Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (Central Weekly Gazette) dated 16th to 22nd December 2021

Published 16 December 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/29236

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - मध्य उप - विभाग

वर्ष ७ , अंक ५० ]

गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१ /अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ [पृष्ठे १६, किंमत: रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक कक्ष-७ / वसुली/क. १५६/अधिकार/सन २०२१. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) अन्वये मला प्राप्त करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , मनोहर माळी , जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , सातारा या आदेशान्वये दिशा ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या . म्होप्रे या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करणेकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-

कार्यक्षेत्र अ.क्र.

शक्तीची व्याप्ती

अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव

अधिकार प्रदान केलेल्या

अधिकाऱ्याचा हुद्दा

(१)

(५)

(३)

(४)

(२)

सचिव

१

कराड तालुका

वसुली अधिकारी

श्री. सुहास जोतीराम मोहिते

(१ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम , १ ९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी . कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह मा . सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहित नमुन्यातील अ-३ , अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.

(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास किंवा तो ज्या पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्यास त्याची सेवा खंडीत झाल्यास अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले वसुलीचे अधिकार आपोआप रद्द होतील .

( ५ ) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा वापर मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशानुसार आदेशिकेचा खर्च म्हणून करावयाचा आहे .

(१)

भाग एक (म.उ.वि. ) -१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५ - पौष १, शके १ ९ ४३ (६) मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को- ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर , २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम, १ ९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी .

(७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत .

(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१ / १५ - स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही .

(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/ किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे.

( १० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी दिशा ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या . म्होत्रे असा फलक लावता येऊ शकेल .

( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .

(१२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही .

( १३ ) वसुली अधिकाराऱ्याने कलम १५६ अथवा नियम १०७ अन्वये कारवाई करताना थकबाकीदाराकडून येणे असलेल्या एकूण रकमेचा अद्यावत तारखेपर्यंतचा संपूर्ण तपशील नोटीस / आदेशात नमूद करणे बंधनकारक आहे.

कराड ,

दिनांक २ ९ नोव्हेंबर २०२१ .

मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था, सातारा .

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९४३ ३

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन , मुंबई , दिनांक ६ डिसेंबर २०२१

क्रमांक १८५२३ / क- १- मा. मंडळाने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील एस -२७ : ११८५००-२१४१०० या वेतनस्तरातील " विशेष कार्य अधिकारी " ( Officer on Special Duty) ( गट -अ) (राजपत्रित) या पदाचे नामाभिधान " सह सचिव ( समिती ) तथा विशेष कार्य अधिकारी " [ Joint Secretary ( Committee ) cum Officer on Special Duty] एस-२७ : ११८५००-२१४१०० (गट- अ) (राजपत्रित) असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सचिवालयातील " विशेष कार्य अधिकारी " ( Officer on Special Duty) (एस -२७ : ११८५००-२१४१०० ) या पदाचे नामाभिधान " सह सचिव ( समिती ) तथा विशेष कार्य अधिकारी " [ Joint Secretary ( Committee ) cum Officer on Special Duty] (एस-२७ : ११८५००-२१४१०० ) (गट-अ) (राजपत्रित) असे करण्यात आले आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजेन्द्र भागवत,

प्रधान सचिव ,

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय .

MAHARASHTRA STATE LEGAL SERVICES AUTHORITY

Read.- High Court letter No. A.1219 /2000 /2516/2021 , dated 4th December 2021

Order

No. MSLSA / 2021 /2698 .— The Hon'ble the Chief Justice of Bombay High Court and Patron-in- Chief , Maharashtra State Legal Services Authority, Mumbai and the Hon'ble Executive Chairman , Maharashtra State Legal Services Authority, Mumbai have been pleased to appoint the following Judicial Officers as the Secretaries of District Legal Services Authorities at the Stations mentioned against their names : -

Sr. No.

Recommended for being appointed as Name and present Posting of the Judicial Officer

1

Secretary,

District Legal Services Authority at Nashik.

Shri Shivaji Dashrath Indalkar , JointCivil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

2 Shri Pravin Kishanrao Nardele ,

Secretary,

District Legal Services Authority at Sangli .

