Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, अहमदनगर व धुळे यांची पोट-निवडणूक 2021 चे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेबाबतची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, जळगाव यांची बोदवड नगरपंचायतीमधील प्रभागांची पुनर्रचना व जिल्हाधिकारी, धुळे यांची साक्री नगरपंचायतीच्या प्रभागाची पुनर्रचनेबाबतची अधिसूचना.

Published 28 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग

वर्ष - १०, अंक - ३३ ] मंगळवार, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

[ पृष्ठ १८

असाधारण क्रमांक ३३

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

पोट-निवडणूक २०२१

अधिसूचना

क्रमांक साप्रवि/पोट-निवडणूक/४९१/२०२१.--- अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क) ची पोट-निवडणूक घेण्याबाबत मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र.क्र.१८/का. ५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ अन्वये पोट-निवडणूक २०२१ चा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रभाग क्रमांक ९ (क) च्या जागेसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी पोट-निवडणुकीचे मतदान घेण्यात आले.

अहमदनगर महानगरपालिका पोट-निवडणूक २०२१ साठी प्रभाग क्रमांक ९ (क) चा मतमोजणीचा निकाल दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची-ड, प्रकरण १, निवडणूक नियम ३९ (२) व मा. सचिव. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र.क्र. १८/का.५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ च्या पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव, राहण्याचे ठिकाण (पत्ता), पक्ष व आरक्षण याबाबतची माहिती, मी, शंकर गोरे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पोट-निवडणूक २०२१ अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.

प्रभाग क्रमांक नवनिर्वाचित सदस्याचे नाव

पत्ता

पक्ष आरक्षण १ २

३ ४ ५ ९ (क) परदेशी प्रदिप अमरसिंग भराडगल्ली, नेहरू माकटमागे, भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण

अहमदनगर-४१४ ००१.

अहमदनगर, २८ डिसेंबर २०२१.

शंकर गोरे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पोट-निवडणूक २०२१, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

----------------------------------------------------------------

(१)

वि (एच) ३३९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

धुळे महानगरपालिका, धुळे

प्रभाग क्रमांक ५-ब

पोट-निवडणूक, २०२१

क्रमांक धुमपा/निवडणूक/१३६/२०२१.--- धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ब साठी पोट-निवडणूक घेणेबाबत मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र. क्र. १८/का. ०५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक ५-ब पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, त्यानुसार प्रभाग क्रमांक ५-ब च्या एकूण १ पदासाठी पोट-निवडणूक दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली.

धुळे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक ५-ब पोट-निवडणूक, २०२१ साठी प्रभाग क्रमांक ५-ब च्या एकूण १ पदासाठीचा मतमोजणीचा निकाल दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ ची अनुसूची-ड, प्रकरण-१, निवडणूक नियम, ३९ (२) व मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे कडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र. क्र. १८/का. ०५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ च्या पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्याचे नाव, प्रभाग क्रमांक, राहण्याचे ठिकाण (पत्ता), पक्ष व आरक्षण याबाबतची माहिती मी, देविदास टेकाळे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पोट-निवडणूक, २०२१ धुळे महानगरपालिका, धुळे याद्वारे सोबतच्या अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

प्रभाग क्रमांक निर्वाचित सदस्यांचा पत्ता

पक्ष शेरा (जर जागा राखीव व जागा सदस्यांचे नाव

असेल तर कोणासाठी) १ २

३ ४ ५ ५-ब पवार आरती अरुण प्लॉट नंबर २२, पाटीलनगर, भारतीय सर्वसाधारण महिला

गजानन महाराज मंदिराजवळ, धुळे. जनता पार्टी

देविदास टेकाळे,

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, धुळे महानगरपालिका धुळे.

धुळे, २३ डिसेंबर २०२१.

----------------------------------------------------------------

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७-ब

क्रमांकपालिका-३/कावि-४४४/२०२१.----- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी/१०९४/१६४/ १९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे, बोदवड नगरपंचायत जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ ३

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, या कार्यालयाचे दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्रान्वये, दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी उक्त नगरपंचायत क्षेत्रातील हद्दवाढ क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्र. कावि/नपाप्र/संकलन-२/२०२१/जा.क्र. २५८३०/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये सुधारीत अंतीम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात आलेली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या बाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०१ (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, .. ०० अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची

संख्या खालीलप्रमाणे राहील ----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०९ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे व कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

परिशिष्ट - २

(हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत)

बोदवड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२१

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव

असल्यास

प्रभागाची व्याप्ती (प्रभागातील

थोडक्यात

महत्त्वाची ठिकाणे/

परिसर/नगरे इ.

