Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 382, क्रमांक संकीर्ण-2021/प्र.क्र.06/2020)/जसं(आस्था).

Published 20 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

सोमवार , डिसेंबर २० , २०२१/ अग्रहायण २ ९ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक १५७ (२)]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३८२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदाविभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २० डिसेंबर , २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र जलसपंत्ती नियम प्राधिकरण अधिनियम , २००५ .

क्रमांक संकीर्ण-२०२० / (प्र.क्र .०६ /२०२० )/जसं ( आस्था) . ज्याअर्थी , महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ ( २००५ चा १८ ) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) कलम १६ च्या पोट -कलम ( ३ ) अन्यवे , महाराष्ट्र शासनाचे मा. मुख्यमंत्री महोदयांनी डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे , मंत्री , अन्न व औषध प्रशासन यांना विदर्भ प्रदेशाचे प्रतिनिधी म्हणून , शासन अधिसूचना, जलसंपदा विभाग क्रमांक संकीर्ण-२००५ / (११५/०५ ) / जसंअ , दिनांक २४ नोव्हेंबर , २००५ अन्वये (यात यापुढे ज्याचा निर्देश " सदर अधिसूचना " असा करण्यात आला आहे. ) उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य जल परिषदेचे पदसिद्ध सदस्य म्हणून नामनिर्देशित केले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम १६ च्या पोट- कलम ( १ ) , ( २ ) व ( ३) आणि या संदर्भात इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी सदर अधिसूचनेमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करीत आहे : -

सदर अधिसूचनेमधील, अनुक्रमांक (ड) येथे प्रतिनिधींच्या ऐवजी पुढीलप्रमाणे खंड दाखल करण्यात येईल: -

पदसिद्ध सदस्य "

" (ड) मा . डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे,

मंत्री , अन्न व औषध प्रशासन,

(विदर्भ प्रदेशाचे प्रतिनिधी) .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

(१)

ब. शं. स्वामी, शासनाचे सचिव .

भाग चार- ब - ३८२-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर २० , २०२१/ अग्रहायण २९ , शके १९ ४३ WATER RESOURCES DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,

Mantralaya, Mumbai 400 032 , dated the 20th December 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA WATER RESOURCES REGULATORY AUTHORITY ACT , 2005 .

No. Misc - 2020/C.R. No. 6/2020/WR ( Estt ) .-Whereas , Hon'ble Chief Minister , Government of Maharashtra has , in exercise of the powers conferred upon him by sub- section ( 3 ) of section 16 of the Maharashtra Water Resources Regulatory Authority Act , 2005 ( Mah . XVIII of 2005 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , nominated Dr. Rajendra Bhaskarrao Shingane , Minister for Food and Druges Administration , representative for Vidarbha Region , to be the ex - officio member of the State Water Council Constituted for the purposes of the said Act vide Government Notification , Water Resources Department , No. Misc . 2005/( 115/05 )/WRI , dated the 24th November, 2005 (hereinafter referred to as " the said Notification " ) ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) , (2 ) and (3 ) of section 16 of the said Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, for that purpose , hereby amends the said Notification , as follows , namely : -

In the said Notification , for entry at serial number ( m) , the following entry shall be substituted namely :-

ex - offcio member " " ( m ) The Hon'ble Dr. Rajendra Bhaskarrao Shingane , Minsiter for Food and Drugs Administration ( Representative for Vidarbha Region) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

B. S. SWAMI , Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.