Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 52 DATE 30 Dec 2021 to 5 Jan 2021 १) शासकीय अधिसुचना १) नगर विकास विभाग प्रादेशिक योजना औरंगाबाद मध्ये फेरबदल करण्यानुषगाने कलम २० (३) अन्वये सूचना प्रसिद्ध करणेबाबत २) Low and Judiciary Department Special Public Prosecutor ३) Low and Judiciary Department Special Public Prosecutor २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी ४) सहायक निबंधक सहकारी संस्था, यांजकडून सिंदफना नागरी सहकारी पतसंस्था म. अंबाजोगाई जि. बीड ५) उपविभागीय अधिकारी पाटोदा यांजकडून :- नविन भुसंपादन कायदा-२०१३ चा कलम १९ (१) खालील अधिसूचना मौ. कारेगाव ता. पाटोदा, जि. बीड. ६) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिका नांदेड यांजकडून :- भूमिसंपादन, पुर्नवसन, व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्यचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मौ. आतकुर, रत्नाळी ता. धर्माबाद जि. नांदेड. ७) कार्यकारी अभियंता यांजकडून :- महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा २००५ मौ. बोरगाव (राजे), मौ. कामेगाव, मौ. चिखली ता. जि. उस्माबाबाद. ८) By The Commissioner of Textiles & Additional Register ९) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून :- जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचा अर्जित, परावर्तित रजेचा अर्ज. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांजकडून :-- • नांदेड वाघाला शहर महानगरपालिका पोट निवडणूक -२०२१ निवडणूक निकाल अधिसूचना प्रसिद्धी बाबत. जिल्हाधिकारी, लातूर यांजकडून :-- नगर पंचायत. शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, जळकोट जिल्हा लातूर. जिल्हाधिकारी, बीड यांजकडून :-- नगर पंचायत, केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूरकासार जिल्हा बीड. जिल्हाधिकारी, परभणी यांजकडून :-- नगर पंचायत, पालम, जिल्हा परभणी. जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांजकडून :-- नगर पंचायत, सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. जिल्हाधिकारी, हिंगोली यांजकडून :-- नगर पंचायत, औंढा ना., सेनगाव जिल्हा हिंगोली. जिल्हाधिकारी, जालना यांजकडून :-- नगर पंचायत, जाफराबाद, बदनापूर, तीर्थपुरी, घनसागवी, मंठा. जिल्हाधिकारी, नांदेड यांजकडून :-- नगर पंचायत, नायगाव, अर्धापूर, माहूर. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांजकडून :- फुलंब्री नगर पंचायत पोट निवडणूक २०२१, सिल्लोड नगर परिषद पोट निवडणूक २०२१.

Published 30 December 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-30.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.