महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ८, अंक २] बुधवार, जानेवारी ५, २०२२/पौष १५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०२२
अधिसूचना
क्रमांक २३६/ई-२.-----महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेले सदस्य, श्री. रामनिवास सत्यनारायण सिंह, यांचे दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गोरखपुर येथे निधन झाले.
राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, जानेवारी ५, २०२२/पौष १५, शके १९४३ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032,
dated the 5th January 2022.
NOTIFICATION
No. 236/E-2.—Shri Ramniwas Satyanarayan Singh, a member elected to the Maharashtra Legislative Council by the Members of Maharashtra Legislative Assembly expired at 07.00 p.m. on the 2nd January, 2022 at Gorakhpur.
RAJENDRA BHAGWAT,
Principal Secretary,
Maharashtra Legislative Council.