RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-ब
वर्ष ७ , अंक २८] गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१ /अग्रहायण २५ - पौष १, शके १ ९ ४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ डिसेंबर २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९ ६१ .
क्रमांक . आयडीसी २०१६/ (प्र.क्र.५४१ )/उद्योग १४. - ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१८ ९/ ( १२२८० )/ उद्योग १४ , दिनांक ९ जुन १ ९ ८ ९ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा , दिनांक २३ जुन १ ९ ८ ९ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे गडहिंग्लज , तालुका गडहिंग्लज , जिल्हा कोल्हापूर येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी , गडहिंग्लज , उपविभाग गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट - कलम १ नुसार , भाग एक पुरवणी , पृष्ठ क्र.१३३५ ते १३३६ वर दिनांक ३० मे १ ९९ २, च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक एमआयडीसी/गडहिंग्लज/एमआर/ ४/९ १ , दिनांक ३० मे १ ९९ २ रोजी प्रसिद्ध करुन , उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु केली आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट-कलम ( ४ ) नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्वभार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहीत झाले आहे.
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीतील जमीनीचा ( यापुढे जिचा उल्लेख ' उक्त ' जमीन असा करण्यात येईल. ) ताबा राज्य शासन किंवा त्याच्या वतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट - कलम ( ४ ) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करुन राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट - कलम ( १ ) नुसार नोटिस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमिन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तिकडे ती त्यावेळी अस्तित्त्वात असतील असे भारांना अधिन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुनर्निहित होईल.
(१)
भाग चार-ब -१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३
अनुसूची
मौजे गडहिंग्लज , तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर.
अ. क्र.
सर्व्हे नंबर
क्षेत्र हे.आर.
१
८.३०
५५४/१
चतुःसीमा:
उत्तरेस : मौजे गडहिंग्लज सर्व्हे नंबर ५४६, व ५४८.
दक्षिणेस : मौजे गडहिंग्लज सर्व्हे नंबर ५५४/२ , ६७२ व म. औ. वि. महामंडळाची हद्द.
पूर्वेस : मौजे गडहिंग्लज सर्व्हे नंबर ५५२ , ५५३ व म. औ. वि. महामंडळाची हद्द.
पश्चिमेस : मौजे गडहिंग्लज सर्व्हे नंबर ५५५/१ , व ५५५/२.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर, शासनाचे सह सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १९ ४३ INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 15th December , 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
No. IDC 2016/( C.R.541 )/IND 14.- Whereas , by Government Notification , Industries , Energy and Labour Department , No.IDC . 2189/( 12280 ) /IND - 14 , dated the 9th June 1989 issued under sub - section ( 3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 23rd June 1989 , to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village Gadhinglaj , Taluka Gadhinglaj , District Kolhapur mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause ( g) of section 2 of the said Act ;
And whereas , the Sub - Divisional Officer Gadhinglaj , Sub - Division Gadhinglaj , District Kolhapur has by issuing notice No. एमआयडीसी/गडहिग्लंज/एमआर/4/ 91 , dated 30th May 1992 , published in the Maharashtra Government Gazette , Part I Supplementary , Pune Divisional Supplement , Ordinary dated 9th July 1992 , on pages 1334 to 1335 , under sub - section ( 1 ) of section 32 of the said Act , acquired the lands in the said industrial area , and as such , the lands mentioned in the said notice have vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub- section (4) of said section 32 ;
And whereas , the actual possession of the lands mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said lands " ) was not taken by or on behalf of the State Government and it appears to the State Government that the said lands is no more required for the purpose of the said Act ,
Now, therefore in exercise of the powers conferred by the proviso to sub - section ( 4) of section 32 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that , on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette , the said land shall re - vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub - section ( 1) of said section 32 , subject to such encumbrances , if any , as may be subsisting at that time .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१/ अग्रहायण २५ - पौष १ , शके १ ९ ४३
SCHEDULE
Village Gadhinglaj , Taluka Gadhinglaj , District Kolhapur .
Area H. R.
Sr. No.
Survey No.
1
554/1
8.30
Boundaries :
On the North by : Village Gadhinglaj Survey No. , 546 and 548 .
Onthe South by Village Gadhinglaj Survey No. 554/2, 672 and MIDC Boundary .
Onthe Eastby : Village Gadhinglaj Survey No. 552, 553 and MIDC Boundary .
Village Gadhinglaj Survey No.555/ 1 , 555/2 .
Onthe Westby :
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY DEGAONKAR , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .