Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलखानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ नगरपंचायतींच्या निवडावयाच्या सभासदांची संख्या व राखून ठेवावयाच्या जागा निश्चितीबाबतचा आदेश.

Published 08 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - २ ] शनिवार, जानेवारी ८, २०२२ / पौष १८, शके १९४३

[ पृष्ठे १२

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७ ब

क्रमांक नवि/कार्या-१/नपा/निवडणूक/६७३/२०२१.---- मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/क-०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षण असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातील होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित ेरसोडतीचा कार्यक्रम-२०२१ जाहीर करणेत आलेला आहे. त्यास अनुसरून या कार्यालयाकडील पत्र क्रमांक नवि/आरआर/कार्या-१/ ६४१/२०२१, दिनांक २४ डिसेंबर २०२१ अन्वये खानापूर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण / सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अंतिम आरक्षणाचा प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे सादर करणेत आला.

मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्र. नपाप्र/१/प्र.र.अंतिम/कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये सदर अंतिम आरक्षणाचे प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे मी, डॉ. अभिजीत चौधरी, सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम ९ पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, विधान भवन, पुणे यांनी केलेला आदेश क्र. नपाप्र-१/कावि-१०५८/२०२१, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशान्वये त्यांनी खानापूर नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या .. ०२ (अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (३) महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी

.. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(१)

एच-३६२, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ (४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील (अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (५) महिलांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०८ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.०१/क-०६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, जिल्हा सांगली याद्वारे उक्त नगरपंचायत प्रभाग क्रमांक ९, ११, १३, १६ या प्रभागांचे आरक्षण मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. ०६/का. ६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती आरक्षणाची स्थिती प्रभाग प्रभागाचे क्रमांक नाव १ २

३

किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी ४ ९ प्रभाग स्थळव्याप्ती : नवीन एस. टी. स्टड नवीन वसाहत भाग

सर्वसाधारण क्रमांक उत्तर : प्रभाग क्र. १ व २ ची हद्द व कराड-विजापूर हायवे

९ पूर्व : प्रभाग क्र. ८ ची हद्द, गावातील तासगाव रस्ता

दक्षिण : प्रभाग क्र. ११ व १२ ची हद्द पश्चिम : प्रभाग क्र. ११ ची हद्द व रघुनाथ डोंगरे व प्रकाश जाधव यांचे घर.

११ प्रभाग स्थळव्याप्ती : महात्मा गांधी विालय, पूर्व-पश्चिम भाग

सर्वसाधारण (महिला) क्रमांक उत्तर : कराड-विजापूर रस्ता व प्रभाग क्र. १ व १० ची हद्द

११ पूर्व : प्रभाग क्र. ९ ची हद्द, गावातील तासगाव रस्ता दक्षिण : प्रभाग क्र. ११ ची हद्द व कराड-विजापूर रोड पश्चिम : अडसरवाडीची शीव.

१३ प्रभाग स्थळव्याप्ती : राम मंदिर, चांदणी चौक व जुने प्राथमिक आरोग्य केंाचा परिसर सर्वसाधारण क्रमांक उत्तर : प्रभाग क्र. ११ व १२ ची हद्द व राम मंदिर ते चांदणी चौकाकडे जाणारा

१३ रस्ता.

पूर्व : प्रभाग क्र. १७ ची हद्द व गावातील तासगाव रस्ता दक्षिण : प्रभाग क्र. १७ ची हद्द व गावातील तासगाव रस्ता पश्चिम : प्रभाग क्र. १७ ची हद्द व गावकुसाव.

१६ प्रभाग स्थळव्याप्ती : उभ्या बाजारपेठपासून हवेली बाजूचा परिसर

सर्वसाधारण (महिला) क्रमांक उत्तर : उभी बाजारपेठ, प्रभाग क्र. ८ ची शीव

१६ पूर्व : प्रभाग क्र. १४ व १५ ची हद्द व मुलाणवाडी रस्ता.

दक्षिण : तासगाव बायपास व मोही गावची शीव पश्चिम : प्रभाग क्र. १७ ची हद्द.

डॉ. अभिजीत चौधरी,

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०२१.

------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ ३

SCHEDULE- 7 A

BY THE COLLECTOR OF SANGLI DISTRICT

No. UD/DESK-01/NP/Election/673/2021.– As per the directions of the Hon. Supreme Court dated 15th December 2021 and State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/Ka-6, dated 17th December 2021 a revised re-draw program for seats reserved for ordinary women from seats for Generel category converted from the B.C.C. has been announced in 2021. Accordingly, Letter No. Navi / RR / Karya-1/643/2021, dated 24th December 2021, Khanapur Nagarpanchayats final reservation proposal for General / General Women instead of B.C.C. and B.C.C. Womens has been submitted to Divisional Commissioner, Pune.

