RNI No. MAHBIL /2009/ 31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक ११०]
बुधवार , डिसेंबर ८ , २०२१/ अग्रहायण १७ , शके १९ ४३ [पृष्ठे २, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक २१०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
गृहविभाग
मादाम कामा रोड, मुख्य इमारत, दुसरा मजला , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ८ डिसेंबर २०२१ .
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९७३ .
क्रमांक विकादं १२२१ /प्र.क्र.३३१ /विशा-२ . फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९ ७३ ( सन १ ९ ७४ चा २ ) च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन , अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी , भंडारा , यांनी जिल्हा परिषद व त्यांतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक -२०२१ व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२१ च्या प्रयोजनासाठी नियुक्त केलेले भरारी पथक ( Flying Squad ) व स्थाई निगराणी पथक ( Static Vigilance Squad ) यांच्या प्रमुखांना सदर अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक २४ डिसेंबर २०२१ पर्यंत व क्षेत्रिय अधिकारी यांना सदर निवडणुकीच्या प्रयोजनासाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ पासून दिनांक २२ डिसेंबर २०२१ पर्यंत, याद्वारे , विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करीत आहे आणि त्यांना उक्त कालावधींसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९ ७३ च्या कलम १२ ९ , १३३ , १४३ व १४४ खाली विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या शक्ती प्रदान करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रकाश देशमुख , शासनाचे सहसचिव .
(१)
भाग चार- अ- २१०-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ८ , २०२१/ अग्रहायण १७ , शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT
Madam Cama Road , Main Bldg . , 2nd Floor , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 8th December 2021 .
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE , 1973 .
No. VIKAD - 1221/C.R.331/Spl - 2.- In exercise of powers conferred by section 21 of the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , the Government of Maharashtra hereby declares as Special Executive Magistrates the heads of the Flying Squads and Static Surveillance teams constituted by the Additional District Magistrate and Deputy District Election Officer , Bhandara for the purposes of Zilla Parishad and Panchayat Samiti General Election- 2021 and Nagarpanchyat General Election - 2021 , from the date of issuance of this notification to 24th December , 2021 , and Zonal officers appointed for the purpose of Zilla Parishad and Panchayat Samiti General Election - 2021 and Nagarpanchayat General Election - 2021 , from 21st December 2021 to 22nd December 2021 and confers upon them the powers of Special Executive Magistrates under sections 129 , 133 , 143 and 144 of Cr.P.C. for the said periods .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
PRAKASH DESHMUKH , Joint Secretary to the Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .