महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक १०९] मंगळवार, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक एमपीएससी ११२१/प्र. क्र. १४७/आठ.—भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२० चा खंड (३) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :—
१. ह्य विनियमांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, २०२१ असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ सोबत जोडलेल्या अनुसूचीमधील अनुक्रमांक ३३ (क्यू) येथील नोंदीनंतर खालीलप्रमाणे नोंद वाढविण्यात यावी :—
"(आर) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक (गट-क) ची पदे."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ७, २०२१/अग्रहायण १६, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 26th November 2021.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. MPSC 1121/C.R. 147/VIII.—In exercise of the powers conferred by clause (3) of article 320 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following regulations further to amend the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965, namely :—
1. These regulations may be called the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 2021.
2. In the Schedule appended to the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965, in entry 33, after sub-entry (q) the following sub-entry shall be added, namely :—
"(r) the posts of Industry Inspector (Group-C) under the establishment of the Directorate of Industries under the administrative control of the Industries, Energy and Labour Department."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GEETA KULKARNI,
Deputy Secretary to Government.