Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रोलाइन-3 मार्गिकेसंदर्भातील बाधित पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेबाबतची अधिसूचना. (2) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अन्वये नॉयलॉन मांजा साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याबाबतचा आदेश. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडील टांगेवाला कॉलनी व स. नं. 32/1, वडगाव शेरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. (4) पोलीस उपआयुक्त, पुणे शहर यांजकडील वाहतूकविषयक अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, कडेगाव उपविभाग, सांगली यांजकडील टेंभू उपसा प्रकल्पासाठी उपाळे वांगी, रायगाव, येडे, तुपेवाडी, करांडेवाडी, कान्हरवाडी, नेर्ली, खेराडे विटा, बोंबाळेवाडी, आंबेगाव, उपाळे मायणी या गावातील भूसंपादन क्षेत्राबाबतची अधिसूचना.

Published 30 December 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-12-30.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.