Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I Cen Weekly (9-15 December 2021) (Image) क्रमांक वि-1/श्रीसंत मुबाबानापत/अधि./कर्म./क.156/अधि.प्रदान/2021

Published 09 December 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-09.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/29236

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - मध्य उप -विभाग

वर्ष ७ , अंक ४९]

गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ९ -१५ , २०२१/ अग्रहायण १८-२४ , शके १ ९ ४३ [पृष्ठे १८ , किंमत: रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना , नेमणुका इत्यादी

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक वि-१ / श्रीसंत मुबाबानापत/ अधि./कर्म ./क.१५६/ अधि.प्रदान/ २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , नाशिक या आदेशान्वये श्री संत मुरलीधर बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , कातरणी , ता. येवला , जि. नाशिक या संस्थेचे खालील अधिकाऱ्यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-

कार्यक्षेत्र अ.क्र.

शक्तीची व्याप्ती

अधिकार प्रदान केलेल्या

अधिकाऱ्याचा हुद्दा

(३)

(५) अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे नाव (२)

(१)

(४)

नाशिक जिल्हा १ श्री . संजय धोंडीराम कुऱ्हाडे

वसुली अधिकारी

वसुली अधिकारी

श्री. अशोक वसंत बंदरे

२

नाशिक जिल्हा

वसुली अधिकारी

वसुली अधिकारी

( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम, १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी . कर्ज वसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील .

(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अ-३ , अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .

(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(१)

भाग एक (म.उ.वि. ) -१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ९ -१५, २०२१/ अग्रहायण १८-२४ , शके १९४३ (५ ) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबतचा नमुना अ-१ , अ-२ , अ-३, अ-४ सोबत जोडलेला आहे .

(६ ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को- ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर , २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम, १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी .

(७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/ प्र.क्र.२३१ / १५ - स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही . त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम, १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे .

( १० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था" असा फलक लावता येऊ शकेल . सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३ ) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती , स्थावर जप्ती , अपसेट प्राईज मंजुरी , जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी . विहीत मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील.

नाशिक,

दिनांक २० ऑक्टोबर २०२१ .

डॉ. सतिश खरे , जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था, नाशिक.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप-विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४ , शके १९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A- 3918/ 2021/ 2341.-In exercise of the powers conferred by section 260 ( i) ( c) of the Code of Criminal Procedure , 1973 ( No. 2 of 1974) the High Court is pleased to hereby invest following Judicial Officers with the powers under Section 260 of the said code :-

Sr. No.

Name of Judicial Officers

(1)

(2)

1

Smt . Mugdha Mukund Gangurde , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Sangamner , District - Ahmednagar .

2

Smt . Mayura Vamanrao Nimbalkar , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Parner , District -Ahmednagar .

Bombay, dated 27th November 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General .

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB -1507/2020/ 6187.- Shri Yogesh A. Rane , Registrar ( Legal and Research ) , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 2 days from 29th October 2021 to 30th October 2021 with permission to leave headquarter from 28th October 2021 ( A.O.H. ) to 8th November 2021 (Β.Ο.Η. ) .

Bombay, dated 20th November 2021 .

D. S. DESHMUKH , I/c. Registrar, (Finance and Budget . ) THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB - 1513/2020/ 6192.- Shri N. G. Gimekar, Registrar ( Inspection - II ) , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 with permission to leave headquarter from 30th October 2021 (A.O.H. ) to 15th November 2021 ( Β.Ο.Η. ) .

Bombay, dated 20th November 2021 .

D. S. DESHMUKH , I/c. Registrar, Finance and Budget .

भाग एक (म.उ.वि. )- १अ ४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB - 1515/2021/6199.- Shri Anand L. Yawalkar , Registrar (Admn . ) , High Court , of Judicature at Bombay Aurangabad Bench , Aurangabad , is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 with permission to leave the headquarters from 31st October 2021 (morning ) to 14th November 2021 (evening ) ( Prefixing Diwali holidays w.e.f. 31st October 2021 to 7th November 2021 ) .

II

Additional charge of the post of Registrar (Admn . ) Smt . P. S. Sukhia , Dy. Registrar (Adm . ) , w.e.f. 31st October 2021 to 2nd November 2021 ; with Shri Mohd . Ayub , Dy . Registrar ( Judicial ) , w.e.f. 3rd November 2021 to 7th November 2021 and with Shri H. M. Bhosale , Registrar ( Judicial ) , w.e.f. 8th November 2021 to 14th November 2021 , High Court of Judicature at Bombay , Aurangabad Bench, Aurangabad in addition to his own duties , during the above period.

