¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ८ वे, राजपत्र क्र. २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ [पृष्ठे - १५, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
पृष्ठे --- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
२१ ते ३२ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.
पृष्ठे १ ते ३ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
पोलीस आयुक्त मुख्यालय औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये
आदेश
क्र. विशा-५/आदेश/औ.बाद/४११७/२०२१.-- ज्या अर्थी माझे असे निदर्शनास आणुन देण्यात आले आहे की, औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्ष तसेच संघटना तर्फे त्यांच्या निरनिराळया मागण्यांच्या तसेच इतर विषया संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक ०३/०१/२०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्तीदिन आहे.
दिनांक ०९/०१/२०२२ रोजी गुरु गोविंदसिंह जयंती आहे.
औ. भाग १--२ २१
सध्या राज्य परिवहन महामंडळ कर्मचायांचा राज्यव्यापी संप सुरु असुन त्या अनुषंगाने त्यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
विश्वासनगर लेबर कॉलनी औरंगाबाद येथील शासकीय निवास्थाननाचा ताबा घेण्यासंदर्भात कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाहीस स्थानिक नागरिक तसेच विविध राजकीय/सामाजिक संघटनांचा विरोध असून त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण/ओबीसी आरक्षण संदर्भात मा. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठा/ओबीसी समाजात असंतोष असून त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष/संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध सामाजिक/ राजकीय पक्ष/संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणीऔद्योगिक तसेच इतर संघटीत/असंघटीत कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
आगामी काळात महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसूली मोहीम राबविण्यात येणार असून त्यास काही नागरिकांकडून, राजकीय पक्ष संघटनांकडून विरोध होऊन त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
इंधन दरवाढी विरोधात शासनाविरुध्द विविध राजकीय पक्ष/संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहर हे संवेदनशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागु करणे जरुरीचे वाटते.
वरील कारणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडु नये आणि सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन मी डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर असे आदेशित करीत आहे. की, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाया व्यक्ति व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास कोणत्याही व्यक्तीस.
(अ) शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही.
(ब) कोणताहीे दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणार नाही.
(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगु नये, जमा करु नये किंवा तयार करणार नाही.
(ड) कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही.
(इ) जाहीरपणे घोषणा करु, नये गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करु नये, सोंग अगर हावभाव करु नये, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करु नये, त्याचे प्रदर्शन करु नये किंवा त्यांचा जनतेसे प्रसार करता येणार नाही.
तसेच आणखी असे ही आदेशीत करीत आहे की, संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस आधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागु होणार नाही.
सदरचा आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २६/१२/२०२१ चे ००.०१ वाजे पासून ते दि. ०९/०१/२०२२ चे २४.०० वाजेपावेतो लागु राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कारवाईस पात्र राहील.
सदर आदेशाचे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आमचे अधिनस्थ परिमंडळाचे सर्व पोलीस उप-आयुक्त, विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधकिारी यांना प्राधिकृत करीत आहोत.
मी पुढे असेही नमुद करते की, सदरचा आदेशाची नोंद ही कार्यालयीन राजपत्रात समविष्ट करण्यात येईल किंवा औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील दर्शनीय ठिकाणी चिटकावून ध्वनिक्षेपकाद्दारे जाहीर करण्यात येईल.
सदरचा आदेश माझ्या सही व शिक्यानिशी आज दिनांक २५/१२/२०२१ रोजी काढण्यात आला आहे.
औरंगाबाद, २५ डिसेंबर, २०२१.
डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर.
