Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 11 DATE 28 Dec 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांजकडून :-- • नांदेड वाघाला शहर महानगरपालिका पोट निवडणूक -२०२१ निवडणूक निकाल अधिसूचना प्रसिद्धी बाबत. जिल्हाधिकारी, लातूर यांजकडून :-- नगर पंचायत. शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, जळकोट जिल्हा लातूर. जिल्हाधिकारी, बीड यांजकडून :-- नगर पंचायत, केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूरकासार जिल्हा बीड. जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून :-- नगर पंचायत, पालम, जिल्हा परभणी. जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांजकडून :-- नगर पंचायत, सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. जिल्हाधिकारी, हिंगोली यांजकडून :-- नगर पंचायत, औंढा ना., सेनगाव जिल्हा हिंगोली. जिल्हाधिकारी, जालना यांजकडून :-- नगर पंचायत, जाफराबाद, बदनापूर, तीर्थपुरी, घनसागवी, मंठा. जिल्हाधिकारी, नांदेड यांजकडून :-- नगर पंचायत, नायगाव, अर्धापूर, माहूर.
Published 28 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.