JointCivil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Sangli .

Mumbai , dated 4th December 2021 .

DINESH P. SURANA , Member Secretary.

भाग एक (म.उ.वि. ) -१अ ४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५ - पौष १, शके १ ९ ४३ जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक वि-१ / श्री गजाननग्राबिशेपत/ अधि. / कर्म./क.१५६/ अधि.प्रदान/ २०२१/ ७३०३ . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , डॉ . सतिश खरे , जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था , नाशिक या आदेशान्वये श्री गजानन महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. , ओझरमिग , ता . निफाड, जि. नाशिक या संस्थेचे खालील अधिकाऱ्यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १५६ (१ ) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-

कार्यक्षेत्र अ.क्र.

अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव (२)

अधिकार प्रदान केलेल्या

अधिकाऱ्याचा हुद्दा

(३)

शक्तीची व्याप्ती (४)

(१)

(५) १ श्री . बाजीराव यशवंत पिठे

नाशिक जिल्हा

वसुली अधिकारी

वसुली अधिकारी

अटी.-

( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम, १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील .

( २ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील .

(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अ-३ , अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी .

(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील .

(५ ) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी . त्याबाबतचा नमुना अ-१ , अ-२ , अ-३ , अ-४ सोबत जोडलेला आहे.

(६ ) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथोलिक को- ऑप . बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

( ७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत .

(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४ /प्र.क्र.२३१ / १५ - स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही .

(९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि/ किंवा " सिव्हील कोर्ट ", " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ ( १० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था " असा फलक लावता येऊ शकेल . सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .

( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(१३ ) सोबतच्या यादीप्रमाणे सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती , स्थावर जप्ती , अपसेट प्राईज मंजुरी , जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी . विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणास दिनांक १ एप्रिल २०२४ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील .

नाशिक,

दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ .

डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था, नाशिक.

६ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई , दिनांक २ डिसेंबर २०२१

क्रमांक १८३१८ /क-१ - या सचिवालयातील तात्पुरत्या पदोन्नतीमुळे / सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या एस - १७-४७६००-१५११०० या वेतनस्तरातील " कक्ष अधिकारी " या पदावर सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील खालील कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै २०२१ रोजीपासून पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे: -

अ.क्र.

सहायक कक्ष अधिकाऱ्यांचे नाव

१ श्री. जि. अ. गांवकर , सहायक कक्ष अधिकारी

२ श्रीमती अ. दे . पराडकर , सहायक कक्ष अधिकारी

३ श्री. सु . अ. परब, सहायक कक्ष अधिकारी

४ श्री. प. प्र . म्हात्रे, सहायक कक्ष अधिकारी

५ श्री . म . बा. भडेकर , सहायक कक्ष अधिकारी

६ श्रीमती मि. म. भडेकर , सहायक कक्ष अधिकारी

७ श्रीमती अ. सि. कदम , सहायक कक्ष अधिकारी

८ श्रीमती सु . र . लोंढे , सहायक कक्ष अधिकारी

९ श्री. वि. वि. शिंदे, सहायक कक्ष अधिकारी

२. मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी याचिका क्रमांक २७ ९ ७ / २०१५ मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा . सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे . सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे . सामान्य प्रशासन विभाग , कार्यासन - १६ - ब यांच्या शासन निर्णय दिनांक ७ मे २०२१ मधील तरतुदीनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक २५ मे २००४ च्या स्थितीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात येत आहेत .

३. संबंधित कर्मचाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे : -

(अ) कक्ष अधिकारी संवर्गातील पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय निकड म्हणून देण्यात येत आहेत.

(ब) या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत.

(क) अनुक्रमांक १ ते ४ वरील अनुक्रमे श्री. गांवकर, श्रीमती पराडकर , श्री . परब व श्री . म्हात्रे आणि अनुक्रमांक ८ व ९ वरील श्रीमती लोंढे व श्री . शिंदे यांना सदरहू पदोन्नत्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अधीन राहून देण्यात येत आहेत. कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा विहित संधीत उत्तीर्ण न झाल्यास , संबंधित कर्मचाऱ्यास सहायक कक्ष अधिकारी या पदावर पदावनत करण्यात येईल .

(ड) कक्ष अधिकारी संवर्गातील सदर पदोन्नती मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अधीन राहून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुभाष नलावडे,

अवर सचिव , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप-विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ ७

विधि व न्याय विभाग

५ वा मजला , मुख्य इमारत , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ डिसेंबर २०२१

वाचा -शासन अधिसूचना क्र .सीजेएम -१००८ / १००१/ (१३३ ) का. तीन , दिनांक ११ जुलै २००८ .

शुद्धिपत्रक

क्रमांक संकिर्ण -११२१ / ३७ ९ / प्र.क्र.९ ३ /का.३- विधि व न्याय विभाग शासन अधिसूचना क्र .सीजेएम-१००८ / १००१ / ( १३३ ) का. तीन, दिनांक ११ जुलै २००८ या अधिसूचनेतील खालील नाव दुरूस्ती केल्याप्रमाणे वाचण्यात यावे .

अ.क्र. (१)

दुरूस्तीसह नाव (५)

अधिसूचनेतील नाव (४)

अधिसूचनेतील अ.क्र (२)

गुणवत्ता क्रमांक (३)

६

७

१

श्री. होडावडेकर आनंद भरत

श्री. होडावडेकर आनंद भारत

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

मनिषा कामटे,

शासनाचे अवर सचिव.

८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE'S OFFICE ESPLANADE , COURT , MUMBAI

CORRIGENDUM

Read . ( 1 ) This Office Notification No. CMM/A- 185/LEAVE /18/ 2021 , dated 8th November 2021 .

( 2) Leave Application of Shri P. P. Modi , Metropolitan Magistrate , 46th Court , Mazgaon , Mumbai vide O.W. No. 41/2021 , dated 27th September 2021.

(3) Application for Cancellation of Two days Earned Leave of Shri P. P. Modi , Metropolitan Magistrate , 46th Court , Mazgaon , Mumbai vide O.W. No. 43/ 2021 , dated 20th October 2021 .

No. CMM/A - 185 /LEAVE / 19/2021 .- As per the above referred Notification at Sr. No. 1 , Shri P. P. Modi , Metropolitan Magistrate , 46th Court , Mazgaon , Mumbai has been granted Earned Leave for Ten days i.e. from 7th October 2021 to 16th October 2021 with permission to leave Headquarter from 6th October 2021 (A.O.H. ) till 18th October 2021 ( В.О.Н. ) .

In view of the above Application referred at Sr. No. 3 , Shri P. P. Modi , Metropolitan Magistrate, 46th Court , Mazgaon , Mumbai has submitted an Application for cancellation of his 02 days Earned Leave i.e. from 15th October 2021 to 16th October 2021 and the same has been allowed .

Hence , the above referred Notification at Sr. No. 1 , is partially amended to the effect that Earned Leave granted to Shri P. P. Modi , Metropolitan Magistrate , 46th Court , Mazgaon , Mumbai from 7th October 2021 to 14th October 2021 ( 08 days ) with permission to leave Headquarter from 6th October 2021 (A.O.H. ) till 15th October 2021 (Β.Ο.Η. ) .

Mumbai , dated 12th November 2021 .

S. T. DANDE , I/c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A- 185 /LEAVE / 20/2021.- The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

Period of Leave

Name and Designation

1. Shri A. R. Malvade , Metropolitan Magistrate , 17th Court , Borivali , Mumbai .

Seven days Commuted Leave ( For Covid- 19 ) from 26th April 2021 to 2nd May 2021. ( Concession leave period from 3rd May 2021 to 16th May 2021 ) .

Three days Commuted Leave ( For Covid - 19 ) from 17th May 2021 to 19th May 2021. ( Concession leave period from 3rd May 2021 to 16th May 2021 ) .

2. Shri A. R. Malvade , Metropolitan Magistrate , 17th Court , Borivali , Mumbai .

Twenty - four days Commuted Leave ( for Covid - 19 ) from 30th September 2021 to 23rd October 2021 .