(फ) अशा प्राधिकायांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल. किंवाऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ २३ अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातून उस्मानाबाद जिल्ह्यत २ दिनांक १७/१२/२०२१ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दि. ३१/१२/२०२१ रोजीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांजकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) खाली जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश निर्गमित होणे बाबत
आदेश
क्र. पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचे पत्र क्र. जिविशा/बंदी आदेश/ ७५११/२०२१.-- ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांनी त्यांचे पत्र दि. १५/१२/२०२१ नुसार उस्मानाबाद जिह्यत नगर पंचायत व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक, मुदत संपणाया व रिक्त जागे करीता निवडणूक प्रक्रिया चालू असुन दिनांक २१/१२/२०२१ रोजी मतदान व दिनांक २२/१२/२०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अनुषंगाने विविध पक्ष/संघटना कडून प्रचार सभा, रॅली इत्यादी कार्यक्रम करण्यात येतात. उस्मानाबाद जिह्यत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हे राज्य परिवहन महामंडाळाचे राज्य शासनात विलनीकरणत व्हावे या मागणी करीता दिनांक ०४/११/२०२१ रोजी पासून संपावर आहेत. तसेच पिकविमा, आरक्षण, महागई, डिझेल/पेट्राल दरवाढ इ.मुद्यावरुन व विविध पक्ष/ संघटना यांचे त्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे दि. १५/१२/ २०२१ रोजी ओमायक्रॉन या कोवीड-१९ मधील अधिक संसर्गजन्य विषाणुचा जिल्ह्यत प्रादर्ुर्भाव झाला आहे. करिता गर्दी होऊन सदर आजाराचा होणारा संसर्ग आवश्यक आहे. तसेच दिनांक २५/१२/२०२१ रोजी नाताळ हा सण साजरे होणार आहे. तरी नमूद बाबींच्या अनुषंगाने जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी दिनांक १७/१२/२०२१ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दिनांक ३१/१२/२०२१ रोजीचे २४.०० वा. पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण उस्मानाबाद जिल्ह्यत जारी होणेस विनंती केली आहे.
आणि ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचे अहवालावरुन जिल्ह्यची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे जिल्ह्यत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्याची माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, मी, कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद, या आदेशाद्वारे २४.०० वा. पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यात मनाई करण्यात येत आहे.
१. शस्त्र, सोटे, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.
२. लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभुत ठरतील सहज येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत.
३. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.
४. दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणारे नाहीत किंवा बाळगणार नाहीत तयार करणार नाहीत.
५. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.
६. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाच्या मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.
७. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.
८. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/मोर्चा काढता येणार नाही.
हा आदेश आज दिनांक १५ डिसेंबर, २०२१ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी दिले.
उस्मानाबाद, दि. १५ डिसेंबर, २०२१.
कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणी ३ रजेवरुन परत आल्यानंतर श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.प्र. जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- १) श्री. व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा, यांचे पत्र क्र. ११५३/२०२१ दिनांक १२/०८/२०२१.
२) श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. ११६८/२०२१, दि. १४/०८/२०२१ नुसार दि. १२/०८/ २०२१ रोजीची नैमित्तीक रजा रद्द करुन दि. १२ व १३/०८/२०२१ या दोन दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबत.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४५२१/२०२१.-- श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १२/०८/२०२१ व १३/०८/२०२१ या दोन दिवसांची र्अजित रजा कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
२
श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे.
३
श्री व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे विनंतीनुसार त्यांना मंजूर करण्यात आलेली दि. १२/०८/२०२१ रोजीची नैमित्तीक रजा रद्द करण्यात येते.
नांदेड, २१ ऑगस्ट, २०२१.
एस. इ. बांगर, प्र. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-------------------------------
४
प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून वाचा :- १) जिल्हा न्यायालय, नांदेड कार्यालयीन आदेश क्र. २(१)/ ४३९४/२०२१. दि. १६/०८/२०२१.
२) श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांचे पत्र क्र. ४६४३/२०२१ दिनांक २६/०८/२०२१ सोबत विहित नमुन्यातील वाढीव र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.
२
श्री. एस. एल. आणेकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड व श्री के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्री. एस. ई. बांगर, जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी पाहिला आहे.
नांदेड, २६ ऑगस्ट, २०२१.
दुर्वाचनिय, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.
-----------------------------
५
प्र. जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- श्री. जी.सी. फुलझळके, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र क्र. ४१९९/२०२१, दिनांक २३/०८/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४६०५/२०२१.-- श्री. जी.सी. फुलझळके, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २१/०८/२०२१ रोजीची एक दिवसांची र्अजित रजा कायर्ोत्तर मंजूर करण्यांत येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. जी.सी. फुलझळके, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जी.सी. फुलझळके, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.
२
३रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीतील जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशानुसार ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिले आहे.
नांदेड, २४ ऑगस्ट, २०२१.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ २५ ६प्र. जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- श्रीमती एन.एल.गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक २१/०८/२०२१ व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ४१७३/२०२१, दिनांक २३/०८/२०२१ व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४६०६/२०२०.-- श्रीमती एन.एल.गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १६/०८/२०२१ ते १८/०८/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १९/०८/२०२१ रोजीच्या सुट्टीचा फायदा जोडून, कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एन.एल.गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एन.एल.गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.
