Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव जाहीर करणेबाबतची अधिसूचना.

Published 22 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग

वर्ष - १०, अंक - ३२ ]

बुधवार, डिसेंबर २२, २०२१ / पौष १, शके १९४३

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-४२३/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे भुसावळ नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

नाटकर राजें त्र्यंबक .. भुसावळ

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २१ डिसेंबर २०२१.

(१)

वि (एच) ३२७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-22.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.