RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ४२ ] गुरुवार, डिसेंबर ३०, २०२१ / पौष ९, शके १९४३
[ पृष्ठे ७
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व नागरिकांचा मागासवर्ग
प्रवर्ग महिलांच्या आरक्षणामधील बदलाबाबतचे.
क्रमांक नवि-५/आरआर-५९८/२०२१/शुद्धिपत्रक.--- सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना (परिशिष्ट-७ अ व ७-ब), दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ, पुणे मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तथापि मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/ नप-२०२१/प्र.क्र. ६/का-६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये उक्त नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांचे आरक्षण अनारक्षित करून त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात असे निदश दिलेले आहेत व मूलत: नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाचे होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागा या आरक्षण चक्रानुक्रमे रिविण्याच्या तत्त्वावर कोणत्या प्रभागात देय होतील त्याबाबत आरक्षण सोडत काढण्याचे निदश दिलेले होते.
त्यानुसार उक्त नगरपंचायतींनी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी आरक्षण सोडत काढून अंतिम मान्यता मिळणेकामी प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडे सादर केला होता. त्यास मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र/१/नामाप्रआ/अंतिम/कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये अंतिम मान्यता दिलेली आहे व त्यानुसार उक्त नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षणामधील बदलाबाबतचे शुद्धिपत्रक खालीलप्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० अन्वये नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
परिशिष्ट
अ. नगरपंचायतींची नावे दिनांक १२-११-२०२१ दिनांक १२-११-२०२१ दिनांक २३-१२-२०२१ रोजी क्र. रोजी माढा व महाळुंग- रोजी माढा व महाळुंग- आरक्षण सोडतीद्वारे निश्चित श्रीपूर नगरपंचायतींचे व श्रीपूर नगरपंचायतींचे व झालेले आरक्षण व दिनांक १५-११-२०२१ रोजी दिनांक १५-११-२०२१ रोजी मा. विभागीय आयुक्त माळशिरस, वैराग व नातेपुते माळशिरस, वैराग व नातेपुते तथा प्रादेशिक संचालक, नगरपंचायतींतील निश्चित नगरपंचायतींतील निश्चित पुणे विभाग, पुणे यांनी केलेल्या आरक्षणाच्या संबंधित केलेले आरक्षण अंतिम मान्यता दिलेले ना.मा.प्र.साठीचे प्रभाग क्रमांक
१ २ ३
४
आरक्षण ५ १ माढा ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
(१)
एच-३४०, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.---४२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३
परिशिष्ट--चालू
१ २ ३
४
५
७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
९ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
२ माळशिरस २ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
५ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
८ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) १० नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) ३ महाळुंग-श्रीपूर ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला)
७ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
४ वैराग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला)
९ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
१० नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला) ५ नातेपुते ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला) ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
९ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१० नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) टीप.-- सदर प्रभागांचे क्त आरक्षणामध्ये बदल (नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षणा ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिला) झालेला असून प्रभागांची लोकसंख्या व्याप्ती व चतु:सीमा यामध्ये काहीही बदल झालेला नाही.
मिलिंद शंभरकर,
भा.प्र.से., जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २८ डिसेंबर २०२१.
–––––––––––––
सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी नगरपंचायतीच्या परिशिष्ट-७ अ व ७ ब राजपत्रातील नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांच्या आरक्षणामधील बदलाबाबतचे शुद्धिपत्रक.
क्रमांक साशा/नपा/कार्या-८/न.पं. निवडणूक/शुद्धिपत्रक/१०४/२०२१.--- सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी नगरपंचायतींची परिशिष्ट-७ अ व ७ ब राजपत्रात दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ, पुणे मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तथापि मा. राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. ६/का. ६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षण अनारक्षित करून त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात असे निदश दिलेले आहेत व मूलत: नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाचे होतील त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागा या आरक्षण चक्रानुक्रमे रिविण्याच्या तत्त्वानुसार कोणत्या प्रभागात देय होतील त्याबाबत आरक्षण सोडत काढण्याचे निदश दिलेले होते.
