RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ५८] शनिवार, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ [ पृष्ठे ११, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८३
प्राधिकृत प्रकाशन
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १, उरण यांजकडून
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व
पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम क्र. ११ ची अधिसूचना
क्रमांंक भूसंपादन/कात-१/सीआर/२४/२०२१.------ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. ११/२०१४/प्र.क्र. ७७(पार्ट-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या रायगड जिल्ह्यच्या जिल्हाधिकारांस यासोबत जोडलेल्या अनुसूची १ मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या 'अनुसूची दोन' मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या 'अनुसूची तीन' मध्ये दिलेली आहेत.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या 'अनुसूची चार' मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या 'अनुसूची चार' मध्ये दिलेला आहे.
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ च्या अनुसार कोणतीही व्यक्ती ही, अधिसूचना प्रसिद्धी झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. पंरतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाचा मालकांने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रर्वतनातून सूट देता येईल.
भाग एक (को.वि.पु.)--८३--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतिची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१३ (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियम कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १, उरण यांस पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
गाव गव्हाण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड
अ.क्र. स. नं. हि. नं. (१)
(२)
क्षेत्र (हे.आर) (३)
०-४४-४ १ २०५/१/अ१ ०-४१-५ २ २०५/१/अ२ ०-१३-७ ३ २०५/१ब ०-११-४ ४ २०५/२ ०-०६-३ ५ २०५/३ ०-०४-८ ६ २०५/५ ७ २०६/१+२ ०-७९-७ १-२३-५ ८ २०६/३ ०-०६-३ ९ २०६/४ ०-२८-८ १० २०६/५ ०-१८-७ ११ २०६/६ ०-३३-० १२ २२८/१ ०-३०-० १३ २२८/२ ०-१४-० १४ २२८/३ ०-६५-० १५ २२८/४ ०-२०-० १६ २२८/६ ०-०७-० १७ २२८/८ १८ २२९/२ ०-०९-०९ १९ २२९/६अ ०-१८-४ ०-०२-८ २० २२९/६ब ०-०४-३ २१ २२९/७ ०-०६-१ २२ २२९/८ ०-१७-५ २३ २५०/१ २४ २५०/२ ०-२६-४ २५ २५०/३अ ०-०९-९ ०-६६-९ २६ २५०/३क३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ०-११/० २७ २५०/४ ०-०४-० २८ २५०/५ ०-११-६ २९ २५०/१० ०-०९-६ ३० २५०/११ ०-०७-६ ३१ २५०/१२ ०-१३-० ३२ २५०/५ ०-४१/० ३३ २५४/० ०-०७-३ ३४ २५५/३ ०-२२-० ३५ २५५/५ ०-२५-० ३६ २५५/६ ०-१८-३ ३७ २५५/८ ०-१३-२ ३८ २५५/९ ०-०२-० ३९ २५५/१० ०-०३-० ४० २५६/२ ०-१०-६ ४१ २५६/३ ०-०५-३ ४२ २५६/४ ०-०१-३ ४३ २५६/६ ०-११-९ ४४ २५६/७ ४५ २५६/९ ०-२८-० ४६ २५७/२अ ०-८१-० २-३७-० ४७ २५७/४ब ०-०३-५ ४८ २५८/० ०-१३-७ ४९ २६३/१ ५० २६३/५ ०-५३-५ ०-२७-३ ५१ २६४/१ ५२ २६४/२अ ०-१९-७ ०-१८-५ ५३ २६४/२ब ०-१८-५ ५४ २६४/३ ०-५६/५ ५५ २६५/१ ०-०४-० ५६ २६५/३ ०-७०-० ५७ २६६/१ ०-१५-२ ५८ २६६/४ ०-१०-० ५९ २६७/३ ०-२४-० ६० २६७/४ ०-०६-० ६१ २६७/६ ०-३०-० ६२ २७०/२ ०-४७-० ६३ २७०/३ ०-९४-० ६४ २७०/६ ०-२२-० ६५ २७०/८ब ०-०५-१ ६६ २७१/२ ६७ २७१/४अ ०-०२-५ ०-१३-२ ६८ २७१/५ब ०-०४-८ ६९ २७१/६ ०-०७-३ ७० २७२/१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ७१ २७२/२+३ड ०-२२-४ ७२ २७२/३अ ०-२३-९ ०-१७-५ ७३ २७२/३ब ०-१२-४ ७४ २७२/४ ०-०९-६ ७५ २७२/५ ०-१४-० ७६ २७२/६ब ०-०७-६ ७७ २७२/७ ०-०१-५ ७८ २७३/१ ०-६३-० ७९ २७४/६ ८० २७४/१०अ १-२०-० ०-८७-० ८१ २७४/१०ब ०-३०-२ ८२ २७५/१ ०-३६-३ ८३ २७५/२ ०-३४-३ ८४ २७५/३ ०-२८-२ ८५ २७५/४ ०-०७-० ८६ २८२/१क ०-०७-० ८७ २८३/० ०-०३-० ८८ २८४/१६ ०-२४-० ८९ २८४/९ ९० २८४/११ २-०४-० ९१ २८५/२अ ०-११-६ ९२ २८५/२ब ०-१४-० ९३ २८५/३अ ०-००-२ ०-०४-३ ९४ २८५/३क ०-१२/२ ९५ २८५/४ ०-०२-३ ९६ २८५/५ब ०-०८-० ९७ २८६/४ ९८ २८७/७+८ ०-२०-५ ०-०१-३ ९९ २८७/९ ०-००-०८ १०० २८७/१० ०-०६-३ १०१ २९४/१ ०-०५-१ १०२ २९४/२ ०-०४-० १०३ २९४/३ ०-०३-० १०४ २९४/४ ०-०५-० १०५ २९४/७+९+११ब ०-०३-० १०६ २९४/८ ०-०७-१ १०७ २९४/१२ ०-४१-६ १०८ २९५/१ ०-३०-९ १०९ २९५/२ब ०-३७-१ ११० २९६/१ ०-१२-७ १११ २९६/२ ०-२५-० ११२ २९६/३ ०-०८-२ ११३ २९६/४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ११४ २९७/१ ०-०९-० ११५ २९८/१ ०-१२-४ ११६ २९८/२ ०-३६-२ ११७ २९८/३ ०-२०-२ ११८ २९९/० ०-०३-५ ०-२५-० ११९ ३००/२ १२० ३००/३अ ०-१२-० ०-३२-० १२१ ३००/३ब ०-१०-० १२२ ३००/४ ०-०७-६ १२३ ३००/५ ०-०५-६ १२४ ३००/६ ०-१४-४ १२५ ३००/७ ०-१६-२ १२६ ३००/८ ०-०५-० १२७ ३००/९ ०-०३-० १२८ ३००/१० ०-११-४ १२९ ३०१/१ ०-०४-० १३० ३०१/२ ०-०९-४ १३१ ३०१/३ ०-०५-३ १३२ ३०१/४ ०-१४-४ १३३ ३०१/५ ०-०२-५ १३४ ३०२/० ०-०१-३ १३५ ३०३/१ ०-०३-५ १३६ ३०३/२ ०-०५-० १३७ ३०८/५ ०-२७-६ १३८ ३०९/१ ०-१३-१ १३९ ३०९/२ १४० ३०४/१७ ०-५०-० १४१ ३०४/२१अ ०-५४-० १४२ ३०४/२अ+३०अ+३१अ ०-२८-० ०-४८-० १४३ ३०४/५ ०-०३-० १४४ ३०४/१३ ०-०३-८ १४५ ३०५/० ०-१९-० १४६ ३०६/७ १-५९-० १४७ ३०६/१२ १४८ ३०६/१३अ ०-३४-२ ०-३६-४ १४९ ३०७/१३ब ०-३६-४ १५० ३०६/१३क ०-१४-४ १५१ ३०७/१/अ/१ ०-१७-२ १५२ ३०७/१/अ/२ ०-२६-६ १५३ ३०७/१/ब ०-०७-३ १५४ ३०७/१/क ०-०७-८ १५५ ३०७/२ ०-३४-९ १५६ ३०७/३
भाग एक (को.वि.पु.)--८३--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) १५७ ३०८/१/अ ०-४७-१ ०-०७-३ १५८ ३०८/१/ब ०-०१-८ १५९ ३०८/१क ०-०८-० १६० ३०८/२ ०-०२-३ १६१ ३०८/३ ०-०६-५ १६२ ३०८/४ ०-१८-८ १६३ ३१९/१ १६४ ३१९/२ ०-०४-८ १६५ ३०९/३/अ ०-३०-४ ०-४३-३ १६६ ३०९/३ब ०-१२-० १६७ ३०९/४ ०-१०-६ १६८ ३१०/१ ०-५९-१ १६९ ३१०/२ ०-०८-१ १७० ३१०/३ ०-०१-३ १७१ ३१०/४ ०-१७-७ १७२ ३१०/५ ०-२२-३ १७३ ३१०/७ ०-०८-१ १७४ ३१०/८ १७५ ३११/१ ०-०३-३ १७६ ३११/२/अ ०-१२-० ०-१२-१ १७७ ३११/२/ब ०-०४-५ १७८ ३११/३ १७९ ३११/४ ०-०७-६ १८० ३११/५अ+९अ ०-०८-३ ०-१२-५ १८१ ३११/५ब ०-१०-६ १८२ ३११/६अ+९ब ०-०९-१ १८३ ३११/६ब ०-००-२ १८४ ३११/६क ०-०४-० १८५ ३११/७ ०-०५-८ १८६ ३११/८ ०-०९-० १८७ ३१२/१ ०-१०-४ १८८ ३१२/२ ०-११-० १८९ ३१२/३ ०-०२-५ १९० ३१२/४ ०-०३-५ १९१ ३१२/५ ०-१०-० १९२ ३१२/७ ०-००-२ १९३ ३१२/८ १९४ ३१२/९+१० ०-०२-५ ०-०२-५ १९५ ३१२/११ ०-०५-३ १९६ ३१२/१२ ०-१८-२ १९७ ३१२/१३ ०-०२-५ १९८ ३१३/१ ०-०१-३ १९९ ३१३/२७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ०-१६-९ २०० ३१३/३ ०-०६-८ २०१ ३१३/४ ०-०४-८ २०२ ३१३/५ ०-०१-३ २०३ ३१३/६ ०-१०-६ २०४ ३१३/८ ०-२८-६ २०५ ३१३/९ ०-०९-७ २०६ ३१४/२ ०-१२-० २०७ ३१४/३ ०-३५-० २०८ ३१६/० ०-१९-० २०९ ३१७/१ ०-११-६ २१० ३१७/२ ०-०६-८ २११ ३१७/३ ०-०७-८ २१२ ३१८/१ ०-०८-६ २१३ ३२६/५क ०-१७-२ २१४ ३२७/५क २१५ ३१९/३ ०-०४-० २१६ ३१९/४अ ०-११-६ ०-१३-७ २१७ ३१९/४ब+५ ०-०३-८ २१८ ३१९/६ ०-०६-० २१९ ३१९/७ ०-०७-६ २२० ३१९/८ ०-०५-० २२१ ३१९/९ ०-१५-२ २२२ ३१९/१० ०-१७-५ २२३ ३१९/११ २२४ ३२०/१अ ०-०१-५ ०-११-६ २२५ ३२०/१ब ०-२०-० २२६ ३२०/२अ+६ ०-०९-४ २२७ ३२०/२ब ०-१६-३ २२८ ३२०/३ ०-२८-७ २२९ ३२०/४ ०-०१-० २३० ३२०/५ २३१ ३२१/१ ०-१२-४ २३२ ३२१/२अ ०-२१-० ०-१२-६ २३३ ३२१/२ब २३४ ३२१/३अ ०-१५-० ०-१४-९ २३५ ३२१/३ब ०-२५-९ २३६ ३२१/४ ०-०६-८ २३७ ३२१/५ ०-१०-४ २३८ ३२१/६ ०-०१-३ २३९ ३२१/७ ०-१२-१ २४० ३२१/८ ०-०४-० २४१ ३२२/१ ०-१०-७ २४२ ३२३/१
