Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (Cen) (Extra 82) (28th December 2021) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, महाराष्ट्र विधानसभा क्र. २०६००/अ, महाराष्ट्र विधान परिषद, क्र. २०६०१/ई-२

Published 28 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ७, अंक ५४] मंगळवार, डिसेंबर २८, २०२१/पौष ७, शके १९४३ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २८ डिसेंबर २०२१.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २८ डिसेंबर २०२१.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक २०६००/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.

क्रमांक २०६०१/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.

(१) भाग एक (म.उ.वि.)----८२-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.