि/ भूसं/मेट्रो-३/मेट्रो मार्गिका-९/प्रा.अधिसूचना/बा.को.नं.F१६२४०१४८८७३२६/२०२१.–ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (ज्याचा उल्लेख पुढे "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे.) या (cid:४६२)ारे असे अधिसूचित के ले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्या(cid:१७६)या के लेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये दर्शविलेली जमिन (यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते (ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे.) आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये या(cid:४६२)ारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची मेट्रो मार्गिका-९ दहिसर-मीरा भाईंदर व मेट्रो ७अ अंधेरी- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मेट्रो कारडेपो करीता खाजगी जमिनीचे भूसंपादन या प्रकल्पाच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीनीची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम १०क मध्ये नमुद के लेले सार्वजनिक भागीदारी खालील प्रकल्पांसह पायाभूत सुविधा प्रकल्प, ज्यात जमिनीची मालकी

(१)

भाग एक (को.वि.पु.)–८२-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

राज्य शासनाकडे विहित असण्याचे चालू राहील. अशा प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतूदी लागू करण्यापासून सुट देण्यांत आली, असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही;

आणि, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त के लेल्या प्रशासकाची नियुक्ती करण्याची तदतुद ठेवली आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपय(cid:५२२)त उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज के ल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीत, लेखी कारणे नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन के ल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहेत.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, ठाणे उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी श्रीम. रेवती गायकर उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र.३ ठाणे यांस पदनिर्देशित करीत आहोत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ३

अनुसूची-एक

जमिनीचा तपशील

मौजे- राई, ता.मिरा-भाईंदर, जि.ठाणे.

अ. क्र. (१) गट/सव्र्हे नंबर (२) गा.न.नं. प्रमाणे एकू ण क्षेत्र (हे.आर) (३) खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर) (४)
१ १३/४ ०.१०.९० ०.०४.२४
२ १३/५ ०.१०.१० ०.१०.६६
३ १३/६ ०.२०.५० ०.२४.६०
४ १३/९ ०.१०.४० ०.०१.१८
५ १३/१० ०.१५.२० ०.०५.६४
६ १३/११ ०.२९.३० ०.२६.४५
७ १३/१२ ०.१०.९० ०.१०.६५
८ १३/१३ ०.१५.४० ०.१४.३४
९ १३/१४ ०.०५.६० ०.०१.००
१० १३/१५ ०.०६.१० ०.०२.९९
११ १३/१६ ०.१२.४० ०.०९.९३
१२ १३/१७ ०.०९.१० ०.०७.४१
१३ १३/१८ ०.०७.१० ०.०५.०१
१४ १३/१९ ०.१२.४० ०.१०.२०
१५ १५/४ ०.०९.४० ०.०५.८८
१६ १५/५ ०.१०.४० ०.०९.६५
१७ १५/६ ०.११.१० ०.१२.१०
१८ १५/७ ०.१७.५० ०.१७.७१
१९ १५/८ ०.०७.६० ०.०७.३२
२० १५/९ ०.०४.८० ०.०३.७५
२१ १५/११ ०.१२.६० ०.०९.२९
२२ १५/१२ ०.०८.१० ०.१०.६९
२३ १५/१४ ०.०३.३०
२४ १५/१५ ०.०८.३० ०.०८.२९
२५ १५/१६ ०.११.४० ०.११.६५
२६ १५/१७ ०.०६.३० ०.०६.२०
२७ १५/१८ ०.०८.१० ०.०७.६८
२८ १५/१९ ०.१३.८० ०.०५.०१
२९ १५/२० ०.१०.६० ०.१०.४७
३० १५/२१ ०.०६.३० ०.०६.६८
३१ १५/२२ ०.१०.६० ०.१०.६२
३२ १५/२३ ०.१२.६० ०.०१.४५
३३ १६/३ ०.०८.८० ०.००.४४
३४ १६/४ ०.१४.२० ०.१०.०८
३५ १६/६/अ ०.०७.१० ०.१३.९१
३६ १६/६/ब ०.०७.१० ०.१३.९१
३७ १६/७ ०.१४.२० ०.११.७५
३८ १६/१० ०.०७.३० ०.०२.९५