D. S. DESHMUKH , Bombay ,

dated 22nd November 2021 .

I/ cRegistrar, Finance and Budget .

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB - 1516/2020/6204.- Smt . Varsha M. Mohite , Registrar ( Personnel ) High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 04 days from 17th November 2021 to 20th November 2021 with permission to leave headquarter from 16th November 2021 (A.O.H. ) to 22nd November 2021 (В.О.Н. ) .

Bombay, dated 25th November 2021 .

D. S. DESHMUKH , Registrar , Finance and Budget .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ / अग्रहायण १८-२४ , शके १९ ४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202/ 2021.- The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names : -

Name and Designation 1. Smt . Netra A. Kank, Judge , Family Court , Ahmednagar .

2. Smt . Anju S. Shende , Principal District and Sessions Judge , Bhandara .

3. Shri R. M. Joshi , Principal District and Sessions Judge , Amravati .

4. Shri S. N. Rukme , Judge , Family Court , Thane.

5. Shri R. R. Pondkule , Judge , Family Court , Amravati .

Period

Earned leave for 01 day i.e. on 30th August 2021 prefixing holidays on 28th August 2021 and 29th August 2021 and suffixing holiday on 31st August 2021 with permission to leave head- quarter from 27th August 2021 (A.O.H. ) till 1st September 2021 (B.O.H. ) .

Earned leave for 03 days from 31st August 2021 to 2nd September 2021 prefixing holidays on 28th August 2021 to 30th August 2021 with permission to leave headquarter from 27th August 2021 ( A.O.H. ) till 3rd September 2021 (Β.Ο.Η. ) .

Ex -post facto sanction to the Commuted leave for 04 days from 1st September 2021 to 4th September 2021 prefixing holiday on 31st August 2021 and suffixing holidays on 5th September 2021 and 6th September 2021 .

Earned leave for 03 days from 2nd September 2021 to 4th September 2021 suffixing holiday on 5th September 2021 .

Earned leave for 03 days from 7th September 2021 to 9th September 2021 prefixing holidays on 5th September 2021 and 6th September 2021 and suffixing holidays on 10th September 2021 to 12th September 2021 with permission to leave headquarter from 4th September 2021 (A.O.H. ) till 13th September 2021 ( A.O.Н. ) .

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .

Name of the Judicial Officer 1. Smt . Netra A. Kank

2. Smt . Anju S. Shende

3. Shri R. M. Joshi

4. Shri S. N. Rukme

5. Shri R. R. Pondkule

Bombay, dated the 22nd November 2021 .

II

Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .

Smt . M. V. Deshpande , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Ahmednagar .

Shri P. S. Khune , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Bhandara .

Shri S. S. Adkar , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Amravati .

Shri R. S. Gupta , District Judge - 5 and Additional Sessions Judge , Thane .

Shri Vishal S. Gaike , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Amravati .

N. G. GIMEKAR , Registrar , (Insp . II ).

६

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202/2021.- The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :-

Name and Designation 1. Shri P. L. Palsingankar , I/ c Principal Judge , Family Court , Mumbai.

2. Shri P. K. Sharma , Principal District and Sessions Judge , Daman and Diu , At Diu .

3. Shri S. C. Khati , Principal District and Sessions Judge , Buldana .

4. Smt . S. S. Sawant, Principal District and Sessions Judge , Washim .

5. Shri S. R. Kafre , Principal Judge , Family Court , Pune.

Period

Earned leave for 03 days from 6th September 2021 to 8th September 2021 prefixing holiday on 5th September 2021 with permission to leave headquarter from 4th September 2021 (A.O.H. ) till 9th September 2021 ( B.O.H. ) .

Earned leave for 04 days from 6th September 2021 to 9th September 2021 prefixing holiday on 5th September 2021 suffixing holidays on 10th September 2021 to 13th September 2021 with permission to leave headquarter from 4th September 2021 ( A.O.H. ) till 14th September 2021 ( Β.Ο.Η. ) .

Earned leave for 01 day i.e. on 8th September 2021 .

Earned leave for 03 days from 14th September 2021 to 16th September 2021 prefixing holiday on 10th September 2021 to 13th September 2021 with permission to leave headquarter from 9th September 2021 (A.O.H. ) till 17th September 2021 (В.О.Н. ).

Earned leave for 05 days from 14th September 2021 to 18th September 2021 prefixing holidays on 10th September 2021 to 13th September 2021 and suffixing holiday on 19th September 2021 with permission to leave headquarter from 9th September 2021 (A.O.H. ) till 20th September 2021 (В.О.Н. ) .

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप-विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ / अग्रहायण १८-२४ , शके १९ ४३

II

Name of the Judicial Officers

Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .

1. Shri P. L. Palsingankar

Shri M. M. Adwant , Judge , Family Court No.4 , Mumbai from 4th September 2021 (A.O.H. ) till 6th September 2021 ( B.O.H. ) and with Smt . S. A. Chauhan , Judge , Family Court No. 3 , Mumbai from 6th September 2021 (B.O.H. ) till 9th September 2021 ( B.O.H. ) .

2. Shri P. K. Sharma

Ms. U. M. Nandeshwar , Principal District and Sessions Judge , Dadra and Nagar Haveli , At Silvassa .

3. Shri S. C. Khati ,

Shri R. N.Mehare , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Buldana .

4. Shri S. S. Sawant

Shri S. M. Menjoge , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Washim from 9th September 2021 (A.O.H. ) till 17th September 2021 (Β.Ο.Η. ) .

5. Shri S. R. Kafre

Shri H. K. Ganatra , Judge , Family Court No.2 , Pune .

Bombay , dated the 27th November 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar , (Insp . II) .

८ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202 / 2021 . The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against his name : -

Period

Name and Designation

1. Shri V. V. Patil , Principal District and Sessions Judge , Sangli .

Earned leave for 7 days from 10th November 2021 to 16th November 2021 with permission to leave headquarter from 9th November 2021 (A.O.H. ) till 17th November 2021 ( Β.Ο.Η. ) .

On return from leave Shri V. V. Patil will be reposted as Principal District and Sessions Judge , Sangli .

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Shri V. V. Patil would have continued to officiate as Principal District and Sessions Judge , Sangli had he not proceeded on leave during the above period .

(II)

The Charge during the leave period of Shri V. V. Patil is kept with Shri R. K. Malabade , District Judge - 1 and Additional Sessions Judge Sangli .

Bombay, dated 27th November 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar (Insp . II) .

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read :-High Court Notification No.A- 1201/2021 (Ad hoc) , dated 23rd November 2021 .

No. A- 1201 / 2021/2483.- The High Court has been pleased to modify the entry at Sr. No. 30 of part - I in the High Court Notification of even number , dated 23rd November 2021 in respect of transfer and posting of Shri V. S. Mane , Secretary District Legal Services Authority , Sangli as Ad hoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge, Bhoom , District Osmanabad instead of Ad hoc District Judge - 1 and Assistant Sessions Judge , Omerga , District Osmanabad.

Bombay, dated 30th November 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB - 1505/2008/6289.- Smt . S. A. Thakur , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side, Bombay is granted commuted Leave for 08 days from 22nd October 2021 to 29th October 2021 .

Certified that , Smt . S. A. Thakur , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side, Bombay , had she not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1525 /2006.- Shri V. S. Sherla, Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 08 days from 8th November 2021 to 15th November 2021 .

Certified that , Shri V. S. Sherla , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1512/ 2018.- Smt . S. N. Chavan , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Smt . S. N. Chavan , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .

No. PLB -1512/2017 .- Smt . A. T. Aswale , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Smt . A. T. Aswale , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1523/2008.- Shri A. G. Kulkarni , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 17 days from 27th October 2021 to 12th November 2021 .

Certified that , Shri A. G. Kulkarni , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1509/2018.- Smt . U. P. Ingale , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Smt . U. P. Ingale , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .

भाग एक (म.उ.वि. ) - २ १० महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३ No. PLB - 1522 /2010.- Smt . T. T. Mohite , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Commuted Leave for 04 days from 26th October 2021 to 29th October 2021 .

Certified that , Smt . T. T. Mohite , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1519/2012.- Shri . U. P. Kambli , Offg . Sr. Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Shri . U. P. Kambli , would have continued to officiate as Sr. Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period.

No. PLB - 1518/ 2017 .- Smt. Arti V. Khatate , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Smt . Arti V. Khatate , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period.