त्यानुसार उक्त नगरपंचायतींनी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी आरक्षण सोडत काढून अंतिम मान्यता मिळणेकामी प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडे सादर केला होता. त्यास मा. आयुक्त सो. यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र/१/नामाप्रआ/अंतिम/ कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये अंतिम मान्यता दिलेली आहे व त्यानुसार परिशिष्ट-७ अ व ७ ब राजपत्रात नागरिकांचामहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३ ३ मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षणामधील बदलाबाबतचे शुद्धिपत्रक खालीलप्रमाणे नगरपंचायती अधिनियम, १९६५ चे कलम १० अन्वये नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
परिशिष्ट
अ. नगरपंचायतींची नावे दिनांक १२-११-२०२१ दिनांक १२-११-२०२१ दिनांक २३-१२-२०२१ रोजी क्र. रोजी पाटण नगरपंचायतीचे रोजी पाटण नगरपंचायतीचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित व दिनांक १५-११-२०२१ रोजी व दिनांक १५-११-२०२१ रोजी झालेले आरक्षण व इतर पाच नगरपंचायतींतील इतर पाच नगरपंचायतींतील मा. विभागीय आयुक्त निश्चित केलेल्या आरक्षणाच्या निश्चित केलेले आरक्षण यांनी अंतिम मान्यता
दिलेले आरक्षण संबंधित ना.मा.प्र.साठीचे प्रभाग क्रमांक
१ २ ३
४
५ १ लोणंद १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
२ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
२ कोरेगाव ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
५ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
६ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) ३ वडूज १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१७ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
४ पाटण ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
८ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला) १० नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) ५ दहिवडी १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला)
६ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण
१७ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला) ६ खंडाळा ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) १० नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला) १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
टीप.-- सदर प्रभागांचे क्त आरक्षणामध्ये बदल (नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या आरक्षणा ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिला) झालेला असून प्रभागांची लोकसंख्या व्याप्ती व चतु:सीमा यामध्ये काहीही बदल झालेला नाही.
शेखर सिंह,
जिल्हाधिकारी, सातारा.
सातारा, ३० डिसेंबर २०२१.
–––––––––––––
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३परिशिष्ट-७ ब
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/नपा/निवडणूक/२५८०/२०२१.---- मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/ नप-२०२१/प्र.क्र.०६/क-०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१, मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक ८४१/२०२१, विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ व रिट याचिका क्रमांक १३१६/२०२१ मधील दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीचा निर्णय मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/का-०६, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/का-०६, दिनांक ७ डिसेंबर २०२१, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा. विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्र. नपाप्र/१/ नामाप्रआ/अंतिम/कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे देहू नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजीची आरक्षण सोडतीनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.
अधिसूचना
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९ पोट-कलम-२ अन्वये मा. विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे यांचेकडील आदेश क्र. नपाप्र-१/कावि-४७/२०२१, दिनांक ८ जानेवारी २०२१, आदेश क्र. नपाप्र-१/कावि-१०५७/२०२१/शुद्धिपत्रक, दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ व शुद्धिपत्रक क्रमांक नपाप्र-१/कावि- १२२१/२०२१, दिनांक २४ डिसेंबर २०२१ नुसार (महाराष्ट्र शासन राजपत्र) च्या आदेशान्वये त्यांनी देहू नगरपंचायतच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व मा. सर्वाेच्च न्यायालयाचे दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीचे निर्णयानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण
महिलांकरिता राखून ठेवावयाच्या जागा धरून सदस्य संख्या व आरक्षित जागा इत्यादींचा तपशील
(१) निवडावयाच्या सभासद संख्या
.. १७ (२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ----
(अ) अनुसूचित जाती
.. ०३ (ब) अनुसूचित जमाती
.. ०१ (३) एकूण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागा (सर्वसाधारण महिलांकरिता राखून ठेवावयाच्या जागा धरून). .. ०९ (४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) व (ब) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.
