Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-KDS (Ex.54) (Date 30-12-2021) जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून आदेश क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/राजपत्र/२०२१

Published 30 December 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३०, २०२१/पौष ९, शके १९४३ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक २८ट गुरुवार, डिसेंबर ३०, २०२१/पौष ९, शके १९४३ पृष्ठे १, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ५४

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा

अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/राजपत्र/२०२१.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४४(१)(ई) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, चिपळूण नगरपरिषदेच्या खालील सदस्याला उक्त अधिनियमाच्या कलमानुसार चिपळूण नगरपरिषदेचे सदस्यपद धारण करण्यास अनर्ह ठरविण्यात येत असून उक्त अधिनियमाचे कलम ४४(१) (ई) तरतुदींच्या अधीन पालिका सदस्य म्हणून चालू रहाण्यास नि:समर्थ ठरविण्यात येत आहे आणि त्यांचे पालिका सदस्य पद दिनांक २७ डिसेंबर २०२१ पासून रिकामे झाल्याचे जाहीर करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपरिषदेचे नाव

(१) (२)

सदस्याचे नाव (३)

१ चिपळूण, नगरपरिषद श्री. उमेश धोंडीराम सकपाळ.

रत्नागिरी, दिनांक २७ डिसेंबर २०२१.

डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

(१) भाग एक--अ (को.वि.पु).-----५४--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.