RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ३८ ] शनिवार, डिसेंबर १८, २०२१ / अग्रहायण २७, शके १९४३ [ पृष्ठे ०४
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२३२०/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायत उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव
अ. क्र. १
२
३
१
वडगाव
शारदा चंकांत ढोरे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, ३ डिसेंबर २०२१.
--------------------------------------
ORDER
No. PSN/WS/KS-1/2320/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Nagarpanchayat, Vadgaon in special meeting conveyed on 18th November 2021.
Schedule
Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Vice-President
1 2
3
1 Vadgaon Sharda Chandrakant Dhore
Dr. RAJESH DESHMUKH,
एच-३२२, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.---३८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १८ डिसेंबर २०२१ / अग्रहायण २७, शके १९४३ आदेश क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४५५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव
अ. क्र. १
२
३
१
लोणावळा
दिलीप शामराव दामोदरे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १७ डिसेंबर २०२१.
--------------------------------------
ORDER
No. PSN/WS/KS-1/2455/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Municipal Council, Lonavala in special meeting conveyed on 29th November 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Lonavala Dilip Shamrao Damodare
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 17th December 2021.
--------------------------------------
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४५६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील दाड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव
अ. क्र. १
२
३
१
दाड
संजय गणपत चितारे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १७ डिसेंबर २०२१.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १८ डिसेंबर २०२१ / अग्रहायण २७, शके १९४३ORDER
No. PSN/WS/KS-1/2456/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Municipal Council, Dound in special meeting conveyed on 2nd December 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Dound Sanjay Ganpat Chitare
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 17th December 2021.
--------------------------------------
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४५७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव
अ. क्र. १
२
३
१
सासवड सारिका हिरामण हिवरकर
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १७ डिसेंबर २०२१.
--------------------------------------
ORDER
No. PSN/WS/KS-1/2457/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Municipal Council, Saswad in special meeting conveyed on 29th November 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Saswad Sarika Hiraman Hivarkar
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १८ डिसेंबर २०२१ / अग्रहायण २७, शके १९४३ आदेशक्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४५८/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ ( नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती ) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या नामनिदशित सदस्य पदासाठी दिनांक २९ नोव्हेंेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य सासवड नगरपरिषदेचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
नगरपरिषदेचे नाव २
नामनिदशित सदस्यांचे नाव ३
१
सासवड
संतोष रघुनाथ खोपडे
२
सासवड
मनोज पांडुरंग म्हेत्रे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १७ डिसेंबर २०२१.
--------------------------------------
Order
No. PSN/WS/KS-1/2458/2021.––In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member Qualifications and Election Procedure) Rule, 2010 (6). I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Members of Municipal Council, Saswad in special meeting conveyed on 29th November 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Nominated Members 1 2
3
1 Saswad Santosh Raghunath Khopade 2 Saswad Manoj Pandurang Mhetre
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 17th December 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.