RNI No. MAHBIL/ 2009/35827
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ८ अंक २]
गुरुवार ते बुधवार, जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
[पृष्ठे २१, किंमत: रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १०८६ /म.स.का.क. १५६/ स्था.मा.ज.क. आदेश/ श्री सागर रामचंद्र पवार / २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी , श्री. युवराज नारायण फरांदे , विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) अन्वये आदेश देतो की, श्री . सागर रामचंद्र पवार , रा . शास्त्री चौक , लोणंद, ता . खंडाळा , जि. सातारा व त्यांचे जामिनदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा , ता . पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु . ९ , २५,५५४.०० ( अक्षरी रक्कम रुपये नऊ लाख पंचवीस हजार पाचशे चौपन्न रुपये फक्त) चा वसुली दाखला संस्थेस प्राप्त झाला असून त्यातील भरलेली रक्कम वजा जाता राहिलेली रक्कम वसूल करणे जरुरीचे आहे . याशिवाय तुमचे कडून मुद्दल रकमेवर दिनांक १६ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज , दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज वसुलीसाठी जामिनदार श्री . रामचंद्र शंकर पवार व सौ . जनाबाई रामचंद्र पवार यांचे नावावरील महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ह्या आदेशांतर्गत परिशिष्टामध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास तसेच विक्री करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
चौ.मी. क्षेत्र
ज्या
वसुली दाखला
चतुःसीमा जमीन मालकाचे नाव
मिळकत नं . गट क्रमांक
पक्षकाराविरुद्ध
हुकूमनामा क्रमांक
वदिनांक
गावाचे नाव तालुका व जिल्हा
वसुली दाखला
देण्यात आला
आहे त्याचे नाव
सिटी सर्व्हे
१०१/ ४१३/ ६७/ १. श्री . सागर श्री. रामचंद्र शंकर मौ. लोणंद ,
२७.५७ चौ.मी. इ . पूर्वेस: रस्ता रामचंद्र पवार
पवार .
क्षेत्र
नं. ७३४
२०२१
ता. खंडाळा ,
दक्षिणेस: मधुकर दिनांक
भंडलकर यांची २. श्री . रामचंद्र
जि. सातारा .
शंकर पवार
मिळकत २ जुलै २०२१
(१)
भाग दोन (संकीर्ण) -१ २
ज्या
जमीन मालकाचे वसुली दाखला
नाव
पक्षकाराविरुद्ध
हुकूमनामा क्रमांक
वदिनांक
जिल्हा
वसुली दाखला देण्यात आला आहे त्याचे नाव
३. सौ. जनाबाई रामचंद्र पवार
४. श्री . असिफ
दिलावर पिंजारी
५. श्री . संजय श्री . रामचंद्र शंकर
पवार व
रामचंद्र पवार
सौ. जनाबाई
रामचंद्र पवार .
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
गावाचे नाव मिळकत नं . गट चौ.मी. क्षेत्र
चतुःसीमा क्रमांक
तालुका व
पश्चिमेस: तात्याबा
कुचेकर यांची मिळकत
उत्तरेस: दिलीप माने
यांची मिळकत
मौ. लोणंद, नगरपंचायत पूर्वाभिमुखी ३ ९ .७ पूर्वेस: रस्ता
ता. खंडाळा, मिळकत नं . १२.०३ ची तीन दक्षिणेस: मधुकर
जि. सातारा . १६९१. मजली आर.सी.सी. भंडलकर यांची
मिळकत.
इमारत पुढे वोल
कंपाऊंड, शौचालय
इ. क्षेत्र.
पश्चिमेस: तात्याबा कुचेकर यांची मिळकत
उत्तरेस: दिलीप माने यांची मिळकत .
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे प्रमाणे रक्कम, व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा, ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तरी उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे.
श्री. युवराज ना. फरांदे ,
विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १ ९६० व नियम १ ९ ६१ अन्वये .
३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १०८७ /म.स.का.क . १५६ / स्था.मा.ज.क. आदेश / श्री वसंत नारायण शिंदे / २०२१. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी श्री . युवराज नारायण फरांदे विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) अन्वये आदेश देतो की श्री . वसंत नारायण शिंदे, रा. मोरगाव , ता. बारामती , जि. पुणे व त्यांचे जामिनदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा, ता. पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु . २,३२,७२०.०० ( अक्षरी रक्कम रु . दोन लाख बत्तीस हजार सातशे वीस रु . फक्त) चा वसुली दाखला संस्थेस प्राप्त झाला असून त्यातील भरलेली रक्कम वजा जाता राहिलेली रक्कम वसूल करणे जरुरीचे आहे. याशिवाय तुमचे कडून मुद्दल रकमेवर दिनांक २ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस , फी व सरचार्ज वसुलीसाठी स्वतःच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास तसेच विक्री करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
जमीन मालकाचे नाव
पक्षकाराविरुद्ध
वसुली दाखला हुकूमनामा क्रमांक
वदिनांक वसुली दाखला
देण्यात आला
आहे त्याचे नाव
श्री . वसंत
१०१ / ४०९ /९ ५/
श्री. वसंत नारायण मौजे. मोरगाव,
शिंदे
नारायण शिंदे
२०२१
दिनांक
१६ जुलै २०२१
मिळकत नं . गट क्रमांक
क्षेत्र आर
स्थावर मिळकत चतुःसीमा
गावाचे नाव तालुका व जिल्हा
मिळकत नं. ग्रा.प.मि.नं. ४२४/ पूर्वेस: अंतर्गत ७१२
ता. बारामती ,
१२ पैकी पु.प. ८५० सामाईक वापराचा रस्ता
जि. पुणे ग्रामपंचायत द.उ. १७.७५ एकूण दक्षिणेस: श्री . आप्पासो मिळकत नं. १५० ९ चौ . फूट बखळ राणे यांची मिळकत ४२४/१२ जागेत १५४४५ आर . पश्चिमेस: श्री. हांडे सी. सी. बांधकाम यांची मिळकत
उत्तरेस : श्री . अशोक ६७५ चौ . फूट
चव्हाण यांची मिळकत.
निवासी बांधकाम इ .
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे प्रमाणे रक्कम, व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तरी उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे.
भाग दोन ( संकीर्ण ) -१अ
श्री. युवराज ना. फरांदे ,
विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ अन्वये .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी, समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा , ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १० ९ ३ / विवअ/ म.स.का.क. १५६/स्था.मा.ज.क. आदेश/ श्री . हरिश्चंद्र विष्णु शिंदे/ २०२१. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी श्री . युवराज नारायण फरांदे विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९६० व नियम १९ ६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . निरा . महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) अन्वये आदेश देतो की श्री . हरिश्चंद्र विष्णु शिंदे, रा . घाडगेवाडी, ता. बारामती , जि. पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु . ७२,३४ ९ .०० ( अक्षरी रक्कम रु . अठरा लाख बाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास रु . फक्त) चा वसुली दाखला संस्थेस प्राप्त झाला असून त्यातील भरलेली रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम वसूल करणे जरुरीचे आहे. याशिवाय तुमचे कडून मुद्दल रकमेवर दिनांक ६ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस , फी व सरचार्ज व शासकिय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी श्री. हरिश्चंद्र विष्णू शिंदे यांचे नावावरील ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास व विक्री करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
जमीन मालकाचे नाव
पक्षकाराविरुद्ध
वसुली दाखला हुकूमनामा क्रमांक वदिनांक वसुली दाखला
देण्यात आला
आहे त्याचे नाव
१. श्री. हरिश्चंद्र
१०१/ ४४६/
१. श्री. हरिश्चंद्र १०१/२०२१ विष्णूशिंदे विष्णूशिंदे दिनांक
२. श्री. किशोर
१६ जुलै २०२१ सुरेश घाडगे
३. श्री . उत्तम
संभाजी शेलार
४. श्री. अजित
विष्णूशिंदे
५. सौ. रेश्मा
हरिश्चंद्र शिंदे
क्षेत्र आर .