२
४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.
नांदेड, २४ ऑगस्ट, २०२१.
एस. इ. बांगर, प्र. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-------------------------------
७
प्र. जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- श्रीमती एन.एल. गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक २१/०८/२०२१ व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठाकंन क्र. ४१७२/२०२१ दिनांक २३/०८/२०२० व सोबत विहित नमुन्यातील परावर्तीत रजेचा अर्ज, सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एन.एल. गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एन.एल. गायकवाड, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.
२ ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे दि. ९/०८/२०२१ ते ११/०८/२०२१ पयर्ंतचे जरुरी व तात्कालीक काम ५वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर नांदेड यांनी पाहिला आहे. तसेच दिनांक १२/०८/२०२१ रोजीची जरुरी व तात्कालीक काम ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना पाहिला आहे.
नांदेड, २४ ऑगस्ट, २०२१.
एस.इ. बांगर, प्र. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
--------------------------------
८ जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- १) श्री. जी.आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांचे पत्र क्र.१४७१/२०२१ दिनांक ०२/०९/ २०२१ व सोबत विहित नमुन्यातील विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश क्र. ब-२(१)/४८७६/२०२१.-- श्री. जी. आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०३/०९/२०२१ व ०४/०९/२०२१ या (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दि. ०५/०९/२०२१ रोजीची सुट्टी जोडून दिनांक ०२/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०६/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. जी. आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जी. आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
श्री. जी. आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्री. वहाब ए.सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. यांनी पहावा.
नांदेड, ०३ सप्टेंबर, २०२१.
२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणी ९जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- श्री. एम.डी.बिरहारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर यांचे पत्र क्र.१०२३/२०२१ दिनांक ०२/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४८७५/२०२१ .-- श्री. एम.डी.बिरहारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०९/२०२१ ते ०८/०९/२०२१ (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०५/०९/२०२१ रोजीची सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक ०४/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०९/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एम.डी. बिरहारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एम.डी.बिरहारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.
२
उपरोक्त कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर यांच्या न्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा, तसेच, त्यांना दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अर्धापूर न्यायालयाच्या आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, नांदेड यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
नांदेड, ०३ सप्टेंबर, २०२१.
के.ए. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-----------------------
१० जिल्हा न्यायाधीश यांजकडून
वाचा :- १) श्री. पी. के. धोंडगे, दुसरेे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र.१३३२/२०२१ दिनांक ०१/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश क्र. ब-२(१)/४९१९/२०२१.-- श्री. पी. के. धोंडगे, दुसरेे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०२/०९/२०२१ रोजी (०१) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०१/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०३/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पी. के. धोंडगे, दुसरेे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२ उपरोक्त कालावधीतील श्री. पी. के. धोंडगे, दुसरेे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. व्ही. एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे. नांदेड, ०४ सप्टेंबर, २०२१.
के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-------------------------
११
जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- १) श्री. मुदस्सर नदीम, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक ०९/०९/२०२१ व त्यावर मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नांदेड यांचे पृ. क्र.४९११/२०२१ दिनांक ०३/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४९१८/२०२१.-- श्री. मुदस्सर नदीम, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०९/२०२१ ते ०९/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १०/०९/२०२१ ते १३/०९/२०२१ रोजीच्या सुटया जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. मुदस्सर नदीम, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. मुदस्सर नदीम, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्रीमती एस.आर. बडवे, ९वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.
नांदेड, ०४ सप्टेंबर, २०२१.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ २७ १३ १२ प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडूनजिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचा :- १) श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र जा. क्र. ४९३२/२०२१. दिनांक ०४/०९/२०२१ व सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४९१७/२०२१.-- श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०९/२०२१ ते ०८/०९/२०२१ या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दि. ०५/०९/२०२१ रोजीची सुट्टी जोडून मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार जरुरी व तात्कालीक कार्यभार सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा, तसेच त्यांना दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, नांदेड आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धानदेशावर स्वाक्षरी करुन रक्कम आहरीत करण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
नांदेड, ०४ सप्टेंबर, २०२१.
वाचले :- १) जिल्हा न्यायालय, नांदेड कार्यालयीन आदेश क्र. २(१)/ ४७४०/२०२१ दि. ३०/०८/२०२१.
२) श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांचे पत्र क्र. ७३३/२०२१, दिनांक ०४/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील वाढीव र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४९१६/२०२१.-- श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०२/०९/२०२१ व ०३/०९/२०२१ या एकूण (०२) दिवसांची वाढीव र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी पाहीला आहे तसेच जरुरी व तात्कालीक कार्यभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भोकर यांनी पाहिला आहे.
नांदेड, ०४ सप्टेंबर, २०२१.
के.एन. गौतम, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.
-----------------------------
१४
प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून
वाचले - १) जिल्हा न्यायालय, नांदेड कार्यालयीन आदेश क्र. २(१)/ ४८०७/२०२१ दि. ०१/०९/२०२१.
वाचले - २) श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांचे पत्र क्र. १११३/२०२१, दिनांक ०४/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील परावर्तीत रजेचा अर्ज व वैद्यकीय प्रमाणपत्र.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४९१५/२०२१.-- श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६१ अन्वये दिनांक ३०/०८/२०२१ ते ०३/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (५) दिवसांची परावर्तीत रजा, रजेच्या मागे दि. २९/०८/२०२१ रोजीची सुट्टी जोडून वैद्यकीय कारणास्तव कार्याेत्तर २८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणी रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार श्री. के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पाहिला आहे.
३
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कामकाज दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांनी पाहिला आहे.
नांदेड, ०४ सप्टेंबर, २०२१.
के.एन. गौतम, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.
-----------------------------
१५ जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचले :- १) श्री. व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. १४८२/२०२१, दिनांक ०८/०९/२०२१ व सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश क्र. ब-२(१)/५०१४/२०२१.-- श्री. व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १४/०९/२०२१ ते १६/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दि. १०/०९/२०२१ ते १३/०९/२०२१ रोजीच्या सुटयांचा फायदा जोडून दि. ०९/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७/०९/२०२१ रोजीच्या ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही.एम. गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२ सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. पी.के. धोंडगे, २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पहावा.
नांदेड, ०८ सप्टेंबर, २०२१.
१६ प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून
वाचले :- १) श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांचे पत्र क्र. ११२९/२०२१, दिनांक ०८/०९/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश क्र. ब-२(१)/४९९०/२०२१.-- श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०८/०९/२०२१ व ०९/०९/२०२१ या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १, बिलोली हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. डी.आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२ तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचे विशेष अधिकार क्षेत्रातील कामकाज दिनांक ०८/०९/२०२१ रोजीचे जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पहावे, तसेच दिनांक ०९/०९/२०२१ रोजीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी पहावे.
३ तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कामकाज दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बिलोली यांनी पहावे.
नांदेड, ०८ सप्टेंबर, २०२१.
के.एन. गौतम, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.
-----------------------------
१७
जिल्हा न्यायाधीश यांजकडून
वाचले :- १) श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र जा. क्र. ४३७४/२०२१. दिनांक ३०/०८/२०२१ व सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७८६/२०२१.-- श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ३१/०८/२०२१ ते ०३/०९/२०२१ या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. सं.बा. डिगे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ २९ २ १९दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा, तसेच त्यांना दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, नांदेड आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरीत करण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
नांदेड, ३१ ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-----------------------------
१८
प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून
वाचले :- १) श्री. ए.एस.सलगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार यांचे पत्र जा. क्र. १०२६/२०२१. दिनांक ३०/०८/२०२१ व सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७८७/२०२१.-- श्री. ए.एस.सलगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १/०९/२०२१ ते ०४/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. ए.एस.सलगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. ए.एस.सलगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
श्री. ए.एस.सलगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार यांचे न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार श्री. एन.पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश -२, कंधार जोड न्यायालय, मुखेड यांनी पहावा.
तसेच उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा तसेच त्यांना जिल्हा न्यायालय -१, कंधार आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरीत करण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
नांदेड, ३१ ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचले :- १) श्री. स.ग. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांचे विहीत नमुन्यातील नमुन्यातील परावर्तीत रजा मिळणे बाबतचा अर्ज वैद्यकीय व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७२२/२०२१.-- श्री. स.ग. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६१ अन्वये दिनांक २३/०८/२०२१ रोजी एक दिवसाची परावर्तीत रजा वैद्यकीय कारणास्तव रजा कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. स.ग. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. स.ग. शिंदे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुखेड यांच्या उपरोक्त कालावधीतील न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, मुखेड यांनी पहिला आहे.