भाग एक (को.वि.पु.)–८२-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

अ. क्र. (१) गट/सव्र्हे नंबर (२) गा.न.नं. प्रमाणे एकू ण क्षेत्र (हे.आर) (३) खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर) (४)
३९ १६/११ ०.१७.५० ०.१७.४४
४० १६/१२ ०.११.४० ०.१०.२९
४१ १६/१३ ०.०६.६० ०.०४.९२
४२ १६/१४ ०.०१.५० ०.०१.३५
४३ १६/१५ ०.०७.३० ०.०६.९४
४४ १६/१६ ०.११.१० ०.०६.३४
४५ १६/१७ ०.११.४० ०.११.३४
४६ १६/१८ ०.०९.४० ०.०८.३८
४७ १६/१९ ०.२३.१० ०.१७.०६
४८ १७/१४ ०.११.६० ०.०३.१९
४९ १७/१९ ०.०६.३० ०.००.४५
५० १७/२० ०.०६.६० ०.०१.३०
५१ १७/२४ ०.०५.१० ०.०२.८८
५२ १७/२५ ०.०४.०० ०.०४.४६
५३ १७/२६ ०.०४.०० ०.०३.४१
५४ १७/२७ ०.१३.७० ०.१२.०६
५५ १८/१३ ०.०८.६० ०.०५.६२
५६ १८/१४ ०.०३.५० ०.००.७०
५७ १८/१५/१ ०.०८.३० ०.०१.६१
५८ १८/१५/२ ०.०५.१० ०.०३.८४
५९ १८/१६ ०.०८.१० ०.०७.५७
६० १८/१७ ०.०४.३० ०.०३.३२
६१ १८/१८ ०.०९.४० ०.०४.३२
६२ १८/१९ ०.०३.५० ०.०३.८५
६३ १८/२० ०.०९.९० ०.०९.८०
६४ १८/२१/१ ०.०८.१० ०.०२.७५
६५ १८/२१/२ ०.०५.१० ०.०६.८०
६६ १८/२२ ०.०९.४० ०.०९.३९
६७ २०/१ ०.१३.१० ०.०२.८६
६८ २०/३ ०.२१.५० ०.२०.४५
६९ २०/४ ०.०१.८० ०.०१.७२
७० २०/५ ०.०४.०० ०.०४.१९
७१ २०/६ ०.०४.३० ०.०१.७२
७२ २०/७ ०.०२.३० ०.०१.९८
७३ २१/३ ०.०९.१० ०.०४.२६
७४ २१/५ ०.११.४० ०.०१.०८
७५ २१/६ ०.०९.६० ०.०८.९८
७६ २१/७ ०.०३.८० ०.०४.६८
७७ २१/८ ०.०२.८० ०.०२.५४
७८ २१/९ ०.३६.०८ ०.३५.९९
०.०७.३२
७९ २१/१० ०.१९.२० ०.१७.७१
८० २१/११ ०.१२.४० ०.११.८१
८१ २१/१२ ०.०६.६० ०.०६.२२
८२ २२/१ ०.०९.४० ०.०९.३६
८३ २२/२ ०.०९.६० ०.०८.०३
८४ २२/३ ०.१०.१० ०.०९.०१
८५ २२/४ ०.१०.१० ०.०९.६०
८६ २२/५ ०.१७.५० ०.१७.८४
८७ २२/६ ०.१३.४० ०.१२.७३
८८ २२/७ ०.१२.१० ०.१२.०५
८९ २३/१ ०.०९.१० ०.०७.१५
९० २३/२ ०.०६.१० ०.०६.५८
९१ २३/३ ०.०४.०० ०.०३.८२
९२ २३/४ ०.१४.२० ०.१३.३३
९३ २३/५ ०.०६.१० ०.०६.४१
९४ २३/६ ०.०४.८० ०.०५.५५
९५ २३/७ ०.११.६० ०.११.०८
९६ २३/८ ०.१२.४० ०.०७.६३
९७ २३/९ ०.०३.०० ०.०३.२६
९८ २३/१० ०.०३.८० ०.०४.४०
९९ २४/१ ०.१५.७० ०.१३.१२
१०० २४/२ ०.१५.२० ०.१३.२१
१०१ २४/३ ०.१४.७० ०.१२.६८
१०२ २४/४ ०.१०.४० ०.०९.५९
१०३ २४/५अ ०.२०.१० ०.३१.१९
१०४ २४/५ब ०.०९.४० ०.३१.१९
१०५ २४/६ ०.११.१० ०.१०.६०
१०६ २४/७ ०.१५.२० ०.१४.८५
१०७ २४/८ ०.११.४० ०.०८.८२
१०८ २५/१ ०.१४.२० ०.१२.५०
१०९ २५/२ ०.१०.१० ०.११.३२
११० २५/३ ०.०५.६० ०.०६.७५
१११ २५/४ ०.०६.६० ०.०६.५४
११२ २५/५ ०.०६.१० ०.०३.०८
११३ २८/१ ०.२०.२० ०.१९.२६
११४ २८/२ ०.०४.३० ०.०४.०१
११५ २८/३ ०.१४.२० ०.१४.७१
११६ २८/४ ०.१५.२० ०.१२.५०
११७ २८/५ ०.१८.२० ०.२०.९४
११८ २८/६ ०.११.१० ०.०६.०४
११९ २८/८ ०.१९.२० ०.०३.४३
१२० २८/९ ०.१८.७० ०.००.३७
१२१ २९/१ ०.४१.०० ०.३९.३५
१२२ २९/२ ०.१६.४० ०.१४.९६
१२३ २९/३ ०.२३.५० ०.१९.७७
१२४ ३०/१ ०.१४.४० ०.१३.६४
१२५ ३०/२ ०.१८.७० ०.१७.८८
१२६ ३०/३ ०.२५.४० ०.२४.७९
१२७ ३०/४ ०.११.६० ०.१०.२५
१२८ ३०/५ ०.१०.६० ०.११.७४
१२९ ३२/२ ०.२९.६० ०.०२.११
१३० ३८/१ ०.१४.२० ०.१३.४३
१३१ ३८/२ ०.२५.२० ०.२३.७१
१३२ ३८/७ ०.०५.१० ०.०३.३१
१३३ ४०/१/अ ०.१०.८० ०.०४.८०
१३४ ४०/१/ब ०.१६.०० ०.०४.८०
१३५ ४१/१ ०.२५.०० ०.१४.२०
१३६ ४१/४ ०.११.१० ०.०९.५५
१३७ ४१/५ ०.०५.६० ०.०१.४७
१३८ ४३/१ ०.१०.४० ०.०९.६४
१३९ ४३/२ ०.१४.३० ०.१३.५१
१४० ४३/३ ०.१३.०० ०.०६.६०
१४१ ४३/४ ०.०८.३० ०.००.५०
१४२ ४३/५/१ ०.११.६० ०.०१.७६
१४३ ४३/५/२ ०.११.६० ०.०१.७६
१४४ ४६/१ ०.०५.६० ०.०५.२५
१४५ ४६/२ ०.०६.८० ०.०७.२३
१४६ ४६/३ ०.०८.१० ०.०७.१३
१४७ ४६/४ ०.०८.१० ०.०७.६९
१४८ ४६/५ ०.१६.२० ०.१६.१५
१४९ ४६/६ ०.१०.४० ०.०९.५०
१५० ४६/७ ०.०९.१० ०.०७.३३
१५१ ४६/८ ०.१८.७० ०.१३.७०
१५२ ४६/१३ ०.१८.२० ०.१६.८१
१५३ ४६/१४ ०.२२.३० ०.०४.१७
१५४ ४९/१ ०.१३.७० ०.१०.२५
१५५ ४९/२ ०.१३.७० ०.०६.४८
१५६ ४९/३ ०.१३.१० ०.०१.२४
१५७ ५०/१ ०.०८.८० ०.००.४५
१५८ ७१/१ ०.०९.१० ०.०८.११
१५९ ७१/२ ०.०८.१० ०.०८.२१
१६० ७१/३ ०.१७.७० ०.१६.७०
१६१ ७१/४ ०.१९.२० ०.१६.६६
१६२ ७१/५ ०.१२.१० ०.०९.९२
१६३ ७१/६ ०.०६.६० ०.०६.१
१६४ ७१/७ ०.०६.६० ०.०५.३१
१६५ ७२/१ ०.०५.३० ०.०४.९४
१६६ ७२/२ ०.०७.६० ०.०७.५४
१६७ ७२/३ ०.०४.३० ०.०५.१९
१६८ ७२/४ ०.०७.४० ०.०८.७३
१६९ ७२/५ ०.११.६० ०.१३.०५
१७० ७२/६ ०.०८.३० ०.०८.६४
१७१ ७२/७ ०.११.६० ०.११.४६
१७२ ७२/८ ०.०७.६० ०.०४.८९
१७३ ७३/१ ०.१३.२० ०.१२.३९
१७४ ७३/२ ०.१२.९० ०.१५.९०
१७५ ७३/३ ०.१३.१० ०.१४.११
१७६ ७३/४ ०.१२.१० ०.११.६६
१७७ ७३/५ ०.०८.१० ०.१०.२२
१७८ ७३/६ ०.०५.३० ०.०३.९८
१७९ ७३/७ ०.११.४० ०.१३.८१
१८० ७३/८ ०.१३.५० ०.११.४९
१८१ ७३/९ ०.०६.८० ०.०५.३८
१८२ ७५/१ ०.१८.२० ०.१५.०३
१८३ ७५/२/१अ ०.०८.१० ०.१४.९५
१८४ ७५/२/१ब ०.०७.१० ०.१४.९५
१८५ ७५/३ ०.११.६० ०.१४.०७
१८६ ७५/४ ०.२४.८० ०.२६.४०
१८७ ७५/५ ०.१४.५० ०.१४.७३
१८८ ७५/६ ०.११.४० ०.११.१३
१८९ ७५/७ ०.०९.४० ०.०६.२९
१९० ७६/१ ०.१०.१० ०.०८.७९
१९१ ७६/२ ०.०८.६० ०.०९.५२
१९२ ७६/३ ०.१२.४० ०.१०.८८
१९३ ७६/४ ०.११.१० ०.१०.३८
१९४ ७६/५ ०.०९.१० ०.०८.३८
१९५ ७६/६ ०.१०.१० ०.०६.५८
१९६ ७६/७ ०.०९.८० ०.१०.६०
१९७ ७६/८ ०.१४.२० ०.११.६६
१९८ ७६/९ ०.०६.६० ०.०६.४०
१९९ ७६/१० ०.०६.१० ०.०७.३०
२०० ७७/१ ०.१४.९० ०.१२.९३
२०१ ७७/२ ०.१३.७० ०.१३.८७
२०२ ७७/३ ०.०८.८० ०.०७.८५
२०३ ७७/४ ०.०९.६० ०.११.०२
२०४ ७७/५ ०.११.१० ०.१०.८५
२०५ ७७/६ ०.१६.३० ०.१५.८७
२०६ ७९/१ ०.१३.१० ०.१३.७७
२०७ ७९/२ ०.०६.१० ०.०५.१९
२०८ ७९/३ ०.०५.३० ०.०४.१५
२०९ ७९/४ ०.०७.६० ०.०६.७५
२१० ७९/५ ०.०८.६० ०.०७.५४
२११ ७९/६ ०.२१.५० ०.२०.५१
२१२ ७९/७ ०.०९.६० ०.०८.३३
२१३ ७९/८ ०.१४.९० ०.१४.३९
२१४ ७९/९ ०.०७.१० ०.०८.६३
२१५ ७९/१० ०.१०.९० ०.११.४०
२१६ ८१/१० ०.११.१० ०.०१.४४
२१७ ८१/११ ०.०५.१० ०.०३.४५
२१८ ८१/१२ ०.१२.१० ०.१४.४३
२१९ ८१/१३ ०.०५.१० ०.०६.३२
२२० ८१/१४ ०.१८.७० ०.१२.६२
२२१ ८१/१५ ०.१७.४० ०.१९.४८
२२२ ३१/१ ०.०८.१० ०.०६.०३
२२३ ३१/२ ०.१६.४० ०.१३.०३
२२४ ३१/३ ०.१४.२० ०.१२.४५
२२५ ३१/५ ०.०५.६० ०.०२.६४
२२६ ३१/६ ०.०४.५० ०.०१.३०
२२७ ४४/१ ०.०९.४० ०.०२.११
२२८ ६९/१ ०.०४.३० ०.०४.२५
२२९ ६९/२ ०.१४.९० ०.१४.९०
२३० ६९/३ ०.०९.९० ०.१०.६९
२३१ ६९/४ ०.०९.६० ०.०८.७१
२३२ ६९/५ ०.१२.९० ०.१३.२५
२३३ ६९/६ ०.१५.४० ०.०५.४१
२३४ ७०/१ ०.६१.८० ०.६१.५७
२३५ ७०/२ ०.११.४० ०.११.२३
२३६ ७०/३ ०.१०.१० ०.१०.००
२३७ ७०/४ ०.१०.६० ०.०८.७२
२३८ ७४/१ ०.०३.५० ०.०४.३३
२३९ ७४/२ ०.०३.०० ०.०२.४५
२४० ७४/३ ०.०४.१० ०.०३.३३
२४१ ७८/१ ०.१४.७० ०.१४.३२
२४२ ७८/२ ०.१५.४० ०.१३.६८
२४३ ८०/१ ०.०६.१० ०.०५.१६
२४४ ८०/२ ०.०९.८० ०.१०.८०
२४५ ८०/३ ०.०८.६० ०.०९.६५
२४६ ८०/४ ०.२८.१० ०.३०.५३
२४७ ८०/५ ०.१०.६० ०.१०.९४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ९

भाग एक (को.वि.पु.)–८२-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

जमिनीचा तपशील

मौजे- मुर्धे, ता.मिरा भाईंदर, जि.ठाणे.

अ.क्र. (१) सव्र्हे क्रमांक (२) गा.न.नं.७/१२ प्रमाणे एकू ण क्षेत्र (हे.आर) (३) खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर.) (४)
१ ९०/१ ०.१९.६० ०.०६२३
२ ९०/४ ०.१७.०० ०.०१०८
३ ९५/२ ०.०६.३० ०.०१६७
४ ९५/३ ०.११.७० ०.०३९२
५ ९५/४ ०.०३५० ०.०२६२
६ ९५/५ ०.०६.०० ०.०२४६
७ ९५/६ ०.०२.०० ०.०००८
०.११८०
८ ९५/११ ०.०७८० ०.०७३१
९ ९५/१२ ०.०३.०० ०.०००३
१० ९५/१६ ०.१२.७० ०.०७४१
एकू ण ०.३२८१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ ११

जमिनीचा तपशील

मौजे- मोर्वा, ता.मिरा भाईंदर, जि.ठाणे

अ.क्र. (१) गट सव्र्हे नंबर (२) गा.न.नं. प्रमाणे एकू ण क्षेत्र (हे.आर.) (३) खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर.) (४)
१ १९/८ ०.१७.७० ०.०१.२९
२ १९/९ ०.११.६० ०.०७.९३
३ १९/१० ०.०६.६० ०.०७.५०
४ २०/४ ०.२९.६० ०.२४.५८
५ २०/५ ०.०५.८० ०.०५.५०
६ २०/६ ०.०८.९० ०.०८.४९
७ २०/७ ०.१०.१० ०.०९.२६
८ २०/८ ०.०८.१० ०.०९.४०
९ २४/२ ०.२१.२० ०.००.०५
१० २४/४ ०.०७.६० ०.००.४३
११ २४/५ ०.०९.१० ०.०८.०८
१२ २४/६ ०.२७.३० ०.१३.४१
१३ २५/१ ०.१५.७० ०.१०.०५
१४ २५/२ ०.०९.१० ०.०९.०३
१५ २५/३ ०.२२.०० ०.२१.३१
१६ २६/४ ०.०६.१० ०.००.५७
१७ २६/५ ०.१५.२० ०.११.३४
१८ २६/६ ०.५५.६० ०.३३.७४
१९ २७/१ ०.१४.२० ०.२४.२७
२० २७/२ ०.०६.३० ०.०९.३८
२१ २७/३ ०.०८.६० ०.१८.२३
२२ २७/४अ ०.०६.१० ०.०२.९५
२३ २७/४ब ०.०६.१० ०.०४.७०
२४ २७/४क ०.०६.३० ०.११.१५
२५ २७/५ ०.०२.८० ०.२४.२७
२६ २७/६ ०.०४.३० ०.०९.३८
२७ २७/७ ०.११.३० ०.१८.२३
२८ २८/१ ०.०५.८० ०.०४.९२
२९ २८/२ ०.१०.४० ०.१२.५४
३० २८/३ ०.०२.५० ०.०२.८४
३१ २८/४ ०.०३.३० ०.०४.०१
३२ २८/५ ०.१०.१० ०.०९.६१
३३ २८/६ ०.०८.१० ०.०७.१५
३४ २८/७ ०.०७.८० ०.०९.१२
३५ २८/८ ०.११.९० ०.११.९७
३६ २८/९ ०.११.९० ०.०८.३८
३७ २९/१ ०.०७.८० ०.०७.३४
३८ २९/२ ०.०५.३० ०.०६.३९
३९ २९/३ ०.१६.९० ०.१७.१५

