Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 387 -23 December 2021

Published 23 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ७, अंक १५९] गुरुवार, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ [पृष्ठे ९, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३८७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ डिसेंबर २०२१. अधिसूचना

अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) (सुधारणा) नियम,२०२१..... क्रमांक. अमपा-२०१७/प्र.क्र.३३८/नवि-२५.––अहमदनगर महानगरपालिकेमध्ये अंमलात असलेले सध्याचे अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१६ मध्ये, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५७ (३) अंतर्गत सुधारणा करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करण्यात येत आहेत :---

नियम

१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व व्याप्ती :-- १. या नियमांना "अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) (सुधारणा) नियम, २०२१" असे संबोधण्यात येईल.

२. हे नियम अंतिमरित्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून अंमलात येतील.

३. या नियमांन्वये, अहमदनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१६ (यात यापुढे ज्याचा उल्लेख, "मुख्य नियम" असा करण्यात आला आहे) च्या परिशिष्ट (२) मधील तक्त्यातील स्तंभ क्र. २ मधील सेवा व संवर्ग यामध्ये, अ.क्र.९४ ते १०२ समोरील स्तंभ क्र.२ मधील आरोग्य सेवा या ऐवजी "वैद्यकीय सेवा", आणि अ.क्र.१०३ ते १०७ समोरील स्तंभ क्र.२ मधील "आरोग्य सेवा" या ऐवजी "निम वैद्यकीय सेवा" अशी सुधारणा करण्यात येत आहे.

४. या नियमांन्वये, मुख्य नियमांतील परिशिष्ट (२) मधील अनुक्रमांकासमोरील पदांच्या"नेमणुकीची पध्दत व टक्केवारी" आणि "नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीच्या पध्दती" यामध्ये खालील तक्त्यातील उ क्रमांकासमोरील पदासमोर दर्शविल्यानुसार सुधारणा करण्यात येत आहे.

५. मुख्य नियमांतील परिशिष्ट (२) मध्ये, पदोन्नती कोटयातील पदांवर पदोन्नतीसाठी निम्न संवर्गातील पदावर किमान ०५ वर्षे सेवेच्या अनुभवाची अट विहित करण्यात आली आहे. याअनुषंगाने, "अहमदनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क (वर्ग-३) पासून गट-अ (वर्ग-१) मधील सर्व टप्प्यांपयर्ंतच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती करताना, निकटतम निम्न संवर्गातील पदावर किमान ०३ वर्षाच्या नियमित सेवेची अट पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून राहील व त्यामध्ये कोणतीही शिथिलता अनुज्ञेय असणार नाही, अशी मुख्य नियमांत सुधारणा करण्यात येत आहे.

(१)

भाग चार--ब--३८७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ३

भाग चार--ब--३८७--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ५

१

भाग चार--ब--३८७--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर २३, २०२१/पौष २, शके १९४३ ९

ो,

न् ा ा

व्

. ा

व्

ा ा न्

ा

च्

ा

व्

ि ा

स्

, ा व् ा ध् ा ा

र

ा प्

ज्

ा ा

उ

ाुस्

ो

ां.

च्

न् ा ा

य्

ा ा न् ा

श् दे

ा

स्

ां. श् ा ा

अ

श्

ा ा य्

ांच्

ा य्

ा

ल्

ा ा प् ा य् ज्

ा

र

ो च्

ा

ट्र

ष् ा

र

ा

ह

ा

म्

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.