Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-II (Sankirna Weekly Gazette) dated 16th to 22nd December 2021 (Batch No. 2055)

Published 16 December 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35827

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७ , अंक ५० ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२, २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १९ ४३ [पृष्ठे ९ , किंमत: रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

बुलडाणा जिल्हा परिषद, बुलडाणा

अधिसूचना

क्रमांक बुजिप/ साप्रवि /नियोजन /प्र.क्र. / ४६३८ / २०२१

बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) नियम , १ ९ ६४ च्या कलम ९ अन्वये , मी , भाग्यश्री विसपुते , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , बुलडाणा या ज्ञापनाद्वारे जिल्हा परिषद, बुलडाणाचे सन २०२०-२१ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक १७ सप्टेंबर २०२१ च्या सामान्य सभेने मंजूर केल्याप्रमाणे प्रसिद्ध करण्यास मंजुरी देत आहे .

भाग्यश्री विसपुते ( भा.प्र.से. ) , बुलडाणा,

दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ .

मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , बुलडाणा .

(१ )

भाग दोन (संकीर्ण) -१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२, २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

जिल्हा परिषद, वर्धा

अधिसूचना

क्रमांक जिपव /साप्रवि /विअसां/ बानि१११ / २०२१

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ चे कलम १४२ ( ४ ) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) मुख्य नियम , १ ९ ६४ नियम ९ सुधारणा १ ९ ८१ अन्वये मी, डॉ . सचिन ओम्बासे , ( भा.प्र.से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , वर्धा याद्वारे जाहीर करतो की , सन २०२०-२०२१ या वित्तीय वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवालास वर्धा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ चे सभेत विषय क्रमांक ९ ( १६ ) ठराव क्रमांक २० अन्वये मंजुरी दिली असून सदरच्या अहवालाच्या स्वीकृती संबंधी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

डॉ. सचिन ओम्बासे, (भा.प्र.से. ) वर्धा,

दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ .

मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, वर्धा.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

महापारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

क्र .एमएसईटीसीएल/ सीओ/पीएस/स्कीम- III / पीएन / ७३१७

विद्युत कायदा , २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६ /प्र.क्र.३१२ / ऊर्जा/ ४ , दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८० ) नुसार , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार , खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे . या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण , वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय , संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल . जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे .

२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी , तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/ विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.

(१ ) नाशिक जिल्ह्यात २२०/३३ के.व्ही . देवसाने उपकेंद्र उभारणे . ( ⅰ) ५० एम.व्ही.ए. , २२०/३३ के .व्ही. रोहित्र बे सह उभारणे - २ नं. (ii ) ३३ के.व्ही. आऊटलेटस उभारणे -८ नं . (महावितरणच्या आवश्यतेनुसार ) ( iii ) ३३ के.व्ही . , ५ एम.व्ही.ए.आर. संधारित्र बँक उभारणे -२ नं . ( iv ) २२० के.व्ही . वाहिनी बे उभारणे -२ नं. ( v ) २२० के .व्ही . नाशिक (OCR) - नवसारी द्विपथ वाहिनी नियोजित २२०/३३ के. व्ही देवसाने उपकेंद्रापर्यंत एका पथावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे-७ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ५३२५.५४ लाख इतका आहे .

( २ ) चंद्रपूर जिल्ह्यात ४०० के.व्ही . चंद्रपूर- II उपकेंद्रासाठी ४०० के.व्ही . चंद्रपूर ( GCR ) - भद्रावती (PGCIL ) च्या ३ व ४ ( दोन्ही सर्किटवर ) दुहेरी मनोऱ्यावर दुहेरी वाहिनी लिलो पद्धतीने उभारणे . ( i ) अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही . चंद्रपूर ( GCR ) - भद्रावती ( PGCIL ) च्या तिसऱ्या पथावर ४०० के.व्ही . चंद्रपूर- II उपकेंद्रापर्यंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे- २.२ कि.मी. ( ii ) अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही . चंद्रपूर ( GCR ) - भद्रावती ( PGCIL ) च्या चौथ्या पथावर ४०० के.व्ही . चंद्रपूर II उपकेंद्रापर्यंत लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे - ०.९ कि.मी. ( iii ) ४०० के .व्ही चंद्रपूर- II उपकेंद्रामध्ये End बे उभारणे ७ नं . (वाहिनी बे ४ नं . आणि Tie बे -३ नं. ) या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ४१७५.५४ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत , अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना- III ) , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला , प्रकाशगंगा , प्लॉट नं . सी-१ ९ , बांद्रा- कुर्ला संकुल , बांद्रा (पूर्व) , मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते .

मुंबई ,

दिनांक ८ डिसेंबर २०२१ .

नसीर कादरी , संचालक ( प्रकल्प) .

भाग दोन ( संकीर्ण) -२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२, २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

Serial No. M- 2169

GRINDWELL NORTON LIMITED

5th Level , Leela Business Park , Andheri - Kurla Road , Marol , Andheri (E. ) , Mumbai 400 059 .

Notice

Notice is hereby given that the Certificate for the under mentioned securities of the com- pany has been lost/ mislaid and the holder's of the said securities have applied to issue duplicate certificate .

Any person who has claim in respect of the said Certificate should lodge such claim with the company at the Registered Office within 15 Days , else the company will proceed to issue dupli- cate certificate without further Intimation .

Name of Holders

Kind of Securities and Value

No. of Securities

Distinctive Number( s)

200

55840480 to 55840679 Dhananjai G.

Equity Share Certificate

Chaudhari

Ujwala D. Chaudhari

Aurangabad , dated : 29/11/2021 .

DHANANJAI G. CHAUDHARI , UJWALA D. CHAUDHARI , Names of Holders/ Applicants .

Mumbai ,

Yours faithfully , date : 30/11/2021 .

Advocate .

भाग दोन ( संकीर्ण) -६ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

Serial No. M - 2170

ग्रिंडवेल नॉरटन लि.

५ वा मजला, लीला बिझनेस पार्क , अंधेरी - कुर्ला रोड , मरोळ , अंधेरी ( पूर्व ) , मुंबई ४०० ०५ ९ .

नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नमूद केलेल्या सिक्युरिटीजचे प्रमाणपत्र / गहाळ झाले आहे / हरवली आहेत आणि उक्त सिक्युरिटीजच्या धारकाने डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे.

सदर प्रमाणपत्रासंदर्भात दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयात/ कंपनीकडे असा दावा दाखल करावा, अन्यथा कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पुढे नेईल .

शेअर धारकांचे नाव

विशिष्ट संख्या

सिक्युरिटीजची संख्या

सिक्युरिटीज आणि मूल्याचा प्रकार

२००

धनंजय जी. चौधरी , उज्वला डी . चौधरी

ईक्वीटीशेअर प्रमाणपत्र

५५८४०४८० ते ५५८४०६७९

धनंजय जी. चौधरी , औरंगाबाद,

उज्वला डी. चौधरी ,

शेअर धारकांचे नाव .

तारीख २ ९ / ११ / २०२१ .

Yours faithfully ,

Advocate .

भाग दोन ( संकीर्ण) -२अ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

Serial No. M- 2171

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the certificate( s ) of 325 share registered folio no.C2S - 2649 of TATA CONSULTANCY SERVICES LIMITED ( TCS ) Certificate No. B3 1420213 Distinctive No. 1970508492-1970508816 issued to Shweta Sharma has been actually lost/ misplaced .

Finder may contact Shweta Sharma D/ o Late Chander Shekhar Sharma R/o 313/105 G , Tulsi Nagar , Near Inderlok , Delhi - 110035 . Mobile No. 9911961171,9910907314 .

Mumbai ,

SHWETA SHARMA .

Date : 07-12-2021 ७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२ , २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

Serial No. M- 2172

BSE LIMITED

Bye - laws of BSE Limited

Pursuant to the direction by SEBI , the below given Bye - Laws of BSE Limited ( Exchange ) are required to be published in the State Gazette ofMaharashtra : —

Bye - laws of BSE Limited

1) Chapter XII - Bye - law 6 - Margin-A trading member shall have the right to demand from its constitu- ent the margin deposit he has to provide under these Bye Laws , Rules and Regulations in respect of the business done by it for such constituent . A trading member shall also have the right to demand an initial margin in cash and/ or securities from its constituent before executing an order and/or to stipulate that the constituent shall make a margin deposit or furnish additional margin as may be required by the trading member . The constituent shall when from time to time called upon to do so forthwith provide a margin deposit and/ or furnish additional margin as required under these Bye Laws , Rules and Regulations in respect of the business done for him by and/ or as agreed between him and the trading member concerned.

The member ofthe Exchange shall deal with the collateral of securities placed by the client in such manner as may be prescribed by SEBI and / or the Exchange from time to time .

2) Chapter XII - Bye - law 8 ( b)-Closing - out of Constituent's Account-A trading member shall close out the deal/ transactions of its constituent only in the manner specified by SEBI or the Exchange from time to time .

3 ) Chapter XIV - Bye - law 33- Potential Default by a Member - ( 1 ) The criteria, standard operating procedure and action (s ) to be taken by the Exchange in the event of likelihood of a member defaulting in fulfilling his/ its obligations , shall be in accordance with circulars issued by SEBI / the Exchange from time to time .

(2) In accordance with the circular ( s) issued by SEBI /the Exchange and pursuant to instruction issued by the Exchange , the bank account ( s ) of a member shall be frozen for all debits / withdrawal in the event of likelihood ofa default by such member.

4) Chapter XV - Bye - law 2 - The funds lying in the Trust shall solely and absolutely belong to the Trust and shall be dealt with by the trustees in accordance with the circulars issued by SEBI/ the Exchange from time to time , Trust Deed and the Rules made thereunder ;

5) Chapter XV - Bye - law 3 - In case of declaration of a member as a defaulter , the Exchange shall publish a notice in newspapers in the manner specified by SEBI from time to time. The notice shall contain such particulars , including the particulars regarding a defaulter member, and documents to be submitted by investors for processing their claim , as may be determined by the relevant authority from time to time.

6) Chapter XV - Bye - law 4- A claim for compensation in respect of a default shall be made in such form and manner as specified by SEBI/ Exchange from time to time . Any claim which is not made within the stipulated period shall be barred unless the concerned committee of the Exchange otherwise determines . The claims lodged by an investor will be processed in accordance with procedures as may be laid down by the Exchange and the recommendation ofthe concerned committee as regards payment of claim from Investor Protection Fund , shall be communicated to the Trust .

7) Chapter XV - Bye - law 5 - Once the Exchange has submitted its recommendation to the Trust as regards a claim made by any investor , then the Trust may approve the payment out of Investor Protection Fund and after such approval , the Exchange shall intimate the status of the claim to the investor.

For BSE Limited

SHAILESH JAIN, Additional General Manager.

PRAJAKTA POWLE , Company Secretary & Compliance Officer .

Mumbai,

Date 7th December 2021 .

Registered Office : BSE Limited , 25 Floor , P. J. Towers , Dalal Street , Mumbai 400 001 . Corporate Identification No. ( CIN) : L67120MH2005PLC155188 .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १६-२२, २०२१/ अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

बीएसई लिमिटेड

बीएसई लिमिटेडच्या उपविधी

सेबीच्या निर्देशाच्या अनुषंगाने बीएसई लिमिटेड ( एक्सचेंज) यांच्या खालील दिलेल्या उपविधी महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रात प्रकाशित करणे आवश्यक आहे: -

बीएसई लिमिटेडच्या उपविधी

१ ) प्रकरण बारावे - उपविधी ६ मार्जिन- ट्रेडिंग सदस्याला त्याच्या घटकाकडून त्याने अशा घटकांसाठी केलेल्या व्यवसायाच्या संदर्भात या उपविधी , नियम आणि नियमांनुसार त्याने प्रदान करावयाची मार्जिन डिपॉझिटची मागणी करण्याचा अधिकार असेल. ट्रेडिंग सदस्याला आदेश अंमलात आणण्यापूर्वी त्याच्या घटकाकडून प्रारंभिक मार्जिन रोख आणि/किंवा सिक्युरिटीजची मागणी करण्याचा आणि/किंवा घटक मार्जिन डिपॉझिट करेल किंवा ट्रेडिंगला सदस्याला आवश्यक असेल त्याप्रमाणे अतिरिक्त मार्जिन देईल अशी अट घालण्याचा अधिकार असेल. घटकाने वेळोवेळी तसे करण्यास बजावणी केल्यावर पुढे तत्काळ मार्जिन डिपॉझिट आणि / किंवा या उपविधी नियम आणि नियमावलीनुसार त्याच्यासाठी केलेल्या व्यवसायाच्या संदर्भात आणि/ किंवा त्याच्यात आणि संबंधित ट्रेडिंग सदस्य यांच्यात मान्य केल्यानुसार अतिरिक्त मार्जिन प्रदान करणे आवश्यक आहे .

एक्सचेंजच्या सदस्याने ग्राहकाने ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या तारणाचा व्यवहार सेबी आणि/ किंवा एक्सचेंजने वेळोवेळी विहित केलेल्या पद्धतीने करावा.

२ ) प्रकरण बारावे - उपविधी ८ ( ब ) घटकाचे खाते बंद करणे- ट्रेडिंग सदस्य त्याच्या घटकाची देवघेव / व्यवहार फक्त सेबी किंवा एक्सचेंजने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने बंद करेल .

३ ) प्रकरण चौदावे - उपविधी ३३ सदस्याद्वारे संभाव्य कसूर - ( १ ) एक्स्चेंजने करावयाची निकष, मानक कार्यप्रणाली आणि कारवाई (कारवाया ) ह्या, जर एखाद्या सदस्याने त्याच्या / त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात कसूर केली असेल , तर , सेबी / एक्सचेंजने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार असतील.

( २ ) सेबी/ एक्स्चेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि एक्सचेंजने जारी केलेल्या सूचनेनुसार , एखाद्या सदस्याचे बँक खाते ( खाती ) अशा सदस्याद्वारे कसूर झाल्यास सर्व डेबिट/ पैसे काढण्यासाठी गोठवले जातील .

४) प्रकरण पंधरावे-उपविधी २- ट्रस्टमध्ये पडलेला निधी पूर्णपणे आणि निरपेक्षपणे ट्रस्टचा असेल आणि ट्रस्ट डीड आणि त्याखाली केलेले नियम , वेळोवेळी सेबी/एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ट्रस्टींद्वारे व्यवहार केला जाईल ;

( ५ ) प्रकरण पंधरा - उपविधी ३ - एखाद्या सदस्याला डिफॉल्टर म्हणून घोषित केल्यास , एक्सचेंज वेळोवेळी सेबीने निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने वर्तमानपत्रांमध्ये नोटीस प्रकाशित करेल . नोटीसमध्ये अशा तपशिलासह कसूर सदस्याशी संबंधित तपशील आणि संबंधित प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे गुंतवणूकदारांनी त्यांच्या दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी सादर करावयाची कागदपत्र यांचा समावेश असेल.

६ ) प्रकरण पंधरा - उपविधी ४- कसुरीच्या संदर्भात भरपाईसाठी दावा सेबी/ एक्सचेंजद्वारे वेळोवेळी निर्दिष्ट केल्याप्रमाणे अशा स्वरूपात आणि रीतीने केला जाईल. विहित कालावधीत न केलेला कोणताही दावा जोपर्यंत एक्सचेंजच्या संबंधित समितीने अन्यथा ठरवले नाही तोपर्यंत प्रतिबंधित केला जाईल . गुंतवणूकदाराने दाखल केलेल्या दाव्यांवर एक्सचेंजने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार प्रक्रिया केली जाईल आणि गुंतवणूकदार संरक्षण निधीतून दाव्याच्या पेमेंटबाबत संबंधित समितीच्या शिफारसी ट्रस्टला कळवल्या जातील.

७ ) प्रकरण पंधरा - उपविधी ५- एकदा एक्सचेंजने कोणत्याही गुंतवणूकदाराने केलेल्या दाव्याच्या संदर्भात ट्रस्टकडे आपली शिफारस सादर केली तर ट्रस्ट गुंतवणूकदार संरक्षण निधीतून पैसे भरण्यास मान्यता देऊ शकते आणि अशा मंजुरीनंतर , एक्सचेंज गुंतवणूकदाराला दाव्याची स्थिती सूचित करेल .

बीएसई लिमिटेडकरिता

शैलेश जैन ,

प्राजक्ता पोवळे , अतिरिक्त महाव्यवस्थापक .

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी .

मुंबई,

दिनांक ७ डिसेंबर २०२१ .

नोंदणीकृत कार्यालय: बीएसई लिमिटेड, २५ वा मजला , पी.जे. टॉवर्स , दलाल स्ट्रीट , मुंबई ४०० ००१ .

कॉर्पोरेट ओळख क्रमांक ( सीआयएन): एल६७१२० एमएच २००५पीएलसी १५५१८८ .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १६-२२, २०२१ / अग्रहायण २५- पौष १ , शके १ ९ ४३

Serial No. M - 2173

TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED

Regd . Office : P. O. JODA , DIST . KEONJHAR, ORISSA - 758034 .

Notice is hereby given that the Certificate( s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder ( s ) / purchaser ( s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) .

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate (s ) to the aforesaid applicants without any further intimation .

Name of the Shareholder

FolioNo.

No. Of Shares

Certificate Nos . Distinctive Nos .

IPM10701

50

9980051-9980100 MP DEVARAJ

77211

50

80769

10157951-10158000

MP DEVARAJ , Mumbai , Dated 7th December 2021 .

Name of the Shareholders .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS .

21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-16.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.