3. Shri V.A. Tekwani , Metropolitan Magistrate , 49th Court , Vikhroli , Mumbai .

Twelve days Commuted Leave ( for Covid - 19 ) from 28th September 2021 to 9th October 2021 .

4. Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th Court , Kurla, Mumbai .

On return from leave the abovementioned Judicial Officers are re - posted to their respective posts .

Certified under rule 39 exception 2 ( 2 ) (b ) ( i ) of M.C.S. (Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period .

Mumbai ,

S. T. DANDE , dated 23rd November 2021 .

I/c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai.

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९४३ ९ THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A - 185 /LEAVE/21 /2021.- The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

Period of Leave

Name and Designation

Two days Earned Leave from 17th November 2021 to

18th November 2021 .

1. Shri P. H. Kharwade , Additional Chief Metropolitan Magistrate , 9th Court , Bandra , Mumbai .

On return from leave the abovementioned Judicial Officers are re - posted to their respective posts .

Certified under rule 39 exception 2( 2 ) (b ) ( i ) of M.C.S. ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .

Mumbai,

S. T. DANDE , dated 25th November 2021 .

I/ c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A - 185 /LEAVE/ 22/2021.- The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

Period of Leave

Name and Designation

Fourteen days Commuted Leave ( for Covid - 19 ) from 28th September 2021 to 11th October 2021 .

1. Shri J. Y. Ghule , Additional Chief Metropolitan Magistrate , 11th Court , Kurla, Mumbai .

2. Shri S. P. Kekan ,

Fourteen days Commuted Leave ( for Covid - 19 ) from 6thAugust 2021 to 19th August 2021 .

Metropolitan Magistrate , 6th Court , Mazgaon , Mumbai .

On return from leave the abovementioned Judicial Officers are re - posted to their respective posts .

Certified under rule 39 exception 2 ( 2 ) ( b ) ( i ) of M.C.S. Pay Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.

S. T. DANDE , Mumbai ,

dated 27th November 2021 .

I/ c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .

भाग एक (म.उ.वि. ) - २ १० महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३

THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE , MUMBAI

No. CMM/A - 185/LEAVE /23/2021 - The Chief Metropolitan Magistrate , Mumbai , is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

Name and Designation 1. Shri J. C. Yadav , Additional Chief Metropolitan Magistrate , 4th Court , Girgaon , Mumbai .

2. Shri S. R. Narwade , Additional Chief Metropolitan Magistrate , 5th Court , Dadar , Mumbai .

3. Shri S. B. Bhajipale , Additional Chief Metropolitan Magistrate , 37th Court , Esplanade , Mumbai .

4. Shri K. C. Rajput , Metropolitan Magistrate , 12th Court , Bandra , Mumbai .

5. Smt . D. P. Kaduskar , Metropolitan Magistrate , 18th Court , Girgaon , Mumbai .

6. Shri G. B. Yadav , Metropolitan Magistrate , 20th Court , Mazgaon , Mumbai .

7. Smt . V. J. Kore , Metropolitan Magistrate , 26th Court , Borivali , Mumbai .

8. Smt . V. J. Kore , Metropolitan Magistrate , 26th Court , Borivali , Mumbai .

9. Smt . V. J. Kore , Metropolitan Magistrate , 26th Court , Borivali , Mumbai .

10. Smt . A.M. Shah , Metropolitan Magistrate , 32nd Court , Bandra , Mumbai .

Period of Leave

One day's Earned Leave on 20th November 2021 with permission to avail Prefix Holiday on account of Guru Nanak Jayanti on 19th November 2021 and suffix Sunday on 21st November 2021 .

Three days Earned Leave from 25th November 2021 to 27th November 2021 with permission to avail Suffix Sunday on 28th November 2021 .

Seven days Earned Leave from 15th December 2021 to 21st December 2021 with permission to leave Headquarter from 14th December 2021 (A.O.H. ) till 22nd December 2021 ( В.О.Н. ) .

Three days Earned Leave from 24th November 2021 to 26th November 2021 with permission to leave Headquarter from 23rd November 2021 (A.O.H. ) till 27th November 2021 ( Β.Ο.Η. ) .

Four days Commuted Leave from 27th October 2021 to 30th October 2021 .

Two days Earned Leave from 8th November 2021 to 9th November 2021 .

Four days Commuted Leave from 26th October 2021 to 29th October 2021 .

Five days Commuted Leave from 8th November 2021 to 12th November 2021 with permission to avail Prefix Sunday on 31st October 2021 , Diwali Holidays from 1st November 2021 to 6th November 2021 and Sunday on 7th November 2021 .

Two days Earned Leave from 24th November 2021 to 25th November 2021 with permission to leave Headquarter from 23rd November 2021 (A.O.H.) till 26th November 2021 (Β.Ο.Η. ) .

Two days Commuted Leave from 10th November 2021 to 11th November 2021 .

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९४३ ११ Sr. No. Name and Designation 11. Smt . A.M. Shah , Metropolitan Magistrate , 32nd Court , Bandra , Mumbai .

12. Smt . V. R. Hangargekar , Metropolitan Magistrate , 33rd Court , Ballard Pier , Mumbai .

13. Shri S. S. Pardeshi , Metropolitan Magistrate , 34th Court , Vikhroli , Mumbai .

14. Shri J. C. Dhengale , Metropolitan Magistrate , 36th Court , Mumbai Central , Mumbai .

15. Shri S. B. Patil , Metropolitan Magistrate , 39th Court , Vile Parle, Mumbai .

16. Smt . R. J. Patil , Metropolitan Magistrate , 41st Court , Shindewadi , Mumbai .

17. Smt . P. P. Bharsakade-Wagh , Metropolitan Magistrate , 42nd Court , Shindewadi , Mumbai .

18. Smt . P. P. Bharsakade -Wagh , Metropolitan Magistrate , 42nd Court , Shindewadi , Mumbai .

19. Shri R. S. Pajankar , Metropolitan Magistrate , 52nd Court , Kurla , Mumbai .

20. Shri R. S. Pajankar , Metropolitan Magistrate , 52nd Court , Kurla, Mumbai .

भाग एक (म.उ.वि. ) - २अ

Period of Leave

One day's Earned Leave on 20th November 2021 with permission to avail prefix Holiday on account of Guru Nanak Jayanti on 19th November 2021 and Suffix Sunday on 21st November 2021 and also with permission to leave Headquarter from 18th November 2021 (A.O.H. ) till 22nd November 2021 ( B.О.Н. ) .

Three days Earned Leave from 20th November 2021 to 22nd November 2021 with permission to avail Prefix Holiday on account of Guru Nanak Jayanti on 19th November 2021 and also with permission to leave Headquarter from 18th November 2021 (A.O.H. ) till 23rd November 2021 ( B.O.H. ) .

One day's Earned Leave on 8th November 2021 .

Three days Earned Leave from 8th November 2021 to 10th November 2021 with permission to avail Prefix Diwali Holidays from 1st November 2021 to 6th November 2021 and Sunday on 7th November 2021 .

Three days Earned Leave from 24th November 2021 to 26th November 2021 with permission to leave Headquarter from 23rd November 2021 (Α.Ο.H. ) till 27th November 2021 ( Β.Ο.Η. ) .

Extension of two days Earned Leave from 11th November 2021 to 12th November 2021 with permission to avail Suffix second Saturday and Sunday on 13th November 2021 and 14th November 2021 respectively.

Three days Earned Leave from 23rd November 2021 to 25th November 2021 .

Six days Earned Leave from 16th December 2021 to 21st December 2021 with permission to leave Headquarter from 15th December 2021 (A.O.H.) till 22nd December 2021 ( B.О.Н. ) .

One day's Earned Leave on 17th November 2021.

One day's Earned Leave on 23rd November 2021 .

१२ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ Sr. No. Name and Designation 21. Shri S. A. Bajaj , Metropolitan Magistrate , 53rd Court , Mulund , Mumbai .

22. Smt . K. P. Rathore , Metropolitan Magistrate , 54th Court , Mazgaon, Mumbai .

23. Shri S. N. Sarde , Metropolitan Magistrate , 55th Court , Vile Parle, Mumbai .

24. Shri M. Y. Wagh , Metropolitan Magistrate , 58th Court , Bandra , Mumbai .

25. Shri M. Y. Wagh , Metropolitan Magistrate , 58th Court , Bandra , Mumbai .

26. Shri H. U. Joshi , Metropolitan Magistrate , 64th Court , Esplanade , Mumbai .

27. Shri C. P. Kashid , Metropolitan Magistrate , 65th Court , Andheri , Mumbai .

28. Shri C. P. Kashid , Metropolitan Magistrate , 65th Court , Andheri , Mumbai .

29. Shri C. P. Kashid , Metropolitan Magistrate , 65th Court , Andheri , Mumbai .

30. Shri A. P. Khanorkar, Metropolitan Magistrate , 68th Court , Borivali , Mumbai .

31. Shri M. V. Chavhan , Metropolitan Magistrate , 70th Court , Mazgaon , Mumbai.

Period of Leave

Six days Earned Leave from 29th November 2021 to 4th December 2021 with permission to avail Prefix and Suffix Sunday on 28th November 2021 and 5th December 2021 respectively , and also with permission to leave Headquarter from 27th November 2021 (A.O.H. ) . till 6th December 2021 (B.Ο.Η. ) .

Three days Earned Leave from 8th November 2021 to 10th November 2021 with permission to avail prefix Diwali Holidays from 1st November 2021 to 6th November 2021 and Sunday on 7th November 2021 .

Three days Earned Leave from 2nd December 2021 to 4th December with permission to avail Suffix Sunday on 5th December 2021 and also with permission to leave Headquarter from 1st December 2021 (A.O.H. ) till 6th December 2021 (Β.Ο.Η. ) .

Four days Earned leave from 8th November 2021 to 11th November 2021 with permission to avail Prefix Sundays on 31st October 2021 and 7th December 2021 , diwali Holidays from 1st November 2021 to 6th November 2021 .

Two days Earned leave from 24th November 2021 to 25th November 2021 .

Two days Commuted leave from 28th October 2021 to 29th October 2021 .

Two days Commuted leave from 8th November 2021 to 9th November 2021 .

Three days Earned Leave from 22nd November 2021 to 24th November 2021 with permission to Headquarter from 20th November 2021 (A.O.H. ) till 25th November 2021 ( Β.Ο.Η.) .

Extension of one day's Earned Leave on 25th November 2021 .

Three days Earned Leave from 8th November 2021 to 10th November 2021 with permission to leave Headquarter from 31st October 2021 (A.O.H. ) till 11th November 2021 (Β.Ο.Η. ) .

Three days Earned Leave from 22nd November 2021 to 24th November 2021 .

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९४३ १३ Sr. No.

Period of Leave

Name and Designation

Three days Commuted Leave from 15th November 2021 to 17th November 2021 .

32. Smt . N.N. Sheikh , Metropolitan Magistrate , 72nd Court , Vikhroli , Mumbai .

On return from leave the above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under rule 39 exception 2 ( 2 ) (b ) ( i ) of M.C.S. ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .

S. T. DANDE , Mumbai , dated 1st December 2021 .

I/ c . Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .

१४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या , नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

गृह विभाग (परिवहन )

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २६ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी -०२२१ /प्र.क्र .४०/परि-३ . दिवंगत श्री . सिद्धार्थ रोहिदास घुले , मोटार वाहन निरीक्षक , उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , वसई यांचे दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले असल्याने ते दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

दिपक पोकळे , शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, ८/१० वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग ,

मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक १ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे-२०२१ / प्र.क्र.८२ / सेवा- १- महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ नियम १० (१ ) नुसार श्री . नंदकुमार ज्ञानदेव शिंदे , प्रशासकीय अधिकारी , सहायक संचालक, आरोग्य सेवा ( लेखा व लेखापरीक्षा), पुणे यांना दिनांक ३१ मे २०२१ ( मध्यान्होत्तर ) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

