Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex.87) (dated the 14th December 2021), घोषणा, क्रमांक पुनर्वसन/MAHSR/कलम-19/टे-2/कावि-02/2021

Published 14 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ६०] मंगळवार, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ [ पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८७

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तलासरी यांजकडू न

मु ंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वये.

घोषणा

क्रमांक पुनर्वसन/MAHSR/कलम-१९/टे-२/कावि-०२/२०२१.–ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा के ला आहे.) यांच्या कलम ११ चे पोट-कलम (१) या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक २४ नोव्हेंबर २०२० व दिनांक ३० जून २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्या(cid:४६२)ारे असे अधिसूचित के ले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन के लेल्या जमिनीची, अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट के लेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे या(cid:४६२)ारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन के लेले क्षेत्र हे बाधित कु टू ंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित के ले असल्याचे या(cid:४६२)ारे घोषित के ले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट के ला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, तलासरी, यांस पदनिर्देशित करीत आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)—८७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३

ूुुुुर्ुै रुुु - ुुुु, ुुर्ुॆंु - ुुु़ुॄ, ुंु - रुुुुु

.. ि ळर्ुेव्ुरुुुरुर् ुु ूु व्ुिुीं ब्ुुु र्ुैफु (र्ंै.ु) व्ुयर्ुै ीं
(१) (२) (३)
१ १८४/२ अ ०.४६.८४
२ १८४/२ ०.०५.३५
३ १३४ ०.३३.६७
४ १३६ ०.०४.३९
५ १८३/१/अ ०.७१.३३
६ १८३/१/ब ०.७०.३०
७ १८३/३/ळ्ु ०.३२.९४
८ २२६ ०.४८.०३
९ २१६ ०.००.३६
१० १०५/१ ०.३१.००
११ १०५/२ ०.०४.३५
१२ १०५/३ ०.०१.३४
१३ १७७/७ ०.२४.०३
१४ १७७/९ ०.१३.८५
१५ १७७/१० ०.८६.९७
१६ १०६/१ ०.२३.३२
र् ेृु ४.९८.०७
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ ३

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव मु ंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प ता. तलासरी, जिल्हा पालघर
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन मु ंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प र ेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्वे योजना २०२० तयार क े ली आहे आणि त्या योजनेचा दस्तऐवज डिसेंबर, २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाÈयाने कार्यन्वित करावयाचा आहे. प्रकल्पाची एकू ण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून त्यापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वे मार्ग महाराष्ट्र राज्यामधून (बोगद्यातून २७ कि.मी. व १२७.६४२ उन्नत मार्ग) जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्थानके (बांद्रा क ु र्ला संकु ल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित के ले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२० कि.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ मु ंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स् थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील. त स ेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोǸा प्रमाणात रोजगार निर्मिती, पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत.

भाग एक (को.वि.पु.)—८७-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

(१) प्रकल्पाचे बांधकाम

(२) प्रकल्पाचे परिचालन

(३) प्रकल्पाच्या देखभालीखाली

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ ५

अनुसूची-चार

भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ नुसार १) जमिनीचे मुल्यांकन व २) पुनर्वसन व पुनस्र्थापना

अंतर्गत घटकांबाबत राज्य शासनाचे धोरण निश्चित के लेले आहे, त्यानुसार मु

ंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे

प्रकल्पाकरीता भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक

२७ +रू]क्ष् २०१४ नुसार देय लाभाचा सारांश

पुनर्वसन व पुनस्र्थापना अंतर्गत घटक –

(१) जर ग्रामीण भागात घर गमावले तर इंदिरा आवास योजनेच्या निकषानुसार बांधलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील. किमान र. रु .१,६५,०००/-.

(२) जर शहरी भागात घर गमावले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील. किमान र. रु. ५.५ लाख देय राहील.

(३) जर कु टू ंबात रोजगारासाठी पात्र उमेदवार असेल अशा प्रत्येक बाधित कु टू ंबाला एकदाच ५ लाख रुपये दिले जातील.

(४) बाधित स्थलांतरीत कु टू ंबाला दरमहा र. रु. ३,०००/- निर्वाह भत्ता स्थलांतराच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी.

अनुसूचित जाती आणि जमातींच्या अशा कु टू ंबांना अतिरीक्त र. रु. ५०,०००/- देय राहील.

(५) बाधित स्थलांतरीत कु टू ंबाला र. रु. ५०,०००/- वाहतूक खर्च देय राहील.

(६) ज्या कु टू ंबांकडे जनावरांचा गोठा किंवा छोटे दुकान होते, अशा कु टू ंबाला एकदाच र.रु. २५,०००/- आर्थिक मदत देय राहील.

(७) कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच र. रु. ५०,०००/- अनुदान देय राहील.

(८) घर बदलल्यानंतर एकदाच र. रु. ५०,०००/- पुनस्र्थापना भत्ता देय राहील.

(६) पुनर्वसन झालेल्या व्यक्तीच्या के वळ पहिल्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे संबंधित संपादन संस्थेकडून भरले जाईल.

(१०) बाधित व्यक्तीने लेखी स्वरुपात संमती दिली तर वर उल्लेख के लेले प ॅके ज अनुज्ञेय होईल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३

अनुसूची-पाच

नियुक्त के लेल्या प्रशासकाचा तपशील

अ प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम उपविभागीय अधिकारी, तलासरी
ब प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता उपविभागीय अधिकारी, तलासरी कार्यालय, विकासपाडा, ता. तलासरी, जि. पालघर, ४०१ ६०६
क ज्या अधिसूचनेǎारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील ुंुयुुॄ रुुुुु ुुर्ुैॄु व्ुुीं/रुर्ुॆंरुर्ुी़ुरु/ग़्च्ङक्/ुर्ब्ैह्रुर्/ै-२/ुु-५२३/२०२१ ि ब्रुुीं २४/११/२०२१

अश्विनी मांजे,

सक्षम प्राधिकारी,

मु ंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प तथा पालघर,

उप विभागीय अधिकारी, तलासरी.

दिनांक : १४ डिसेंबर २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.