नमूद करावीत)

प्रभागाच्या सीमा आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु.जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी धरून) १ २ ३ ४

५ प्रभाग क्रमांक- २

सर्वसाधारण लोकसंख्या- १३५५

-- -- उत्तर- हॉटेल कृष्णा ते (माणकशेठ गुप्ता) ते जिनींग प्रेसिंग ते रिलायन्स टॉवर ते संत रोहिदासनगर, गाडोडीयानगर, गोमातानगर, सोनोटी रोड ते श्रीराम पारधी.

एकूण- १३५५

अ.जा.- १६९

पूर्व- कोल्हाडी रोड ते आेंकारलाल ऑईल मिल ते ललवाणीनगर ते मधुकर तायडे यांचे घर.

अ.ज.- ०

दक्षिण- बुद्धविहार ते गुरुमाई चक्की ते राजु उंबरसिंग पाटील ते पांडुरंग काशिराम पाटील ते राधाराणी आश्रम, गोविंदा माळी ते उबाळे ते इस्सार पेट्रोल पंप.

पश्चिम- श्रीराम पारधी नथ्थुसिंग राजपूत, बालसंस्कार कें ते रामधन बाणाईत, अर्चना बडगुजर ते देविदास सोनगिरे ते सोनोटी रोड ते नाडगाव रोड ते जुना कोल्हाडी रोड.

प्रभाग क्रमांक- ३

सर्वसाधारण -- -- उत्तर- सुधाकर सपकाळे ते प्रभाकर सोनवणे ते मोहन

भावसार ते गुरुमाई चक्की.

महिला लोकसंख्या- १५७८

पूर्व- महावीर जिनींग ते श्रमवर्धिनी जिनींग ते कोल्हाडी

एकूण- १५७८

रोडपयत.

अ.जा.- १५१

दक्षिण- अमर हॉटेल ते मलकापूर रोड, रामगोपाल

अ.ज.- १३

विहीर.

पश्चिम- बुद्धविहार, चेत्राम सुरळकर ते विमलबाई

धोबी, वसंत वामन चौधरी ते कांतीलाल कोठारी ते

्रुटसेल सोसायटी, बस स्टड ते अमर हॉटेल.

प्रभाग क्रमांक- १५

सर्वसाधारण -- -- उत्तर- पिंजारी गल्ली ते दत्त मंदिर

लोकसंख्या- १४१२

पूर्व- पिंजारी गल्ली ते म्हसोबा

एकूण- १४१२

दक्षिण- न्यायालय ते झिपरु दवंगे

अ.जा.- ४८

पश्चिम- म्हसोबा ते न्यायालय

अ.ज.- ०महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ ५

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

५ प्रभाग क्रमांक- १७

सर्वसाधारण -- -- उत्तर- दिनेश माळी, मरीमाता मंदिर ते राजाराम

माळी.

महिला लोकसंख्या- १६२५

पूर्व- चिखली रोड ते मसूर बु. रोड

एकूण- १६२५

अ.जा.- १०३

दक्षिण- राजाराम माळी ते गंगाराम बुवा मंदिर मनुर

चिखली रोड.

अ.ज.- ०

पश्चिम- प्रमोद माळी, बजरंग पुरा ते शिवजिनींग

मनुर रोड.

अभिजीत राऊत,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २७ डिसेंबर २०२१.

----------------------------------------------------------------

Annexure - 7 A

No. Palika/3/Kavi-444/2021.– In exercise of the powers conferred on me by the Order No. SEC- 1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra State of fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said area of Bodwad Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule of the Draft Order bearing No. Palika-3/Kavi-298/2021, dated 10th November 2021 was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Nagarpanchayats, and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Act, here by make the following Order namely.—

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP-2/No. 25380, dated 27th December 2021, issued under sub-section (2) of the Maharashtra Munucipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Bodwad Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :

(1) The number of Councillors to be elected

... 17 (2) The number of seats to be reserved :–

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 01 (c) For the Backward Class of Citizens

... 00 (3) The total number of seats to be reserved for the Women ... 09 (including the number of seats to reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

(4) Out of the seats at the serial number 3, the number of seats to be ... 00 reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in the item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 00 (c) For the Backward Class of Citizens

... 00 (5) The number of seats to be reserved for the Women as General Category ... 09 (number of seats at the serial number 3, minus number of seats at the serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965). I, Abhijit Raut, the Collector of Jalgaon District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Election to be held immediately following the date of this Order.—

Annexure - 2

(Ward wise Population, Discription of boundry of the Ward and Reservation)

Bodwad Nagarpanchayat, Bodwad General Election - 2021

Area Discription of boundry of the Ward

Ward No.

(North, East, South, West)

Name of the Ward

Reservation Category SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC catagory 1 2 3 4 5

General -- --Ward No. 2

Population- 1355

Total- 1355

SC- 169

-- -- North- North - Hotel Krushna to (Manaksheth Gupta) to Jining Pressing to Reliance tower to Saint Rohidas Nagar, Gadodiya Nagar, Gomata Nagar, Sonoti Road to Shriram Paradhi.