नांदेड, २७ ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-----------------------------
२०
जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचले :- १) श्री. पी.यु. कुलकर्णी, ७वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे दिनांक २६/०८/२०२१ व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ४२७०/२०२१, दि. २६/०८/२०२१ व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७२३/२०२१.-- श्री. पी.यु. कुलकर्णी, ७वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकुण (०३) दिवसांची र्अजित रजा कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
३० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणी महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील २२ तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पी.यु. कुलकर्णी, ७वेसह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
७वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कार्यभार ८वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहिला आहे.
नांदेड, २८ ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-----------------------------
२१
जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचले :- १) श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांचे पत्र जा. क्रं. १४२४/२०२१, दि. २५/०८/२०२१ व सोबत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७१५/२०२१.-- श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २८/०८/२०२१ ते ०१/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा, दिनांक २७/०८/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०२/०९/२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्री जी.आर. डोरनलपल्लेे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांनी पहावा.
नांदेड, २७ ऑगस्ट, २०२१.
जिल्हा न्यायाधीश-१, यांजकडून
वाचले :- श्री. जी.आर. डोरनलपल्लेे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांचे पत्र जा. क्रं. १४२३/२०२१, दि. २५/०८/२०२१ व सोबत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७६८/२०२१.-- श्री. जी.आर. डोरनलपल्लेे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २३/०८/२०२१ ते २४/८/२०२१ या (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दि. २२/०८/२०२१ रोजीची सुट्टी जोडून कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. जी.आर. डोरनलपल्ले, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जी.आर. डोरनलपल्लेे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२
श्री. जी.आर. डोरनलपल्लेे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील कार्यभार श्री. वहाब अ. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव (बा.) यांनी पाहीला आहे.
नांदेड, ३० ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
-----------------------------
२३
प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून
वाचले :- १) श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांचे पत्र जा. क्र. ७१७/२०२१. दिनांक २८/०८/२०२१ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.
कार्यालयीन आदेश
क्र. ब-२(१)/४७४०/२०२१.-- श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ३०/०८/२०२१ ते ०२/०९/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दि. २९/०८/२०२१ रोजीची सुट्टी जोडून, दिनांक ०२/०९/२०२१ रोजीच्या औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ ३१ रजेवरुन परत आल्यानंतर श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, २५ भोकर हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. आर.डी. गाडवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२ तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांचे न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार श्री. एस.इ. बांगर, जिल्हा न्यायाधीश -२, नांदेड यांनी पहावा.
तसेच उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. एम.पी.पांडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भोकर यांनी पहावा तसेच त्यांना जिल्हा न्यायालय -१, भोकर आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरीत करण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
नांदेड, ३० ऑगस्ट, २०२१.
के.एन. गौतम, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.
-----------------------------
२४ प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, यांजकडून
वाचले :- श्री. डी.आर. देशपांडे, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांचे पत्र जा. क्रं. १०६९/२०२१, दि. २८/०८/२०२१ सोबत नमुन्यातील परावर्तीत रजेचा अर्ज व वैद्यकीय प्रमाणपत्र.
कार्यालयीन आदेश क्र. ब-२(१)/४७४१/२०२१.-- श्री. डी.आर. देशपांडे, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६१ अन्वये दिनांक २३/०८/२०२१ ते २४/०८/२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०५) दिवसांची परावर्तीत रजा, रजेच्या मागे दि. २२/०८/२०२१ रोजीची सुट्टी जोडून वैद्यकीय कारणास्तव कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.
रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डी.आर. देशपांडे, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. डी.आर. देशपांडे, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहीले असते.
२ तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचे दि. २३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ पयर्ंतचे विशेष अधिकार क्षेत्रातील कार्यभार श्री. एस.इ. बंागर, जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी तसेच दि. २६/०८/२०२१ व २७/०८/ २०२१ रोजीचा कार्यभार श्री. के.एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पाहीला आहे.
३ तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, बिलोली यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कामकाज दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांनी पाहिला आहे.
नांदेड, २८ ऑगस्ट, २०२१.
जिल्हाधिकारी,उस्मानाबाद. यांजकडून
भूमीसंपादन पूनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळविण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम
१९(०१)
-:: अधिसुचना ::-
क्र. २०२०/भूसंपादन /कक्ष-१/सिआर/ /२०२१. दिनांक २६/ ११/२०२१ ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उस्मानाबाद जिल्हायाच्या जिल्हाधिकारी यांस भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळविण्यचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोटकलम (०१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात वापर करुन काढण्यात आलेली अधिसुचना महसुल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जेाडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वरणन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्याता आहे.
