Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirn) (Weekly) (30th Dece. 2021 to 5th Janu. 2022)

Published 30 December 2021

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ७, अंक ५२] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३ [पृष्ठे २४, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

जिल्हा परिषद, नागपूर

(सामान्य प्रशासन विभाग)

अधिसूचना

क्रमांक जिपना/साप्रवि/वाप्रअ/२०१९-२०/४२२५/२०२१

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२(४) व कलम २७४(२) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ अन्वये जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची अधिसूचना देणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने, मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर सन २०१९-२० चा वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, नागपूर ची सर्वसाधारण सभा दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ विषय क्रमांक ४(३) नूसार मंजूर केल्याप्रमाणे प्रसिद्ध केल्याची अधिसूचना देत आहे.

योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.), नागपूर,

मुख्य कार्यकारी अधिकारी, दिनांक १५ डिसेंबर २०२१.

जिल्हा परिषद, नागपूर.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/अभि/३क(१)/माता महालक्ष्मी/२०२१/४८९३३

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची

मौजे असल्फा, तालुका कुर्ला

मिळकत " झोपडपट्टी अ. क्र. न.भू.क्र. पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " म्हणून एकत्रित चतु:सीमा

क्षेत्र (चौ.मी.) घोषित केलेले

क्षेत्र (चौ.मी.) पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ १२६ ६२६.० ६२६.०

२ १२६/१ २६.९ २६.९

३ १२७ ७.५ ७.५

४ १२७/१ ६.० ६.०

५ १२७/२ ७.५ ७.५

६ १२७/३ ४.० ४.०

७ १२७/४ १०.० १०.०

८ १२७/५ ८.० ८.०

९ १२७/६ १०.६ १०.६

न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. पाईप ३५१ (पै) १३३, १४२ ३५१(पै) लाईन १० १२७/७ ४.७ ४.७

११ १२७/८ ८.४ ८.४

आणि १४३

१२ १२८ ८.२ ८.२

१३ १२८/१ ७.५ ७.५

१४ १२८/२ ९.० ९.०

१५ १२८/३ ९.० ९.०

१६ १२८/४ ९.० ९.०

१७ १२९ १६.० १६.०

१८ १३० ५.६ ५.६

१९ १३०/१ ५.६ ५.६

२० १३०/२ ५.६ ५.६३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

अनुसूची--समाप्त

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २१ १३०/३ ९.० ९.०

२२ १३०/४ ४.५ ४.५

२३ १३०/५(पै) ५.६ १.६

२४ १३०/६(पै) ५.६ १.१

२५ १३०/७(पै) ५.६ १.०

न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. पाईप ३५१ (पै) १३३, १४२ ३५१(पै) लाईन २६ १३१ ८.२ ८.२

आणि १४३

२७ १३१/१ ८.२ ५.५

२८ १३१/२ ८.२ ८.२

२९ १३१/३ ८.२ ८.२

३० १३१/४ ८.२ ---

३१ १३१/५ ६.२ ---

३२ १३१/६ १.५ ---

एकूण क्षेत्र .. ८७४.१० ८४२.४०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक १६ डिसेंबर २०२१.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ ENG/3C(1)/Mata Mahalaxmi/2021/48933

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.

