Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext. 384) (21-12-2021), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, क्रमांक सीईटी 3516/प्र.क्र.311/16/शिक्षण-२.

Published 21 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ७ , अंक १५८]

मंगळवार, डिसेंबर २१ , २०२१ /अग्रहायण ३० , शके १ ९ ४३ [पृष्ठे ३ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३८३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक आरोग्य विभाग

जी. टी. हॉस्पिटल आवार, १० वा मजला, मुंबई ४०० ००१ , दिनांक २१ डिसेंबर २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १ ९ ६ ९ .

क्रमांक जमृनों-२०२१ /१५० ९/प्र.क्र.६ ९ १ /कु.क.-महाराष्ट्र जन्म व मृत्यूनोंदणी अधिनियम , १ ९ ६ ९ ( १ ९ ६ ९ चा १८ ) च्या कलम ४ ( २ ) , ६ ( १ ) व ७ ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या इतर सहाय्यभूत अधिकारांचा वापर करून या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ निबंधकांच्या नियुक्ती संदर्भात सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले अधिकारी यांना सदर अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्टीत स्थानिक क्षेत्रातील नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे.

अनुसूची

अ.क्र.

(१)

स्थानिक क्षेत्र

(३)

अधिकाऱ्यांचे पदनाम (२)

विनिर्दिष्ट पदनाम (४) १

निबंधक, जन्म व मृत्यू.

वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र ( पालघर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ) .

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उप केंद्रांच्या इमारती व रहिवासी लोकसंख्येचे संपूर्ण कार्यक्षेत्र . प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उप केंद्रातील जन्म व मृत्यूची नोंद करणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यक्षेत्रातील निवासस्थानी घडलेल्या जन्म व मृत्यूची नोंद करणे.

(१)

भाग चार- ब- ३८३-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, डिसेंबर २१ , २०२१/ अग्रहायण ३० , शके १ ९ ४३

अ.क्र.

अधिकाऱ्यांचे पदनाम

स्थानिक क्षेत्र

(१)

(२)

(३)

विनिर्दिष्ट पदनाम (४) २

अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उप केंद्रे व रहिवासी लोकसंख्येचे संपूर्ण कार्यक्षेत्र .

अपर जिल्हा निबंधक, जन्म व मृत्यू.

तालुका आरोग्य अधिकारी ( पालघर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ) .

प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविका यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जन्म व मृत्यू घटनांची माहिती वैद्यकीय अधिकारी यांना देण्यासाठी अधिसूचक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

वि. ल. लहाने , शासनाचे सहसचिव.

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, डिसेंबर २१ , २०२१ / अग्रहायण ३० , शके १ ९ ४३

PUBLIC HEALTH DEPARTMENT

G. T. Hospital Compound , 10th Floor , New Mantralaya , Mumbai 400 001, dated 21st December 2021 .

NOTIFICATION

REGISTRATION OF BIRTH AND DEATH ACT , 1969.

No. Jamruno - 2021/ 1509/C.R.691/F.W. In exercise of the powers conferred by sub - sections 4 (2) , 6 (1 ) and 7( 1 ) of Registration of Births and Deaths Act, 1969 and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra hereby appoints the registration officers specified in column ( 2 ) of the schedule for the purpose of said Act for the local areas specified against them in column (3 ) there of.

Schedule

No. (1)

Officer (2)

Local Area

(3)

Designation (4) 1

and Deaths . Registrar , Births Medical Officer of all Primary Health Centers (In District Palghar and Gadchiroli) .

Entire Jurisdiction of Primary Health Centre including sub centres building and residential population area. To register all birth and death events occurred in Primary Health Centre area . To register all birth and death events occurred at home in Primary Health Centre area .

2

Jurisdiction of all Primary Health Centres including sub centres and residential population area in the block .

Additional Dis- trict Registrar of Births and Deaths .

Block Health Officer (Taluka Health Officer) (In District Palghar and Gadchiroli) .

All A.N.M. s in Primary Health Center Jurisdiction are appointed as NOTIFIER for giving information of births and deaths in her jurisdiction to Medical Officer .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. L. LAHANE ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.