RNI No. MAHBIL /2009/31745
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग
मंगळवार , डिसेंबर ७ , २०२१/ अग्रहायण १६ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ५०]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७७
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २६ नोव्हेंबर , २०२१
अधिसूचना
क्रमांक मलोआ ११२१ /प्र.क्र. १७५/का-८. भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे , श्री . किशोर दत्तात्रय राजे- निंबाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या " अध्यक्ष " पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सीताराम कुंटे,
शासनाचे मुख्य सचिव.
(१)
भाग एक (म.उ.वि. )-७७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग, डिसेंबर ७, २०२१/ अग्रहायण १६, शके १ ९ ४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 26th November , 2021 .
NOTIFICATION
No. MPSC 1121/C.R . 175/Desk- 8.-In exercise of the powers conferred by clause ( 1 ) of Article 316 of the Constitution of India , the Governor of Maharashtra hereby , appoints Shri Kishor Dattatraya Raje - Nimbalkar as a Chairman of the Maharashtra Public Service Commission .
This appointment shall be for a period of six years from the date of assuming charge of the said post or till he attains the age of 62 years , whichever happens earlier .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SITARAM KUNTE , Chief Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .