RNI No. MAHBIL/2009/35526
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७ , अंक ३२ ]
गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ९ -१५ , २०२१ / अग्रहायण १८-२४ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ४ किंमत: रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PL( APP ) /Gr.A/2021/6063-6274.-Smt . Hemlata Rajendra Karangutkar , Section Officer at Sr. No. 8 on the Select List of Assistant Registrars , working on the establishment of the High Court , Appellate Side , Bombay is hereby promoted and appointed to the post of " Assistant Registrar " , in the Pay Matrix S - 23 : 67700-208700 , on the establishment of the High Court , Appellate Side , Bombay , purely on temporary basis , with effect from , 1st December , 2021 or with effect from the date she assumes charge of the said post , in the vacant post of Assistant Registrar , subject to the result of litigation/ representation whether pending , if any , or that may be filed in which any appointment , seniority etc. , in respect of the posts of Assistant Registrar are/would be challenged .
By order and in the name of the Honourable the Chief Justice ,
M. W. CHANDWANI , Registrar General .
High Court of Judicature at Bombay , dated the 30th November , 2021 .
(१)
भाग चार-क-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४, शके १९ ४३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PD ( P ) 992 / 50/ 2021-6325 .-It is hereby notified that Shri Sanjay Kisanrao Mane , Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay shall stand retired on superannuation with effect from 30th November , 2021 (After Office Hours ) .
By order and in the name of the Honourable the Chief Justice ,
M. W. CHANDWANI , Registrar General .
High Court of Judicature at Bombay , dated the 24th November , 2021 .
३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१ /अग्रहायण १८-२४ , शके १ ९ ४३ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५वा मजला , ज. टा. मार्ग , चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक २ डिसेंबर २०२१ .
वाचा.- ( १ ) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १९९ ३ ,
( २ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल -२०१८ / प्र.क्र . १ /ना.पु . २७ , दिनांक १४ मे २०१८ ,
(३ ) क्रमांक निशि/केरो/ २०२१ / २५८ / आठ/ जा. १५ ९ , दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ,
(४ ) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त ई- मेल संदेश .
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२१/ २ ९३ / आठ/ जा. १६८. शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारीत डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारीत करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सुधारीत एक्स- डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स - डेपो दरामध्ये दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र . ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारीत कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई ( मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचीत करीत आहे : - अ. क्र.
(१)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
बाब (२)
सुधारीत दर (रुपये प्रति कि. ली. ) (४) ए एक्स-डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
४४२७०.००
४५४३ ९ .००
२२१३.५०
२२७१.९५
बी वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ %
४६४८३.५०
४७७१०.९५
सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ ए+ बी]
डी
१३४१.८८
१३४१.८८ ( i ) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
९९ .००
९९ .००
( ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता .
२८०.७९
२८०.७९
(iii) (A) वाहतूक खर्च
७०.२०
७०.२० ( B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च
९९ .३४
(C ) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
९९.३४
४५०.३३
४५०.३३
एकूण वाहतूक खर्च (A+ B +C )
७०.००
७०.००
( iv ) पथकर ( Toll Tax )
०.९ ८
८.०८ (v ) घाऊक वितरकांना पुर्णांकाचा लाभ
१ ९ ६२.१९
१९ ६९ .२९ (vi ) एकूण किंमत वाढ: [डी (i ) + डी (ii ) + डी ( iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]
९८.११
९८.४६ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी ) @ ५ % [ डी ( vi ) च्या ५ %] .
४८५५१.२५
४९ ७७१.२५
एफ एकूण [ सी + डी ( vi ) + इ ] घाऊक विक्रीचा दर ४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ९ -१५ , २०२१/ अग्रहायण १८-२४ , शके १९ ४३ अ. क्र .
बाब
(१)
सध्याचा दर (रुपये प्रतिकि. ली. ) (३)
सुधारीत दर (रुपये प्रति कि. ली .) (४)
(२)
एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
४९७७१.२५ ** (किंमत रुपये
४८५५१.२५** (किंमत रुपये
४७४०१.१९ + वस्तूव सेवा कर रुपये २३७०.०६)
४६२३ ९ .२९ + वस्तूव सेवा कर रुपये २३११.९ ६)
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह )
३३.७५
६७५.०० ३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी ) ( जी च्या ५ टक्के)
५०४८०.०० **
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
४९ २६०.००** (किंमत रुपये ४६९१४.२९ वस्तूव सेवा कर रुपये २३४५.७१)
(किंमत रुपये ४८०७६.१९ वस्तूव सेवा कर रुपये २४०३.८१ )
जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर)
५०.४८
४९ .२६ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६ / ३७६ ९ /१७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कान्हूराज बगाटे ( भा.प्र.से. ) ,
नियंत्रक , शिधावाटप व संचालक , नागरी पुरवठा, मुंबई .
OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , ON BEHALF
RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI
ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING ,
SUBHASH STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .