Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 50 DATE 16 Dec 2021 to 22 Dec 2021 १) शासकीय अधिसुचना अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- • विकास योजना शिरूर कासार जि. बीड २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय अधिकारी परळी वै. जि. बीड यांजकडून :- * कलम ११ नुसार अधिसूचना १) खोडवा सावरगाव ता. परळी वै. जि. बीड २) नंदागौळ ता. परळी वै. जि. बीड ३) गडदेवाडी ता. परळी वै. जि. बीड २) उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई जि. बीड यांजकडून :- * कलम १९ (१) नुसार अधिसूचना १) गौरवाडी ता. केज जि. बीड २) मौ. ईस्थळ ता. केज जि. बीड ३) मौ. सौन्दना ता. केज जि. बीड ४) मौ. लिंबाचीवाडी (चिल्लरदरा) ता. केज जि. बीड ५) मौ. लिंबाचीवाडी (सटवाईचामाळ) ता. केज जि. बीड ६) मौ. कोरडेवाडी (बाभूळदरा) ता. केज जि. बीड ७) मौ. कचारवाडी ता. केज जि. बीड ८) मौ. पिराचीवाडी (रजनीदरा) ता. केज जि. बीड ९) मौ. पिराचीवाडी (काळढग) ता. केज जि. बीड १०) मौ. पिराचीवाडी (ठाकरमाळ) ता. केज जि. बीड ३) उपविभागीय अधिकारी पाटोदा जि. बीड यांजकडून :- * कलम ११ (१) नुसार अधिसूचना १) बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड २) पिंपळवाडी ता. पाटोदा जि. बीड ३) कोयाळ ता. पाटोदा जि. बीड ४) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांजकडून :- * विरासत मंजुरी बाबत मौ. वाघलगाव ५) उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग हिंगोली यांजकडून :- * महारष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत पाणीवापर संस्था स्थापने करिता अधिसूचना कलम ३ प्रसिद्धी बाबत. १) नवलगव्हाण २) भांडेगाव ३) सांटबा ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 16 December 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.