As per Letter No. NPA/1/Pr.R.Antim/Kavi-1248/2021, dated 27th December 2021 of Hon. Divisional, Commissioner, Pune, the draft ward formation has been approved. Now, therefore, I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order namely.–

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director Municipal Administration, Pune Division, Pune, by his Order No. NPA-1/WS-1058/2021, dated 15th November 2021 and the corrigendum of dated 24th December 2021 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) has fixed for the Khanapur Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the No. of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens) as shown below.–

1. The Number of Councillors, to be elected .. .. 17 2. Number of Seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and 02 Backward Class of Citizens.

a. for the Scheduled Castes .. .. 02 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of the Citizens .. .. 00 3. The total number of seats to be reserved for Women .. .. 09 (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens).

4. Out of seats of Serial Number 3, the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number to 2 (a), (b) and (c) respectively, are as under :

a. for the Scheduled Castes .. .. 01 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of Citizens .. .. 00 5. Number of seats reserved for Women as General Category .. .. 08 (Number of seats at Serial Number 3 minus number of seats at number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC.2020/CR-01/Ka-06 dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra State read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District, hereby fix the reservation of४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ the Ward No. 9, 11, 13, 16 into which the said Municipal area As per the directions of the Supreme Court dated 15th December 2021 and Hon. State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/ Ka-6, dated 17th December 2021 as shown in the Schedule to this Order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

Schedule

Ward Name of Extent of the Ward If the seat is reserved, Nos. the ward,

for whom if any

1 2

3

4 9 Ward No. 9 Area : New S.T. Stand New Vasahat Side General North : Ward- 1, 2 Border and Karad - Vijapur Road

East : Ward 10 Border, Revenue Tasgaon Road

South : Ward 11,12 Border

West : Ward 11 Border Raghunath Dongare to

Prakash Jadhav's House.

11 Ward No. 11 Area : Mahatma Gandhi Vidyalaya East Side General (Women) West Facing.

North : Karad - Vijapur Road and Ward 1, 10

Border.

East : Ward 9,12 Border

South- : Ward 17 Border, Old Posewadi Road

West : Adsarwadi Bordar

13 Ward No. 13 Area : Ram Temple, Chandani Chowk and Old General PCM Center Area.

North : Ward 11, 12 Border and Ram Temple ,

Chandani Chowk Road.

East : Ward 17 Border and Revenue Tasgaon

Road.

South : Ward 17 Border and Revenue Tasgaon

Road.

West : Ward 17 Border and Gaonkusav

16 Ward No. 16 Area : Market Yard to Haveli Facing Side General (Women) North : Old Market Area and Ward 8 Border East : Ward 14,15 Border and Mulanwadi Road South : Tasgaon Bypass Road and Mohi Border West : Ward 17 Border

Dr. ABHIJEET CHAUDHARI, Collector, Sangli .

Sangli, 27th December 2021.

--------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ ५

परिशिष्ट-७ ब

क्रमांक नवि/कार्या-१/नपा/निवडणूक-६७४/२०२१.---- मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/क-०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षण असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातील होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित ेरसोडतीचा कार्यक्रम-२०२१ जाहीर करणेत आलेला आहे. त्यास अनुसरून या कार्यालयाकडील पत्र क्रमांक नवि/आरआर/कार्या-१/ ६४०/२०२१, दिनांक २४ डिसेंबर २०२१ अन्वये कडेगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण / सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अंतिम आरक्षणाचे प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे सादर करणेत आला.

मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्र. नपाप्र/१/प्र.र.अंतिम/कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये सदर अंतिम आरक्षणाचे प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मी, डॉ. अभिजीत चौधरी, सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम ९ पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, विधान भवन, पुणे यांनी केलेला आदेश क्र. नपाप्र-१/कावि-१०५८/२०२१, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशान्वये त्यांनी कडेगाव नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या .. ०२ (अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (३) महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी

.. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील (अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (५) महिलांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०८ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.०१/क-०६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली याद्वारे उक्त नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक १, ३, १२, १७ या प्रभागांचे आरक्षण मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप- २०२१/प्र. क्र. ०६/का. ६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती आरक्षणाची स्थिती प्रभाग प्रभागाचे क्रमांक नाव असल्यास

किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी १ २

३

४ १ प्रभाग स्थळव्याप्ती : (१) आंबेडकरनगर, (२) माळीनगर

सर्वसाधारण (महिला) क्रमांक उत्तर : निमसोड गावाची शीव १ पूर्व : सोहोली गावाची शीव

दक्षिण : हिंदुराव बाळू दोडके यांचे घर ते सोहोली गावाची शीव पश्चिम : निमसोड रस्ता.

