Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील माळेगाव नगरपंचायत, सार्वत्रिक निवडणूक-2021 मधीलसदस्य संख्या व आरक्षणस्थिती प्रसिद्ध केली असूनतीत दुरुस्ती करणेविषयी अधिसूचना.

Published 03 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - १ ] सोमवार, जानेवारी ३, २०२२ / पौष १३, शके १९४३

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/नपं/निवडणूक/१/२०२२/शुद्धिपत्रक.--- जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील अधिसूचना क्रमांक पसन/कावि/कार्या- १/नपा/निवडणूक/२२४७/२०२१, दिनांक २३ जुलै २०२१ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक २४ नोव्हेंबर २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ रोजी माळेगाव बुुक नगरपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक-२०२१ घेणेकरिता सदस्य संख्या व आरक्षित जागांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धिपत्रक निर्गमित होणे आवश्यक आहे.

परिशिष्ट ७-अ, पृष्ठ क्रमांक १३ मधील परिच्ेद १ मध्ये ओळ क्रमांक २ वरील पहिल्या शब्दाच्या (आकडा) च्या पुढे . /-२०२१/..०३/ ०६, ९ नोव्हेंबर, २०२१ समाविष्ट करण्यात येत असून सदर परिशिष्टामधील पृष्ठ क्रमांक १३ मधील परिच्ेद १ मधील ओळ क्रमांक ७ मध्ये व पृष्ठ क्रमांक १६ मधील टीप क्रमांक ३ मध्ये देहू नगरपंचायत ऐवजी माळेगाव बुुक नगरपंचायत असे वाचावे.

तसेच परिशिष्ट ७-ब, पृष्ठ क्रमांक ११, अनुसूचीमधील प्रभाग क्रमांक ७ चे स्तंभ ४ मधील अनुसूचित जमाती महिला ऐवजी अनुसूचित जाती महिला असे आरक्षण वाचावे.

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ३ जानेवारी २०२२.

(१)

एच-३५३, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.