No. PLB - 1503/2006.- Shri M. S. Thatte , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 25th October 2021 to 29th October 2021 .

Certified that , Shri M. S. Thatte, would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge, High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .

No. PLB - 1520/2015.- Shri S. S. Mashalkar , Offg . Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay is granted Earned Leave for 05 days from 8th November 2021 to 12th November 2021 .

Certified that , Shri S. S. Mashalkar , would have continued to officiate as Private Secretary to the Hon'ble Judge , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .

D. S. DESHMUKH , Bombay, dated 30th November 2021 .

I/ c Registrar , (Finance and Budget ) .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ ११

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I No. A- 3902 /2021/2485.-The High Court has been pleased to transfer and post Shri A. P. Karad, Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur vice Smt . S. S. Kharoshe .

II The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :-

Name and Present Posting 1. Smt . S. S. Kharoshe , Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur .

2. Shri M. R. Kamat , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur .

3. Smt . R. G. Kumbar , 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur .

4. Shri G. M. Nadaf, 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur .

5. Shri P. P. Kulkarni , 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur .

Bombay, dated 26th November 2021 .

भाग एक ( म.उ.वि . ) - ३

New Posting

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur . vice Shri M. R. Kamat .

3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur . vice Smt . R. G. Kumbar .

4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur .

Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur vice Shri A. P. Karad transferred .

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur vice Shri G. M. Nadaf .

M. W. CHANDWANI , Registrar General .

१२ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A- 1201/ 2021/2487.- The High Court has been pleased to make transfers and postings of the following Judicial Officers w.e.f. 1st December 2021 :-

Name and Present Posting

New Posting

Judge , City Civil Court and Additional Sessions Judge , Mumbai

1. Shri R. N. Rokade ( On Repatriation ) Member , Motor Accident Claims Tribunal , Thane

Judge , City Civil Court and Additional Sessions Judge , Mumbai 2. Shri S. P. Naik -Nimbalkar , District Judge - 10 and Additional Sessions Judge , Nashik .

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below

New Posting

Name and Present Posting

1. Smt . S. N. Bhalerao , District Judge - 11 and Additional Sessions Judge , Nashik.

District Judge - 10 and Additional Sessions Judge , Nashik vice Shri S. P. Naik - Nimbalkar transferred

District Judge - 11 and Additional Sessions Judge , Nashik . vice Smt . S. N. Bhalerao

2. Smt . R. M. Shinde , District Judge -12 and Additional Sessions Judge , Nashik .

Bombay, dated 26th November 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ १३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो. ते . रुग्णालय इमारत , १० वा मजला, मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक २३ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२१/ प्र.क्र.२११ / सेवा- २-डॉ. बाहुबली श्रीपाल नागांवकर , सहायक संचालक, आरोग्य सेवा , मुंबई प्रतिनियुक्तीने राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई ( वेतनस्तर S ३: ६७७००-२०८७०० ) हे दिनांक ३१ मे २०२१ ( म.नं. ) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे , शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो . ते . रुग्णालय संकुल इमारत , १० वा मजला , ए विंग , मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक स्वेसेनि-२०२० /प्र.क्र.३६२ /सेवा-३ . डॉ. अनिल रामरतन सरोदे, वैद्यकीय अधिकारी , सामान्य रुग्णालय खामगाव , जि. बुलढाणा (वेतन स्तर S २० : ५६१००-१७७५०० ) हे दिनांक १ जानेवारी २०२० ( म.पू. ) पासून स्वेच्छेने सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

वि. ल. लहाने , शासनाचे सहसचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो . ते . रुग्णालय संकुल इमारत, ८ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक २ ९ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे-२०२१ /प्र.क्र .१३० / सेवा-१- महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ नियम १० ( १ ) नुसार श्री. प्रेमलाल राघोजी गेडाम, सांख्यिकी अधिकारी , उप संचालक , आरोग्य सेवा , नागपूर मंडळ , नागपूर यांना दिनांक ३० जून २०२१ (मध्यान्होत्तर ) नियत वयोमान सेवानिवृती झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के कक्ष अधिकारी.

भाग एक (म.उ.वि. )- ३अ १४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , १०/८ वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक २ ९ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे -२०२१ / प्र.क्र .२७१ / सेवा- १- महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ नियम १० ( १ ) नुसार श्रीमती विनीता वसंत नाचणे , मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ , सा.रा.से. गट- ब , जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा , ठाणे यांना दिनांक ३० जून २०२१ (मध्यान्होत्तर ) नियत वयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी .

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२१/प्र.क्र .१०८ / आस्थापना-१- श्री. विजय विठ्ठलराव वेलादी , कक्ष अधिकारी , इतर मागस बहुजन कल्याण विभाग यांचे शासन सेवेत असताना दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले असल्याने , दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांची शासन सेवा समाप्त झालेली आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दे. आ. गावडे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३० नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक १८१४८ / क- १- मा . सभापती , महाराष्ट्र विधानपरिषद व मा. अध्यक्ष , महाराष्ट्र विधानसभा यांचा समावेश असलेल्या " मा. मंडळाने " घेतलेल्या निर्णयानुसार श्री . अनिल शं. महाजन , पशुधन विकास अधिकारी ( मा . सभापती , महाराष्ट्र विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी ) यांची महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय एस-२७: ११८५००-२१४१०० या वेतनस्तरातील " विशेष कार्य अधिकारी " या पदावर कायम बदलीद्वारे तात्काळ स्थानापन्न नियुक्ती करण्यात आली आहे.

कृषि, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने श्री. अनिल शं . महाजन, पशुधन विकास अधिकारी यांना संदर्भ क्रमांक २ अन्वये या सचिवालयातील विशेष कार्य अधिकारी पदावर रुजू होण्याकरिता दिनांक ११ जानेवारी २०२१ ( म.नं. ) पासून कार्यमुक्त केले आहे .

श्री. महाजन, पशुधन विकास अधिकारी (मा. सभापती , महाराष्ट्र विधानपरिषद यांचे " विशेष कार्य अधिकारी " ) यांना या सचिवालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर दिनांक ११ जानेवारी २०२१ ( म.नं. ) पासून रूजू करून घेण्यात आले आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुभाष नलावडे,

अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय .

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ विशेष राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय ३ रा मजला , ई विंग , नवीन इमारत, वस्तूव सेवाकर भवन , माझगांव , मुंबई ४०० ०१०

क्रमांक राउआ-२०२१ / आस्थापना-२ व ३ /से.नि./ब -११५६ . या कार्यालयाच्या संगणकीय सूचीप्रमाणे या विभागातील निम्ननिर्देशित राजपत्रित अधिकारी, हे दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ (म.नं. ) पासून नियत वयोमानानुसार शासन सेवेतून निवृत्त होत आहेत.

अधिकाऱ्यांचे नाव (२)

पदनाम (३)

अ.क्र. (१)

महाविकास सांकेतांक (४) १

KOL -VAT- D - 011 श्री . साळोखे किरण आनंदराव

राज्यकर सहायक आयुक्त (डी-०११ ) , कोल्हापूर

SAT-VAT- C - 004 श्री . यादव अरुण नामदेव

२

राज्यकर अधिकारी (क-००४ ) , सातारा

३

THA- VAT- С - 004

राज्यकर अधिकारी (क -००४ ) , ठाणे

श्रीम. मनसुख ज्योत्स्ना दत्तात्रय

४

NAG - BCP - C - 006 श्री . जोशी महेंद्र लालशंकर

राज्यकर अधिकारी ( क-००६ ) , नागपूर

श्रीम. अष्टीवकर वर्षा दिपक

५

MUM - BST - C - 012

राज्यकर अधिकारी (क-०१२ ) , वांद्रे

MUM - SUR -C - 019 ६ श्रीम. धोपेश्वरकर अंजली दिलिप

राज्यकर अधिकारी (क-०१ ९ ) , वांद्रे

महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ मधील नियम १३५ अन्वये , राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्यासाठी , या कार्यालयाच्या स्तरावरील सदर अधिसूचित, सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत फेरबदल झाल्यास ते बदल करण्याच्या अधीन राहून सदर सूची निर्गमित करण्यात येत आहे .

संबंधित अधिकारी वरील दिनांकास प्रत्यक्षात शासकीय सेवेतून निवृत्त झाले किंवा त्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवेत वाढ झाली किंवा कसे याची खात्री करून त्यांना कार्यमुक्त केल्याच्या कार्यवाहीचा अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासहीत विनाविलंब या कार्यालयास पाठवावा , जेणेकरून त्यांच्या निवृत्तीची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे सुलभ होईल.

वरील अधिकाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र व महाराष्ट्र कोषागार नियम २३६ चा दाखला ( ना मागणी प्रमाणपत्र) महालेखापाल , महाराष्ट्र-१ , मुंबई , नागपूर -२ यांच्या कार्यालयास परस्पर पाठवावा . तसेच , जे अधिकारी शासकीय निवासस्थानात राहत असतील , त्यांच्या निवृत्तीबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कळवावे व आवश्यक दाखला मागवावा . ज्या अधिकाऱ्यांबाबत महसूलहानी / विभागीय चौकशी कार्यवाही सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे , अशा अधिकाऱ्यांच्या प्रकरणी होणाऱ्या निर्णयाच्या अधिन राहून निवृत्तीवेतन लाभाची कार्यवाही करावी .

संबंधित अधिकाऱ्यांस नियमित सेवानिवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यास काही कारणास्तव विलंब होणार असल्यास तात्पुरते निवृत्तीवेतन व सेवालाभ देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम, १ ९ ८२ मधील नियम १२६/१३० नुसार आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी .

महालेखापाल , महाराष्ट्र-१, मुंबई , नागपूर-२ यांच्याकडून अंतिम निवृत्तीवेतन व सेवा लाभाची रक्कम शक्य तितक्या लवकर मंजूर होईल , याबाबत कृपया आवश्यक कार्यवाही करावी.

मुंबई,

महेश कुलकर्णी, दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ .

राज्यकर उप आयुक्त ( आस्थापना) २ , महाराष्ट्र राज्य, मुंबई .

१६ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादामा कामा रोड , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ ९ ऑक्टोबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक आयएफएस -१४२१ /प्र.क्र.९ ६/फ-७अ. श्री. संजयकुमार सुखलाल दहिवले , (भावसे -२००५ ) , वनसंरक्षक ( वन विनियम) , नागपूर हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ (मध्यान्होत्तर ) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत, कक्ष अधिकारी.

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 29th October , 2021 .

NOTIFICATION

No. IFS -1421 /C.R.96/F - 7A.- Shri Sanjaykumar Sukhalal Dahiwale ( IFS 2005 ) , Conservator of Forests ( Forest Regulation) , Nagpur has superannuated from the Government Service on 30th September 2021 (Α.Ν. ).

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NITIN SAWANT , Section Officer .

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, ८ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग ,

मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक ५ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक राकावि-२०१ ९ /प्र.क्र.३०२ / सेवा-१- महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ नियम १० ( १ ) नुसार श्री . आनंद दत्ताराम जाधव, प्रशासकीय अधिकारी , गट - ब , राज्य कामगार विमा योजना रुग्णालय , मोहननगर चिंचवड, पुणे यांना दिनांक ३० सप्टेंबर २०१ ९ (मध्यानोत्तर ) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

प्रे . ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ १७

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन , मुंबई , दिनांक २ डिसेंबर २०२१

क्रमांक १८३३८ /क- १- श्री. जयवंत बाळकृष्ण राणे , अवर सचिव ( समिती ) , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ (म.नं. ) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

सुभाष नलावडे,

अवर सचिव , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय .

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेनिअ -२०२१ / प्र.क्र.१ ९ ४ / कामगार-८- कामगार आयुक्त , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री. हरिष आ. पुरी , सरकारी कामगार अधिकारी , मुंबई यांची जन्मतारीख दिनांक ११ जून १ ९ ६२ आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून २०२० (म.नं. ) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शितल स. निकम , शासनाच्या अवर सचिव .

१८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १ ९ ४३

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेनिअ-२०२१ /प्र.क्र .१ ९ ६/ कामगार -८ कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री . चंद्रकांत शामा अहिरे , सरकारी कामगार अधिकारी , इचलकरंजी यांची जन्मतारीख दिनांक ०१ जून १ ९ ६३ आहे . त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२१ (म.नं. ) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए ) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शितल स. निकम, शासनाच्या अवर सचिव.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेनिअ -२०२१ / प्र.क्र.१ ९ ७ / कामगार - ८- कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री . एस . एस . साळुंके, सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव , पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ , पुणे यांची जन्मतारीख दिनांक २२ एप्रिल १ ९ ६३ आहे . त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३० जुलै २०२१ ( म.नं. ) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए ) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शितल स. निकम , शासनाच्या अवर सचिव .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-09.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-09.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.