(अ) अनुसूचित जाती
.. ०२ (ब) अनुसूचित जमाती
.. ०० (क) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
.. ०७ आणि ज्याअर्थी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी सोडत काढण्यात आली.
त्याअर्थी, आता, मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश पत्र क्र. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/क-०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ व मा. विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, पुणे विभाग, पुणे यांचेकडील मान्यता पत्र क्रमांक नपाप्र/१/नामाप्रआ/अंतिम/ कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये स्त्रियांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.
या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३ ५अनुसूची
प्रभागाची व्याप्ती
प्रभाग प्रभागाचे क्रमांक नाव,
असल्यास
१ २
३
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील त्या कोणासाठी जसे (स्त्रियांसाठी धरून) ४ ११ -- उत्तरेस : प्राथमिक आरोग्य कें, देहूरोड रस्ता
सर्वसाधारण (महिला) -- पूवस : देहू ते देहूरोड रस्ता, संभाजी चौक -- दक्षिणेस : महाद्वार रस्ता काही भाग, मोरे यांचे निवास -- पश्चिमेस : जंगली महाराज रस्ता, महाद्वार चौक
१२ -- उत्तरेस : चौदा टाळकरी कमान, सुंदर गल्ली रस्ता, शिंदे ट्रेडर्स सर्वसाधारण
(महिला) -- पूवस : शिवाजी चौक, जंगली महाराज रस्ता -- दक्षिणेस : इनामदार वाडा, मस्जीद, सुतार आळी -- पश्चिमेस : इंायणी नदी घाट
१४ -- उत्तरेस : खंडोजी बाबा धर्मशाळा व महावितरण ऑसि
सर्वसाधारण -- पूवस : पश्री हॉस्पिटल, सह्याी सोसायटी रस्ता,
जुना पालखी मार्ग, पोस्ट ऑसि
-- दक्षिणेस : कापूर ओढा, परंडवाल चौक -- पश्चिमेस : इंायणी नदी, माळीनगर हद्द
१५ उत्तरेस : इंायणी नदी
सर्वसाधारण पूवस : बोडकेवाडी रस्ता, परंडवाल चौक, महात्मा ुले चौक दक्षिणेस : कॅन्टॉन्मेंट हद्द, जगताप मळा. पश्चिमेस : इंायणी नदी
टीप :----
१. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागांच्या वर्णनामध्ये तावत असल्यास नकाशातील तरतुदीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.
२. अनुसूचीमध्ये स्त्रियांसाठी ठेवलेले प्रभाग हे गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी काढलेल्या चिया (लॉटस) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.
३. नगरपंचायत क्षेत्राच्या प्रभागांची सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पहाण्यासाठी देहू नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध राहतील.
डॉ. राजेश देशमुख,
पुणे, २९ डिसेंबर २०२१.
जिल्हाधिकारी, पुणे.
------------------------------------------
SCHEDULE- 7 A
BY THE COLLECTOR OF PUNE DISTRICT
No. PSN/Kavi/ Ks-1/NP/Election/2580/2021.–No.Sec/NP-2021 /W.S. 06/Desk 06, dated 17th December 2021 Writ petition of Hon'ble Suprem Court No. 841/2021, Special Permision Petition No. 19753/2021 and Writ petition No. 1316/2021 in dated 15th December 2021 Decision of the day, No. Sec/ Np-2021/W.S. 6/desk 6, dated 24th November 2021, No. Sec/NP-2021/W.S. 6/desk 6, dated 7th December 2021, In Exercise of the power conferred by Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (hereinafter referred to as "the said Act") after carefully taking into consideration the final approval Letter Divisional Commissioner And Regional Director Pune, Division No. napapra/1/namapra Aa.antim/kavi-1248/2021, dated 27th December 2021 for the Seats Reserved for the backward Class of the Citizens in Dehu Nagarpanchayat area will be reserved for the Seats reserved for the General Category I, Dr. Rajesh Deshmukh, Collector Pune are notifying the following as per the reservation draw dated 23rd December 2021 in the Specified context.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३Notification
Whereas, Divisional Commissioner and Regional Director, Pune Division by his order No. Napapra- 1/ kavi-47 /2021, dated 8th January 2021, order No. napapra-1/ kavi-1057/ 2021/ corrigendum, dated 13th November 2021 and corrigendum no.napapra-1/ kavi-1221/ 2021, dated 24th December 2021 in Maharashtra Government Gazette issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965 (Mah. XL of 1965) has fixed the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Seats Reserved for the backward Class of the Citizens in Dehu Nagarpanchayat area will be reserved for the Seats reserved for the General Category of these, reserved seats are reserved for General women as shown below.– Details of the number of Members and reserved Seats including Seats reserved for General women, out of the seats reserved for backward Class of the Citizens, Which will be of General Category.