भाग एक (को.वि.पु.)--८३--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ०-०५-० २४३ ३२३/२/१ ०-०४-० २४४ ३२३/२/२ ०-०४-० २४५ ३२३/२/३ ०-०४-१ २४६ ३२३/२/४ ०-२८-२ २४७ ३२३/२/५ ०-२२-० २४८ ३२५/१अ/१ ०-६०-१ २४९ ३२५/३ ०-०५-३ २५० ३२५/४ ०-१३-१ २५१ ३२५/१ब २५२ ३२५/१अ/२ ०-२१-९ २५३ ३२५/२अ ०-१८-४ ०-६१-० २५४ ३२५/२ब १-३०-५ २५५ ३२६/१ ०-१७-९ २५६ ३२६/२अ/१ ०-१८-० २५७ ३२६/२अ/२ ०-०१-० २५८ ३२६/२ब ०-०१-८ २५९ ३२६/२क ०-०२-८ २६० ३२६/२ड २६१ ३२६/३अ ०-११-१ ०-२५-३ २६२ ३२६/३ब/१ ०-०१-० २६३ ३२६/३ब/२ ०-११-१ २६४ ३२६/३ब/३ ०-०१-० २६५ ३२६/३क ०-०१-४ २६६ ३२६/४ २६७ ३२६/५अ ०-१२-६ ०-१९-७ २६८ ३२६/५ब २-३८-३ २६९ ३२६/२क ०-००-५ २७० ३९१/अ२ ०-०७-६ २७१ ३५४/० ०-१७-२ २७२ ३५५/० ०-१४-० २७३ ३५६/३ ०-१२-० २७४ ३५६/४ ०-२७-० २७५ ३२७/९ड ०-०१-० २७६ ३२७/१३क ०-०४-० २७७ ३२७/१३ड ०-१८-४ २७८ ३२८/१ ०-०६-१ २७९ ३२८/२ ०-०७-१ २८० ३२८/३ ०-१०-४ २८१ ३२८/४ ०-०६-३ २८२ ३२८/५ ०-०६-३ २८३ ३२८/६ २८४ ३२९/१ ०-२३-० २८५ ३२९/२अ ०-१०-७९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ०-१६-८ २८६ ३२९/२ब ०-१८-३ २८७ ३२९/३ ०-०२-७ २८८ ३३२/२क २८९ ९४/४ २-५३-० २९० ९६/५अ ०-१५-० ०-०९-० २९१ ३५६/६ ७-७३-५ २९२ ३५६/७ब ०-०८-० २९३ ३५६/१० ०-१२-० २९४ ३५६/२ ०-६८-० २९५ ३६०/१अ+१ब+१ड १-५३-२ २९६ ३६०/२ब/१ ०-८५-० २९७ ३६०/२ब/२ ०-४६-८ २९८ ३४२/० ०-२९-० २९९ ३४९/६ब १-०४-० ३०० ३५१/३ ०-४०-० ३०१ ३५१/४ ३०२ ३००/११ब ०-६९-० ३०३ ९७/८अ ०-२४-५ ०-२०-७ ३०४ ९७/८ब ०-२३-८ ३०५ २७३/३ ०-०१-८ ३०६ २९०/३ब ०-२६-६ ३०७ २९०/३क ०-४१-० ३०८ २२५/८ब ०-०७-० ३०९ २२८/५ ०-०७-० ३१० २५०/६ ०-०३-० ३११ २५०/७ ०-०२-३ ३१२ २५०/८ ०-०५-० ३१३ २५०/९ ०-०९-६ ३१४ २५१/३ ०-६७-२ ३१५ २५५/१ ०-०७-८ ३१६ २५५/४ ०-११-७ ३१७ २५५/७ ०-१०-५ ३१८ २५५/११ ०-१०-४ ३१९ २६३/२ ०-४३-० ३२० २६३/३ ०-०३-८ ३२१ २६३/४ ०-३६-६ ३२२ २६५/२ ०-७७-० ३२३ २६७/२ ०-२५-० ३२४ २६७/५ ०-२४-० ३२५ २६७/७ ०-१७-२ ३२६ २६८/१ ०-००-३ ३२७ २६८/२ ०-३२-० ३२८ २७४/७१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३ (१) (२) (३) ०-१८-० ३२९ २७४/८ ०-२४-० ३३० २७४/९ ०-६५-० ३३१ २७४/११ ०-२१-८ ३३२ २७९/१० ३३३ २८५/१ब ०-०१-० ३३४ २८५/५अ ०-०४-२ ०-०३-० ३३५ २८६/१ ०-११-० ३३६ २८६/२ ०-०९-० ३३७ २८३/३ ०-०९-७ ३३८ २९४/१० ०-३२-२ ३३९ ३००/१ ०-१७-० ३४० ३०४/१ ०-१२-४ ३४१ ३१०/६ ०-०८-४ ३४२ ३१२/६ ०-४०-५ ३४३ ३१३/७ ३४४ ३१८/२+३+४अ ०-१६-३ १-२९-० ३४५ ३४७/११ ०-९३-० ३४६ ३४७/१२ ०-१३-४ ३४७ ३४८/३ ०-०३-८ ३४८ ३४८/४ ०-११-१ ३४९ ३५३/० ०-२४-० ३५० ३५६/१ ३५१ ३५६/५ ०-००-९ ३५२ ३५६/७अ १-०७-५ ०-४७-० ३५३ ३५६/८ ०-६५-० ३५४ ३५६/९ ०-५०-० ३५५ ३५६/११ ३५६ ३५९/१०अ ०-२८-५ ०-१४-० ३५७ ३६०/१क ०-६८-५ ३५८ ४०४/० ७८-१४-८