Schedule

Village-Asalfa, Taluka-Kurla

Sr. C.T.S. Area as per Area declared

No. No. Property as "Slum Consolidated Boundaries Card Rehabilitation

(Sq. mtr.) Area" East West South North

(Sq.mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 126 626.0 626.0

2 126/1 26.9 26.9

3 127 7.5 7.5

4 127/1 6.0 6.0

5 127/2 7.5 7.5

6 127/3 4.0 4.0

C.T.S. C.T.S. C.T.S. Adjoining 7 127/4 10.0 10.0

351(pt) 133, 142 351(pt) Pipe 8 127/5 8.0 8.0

& 143 Line 9 127/6 10.6 10.6

10 127/7 4.7 4.7

11 127/8 8.4 8.4

12 128 8.2 8.2

13 128/1 7.5 7.5

14 128/2 9.0 9.0

15 128/3 9.0 9.0

16 128/4 9.0 9.0५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

Schedule—concld

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 17 129 16.0 16.0

18 130 5.6 5.6

19 130/1 5.6 5.6

20 130/2 5.6 5.6

21 130/3 9.0 9.0

C.T.S. C.T.S. C.T.S. Adjoining 22 130/4 4.5 4.5

351(pt) 133, 142 351(pt) Pipe 23 130/5(pt.) 5.6 1.6

& 143 Line 24 130/6(pt.) 5.6 1.1

25 130/7(pt.) 5.6 1.0

26 131 8.2 8.2

27 131/1 8.2 5.5

28 131/2 8.2 8.2

29 131/3 8.2 8.2

30 131/4 8.2 ---

31 131/5 6.2 ---

32 131/6 1.5 ---

Total Area . . 874.10 842.40

SATISH LOKHANDE,

Chief Executive Officer,

Slum Rehabilitation Authority.

Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 16th December 2021.

भाग दोन (संकीर्ण)---१अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

No. SRA/ED/ OW/49522/KE/2021

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची

मौजे मोगरा, तालुका अंधेरी

अ. क्र.

मिळकत " झोपडपट्टी

न.भू.क्र. पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " म्हणून एकत्रित चतु:सीमा

क्षेत्र (चौ.मी.) जाहिर केलेले

क्षेत्र (चौ.मी.) पूर्वेस पश्चिमेस दक्षिणेस उत्तरेस (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ २८० १३४.३० १३४.३०

२ २८०/१ ते १३ २२५.४० २२५.४० न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

३ २८१ २८९.२० २८९.२० रस्ता २७९/अ/१, २७७, २७९/अ/१, ४ २८१/१ ते २० २६७.९० २६७.९० २७८ २७६ २७९/ब,

रस्ता.

एकूण .. ९१६.८० ९१६.८०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक २१ डिसेंबर २०२१.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

भाग दोन (संकीर्ण)---६७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ ED/OW/49522/3C(1)/K-E/2021

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998;

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulations, 2034 of Greater Mumbai.

Schedule

Village-Mogara, Taluka-Andheri

Sr. Area as per Area declared

No. C.T.S. No. Property as "Slum Boundaries

Card Rehabilitation

(Sq. mtr.) Area" East West South North

(Sq.mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 280 134.30 134.30 C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. 2 280/1 to 13 225.40 225.40 Road 279/A/1, 277, 279/A/1, 3 281 289.20 289.20 278, 276 279/B, 4 281/1 to 20 267.90 267.90

Road Total . . 916.80 916.80

SATISH LOKHANDE,

Chief Executive Officer,

Slum Rehabilitation Authority.

Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 21st December 2021.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

सहायक राज्यकर आयुक्त (ड-८०३)

नोडल-१, माझगाव, मुंबई-१०.

नमुना क्र. ४

(पहा नियम-११)

वाचा.---- १. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १७८/२६७ अन्वये देण्यात आलेली नमुना क्र. १ मधील नोटीस.

२. दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ चे जप्तीसाठीचे वॉरंट क्र. ब - ५६३.

३. महाराष्ट्र जमीन महसूल वसुली नियम, १९६७ चा नियम ११ नुसार.

आदेश

(स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश)

क्रमांक सराआ/नोडल-१/नोंदणी दाखला क्रमांक/TIN-२७५७०६८९०६२व्ही/ब-५६३

ज्याअर्थी, श्री. हरिराम पखकुमार भंबानी, श्रीमती मीरा हरिराम भंबानी मे. भंबानी शिपिंग लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. मे. भंबानी शिपिंग लिमिटेड ज्यांचा महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ खालील नोंदणी दाखला क्रमांक (TIN) २७५७०६८९०६२व्ही तसेच केंद्रीय विक्रीकर अधिनियम खालील नोंदणी क्र. २७५७०६८९०६२सी असा आहे.

आणि ज्याअर्थी मे. भंबानी शिपिंग लिमिटेडने रु. ३७,००,१३,२३० (अक्षरी सदतीस कोटी तेरा हजार दोनशे तीस फक्त) एवढया रुपयांचा विक्रीकराचा भरणा करण्यामध्ये कसूर केलेला आहे. ज्याचा तपशील खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

तक्ता

(एमव्हॅट) (सीएसटी)

अनु- थकबाकीचा तपशील कालावधी रक्कम (रु) रक्कम (रु) एकूण (रु) क्र. (१) (२) (३) (४) (५) (६) १ निर्धारणेनुसार थकबाकी २००९-१० १३,५७,९९,०७५/- ० १३,५७,९९,०७५/- २ निर्धारणेनुसार थकबाकी २०११-१२ २३,४२,१४,१५५/- ० २३,४२,१४,१५५/- ३ नोटीस फी फॉर्म-१

१०/- एकूण ३७,००,१३,२३०/- ० ३७,००,१३,२४०/- आणि म्हणून, मे. भंबानी शिपिंग लिमिटेड चे उपरोक्त संचालक यांना या कार्यालयाच्या पुढील आदेशापयर्ंत याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मत्तेवर भार निर्माण करणे, विक्री, तारण, भेट किंवा हस्तांतरणाच्या द्वारे ताबा देण्यास प्रतिबंधित करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीस उक्त मत्ता उपरोक्त प्रमाणे खरेदी, भेट किंवा अन्यथा ताबा घेण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. भंबानी शिपिंग लिमिटेड ह्यंच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबंध यांना लागू असेल.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील

मालमत्तेचा तपशील मालमत्तेचे ठिकाण मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट) (१)

(२)

(३)

राहण्याचे ठिकाण प्लॉट नं. २०५/२०६, मीरा हरि निवास, ४५०० चौ. फूट

समोर, धनलक्ष्मी बिल्िंडग, टेलिफोन एक्सचेंज जवळ, एस. व्ही. पी. नगर, म्हाडा कॉलनी, अंधेरी (वेस्ट), मुंबई ४०००५३.

ठिकाण : मुंबई, दिनांक २४ डिसेंबर २०२१.

राहुल रामचंद्र झालटे, सहायक राज्यकर आयुक्त (ड-८०३) नोडल -१, माझगाव, मुंबई.

भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

ASSISTANT COMMISSIONER OF SALES TAX (D-803)

Mazgaon, Mumbai 400 010

FORM 4

(See Rule 11)

Read.—(1) Notice in Form No. 1 issued u/s 178 read with section 267 of Maharashtra Land Revenue Code, 1966.

(2) Warrant of attachment bearing No. B-563, dated 24th October 2018.

(3) Order in form No. 4 u/s 11 of the Maharashtra Realization of Land Revenue rule 1967 (R & FD No. UNF/2367/R, dated 31st May 1968).

(4) Section 192/193 of M.L.R.C. 1966 read with rule 12 (2) (b)/(c) of ibid.

Order

(Order of Attachment of Immoveable Property)

No. AC/D-803/Recovery/27570689062V/Attachment/B-563

Whereas, Shri. HARIRAM PAHKUMAR BHAMBHANI, Smt. MEERA HARIRAM BHAMBHANI are the Director(s) of M/s. BHAMBHANI SHIPPING LTD.