1. The Number of Councillor to be elected .. .. 17 2. Number of Seats to be reserved–
A. for the Scheduled Castes .. .. 03 B. for the Scheduled Tribes .. .. 01 3. The total number of seats to be reserved for Women .. .. 09 (including General Women)
4. Out of seats of Serial Number 3, the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and General Women as shown in item at serial number to (a), (b) respectively, are as under :
A. for the Scheduled Castes .. .. 02 B. for the Scheduled Tribes .. .. 00 C. Number of seats reserved for women as General Category .. .. 07 and in the sense that the Seats Reserved for the backward Class of the Citizens which will be of the General Category, were reserved by Draw on dated 23rd December 2021 to fix the reservation for the seats to be reserved for the General women.
So now, the order of state election commission no. sec/ Np-2021 /W.S. 06/desk -6, dated 17th December 2021 and Divisional Commissioner and Regional Director, Pune Division by his order No. napapra-1/kavi-1248/2021, dated 27th December 2021 and the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 read with sub-section (1) of Section 10 of therefore, in exercise of the powers conferred on me by Order of the State Election Commissioner, Maharashtra, I, Dr.Rajesh Deshmukh, Collector, Pune hereby determines the number and extent of wards reserved for the backward Class of the Citizens of the said Nagarpanchayat area are converted into general wards as per the schedule of this order and specifies the wards in Which the seats will be reserved for women.
This order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.
Schedule
Ward No. Name of the Extent of the Ward If the seat Ward if any
Reserved for 1 2
3
4 11 — North : P.H.C, Dehuroad Rasta General East : Dehu, Dehuroad Rasta, Sambhaji (Women)
Chowk.
South : Part of Mahadwar Rasta, More house West : Jangali Maharaj Rasta, Mahadawar
Chowk.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० डिसेंबर २०२१ / पौष ९, शके १९४३ ७Schedule--contd.
3
4 1 2 12 — North : 14 Talakari Kaman, Sundar galli rasta, General (Women)
Shinde traders.
East : Shivaji chowk, Jangali Maharaj Rasta
South : Inamdar wada, Majjid, Sutar aali.
West : Indrayni river ghat.
14 — North : Khnadoji baba dhrmashala va General Mahavitarn office.
East : Padamshree hospital, Sahyadri society
Rasta, Juna palkhi marg, Post office.
South : Kapur odha, Parandwal chowk
West : Indrayani river border of Malinagar
15 — North : Indrayani river General East : Bodakewadi Rasta, Parandwal Chowk,
Mahatma Phule Chowk.
South : Border of Cantonment, Jagtap Mala
West : Indrayani river
Notes :--
(1) In Case of any discrepancy in description of word in Marathi and English Notification, the description as per boundaries shown in map shall be treated as valid.
(2) The reservation indicated in the schedule for the women including seats reserved for Women belonging as per the lots drawn on the Thursday, dated 23rd December 2021.
(3) A map of Nagarpanchyat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of Dehu Nagarpanchyat on all working days.
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 29th December 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.