Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 372) (Dated 6th December 2021) वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग अधिसूचना क्रमांक एमसीआयएम-0221/प्र.क्र.18/अधिनियम

Published 06 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 /37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

सोमवार, डिसेंबर ६ , २०२१/ अग्रहायण १५ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १५१ ( २)]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३७२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग,

गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर , ९वा मजला, नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१ , दिनांक २ डिसेंबर २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम , १ ९६१.

क्रमांक एमसीआयएम -०२२१/ प्र.क्र.१८ / अधिनियम.- महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम , १ ९६१ मधील कलम ४ ( १ ) खालील तरतुदीनुसार महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेची निवडणूक घोषित करण्यात येत आहे . महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेची निवडणूक उक्त नियमात विहित केलेल्या तरतुदीनुसार घेण्यात येईल आणि परिषदेची स्थापना करण्यात येईल .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

दौलत देसाई,

शासनाचे सहसचिव .

(१)

भाग चार- ब- ३७२-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ६ , २०२१/ अगहायण १५ , शके १ ९ ४३

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग ,

गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर , ९वा मजला , नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक २ डिसेंबर २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, १ ९६१ .

क्रमांक एमसीआयएम-०२२१/प्र.क्र.१८/ अधिनियम.-The Maharsahtra Board and Faculty of Ayurvedic and Unani Systems of Medicine ( Election ) Rules , १ ९६७ मधील नियम ६ च्या उप - नियम ( १ ) खालील तरतुदीनुसार व यासंदर्भात शासनाला प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून शासन, महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेचे प्रबंधक वैद्य दिलीप वांगे यांची महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेची निवडणूक उक्त नियमात विहीत केलेल्या पद्धतीनुसार घेण्यासाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

दौलत देसाई,

शासनाचे सहसचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.