३ प्रभाग स्थळव्याप्ती : (१) कोष्टी समाज, (२) जुनी चावडी, (३) डॉ. भड यांचा दवाखाना, सर्वसाधारण क्रमांक (४) म्हसोबाची बोळ.

३ उत्तर : दत्तात्रय वेल्हाळ यांचे घर ते कडेपूर शीव

पूर्व : कडेपूर गावाची शीव दक्षिण : भिकू कृष्णा गायकवाड यांचे दुकान ते कडेपूर शीव पश्चिम : भिकू कृष्णा गायकवाड यांचे घर ते दत्तात्रय वेल्हाळ यांचे घर (पेठ).

१२ प्रभाग स्थळव्याप्ती : (१) चर्च, (२) ग्रामीण रुग्णालय, (३) लक्ष्मी मंदिर, (४) गोसावी समाज सर्वसाधारण क्रमांक उत्तर : कराड-विटा रस्ता

१२ पूर्व : महालक्ष्मी मंदिर ते कॅनॉल

दक्षिण : कॅनॉल पश्चिम : नेर्ली शीव.

१७ प्रभाग स्थळव्याप्ती : (१) शिवाजीराव देशमुख यांचे एन. ए. प्लॉट, (२) निर्मळ वस्ती, सर्वसाधारण (महिला) क्रमांक (३) हणमंत माळी.

१७ उत्तर : कॅनॉल

पूर्व : वडतुकाई रस्ता दक्षिण : कडेपूर शीव पश्चिम : नेर्ली शीव.

डॉ. अभिजीत चौधरी,

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०२१.

------------------------------------------

SCHEDULE- 7 A

BY THE COLLECTOR OF SANGLI DISTRICT

No. UD/DESK-01/NP/Election/674/2021.– As per the directions of the Hon. Supreme Court dated 15th December 2021 and State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/Ka-6, dated 17th December 2021 a revised re-draw program for seats reserved for ordinary women from seats for Generel category converted from the B.C.C. has been announced in 2021. Accordingly, Letter No. Navi / RR / Karya-1/640/2021, dated 24th December 2021, Kadegaon Nagarpanchayats final reservation proposal for General / General Women instead of B.C.C. and B.C.C. Womens has been submitted to Divisional Commissioner, Pune.

As per Letter No. NPA/1/Pr.R.Antim/Kavi-1248/2021, dated 27th December 2021 of Hon. Divisional Commissioner, Pune, the final ward formation has been approved. Now, therefore, I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order namely.–महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ ७

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director Municipal Administration, Pune Division, Pune, by his Order No. NPA-1/WS-1058/2021, dated 15th November 2021 and the Corrigendum of dated 24th December 2021 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) has fixed for the Kadegaon Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of citizens) as shown below.–

1. The Number of Councillors to be elected .. .. 17 2. Number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and 02 Backward Class of Citizens.

a. for the Scheduled Castes .. .. 02 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of Citizens .. .. 00 3. The total number of seats to be reserved for Women .. .. 09 (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens).

4. Out of seats of Serial Number 3, the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number to 2 (a), (b) and (c) respectively, are as under :

a. for the Scheduled Castes .. .. 01 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of Citizens .. .. 00 5. Number of seats reserved for Women as General Category .. .. 08 (Number of seats at Serial Number 3 minus number of seats at serial number 4).

2. Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC.2020/CR-01/Ka-06 dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra State read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965). I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District, hereby fix the reservation of the Ward No. 1, 3, 12, 17 into which the said Municipal area as per the directions of the Supreme Court Order dated 15th December 2021 and Hon. State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/ Ka-6, dated 17th December 2021 as shown in the Schedule to this Order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

Schedule

Ward Name of Extent of the Ward If the seat is reserved, No. the ward,

for whom if any

1 2

3

4 1 Ward No. 1 Area : 1) Ambedkar Nagar, 2) Mali Nagar General (Women) North : Boundary of village Nimsod

East : Boundary of village Soholi८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ Schedule--contd.

1 2

3

4 South : Hindurao Balu Dodake's House to border of

village Soholi.

West : Nimsod Road.

3 Ward No. 3 Area : 1) Koshti Community, 2) Old Village General Panchayat Office, 3) Dr. Bhattad's Clinic, 4) Mhasoba Lane.

North : Dattatray Velhal's house to Kadepur Border

East : Border of Kadepur

South : Bhiku Krushna Gaikwad's shop to Kadepur

Border.

