Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी पुणे यांची खेडतालुक्यातील आंबेठाण व बोरदरा या गावांची विभागणी करून त्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारीसोलापूर यांच्या संपादन करावयाच्या जमिनीचे वर्णन व पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचासारांश प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (3) पोलीस उपआयुक्त, पुणे शहर, यांजकडील वाहतूक विषयक अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी, जिल्हासोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबत अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग खेड (राजगुरूनगर), जिल्हा पुणे याची भामा-आसखेड धरण ऐवजी चासकमान धरणबाबत दुरुस्ती अधिसूचना. (6) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांची अण्णासाहेब मगरनगर, उद्योगनगर, खराळवाडी, भारतमातानगर, साईनाथनगर ह्याबाबत अंतिम आदेश. (7) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 नुसार प्रतिबंधात्मक आदेश. (8) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची मौजे वरकुटे बु.,तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांची जमीन एकत्रीकरणाबाबत अधिसूचना. (9) सहायक पोलीस उपायुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांची मयत समरीबाबत अधिसूचना. (10) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांची मयत समरी अधिसूचना. (11) सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर यांची मयत समरी अधिसूचना. (12) वसुली अधिकारी, तालुका पाटण, कोरेगाव, वाई, माण, जिल्हासातारा यांनी जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे/शेतजमिनीचे वर्णन प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (13) वसुली अधिकारी, तालुकासांगोला, जिल्हासोलापूर यांनी जमा केलेल्या स्थावर मिळकतींचे/शेतजमिनीचे वर्णन राजपत्रात प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (14) वसुली अधिकारी, तालुका मिरज, जिल्हासांगली यांनी जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे/शेतजमिनीचे वर्णन राजपत्रात प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (15) वसुली अधिकारी, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी जप्त केलेल्या स्थावर मिळकतींचे/शेतजमिनींचे वर्णन राजपत्रात प्रसिद्धीबाबत अधिसूचना.
Published 23 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.