आणि ज्याअर्थी, उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिका-याने कलम १५ पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत खात्री पटली आहे., आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (०१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उकत जमीनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनसाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेच्या सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केले आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी, उमरगा यास पदनिदर्ेशित करीत आहे.
३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ - पुरवणीअनुसूची एक संपादीत करावयाच्या जमिनीचे वर्णन
अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोनाच्या स्वरुपाबाबत विवरण.
गाव-कवठा ता. उमरगा जि. उस्मानाबाद
| अ.क्र. | किंवा गट क्रंमाक १ २ ३ | भुमापन क्रंमाक अंदाजित क्षेत्र(हे आर मध्ये) |
| १. २/२ ०.०७ | ||
| २. २/१ ०.३१ | ||
| ३. ४/२ ०.१२ | ||
| ४. ४/१ ०.३४ | ||
| ५. ५ १.३५ | ||
| ६. ६ १.१७ | ||
| ७. ७ ०.४१ | ||
| ८. १९ ०.१६ | ||
| ९. १९/१/१ ०.०६ | ||
| १०. १५५ ०.५७ | ||
| ११. १५५ ०.३४ | ||
| १२. १५५ ०.५७ | ||
| १३. १९/६/१ ०.२६ | ||
| एकुण ५.७३ |
दि.१३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकिर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२ नुसार उक्त अधिनिसमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागु करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे. टिप- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी उमरगा यांचे कार्यलयामध्ये निरीक्षण येईल. दिनांक -२६/११/२०२१ ठिकाण - उस्मानाबाद.
स्वाक्षरीत/- (कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद
स्वाक्षरीत/- (कौस्तुभ दिवेगावकर) जिल्हाधिकारी उस्मानाबाद ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ८ वे, राजपत्र क्र. १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२: पौष, २३-२९, शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.
अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये मंजुर विकास योजनेत सव्र्हे नं. ६७९ १
जमीनीतील अंदाजे क्षेत्रफळ ४० आर शेती तथा नाविकास विभागातुन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद उस्मानाबाद, यांजकडून
वगळुन रहिवाशी विभागात समाविष्ट करण्याचे ठरले आहे.
वरील बदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगाने दर्शविण्यात महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सुचना
आलेले आहे. आणि ज्या अर्थी उक्त फेर बदला बाबत जनतेकडुन सुचना व जाहिर सुचना
हरकती मागविण्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये सुचना
प्रसिध्द करण्यात येत आहे. जे नागरिक हि सुचना महाराष्ट्र शासनाच्या
राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि
हरकती लेखी स्वरुपात सादर करतील त्यांचाच विचार उक्त प्रस्ताव
शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करणेपुर्वी हि नगर परिषद करील.
क्र. ६०३१/२०२१.-- ज्या अर्थी उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द) विकास योजना महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसुचना क्र.टीपीएस-९४१५/३९३/प्रक्र२५३/२०१५/नवि-३० दि. ०९/०९/ २०१६ अन्वये मंजुर झाली असुन, ती दि. ०४/१२/२०१६ पासुन अमलात आली आहे. (ज्यापुढे तिचा उल्लेख उक्त विकास योजना असुन)
उक्त विकास योजनेत प्रस्तावित केलेला फेर बदल दर्शविणारा भाग
नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ नगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे ज्या अर्थी उस्मानाबाद नगर परिषदेने सर्वसाधारण सभा विषय क्र. २७ दि. २३/०४/२०२१ अन्वये मंजुर विकास योजना (वाढीव हद्द) मध्ये उक्त
दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.
| अ. सव्र्हे क्षेत्रफळ विद्यमान वापर प्रस्तावीत वापर क्र. नंबर अंदाजे | ||||
| १ ६७९ ४० आर शेती तथा | नाविकास वापर | रहिवाशी वापर |
नगर परिषद कार्यालय, उस्मानाबाद दि. ३१/१२/२०२१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ भाग १ -अ पुरवणी २ By The President Municipal Council Osmanabad Public Notice Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act 1966.
Out No. 6031/2021 Date 31/12/2021
Public Notice
Whereas the second revised development plant, of Osmanabad has been sanctioned as per Maharashtra regional and town planning act 1966 section 31 (1) by Urban Development Department in Government of Mahrashtra, Notification No. TPS-3415/1393/CR-253/ 2015/UD-30 Date- 09/09/2016 and came into effect from 03/12/2016.
Whereas the Osmanabad Municipal Council under its General Body resolution No. 27 Date- 23/04/2021 has resolved to effect the following modification under section 37 (1) of the said Act to the said second revised plan viz.
As per sanctioned D.P.
Land Admeasuring tentatively 40 R. in Sy. No. 679 under Green Zone no Development (As shown in part plan)
Proposed Modification
Land Admeasuring tentatively 40 R. in Sy. No. 679 under no Development is proposed to be deleted from no development zone and included in residential zone.
मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद उस्मानाबाद, यांजकडून महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सुचना जाहिर सुचना
क्र. ६०३३/२०२१.--- ज्या अर्थी उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द) विकास योजना महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसुचना क्र.टीपीएस-९४१५/३९३/प्रक्र२५३/२०१५/नवि-३० दि. ०९/०९/ २०१६ अन्वये मंजुर झाली असुन, ती दि. ०४/१२/२०१६ पासुन अमलात आली आहे. (ज्यापुढे तिचा उल्लेख उक्त विकास योजना असुन) ज्या अर्थी उस्मानाबाद नगर परिषदेने सर्वसाधारण सभा विषय क्र. ०६ दि. २३/०७/२०२१ अन्वये मंजुर विकास योजना (वाढीव हद्द) मध्ये उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये मंजुर विकास योजनेत सव्र्हे नं. ६०३,६०४,६०५,६२८,६३२,६३३,६३४,६३५,६३६,६६९ मधुन सामायीक हद्दीवरुन १८ मी. रुंद विकास योजना असा फेरबदल करुन समाविष्ट करण्याकरिता सर्वानुमते ठराव मंजुर झाला आहे.
वरील बदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगाने दर्शविण्यात आलेले आहे. आणि ज्या अर्थी उक्त फेर बदला बाबत जनतेकडुन सुचना व हरकती मागविण्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे. जे नागरिक हि सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि हरकती लेखी स्वरुपात सादर करतील त्यांचाच विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करणेपुर्वी हि नगर परिषद करील.
उक्त विकास योजनेत प्रस्तावित केलेला फेर बदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ नगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.
| अ. सव्र्हे नंबर विद्यमान वापर प्रस्तावीत वापर क्र. |
| १ ६०३,६०४,६०५,६२८, शेती तथा १८ मी. रुंद विकास ६३२,६३३,६३४,६३५, नाविकास वापर योजना रस्ता ६३६,६६९ |
The part plan showing the proposed modification to the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.
Osmanabad Date: 31/12/2021
(Harlkalyan Yelgatee) Chief Officer & Administrator Municipal Council, Osmanabad.
नगर परिषद कार्यालय, उस्मानाबाद दि. ३१/१२/२०२१
(हरिकल्याण येलगट्टे) मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद उस्मानाबाद.
-----------------------------------
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ : पौष, २३-२९, शके १९४३ ३By The President Municipal Council Osmanabad Public Notice Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act 1966.
Out No. 6033/2021 Date 31/12/2021
Public Notice
Whereas the second revised development plant, of Osmanabad has been sanctioned as per Maharashtra regional and town planning act 1966 section 31 (1) by Urban Development Department in Government of Maharashtra, Notification No. TPS-3415/1393/CR-253/2015/UD-30 Date- 09/ 09/2016 and came into effect from Whereas the Osmanabad Municipal Council under its General Body resolution No. 06 Date- 23/07/2021 has resolved to effect the following modification under section 37 (1) of the said Act to the said second revised plan viz.
As per sanctioned D.P.
Land Admeasuring tentatively in Sy. No. 603,604,605,628,632,633,634,635,636,669 under Green Zone no Development (As shown in part plan)
Proposed Modification
Land Admeasuring tentatively in Sy. No. 603,604,605,628,632,633,634,635,636,669 under no Development is proposed to be deleted from no development zone and proposed as 18 mtr. Wide DP road.
And whereas, the notice is hereby published as required under section 37 of the said Act for inviting suggestions and objections from public on said modification, those persons who will give their suggestions and objections in writing to the council within one month from the publication of this notice, in Maharashtra Government Official Gazette will be considered by the council before submitting the said proposal to Government for sanction.
The part plan showing the proposed modification to the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.
Osmanabad Date: 31/12/2021
(Harlkalyan Yelgatee) Chief Officer & Administrator Municipal Council, Osmanabad.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.