And whereas M/s. BHAMBHANI SHIPPING LTD. Holder of Registration Certificate No.(TIN) 27270689062V under Maharashtra Value Added Tax Act, 2002 and 27270689062C under the Central Sales Tax Act, 1956 has made default in payment of Rs. 37,00,13,230 (THIRTY SEVEN CRORE THIRTEEN THOUSAND TWO HUNDRED THIRTY ONLY) on account of Sales Tax dues payable as per details given in Table below :—

TABLE

Sr. No. Details of Dues Period Amount Amount Total

(MVAT) (CST)

(1) (2) (3) (4) (5) (6) 1 Assessment Dues 2009-10 13,57,99,075 0 13,57,99,075 2 Assessment Dues 2011-12 23,42,14,155 0 23,42,14,155 3 Notice Fee Form-1

10 Total 37,00,13,230 0 37,00,13,240 And therefore, it is ordered that the said Shri. HARIRAM PAHKUMAR BHAMBHANI, Smt. MEERA HARIRAM BHAMBHANI are the Director(s) of M/s. BHAMBHANI SHIPPING LTD. be and is hereby prohibited and restrained, until, further orders from this office from transferring or charging the property as specified in the Schedule hereto, by sale, gift or otherwise and persons be and are hereby, in like manner, prohibited from receiving the same by purchase, gift or otherwise.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

SCHEDULE OF IMMOVEABLE PROPERTY

The total right, interest and title of the following immoveable property belonging to M/s. BHAMBHANI SHIPPING LTD.

Description of Property Attached

Description of Address where Area in Sq. feet Property Property is lying

(1)

(2)

(3) Address given in PLOT No. 205/206, MEERA HARI NIWAS, 4500 Sq. Feet column (2) OPP. DHANLAXMI BUILDING,

NEAR TELEPHONE EXCHANGE, SVP NAGAR, MHADA COLONY, ANDHERI (WEST), MUMBAI 400 053.

Issued under my hand and seal of this office this on 24 of day of December, 2021.

RAHUL R. ZALTE,

Assistant Commissioner of Sales Tax, Place : Mumbai, Date : 24th December 2021. Nodal-1, Mumbai.

भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

सहायक राज्यकर आयुक्त (ड-८०३)

नोडल-१, माझगाव, मुंबई-१०.

जाहीर सूचना

मे. भंबानी शिपिंग लिमिटेड ही कंपनी, कंपनी अधिनियम, २००८ पासून संस्थापित आहे. आणि महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ खालील नोंदणी दाखला क्रमांक (TIN) २७५७०६८९०६२ व्ही/सी धारण केलेला आहे. उक्त कसूरदाराचे राहण्याचे ठिकाण : प्लॉट नं. २०५/२०६, मीरा हरि निवास समोर, धनलक्ष्मी बिल्िंडग, टेलिफोन एक्सचेंज जवळ, एस.व्ही.पी. नगर, म्हाडा कॉलनी, अंधेरी (वेस्ट), मुंबई ४०० ०५३ येथे स्थित आहे.

याद्वारे जनतेस सूचित करण्यात येते की, उक्त कसूरदार मूल्यर्वधित कर अधिनियमाखालील निर्धारित कर, व्याज व शास्तीची रक्कम रु. ३७,००,१३,२३० (अक्षरी : सदतीस कोटी तेरा हजार दोनशे तीस फक्त) शासकीय कोषागारात भरणा करण्यात कसूर केल्याने मे. भंबानी शिपिंग लिमिटेड तसेच इतर सर्व व्यक्ती की ज्यांना या सोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद मालमत्ता खरेदी करण्यास रस आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल परिपूर्ती नियम, १९६७ सह मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३२(५) व ३४ च्या तरतुदीनुसार उक्त थकीत रकमेच्या वसुलीसाठी सदर नोटीस ही जमीन महसूल थकबाकीसाठीची नोटीस असल्याचे मानण्यात येईल.

याद्वारे सर्व जनतेस व इतर इच्छुक व्यक्तीसाठी नोटीस देण्यात येत आहे की, मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३७ च्या तरतुदीनुसार या जाहीर नोटीसीला जोडलेल्या मालमत्तेवर ""प्रथम भार"" वस्तू व सेवा कर विभागाचा असेल. तसेच असा प्रथम भार हा याला जोडलेला अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या उक्त मालमत्तेच्या संबंधात संरक्षित धनको व इतर सर्व व्यक्तीच्या विरुद्ध असेल. याद्वारे असे सुद्धा घोषित करण्यात येते की, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १९८२ च्या कलम १०० च्या प्रयोजनार्थ ही जाहीर सूचना अशा प्रथम भाराची नोटीस मानण्यात येईल.

मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३८ च्या तरतुदीसुद्धा सर्वसामान्यांच्या लक्षात आणून देण्यात येत आहे की, उक्त कसूरदाराकडे वर नमूद केल्याप्रमाणे मूल्यर्वधित कर अधिनियमानुसार देय रकमेची थकबाकी आहे. सबब, उक्त कसूरदाराने या पुढे याला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही मतेवर भार निर्माण केला किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदला बदल या सह कोणत्याही हस्तांतरणाच्या द्वारे ताबा दिल्यास, योग्य त्या प्राधिकरणाद्वारे अशाप्रकारे निर्माण केलेला भार किंवा विक्री, तारण, भेट किंवा अदला बदल या सह कोणत्याही हस्तांतरणाच्या द्वारे ताबा दिल्यास तो रद्द ठरविण्याची जोखीम असेल.

निम्न उल्लेखित स्थावर मत्तेबाबतचा तपशील मे. भंबानी शिपिंग लिमिटेड यांच्या सदर मत्तेतील संपूर्ण अधिकार, हक्क व हितसंबंध यांना लागू असेल.

अनुसूची

अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा तपशील

मालमत्तेचा तपशील मालमत्तेचे ठिकाण मालमत्तेचे क्षेत्रफळ (चौ. फूट)

(१)

(२)

(३)

राहण्याचे ठिकाण प्लॉट नं. २०५/२०६, मीरा हरि निवास, ४५०० चौ. फूट

समोर, धनलक्ष्मी बिल्िंडग, टेलिफोन एक्सचेंज जवळ, एस.व्ही.पी. नगर, म्हाडा कॉलनी, अंधेरी (वेस्ट), मुंबई ४०० ०५३.

मुंबई, दिनांक २४ डिसेंबर २०२१.

राहुल रामचंद्र झालटे, सहायक राज्यकर आयुक्त (ड-८०३) नोडल -१, माझगाव, मुंबई.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

ASSISTANT COMMISSIONER OF SALES TAX, D-803

Nodal-1, Mazgaon, Mumbai 400 010.

PUBLIC NOTICE

M/s. Bhambhani Shipping Limited (hereinafter referred to as the "said defaulter") is a company incorporated as per the provisions of the Companies Act, 2013 and holds the Tax Identification Number (TIN) 27570689062V under the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (hereinafter referred to as "MVAT Act, 2002"). The said defaulter is having the place of business situated at Plot No.205/206, Meera Hari Niwas, Opp. Dhanlaxmi Building, Near Telephone Exchange, SVP Nagar, MHADA Colony, Andheri (West), Mumbai 400 053.

Notice is hereby given to the public in general, M/s. Bhambhani Shipping Limited in particular and all other persons who may be interested in the purchase of the properties more particularly described in the Schedule appended hereto that the said defaulter has failed to make the payment into Government Treasury of the tax, interest and penalty assessed under the MVAT Act, 2002 at Rs. 37,00,13,230/- (In words Rs. Thirty Seven Crore Thirteen Thousand Two Hundred Thirty Only ). Also the Notice is given to the effect that the said recovery of the outstanding amount within the scope of section 32(5) and 34 of the MVAT Act, 2002 read with Maharashtra Land Revenue Code, 1966 and Maharashtra Realization of Land Revenue Rules, 1967 shall, be deemed to be arrears of Land Revenue.

Notice is also given hereby to the public in general and all other interested persons that as per the provisions of operation of section 37 of the MVAT Act, 2002 the "First Charge" has been created on property as described in the Schedule appended to this Public Notice. This "First Charge" shall be against all other persons that may be secured creditor or may have charge or interest in respect of the said property as described in the Schedule appended hereto. It is hereby also declared that for the purposes of section 100 of the Transfer of Property Act, 1882 this Public Notice shall be deemed to be Notice of such First Charge.