ST- 0

East- Kolhadi Road to Omkarlal Oil Factory to Lalwaninagar to Madhukar Tayade.

South- Buddha Vihar to Gurumai Chakki to Raju Umbarsing Patil to Pandurang Kashiram Patil to Radharani Aasram, Govinda Mali to Ubale Saheb to Petrol Pump (Essar).

West- Shriram Paradhi, Natthusing Rajput, Balsanskar Kendra to Ramdhan Banait, Archana Badgujar to Devidas Songire to Sonoti Road to Nadgaun to Old Kolhadi Road.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ ७

Annexure - 2 – contd.

1 2 3 4 5 Ward No. 3

General Women Population- 1578

-- -- North- Sudkarkar Sapkale to Prabhakar Sonowane to Mohan Bhavsar to Gurumai Chakki.

Total- 1578

SC- 151

East- Mahavir Ginning to Shram- vardhini Jinning to Kolhadi Road.

ST- 13

South- Amar Hotel to Malkapur Road, Ramgopal Well.

West- Buddha Vihar, Chetram Suralkar to Vimalbai Dhobi, Vasant Waman Choudhari to Kantilal Kothari to Fruitell Society, Bus Stand to Amar Hotel.

Ward No. 15

-- -- North- Pinjari Lane to Datta Temple

General Population- 1412

East- Pinjari Lane to Mhasoba Temple

Total- 1412

South- Civil Court to Ziparu Dawange

SC- 48

West- Mhasoba Temple to Civil Court

ST- 0

Ward No. 17

-- -- North- Dinesh Mali, Marimata Temple

to Rajaram Mali.

General Women Population- 1625

Total- 1625

East- Chikhali Road to Manur Bk. Road.

SC- 103

ST- 0

South- Rajaram Mali to Gangaram Buwa Temple, Manur-Chikhali Road.

West- Pramod Mali, Bajrang Pura Shiv Ginning Manur Road.

ABHIJIT RAUT,

Jalgaon, 27th December 2021.

Collector, Jalgaon.

----------------------------------------------------------------

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७-ब

क्रमांकककक्ष-५/नपाप्र/कावि-८३९/२०२१.----- मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/ प्र.क्र.३/का. ०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे, साक्री नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांच्या प्रवर्गातील अंतिम आरक्षणानुसार) ज्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक नपाप्र-१/सा.निवडणूक/८३९/२०२१ नमुना १ मधील तक्ता साक्री नगरपंचायत निवडणूक २०२१-२२ च्या कार्यक्रमानुसार आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा अधिनियम क्रमांक ४०) चे कलम १० (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपंचायतीच्या क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता.

त्यास मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे उक्त अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक नपप्र/संकलन-२/२०२१/ २५३५२, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये त्यांनी साक्री नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांच्या प्रवर्गातील अंतिम आरक्षणानुसार) खालीलप्रमाणे ज्या जागा राखून ठेवावयाच्या त्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०३ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील ----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०२ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०७ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा व अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र. ३/का. ०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांच्या प्रवर्गातील अंतिम आरक्षणानुसार ज्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ ९

ी ा

ी ा

त्र् स्

ा

त्र् स्

ा

ण् र

ण् र

ी ा त् ा ा म् ा

ज्

ा ा ध् ा ा

स्

र्

ा ा ध् ा ा

ा त् ा

स्

ा व् ा

स्

ार् व् ा

च् ाूि स्

स्

ाु न्

अ

१ २ ० २

-

ाूक

ण् ड

ा व् ा न् ि

२

क

ा

ट

ष् ा

त्र् ार्ि

श्

ि

व् ा ा

र

स्

ि ा प्

ा त् ा य् ा ा

ांच्

प्

र

ा ग् ा न्

ी ्र

क

ा ा

स्

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

ी ा ी ा

ी ा

त्र् स्

ी ा

त्र् स्

त्र् स्

त्र् स्

ा

ी ा त् ा ा म् ा

ा

ा

ज्

ण् र

ी ा त् ा ा म् ा

ण् र

ण् र

ज् ा त् ा

च्

ा ा ध् ा ा

ि ाू

ा ा ध् ा ा

ा ा ध् ा ा

ा त् ा स्

स्

स्

स्

ाु न्

ार् व् ा

ार् व् ा

ार् व् ा

च् ाूि स् स्

अ

स्

स्

ाु न्

अ

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ ११

ी ा

ी ा

ा

ा

त्र् स्

त्र् स्

ण् र

ा

ण् र

ा

ण् र ा ा ध् ा ा

ण् र

ा ा ध् ा ा

स्

र्

स्

र्

ा ा ध् ा ा ा व् ा

ा ा ध् ा ा

स्

ा व् ा

स्

स्

स्

ार् व् ा

ार् व् ा

स्

स्

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

ी ा

ा

ा

त्र् स्

ी ा त् ा ा

ण् र

ा

ण् र

ज्

ण् र

ा ा ध् ा ा

ा ा ध् ा ा

ा त् ा

स्

च्

र्

स्

र्

ि ाू

ा ा ध् ा ा

ा व् ा

ा व् ा

स्

स्

स्

स्

ाु न्

ार् व् ा

अ

स्

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ १३ .