West : Bhiku Krushna Gaikwad's house to

Dattatray Velhal's house (peth).

12 Ward No. 12 Area : 1) Church, 2) Rural Hospital, 3) Laxmi General Temple, 4) Gosavi Community.

North : Karad-Vita Road

East : Mahalaxmi Temple to Canal

South : Canal

West : Nerli Border.

17 Ward No. 17 Area : 1) Shivajirao Deshmukh's N. A. Plot, General (Women) 2) Nirmal Colony, 3) Hanmant Mali Wasti, 4) Old Shirsgaon Road.

North : Canal

East : Wadtukai Road

South : Kadepur Border

West : Nerli Border

Dr. ABHIJEET CHAUDHARI, Collector, Sangli .

Sangli, 27th December 2021.

--------------------------------

परिशिष्ट-७ ब

क्रमांक नवि/कार्या-१/नपा/निवडणूक/६७५/२०२१.---- मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०६/का-०६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षण असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातील होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित ेरसोडतीचा कार्यक्रम-२०२१ जाहीर करणेत आलेला आहे. त्यास अनुसरून या कार्यालयाकडील पत्र क्रमांक नवि/आरआर/कार्या-०१/ ६४२/२०२१, दिनांक २४ डिसेंबर २०२१ अन्वये कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणाच्या ऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अंतिम आरक्षणाचा प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे सादर करणेत आला.

मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्र. नपाप्र/१/प्र.र.अंतिम/कावि-१२४८/२०२१, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये सदर अंतिम आरक्षणाचे प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे मी, डॉ. अभिजीत चौधरी, सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पुढील आदेश देत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ ९

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम ९ पोट-कलम-२ अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, विधान भवन, पुणे यांनी केलेल्या आदेश क्र. नपाप्र-१/कावि-१०५८/२०२१, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशान्वये त्यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या .. ०३ (अ) अनुसूचित जाती

.. ०३ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (३) महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी

राखून ठेवावयाच्या जागा धरून).

.. ०९ (४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील (अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (५) महिलांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०७ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.०१/का-०६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, जिल्हा सांगली याद्वारे उक्त नगरपंचायत प्रभाग क्रमांक ५, ८, १६, १७ या प्रभागांचे आरक्षण मा. सर्वाेच्च न्यायालयाच्या दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीच्या निदशानुसार व मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. ०६/का. ६, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

अनुसूची

प्रभाग प्रभागाचे

प्रभागाची व्याप्ती आरक्षणाची स्थिती क्रमांक नाव

किती जागा, कोणत्या प्रवर्गासाठी १ २

३

४ ५ प्रभाग स्थळव्याप्ती : नवीन वसाहत, बेघर वसाहत कवठेमहांकाळ

सर्वसाधारण (महिला) क्रमांक उत्तर : कवठेमहांकाळ-जत रोड

५ पूर्व : बाजार कंपाऊंड ते गेस्ट हाऊस भिंत

दक्षिण : धूळगाव रोड

पश्चिम : जयकुमार अॅटो गॅरेज ते आपा का ते धूळगाव रोड१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३

अनुसूची--चालू

१ २

३

४ ८ प्रभाग स्थळव्याप्ती : सुतार गल्ली, अंबिका देवालय परिसर, पौंक्षे वाडा

सर्वसाधारण क्रमांक उत्तर : पंचायत समिती ते जुना बस स्थानक ते दत्त मंदिर

८ पूर्व : कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील पूल

दक्षिण : म्हसोबा गेट ते शिवाजी चौकातील जमगे वीरभ ड्रेसेस

पश्चिम : पंचायत समिती ते सगरे मंगल कार्यालयासमोरून प्राथमिक शाळेकडे

जाणारा रस्ता.

१६ प्रभाग स्थळव्याप्ती : आंबेडकरनगर, कुंभार गल्ली, पोस्ट विभाग

सर्वसाधारण क्रमांक उत्तर : म्हसोबा गेट ते सन्मुख बिल्डिंग

१६ पूर्व : पाटील बंधारा ते प्रकाश टॉकिज सन्मुख बिल्डिंग ते कुंभार गल्ली, आप्पा

सगरे यांच्या घराजवळून लोहार यांच्या घराजवळून हिगणगाव रोडला येऊन मिळणारा रस्ता.

दक्षिण : विधुरायाचीवाडी हद्द

पश्चिम : म्हसोबा गेट ते विलास पाटील वखार ते शिंदेवाडी रस्ता

१७ प्रभाग स्थळव्याप्ती : माळेवाडी, यशवंतनगर, बाबर वस्ती

सर्वसाधारण (महिला) क्रमांक उत्तर : यशवंतनगर ते देशिंग रोड शिक वस्ती

१७ पूर्व : हिगणगाव अग्रणी नदी पूल ते बाबुराव माळी ओघळ ते यशवंतनगर देशिंग

रोडला येऊन मिळणारा कच्चा रस्ता.

दक्षिण : अग्रणी नदी

पश्चिम : पवार मळा अग्रणी ते माळेवाडी अग्रणी

डॉ. अभिजीत चौधरी,

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २७ डिसेंबर २०२१.

------------------------------------------

SCHEDULE- 7 A

BY THE COLLECTOR OF SANGLI DISTRICT

No. UD/DESK-01/NP/Election/675/2021.– As per the directions of the Hon. Supreme Court dated 15th December 2021 and State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/Ka-6, dated 17th December 2021 a revised re-draw program for seats reserved for Ordinary Women from seats for Generel Category converted from the B.C.C. has been announced in 2021. Accordingly, Letter No. Navi / RR / Karya-1/642/2021, dated 24th December 2021, Kavathemahankal Nagarpanchayats final reservation proposal for General / General Women instead of B.C.C. and B.C.C. Womens has been submitted to Divisional Commissioner, Pune.

As per Letter No. NPA/1/Pr.R.Antim/Kavi-1248/2021, dated 27th December 2021 of Hon. Divisional Commissioner, Pune, the Final Ward formation has been approved. Now, therefore, I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order namely.–

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director Municipal Administration, Pune Division, Pune, by his Order No. NPA-1/WS-1058/2021, dated 15th November 2021 and the Corrigendum of dated 24th December 2021 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) has fixed for the Kavathemahankal Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved forमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३ ११ the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens) as shown below.–

1. The Number of Councillors to be elected .. .. 17 2. Number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and 03 Backward Class of Citizens.

a. for the Scheduled Castes .. .. 03 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of the Citizens .. .. 00 3. The total number of seats to be reserved for Women .. .. 09 (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens).

4. Out of seats of Serial Number 3, the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number to 2 (a), (b) and (c) respectively, are as under :

a. for the Scheduled Castes .. .. 02 b. for the Scheduled Tribes .. .. 00 c. for the Backward Class of Citizens .. .. 00 5. Number of seats reserved for Women as General Category .. .. 07 (Number of seats at Serial Number 3 minus number of seats at Serial Number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC.2020/CR-01/Ka-06 dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra State read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965). I, Dr. Abhijeet Chaudhari, Collector of Sangli District, hereby fix the reservation of the Ward No. 1, 3, 12, 17 into which the said Municipal area as per the directions of the Supreme Court Order, dated 15th December 2021 and Hon. State Election Commissions Letter No. NP-2021/Pr.Kr.-06/ Ka-6, dated 17th December 2021 as shown in the Schedule to this Order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

Schedule

for whom Ward Name of Extent of the Ward If the seat is reserved, Nos. the ward, No. if any

1 2

3

4 5 Ward No. 5 Area : New colony, homeless colony Kavthemahankal General (Women) North : Kavthemahanka-Jat Road

East : from the market compound to the Guest House

wall

South : Dhulgaon Road

West : Jayakumar Auto Garage to Apta Katta to Dhulgaon

Road.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८, शके १९४३

Schedule--contd.

1 2

3

4 8 Ward No. 8 Area : Sutar galli, Ambika Temple Complex, Poonkshe General Wada.

North : Panchayat Samiti to Old Bus Stand to Datta

Mandir.

East : Kavthemahankal-Jat Road Bridge

South : Jamge Virbhadra Dresses from Mhasoba Gate

to Shivaji Chowk.

West : Road from Panchayat Samiti to Sagare Mangal

Office leading to Primary School.

16 Ward No. 16 Area : Ambedkar Nagar Kumbhar Galli, Post Department General North : Building facing Mhasoba Gate

East : Road from Patil Bandhara to Prakash Talkies

Sanmukh Building to Kumbhar Galli near Appa Sagare's house to Lohar's house on Higangaon Road.

South : Vidhurayachiwadi boundary

West : Mhasoba Gate to Vilas Patil Warehouse to

Shindewadi Road.

17 Ward No. 17 Area : Malewadi, Yashwant Nagar, Babar Vasti General (Women) North : Yashwant Nagar to Deshing Road ShirkeVasti

East : Raw road from Higangaon Agrani river bridge

to Baburao Mali Oghal to Yashwant Nagar Deshing Road.

South : Leading river

West : Pawar Mala Agrani to Malewadi Agrani

Dr. ABHIJEET CHAUDHARI, Collector, Sangli .

Sangli, 27th December 2021.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.