भाग एक (को.वि.पु.)–८२-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

अ.क्र. (१) गट सव्र्हे नंबर (२) गा.न.नं. प्रमाणे एकू ण क्षेत्र (हे.आर.) (३) खरेदी करावयाचे क्षेत्र (हे.आर.) (४)
४० २९/४ ०.१७.५० ०.१८.२४
४१ २९/५ ०.१८.३० ०.१८.६२
४२ ३१/१ ०.०७.३० ०.०६.८६
४३ ३१/२ ०.०८.१० ०.०९.२७
४४ ३१/३ ०.१६.९० ०.१६.८७
४५ ३१/४ ०.२२.१० ०.२१.०८
४६ ३१/५ ०.१९.७० ०.१७.७२
४७ ३१/६ ०.१६.९० ०.१३.३९
४८ ३१/७ ०.१५.२० ०.१७.५३
४९ ३२/१ ०.३६.५० ०.२१.३६
५० ३२/२ ०.३७.७० ०.१८.२९
५१ ३२/३ ०.०७.६० ०.०७.६०
५२ ३२/४ ०.१६.४० ०.०७.२६
५३ ३२/५ ०.०८.८० ०.०८.३०
५४ ३२/६ ०.१४.४० ०.१०.७०
५५ ३३/६ ०.२३.८० ०.०९.०६
५६ ३५/१ ०.२३.३० ०.२३.११
५७ ३५/२अ ०.१२.६० ०.०८.४९
५८ ३५/२ब ०.०५.१० ०.०८.४९
५९ ३५/२क ०.०५.१० ०.०८.४९
६० ३६/५ ०.१२.४० ०.००.०८
६१ ३०/१ ०.२४.०० ०.०९.८१
६२ ३०/२ ०.०५.१०
६३ ३०/३ ०.०९.६०
६४ ३०/४ ०.१२.९०
६५ ३०/५अ ०.४५.२०
६६ ३०/५ब ०.०६.१०
६७ ३४/१ ०.१२.६० ०.०७.७४
६८ ३४/२ ०.१५.९०
६९ ३४/३ ०.०८.६०
७० ३४/४ ०.०७.१०
७१ ३४/५ ०.३१.६०
७२ ३४/६ ०.०५.६०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ १३

अनुसूची- दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव मेट्रो मार्गिका ९ दहिसर -मीरा भाईंदर व मेट्रो ७अ अंधेरी- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मेट्रो कारडेपोकरिता भूसंपादन प्रकल्प.
प्रकल्पाचे वर्णन मेट्रो मार्गिका ९ दहिसर -मीरा भाईंदर व मेट्रो ७अ अंधेरी- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मेट्रो कारडेपोकरिता भूसंपादन या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर तालुक्यातील ०३ समाविष्ट गांवे आहेत. त्या गावांतील अंदाजित एकू ण क्षेत्र ३०.६४.४३ हे. आहे.
समाजाला मिळणारे लाभ मेट्रो मार्गिका ९ दहिसर -मीरा भाईंदर व मेट्रो ७अ अंधेरी- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मेट्रो कारडेपोकरिता भूसंपादन या प्रकल्पाचे बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सवȊकष विकास, मोǸा प्रमाणात रोजगार निर्मिती, पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

अनुसूची – तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

अ.क्र. कारणे
१ प्रकल्पाचे बांधकाम
२ प्रकल्पाचे परिचालन
३ प्रकल्पाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३ १५

अनुसूची- चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्यांने दिलेल्या सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० (क) समाविष्ट के ले असून, त्यामध्ये अशी तरतूद के ली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचने(cid:४६२)ारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, दिनांक १३ मार्च २०१५ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३, २०२१/अग्रहायण १२, शके १९४३

अनुसूची-पाच

नियुक्त के लेल्या प्रशासकाचा तपशील

अ. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम जिल्हा पुनर्वसन अधिकारी, ठाणे
ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, ठाणे, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर, कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) ता.जि.ठाणे पिनकोड - ४००६०१.
क. ज्या अधिसूचनेǎारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून प्रशासकाची नियुक्ती करण्याची तदतूद ठेवली आहे.

सदर अधिसूचने(cid:४६२)ारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे ११ चे उप कलम (०१) खाली अधिसूचित करणेत आले आहे. त्या विरुद्ध आक्षेप नोंदविण्याचे असल्यास प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र.३, ठाणे यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविणेत येतील.

ठाणे,

रेवती गायकर,

दिनांक ०३ डिसेंबर २०२१.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)

मेट्रो सेंटर क्र.३, ठाणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.