ाुळे

, ार् ा म् ा ध्

श्

, ी

ा र

ज् ा

ा

क

ल्

ा

ा

ा ध् ि

ज्

ण् र

ह ल्

ा

ज्

ा ा ध् ा ा

ि

स्

र्

ा व् ा

स्

------------------------------------------------------------

.

१ २ ० २

र

ा ेंब् ा

स् ड

ि

७ २

,

ुळे

ा ध्१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

Annexure - 7 A

क्रमांकककक्ष-५/नपाप्र/कावि-८३९/२०२१.----- In exercise of the powers conferred on me by the Order No. रानिआ/ नप-२०२१/प्र.क्र.३/का. ०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ of the State Election Commissioner, Maharashtra the Wards into order fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which said area of the Sakri Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and General Candidates and General Women Candidates instead of Backward Classes as shown in the Election Programme-2021-2022 Schedule 1 to the Draft Order bearing No. NP/Branch- 1/Sakri Election/839/2021, was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the Sakri Nagarpanchayat. After decision of objections by Hon'ble Divisional Commissioner, Nashik, I, Jalaj Sharma, the Collector of Dhule District do hereby order as per powers conferred on me by said Act.

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. नपप्र/संकलन-२/जा.क्र. २२७६५/२०२१, दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), has fixed for the Sakri Nagarpanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and General Candidates and General Women Candidates instead of Backward Class of Citizens as shown below :

(1) The number of Councillors to be elected

... 17 (2) The number of seats to be reserved :–

...

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 03 (3) The total number of seats to be reserved for the Women ... 09 (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes).

(4) Out of the seats at the serial number 3, the number of seats to be reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes as shown in the item at the serial number 2 (a), (b) respectively, are as under :– (a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 02 (5) The number of seats to be reserved for the Women as General Category ... 07 (number of seats at the serial number 3, minus number of seats at the serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.-३/ का. ०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), I, Jalaj Sharma, the Collector of Dhule District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes) as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Election to be held immediately following the date of this Order.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ १५

)

n e

m

o

W

(

l

a

r

e n e G

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३

)

)

n e

n e

s e b

i

m

)

r

m

l

o

l

T

o

a

a

n e

r

r

W

(

W

d e m

(

l

l

l

o

a

r

a

r

W

e n e G

e n e G

(

e n e G

u d e h c S

e n e G

,

w e N

h g n a S

,

i

l

n o

k a i t

t

a

t

S

o o h c S

e h S

,

h s

e c i l

e c

i l

i f f

O

o P

g n E

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ १७

)

)

s e

t n e

n e

m

l

l

m

a

o

a

o

s a C

r

r

W

W

(

(

d e

l l

l

a

a

r

e n e G

r

e n e G

e n e G

u d e h c S e n e G

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, डिसेंबर २८, २०२१ / पौष ७, शके १९४३ , . ,

e

l

)

n e

u h D

m

, r

o

l

D N U O P M O C

o

a

A M R A H S

t

r

W

.

(

l

N O S

c e

I

l l

4 0 0

a

r

R P

,

e n e G

o C

0 0 4

J A L A J

–

I

e n e G

S S E R P

A B M U M

N O S

I

,

R P

D A O R

I

N R A H C

A D A W A R E Y

,

T A

D A O R

D E T N

I

R P

,

H S A H B U S

I

E R O M

J A T E N

,

H S E N

I

A

-

D

1 2

,

S N O

I

A R D N E P U R

T A C

I

,

L B U P

R O T C E R

I

D N A

D

Y B

Y R E N O

I

D E H S

I

T A T S

,

L B U P G N

I

T N

D N A

I

R P

D E T N

I

R P

,

N O

I

T N E M N R E V O G

T A C

I

F O

L B U P

D N A

E T A R O T C E R

I

.

Y R E N O

D

I

T A

E R O M

T A T S

,

.

G N

D E H S

I I

H S E N

I

T N

D

I

1 2 0 2

L B U P

R P

r

e b

D N A

m

6 0 0

A R D N E P U R

,

1 1 4

-

e c e D

T N E M N R E V O G

h

t

E N U P

F O

R O T C E R

,

I

7 2

D

:

,

e

l

F L A H E B

R O T

I

u h D

N O

A D A W A R E Y

D E

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-28.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.