Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) (23rd to 29th December, 2021)

Published 23 December 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-ब

वर्ष ७, अंक २९] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९वा मजला, गो. ते. रुग्णालय संकु ल,

नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग,

मु ंबई ४०० ००१, दिनांक २ सप्टेंबर २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १९४९.

क्रमांक एमईडी.१०२१/प्र.क्र.२२०/२१/शिक्षण-२.—महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम (१९४९ चा अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, ४६७, सदर बझार कॅ म्प, सातारा ४१५ ००१ या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद के लेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार-ब___१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT G. T. Hospital New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex, New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 2nd September, 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.

No. MED.1021/CR-220/21/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares Government Medical College and General Hospital, 467, Sadar Bazar Camp, Satara 415 001 as an approved institution for the purposes of sub-section (1), (2) & (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. P. CHANKAR, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ ३

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकु ल,

नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग,

मु ंबई ४०० ००१, दिनांक ०४ ऑगस्ट २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १९४९.

(cid:२७०)मांक एमईडी.१०१९/(cid:२९०).(cid:२७०).१०२/१९/शि(cid:१६९)ण-२.—महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, (१९४९ चा अकरा) (cid:१८०)या कलम २ पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे डॉ. जी. डी. पोळ फाऊं डेशनचे वाय.एम.टी. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल, इन्स्टि(cid:५०३)ूशनल एरिया, से(cid:१७५)टर-४, खारघर, नवी मु ंबई ४१० २१० या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद के लेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

भाग चार-ब___२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT G. T. Hospital New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex, New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 4th August 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.

No. MED.1019/CR-102/19/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares Dr. G. D. Pol Foundation's Y.M.T. Homeopathic Medical College-Hospital, Institutional Area, Sector-4, Kharghar, Navi Mumbai 410 210 as an approved institution for the purposes of sub-section (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. P. CHANKAR, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ ५

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकु ल,

लोकमान्य टिळक मार्ग, मु ंबई ४०० ००१, दिनांक ०७ मे २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.

(cid:२७०)मांक एमईडी.१०२१/(cid:२९०).(cid:२७०).६६/२१/शि(cid:१६९)ण-२.—महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अधिनियम अकरा) (cid:१८०)या कलम २ पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलमे (१), (२) व (३) मध्ये नमूद के लेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था उक्त अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे अनुपालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २३-२९, २०२१/पौष २-८, शके १९४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital Complex Building, 9th Floor, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 7th May 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.

No. MED.1021/CR-66/21/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act, 1949 (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Government Medical College, Nandurbar as an approved institution for the purposes of sub-sections (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said Institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SURENDRA P. CHANKAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-23.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.