Further, the provisions of section 38 of the MVAT Act, 2002 are also brought to the Notice of the general public that the said defaulter is in arrears of the MVAT dues as stated herein above and therefore, in case the said defaulter hereafter creates a charge on, or parts with the possession by any mode of transfer whatsoever, including sale, mortgage, gift or exchange of any of the assets as stated in the Schedule appended hereto, is at the risk of declaring by the appropriate authority, the aforesaid acts as void and this Public Notice shall be deemed to be a notice of the pendency of the proceeding.

Schedule of Immoveable Property

The total right, interest and title of the following immoveable property belonging to M/s. BHAMBHANI SHIPPING LTD.

Description of Property Attached

Description of Address where Area in Sq. feet Property Property is lying

(1)

(2)

(3) Address given in PLOT No. 205/206, MEERA HARI NIWAS, 4500 Sq. Feet column (2) OPP. DHANLAXMI BUILDING,

NEAR TELEPHONE EXCHANGE, SVP NAGAR, MHADA COLONY, ANDHERI (WEST), MUMBAI 400 053.

Issued under my hand and seal of this office this on 24th of day of December 2021.

RAHUL R. ZALTE,

Assistant Commissioner of Sales Tax, Mumbai, Date : 24th December 2021. D-803, Nodal-1, Mumbai.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

जिल्हा परिषद, नांदेड

No. ZPN/FD/8088/comp/2021

नमुना २१ (ई)

वर्ाषिक लेखा सन २०१८-१९

मुख्य लेखा शिर्षनिहाय जमेचा गोषवारा

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ चे नियम ६५,६६(१) अन्वये जि.प. व पं.स. लेख्यासह

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

जिल्हा परिषद, नांदेड

नमुना २१ (ई)

वर्ाषिक लेखा सन २०१८-१९

मुख्य लेखा शिर्षनिहाय खर्चाचा गोषवारा

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ चे नियम ६५, ६६(१) अन्वये जि.प. व पं.स. लेख्यासह

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

अशोक काकडे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

भाग दोन (संकीर्ण)---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

जिल्हा परिषद, नांदेड

No. ZPN/FD/8089/Comp/2021

नमुना २१ (ई)

वर्ाषिक लेखा सन २०१९-२०

मुख्य लेखा शिर्षनिहाय जमेचा गोषवारा

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ चे नियम ६५, ६६(१) अन्वये जि.प.व पं.स. लेख्यासह

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

भाग दोन (संकीर्ण)---३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

जिल्हा परिषद, नांदेड

नमुना २१ (ई)

वर्ाषिक लेखा सन २०१९-२०

मुख्य लेखा शिर्षनिहाय खर्चाचा गोषवारा

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १३६ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ चे नियम ६५, ६६(१) अन्वये जि.प.व पं.स. लेख्यासह

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

वर्षा ठाकूर-घुगे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

जिल्हा परिषद, नंदुरबार

अधिसूचना

क्रमांक जिपन/प्रशासन/प्रसिद्धी/२३५/२०२१

महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती ' वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ' नियम १९६४ च्या नियम ९ अन्वये मी, श्री. रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार, या अधिसूचनेद्वारे नंदुरबार जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१ या वित्तीय वर्षाचा वर्ाषिक प्रशासन अहवालास दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने विषय क्रमांक ६, ठराव क्रमांक १०७ अन्वये मंजुरी दिल्याने दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करीत आहे.

नंदुरबार, दिनांक १७ डिसेंबर २०२१.

रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.