एकूण
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
अधिसूचना प्रकल्पाचे नाव
नवी मुंबई प्रकल्प व तद्नुषंगिक कामे
निर्माण प्रकल्प कार्याचे वर्णन
नवी मुंबई प्रकल्पाला अनुसरुन नेरुळ बेलापूर सीवूड उरण रेल्वे कॉरीडोर प्रकल्पास गती देण्यासाठी व नवी मुंबई प्रकल्पासाठी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली जमीन संपादन करणे.
करण्यापूर्वी समाजाला मिळणारे लाभ
नवी मुंबई विकासाच्या दृष्टीने नियोजित नागरी सुविधांचा लाभ समाजातील सर्वच लोकांना होईल.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ४, २०२१/अग्रहायण १३, शके १९४३अनुसूची तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कामे निरंक
अनुसूची चार
सामाजिक निर्धारण सारांश
मौजे-गव्हाण येथील ७८-१४-८ हे.आर.ही जमीन नवी मुंबई प्रकल्पाला अनुसरुन नेरुळ बेलापूर सीवूड उरण रेल्वे कॉरीडोर प्रकल्पास गती देण्यासाठी व नवी मुंबई प्रकल्पासाठी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने सदर जमिनीचे भूसंपादन प्रस्तावित आहे. सदर भूसंपादन शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडको करिता नवीन भूसंपादन कायद्यान्वये संपादित करून त्याबदल्यात २२.५% विकसित भूखंडाचा मोबदला देऊन संपादन करण्यात येत आहे. नवी मुंबई हे शहर मुंबईची गर्दी कमी करण्याचे साधन राहिले नसून एक आकर्षक केंद्र बनले आहे. नवी मुंबईचा आंतर भाग आता स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये झाला आहे. यामुळे नवीन प्रकल्पाचा विस्तार नवीन टप्प्यांवर पोहचला आहे. खया अर्थाने मुंबईला पर्याय म्हणून हे शहर विकसित झाले आहे. त्यामुळे परिसरात लागणाया सोयीसुविधा गव्हाण गावातील जमीन भूसंपादनाकरिता प्रस्तावित आहे. नागरी सुविधांकरिता नितांत आवश्यकता आहे. सदर जागेचा वापर विविध नागरी सुविधांकरिता होणार असल्याने अंतिमत: याचा लाभ समाजाला होणार आहे.
अनुसूची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली नाही.
पनवेल, दिनांक २ डिसेंबर २०२१.
दत्तात्रय नवले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. १, उरण.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.