Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगर रचना यांची मौजे अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील प्रादेशिक योजनेबाबतची अधिसूचना, प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर (अवसायक बदल), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक (संस्था विलिनीकरण आदेश), जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश. तसेच जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील विविध तालक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश.
Published 30 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.