महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक २५ ट शनिवार, डिसेंबर ११, २०२१/अग्रहायण २०, शके १९४३ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४९
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/गु.न.पं./नाम. सदस्य/२०२१.------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २०(१) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, गुहागर नगर पंचायतीच्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे गुहागर नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेले आहेत :-----
अ. क्र. नगर पंचायतीचे नाव नामनिर्देशित सदस्यांचे
पत्ता (१) (२)
नाव (३)
(४) १ गुहागर, नगरपंचायत श्री. संजय बाळाराम मालप मु. पो. गुहागर (खालचापाट),
ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक ७ डिसेंबर २०२१.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११, २०२१/अग्रहायण २०, शके १९४३ BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/Guhagar N.P./Nominated Councillors Election/2021.—In exercise of the powers vested in section 20 (1) of The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and in rule 6, of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors) Rules, 2006, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 30th November 2021 as a Nominated Councillor of the Nagar Panchayat, Guhagar, by the process of Nominated Councillor election :—
Sr. No. Name of Nagar Name of the Address Panchayat Nominated Councillor
(1)
(2)
(3)
(4) 1 Nagar Panchayat, Shri Sanjay Balaram Malap At post Guhagar Guhagar.
(Khalachapat),
Tal. Guhagar,
Dist. Ratnagiri.
Ratnagiri,
DR. B. N. PATIL, dated the 7th December 2021. Collector, Ratnagiri.