प्रे. ज्ञा. सोनटक्के,

कक्ष अधिकारी.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो. ते . रुग्णालय इमारत , १० वा मजला, मंत्रालय ,

मुंबई ४०० ००१ , दिनांक ६ डिसेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३१ ९ / प्र.क्र.१ ९ ३ / सेवा- २- डॉ. श्रीकांत दत्तात्रय भोई, जिल्हा चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा हे दिनांक ३१ जुलै २०१८ (म.नं. ) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे , शासनाचे अवर सचिव .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३ १५

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , ८/१० वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३० सप्टेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे -२०२१ / प्र.क्र .७ ९ / सेवा-१- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १ ९ ८२ नियम १० (१ ) नुसार डॉ . प्रदिप नागोराव बनसुले, वैद्यकीय अधिकारी , गट- ब , फीरते आरोग्य पथक अंबाझरी, जि. नागपूर यांना दिनांक ३० एप्रिल २०२० ( मध्यान्होत्तर ) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी .

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , ८/१० वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक १ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे-२०२१ /प्र.क्र.२३६ / सेवा- १- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम, १९ ८२ नियम १० ( १ ) नुसार डॉ . सरिता कोमलचंदजी जैन , वैद्यकीय अधिकारी , गट - ब , प्राथमिक आरोग्य केंद्र, कुऱ्हा , ता. तिवसा , जि . अमरावती , यांना दिनांक ३० जून २०२१ (मध्यान्होत्तर ) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

प्रे. ज्ञा. सोनटक्के,

कक्ष अधिकारी .

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , ८ वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक १ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

क्रमांक संआसे-२०२१ / प्र.क्र.१०० / सेवा-१- महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम, १ ९ ८२ नियम १० ( १ ) नुसार डॉ. दिनेश यादवराव ब्राम्हणकर , वैद्यकीय अधिकारी , गट - ब , आयुर्वेदिक दवाखाना , डोकेसरांडी, जि. भंडारा यांना दिनांक ३१ ऑगस्ट २०२० ( मध्यान्होत्तर ) नियतवयोमान सेवानिवृत्ती झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के,

कक्ष अधिकारी .

१६ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५ - पौष १, शके १ ९ ४३

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , १०/८ वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मंत्रालय, मुंबई ४०० ००१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक राकावि-२०२१ /प्र.क्र.१७३ /सेवा-१- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ नियम १० ( १ ) नुसार डॉ. ( श्रीमती ) मीना शरद महाकाळकर , वैद्यकीय अधिकारी , गट-अ , वैद्यकीय प्रशासन अधिकारी , राज्य कामगार विमा योजना , नागपूर ह्या दिनांक ३१ मे २०२१ (मध्यान्होत्तर ) नियत वयोमान सेवानिवृत्ती झाल्या आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी.

सार्वजनिक आरोग्य विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , ८/१० वा मजला , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक २३ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक राकावि -२०२१ / प्र.क्र .३१४ / सेवा- १- महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन) नियम, १९ ८२ नियम ६६ मधील तरतुदीच्या अधिन राहून डॉ. दिनेश विठ्ठलराव जावळीकर , वैद्यकीय अधिकारी, गट- अ, ( पूर्वीचे वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ ) रा. का. वि. योजना रूग्णालय , कांदिवली, मुंबई यांना दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ (म.पू. ) पासून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रे. ज्ञा. सोनटक्के, कक्ष अधिकारी .

नगरविकास विभाग

मादामा कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ७ डिसेंबर २०२१ .

अधिसूचना

क्रमांक निवृत्ती-४८२१ /प्र.क्र.२८१ / २०२१ / नवि-२७ - संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले श्री . सुधाकर बाबुराव नांगनुरे , संचालक, नगररचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा जन्म दिनांक ५ नोव्हेंबर १ ९ ६३ असा असल्याने , त्यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे नोव्हेंबर , २०२१ महिन्यामध्ये पूर्ण केली असल्यामुळे , श्री. सुधाकर बाबुराव नांगनुरे हे दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ (म.नं. ) रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विजय चौधरी , शासनाचे उप सचिव .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.