२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

Serial No. M-2176

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

Registered Office : Exchange Plaza, Plot No. C-1,

Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

As per the requirements of Rule 18 of Securities Contracts (Regulations) Rules, 1957, the proposed amendments to the Bye-laws of the National Stock Exchange of India Limited (NSEIL) as given hereunder are published for criticism in accordance with the provisions of Section 23 of General Clauses Act, 1897 in the Gazette of State of Maharashtra. Any person having any observations on the proposed amendments to Bye-laws can send the same in writing to the undersigned at Exchange Plaza, Sixth Floor, 'A' wing, Plot C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 within fifteen days from the date of this publication in the Gazette. The observations received after the aforementioned date will not be considered when the proposed amendments will be taken for consideration.

1. In Bye-law 13A of Chapter XI of the NSE Bye-laws, the clauses (ii) and (iii) shall be substituted as :

(13A)

i. ...

ii. In case the arbitration award is in favour of the Constituent in the matter as mentioned in Clause (i) above or Arbitration Award passed in favour of the Constituent is not more than Rupees Twenty Lakhs in the matter directly filed for arbitration and the member conveys his Intention of preferring appeal against such arbitral award or filing petition in court u/s. 34 of the Arbitration and Conciliation Act, 1996, to set aside such arbitral award, within 7 days from the date of receipt of the award, then a positive difference of 50% of the award amount or Rs. 3.00 lakhs, whichever is less and the amount already released to the client at clause (i) above, shall be released to the constituent from the IPF of the Exchange.

iii. In case the appellate arbitration award is in favour of the constituent and the trading member conveys his intention of filing petition in court to set aside the Appellate arbitration award u/s. 34 of the Arbitration and Conciliation Act, 1996 within 7 days from the receipt of the Appellate Arbitration Award, then a positive difference of 75% of the amount determined in the appellate arbitration award or Rs. 5.00 lakhs (Rs. Five Lakhs), whichever is less and the amount already released to the constituent at clause (i) and (ii) above, shall be released to the constituent from IPF of the Exchange.

2. In Chapter XIII Clause (4) of the NSE Bye-laws, the Sub Clauses (ii) and (iii) shall be substituted as :

(4) The Trust shall have the power to utilise amounts out of the IPF, subject to maximum permissible limits for each Constituent, in cases mentioned below :

(i) .....

(ii) In case the arbitration award is in favour of the consitituent in the matter as mentioned in clause (i) above or Arbitration award in favour of the constituent is not more than Rupees Twenty Lakhs in the matter directly filed for arbitration and the Member conveys has intention of preferring appeal against such arbitral award or filing petition In Court to set aside such arbitral award, within 7 days from the date of receipt of the award, then a positive difference of 50% of the award amount or Rs. 3.00 lakhs, whichever is less, and the amount already released to the constituent at clause (i) above shall be released to the constituent from the IPF of the Exchange.

(iii) ln case the appellate arbitration award is in favour of the client and the trading member opts for making an application under Section 34 of the Arbitration and Concilation Act, 1996 to set aside the appellate arbitration award within 7 days from the receipt of the Appellate Arbitration Award, then a positive difference of 75% of the amount determined in the appellate arbitration award or Rs. 5.00 lakhs (Rs. Five Lakhs), whichever is less, and the amount already released to the client at clause (i) and (ii) above shall be released to the client from IPF of the Exchange.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३०-जानेवारी ५, २०२२/पौष ९-१५, शके १९४३

3. Chapter XIII Clause (3) of the NSE Bye-laws shall be substituted with :

(3) The amount that may be paid under this Part to a claimant shall not exceed such amount as may be decided by the Trust from time to time, The Trust shall disburse the compensation to the claimants as and when claims have been crystallised against the defaulter and admitted for payment by the Trust based on the recommendations, if any, of the Relevant Committee and such compensation shall not be more than the maximum amount fixed for a single claim. In case the claim amount is more than the coverage limit under IPF or the amount sanctioned and ratified by the Relevant Committee is less than the claim amount then the investor will be at liberty to prefer for arbitration outside the exchange mechanism / any other legal forum outside the exchange mechanism for claim of the balance amount.

For National Stock Exchange of India Limited,

SAKSHAM KAUSHIK, Authorized Signatory.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 December 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-12-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-12-30.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.