मिळकत नं . गट क्रमांक
स्थावर मिळकत चतुःसीमा
गावाचे नाव तालुका व जिल्हा
० हे. ४१ आर
मौजे. घाडगेवाडी ,
पूर्वेस:
क्षेत्रापैकी
गट नं. १३९
ता. बारामती , जि. पुणे
दक्षिण: मुळ सरकारी पश्चिम: रेकॉर्डप्रमाणे
उत्तर :
श्री . हरिश्चंद्र विष्णु शिंदे यांचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम , व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा, ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे,
श्री. युवराज ना. फरांदे ,
विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९ ६० व नियम १ ९ ६१ अन्वये.
५
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १०८८ /म.स.का.क. १५६ /स्था.मा.ज.क. आदेश/ श्री. मोरेश्वर संभाजी जगताप/ २०२१. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये , मी , युवराज नारायण फरांदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) अन्वये आदेश देतो की श्री. मोरेश्वर संभाजी जगताप , रा. मोरगाव , ता . बारामती, जि. पुणे व त्यांचे जामिनदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु. २,७६,४८५.०० ( अक्षरी रक्कम रु . दोन लाख शहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी फक्त) चा वसुली दाखला संस्थेस प्राप्त झाला असून त्यातील भरलेली रक्कम वजा जाता राहिलेली रक्कम वसूल करणे जरुरीचे आहे . या शिवाय तुमचे कडून मुद्दल रकमेवर दिनांक १ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज वसुलीसाठी जामिनदार तथा सहकर्जदार सौ . उषाताई संभाजी जगताप , रा . मोरगाव , ता. बारामती , जि. पुणे यांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १ ९ ६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास तसेच विक्री करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
जमीन मालकाचे नाव
पक्षकाराविरुद्ध
वसुली दाखला हुकूमनामा क्रमांक वदिनांक वसुली दाखला देण्यातआला आहे त्याचे नाव
श्री. मोरेश्वर
१०१/ ४१२ /६५/
२०२१
संभाजी जगताप .
सौ. उषाताई संभाजी जगताप .
दिनांक
२ जुलै २०२१ .
चतुःसीमा
हे. आर. क्षेत्र
मिळकत नं . गट क्रमांक
गावाचे नाव तालुका व जिल्हा
० हे . २ ९ आर
गट नं. ८७४
पूर्वेस: विठ्ठल तुकाराम तावरे यांचे क्षेत्र.
मौ. मोरगाव , ता. बारामती , जि. पुणे.
दक्षिणेस: माधवराव रंगराव तावरे यांचे क्षेत्र. पश्चिमेस: दिगांबर त्रिंबक तावरे यांचे क्षेत्र. उत्तरेस: छोटा कॅनॉल .
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे प्रमाणे रक्कम, व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तरी उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे.
युवराज ना. फरांदे,
विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १९ ६०
व नियम १ ९ ६१ अन्वये.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर , जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १० ९४ /वि.व.अ./ म.स.का.क. १५६/स्था.मा.ज.क. आदेश/ श्री. नाथा धोंडु तळपे/ २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी , युवराज नारायण फरांदे , विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) अन्वये आदेश देतो की लवादी थकबाकीदार श्री. नाथा धोंडु तळपे, रा . गगनविहार ३४/१ , डी . ए. डी. कॉम्प्लेक्स , लुल्लानगर , पुणे ता. हवेली, जि. पुणे यांचे कडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु . १ , ९८,६ ९ ८.०० (अक्षरी रक्कम रु . एक लाख आठ्यानऊ हजार सहाशे आठ्यानऊ फक्त) यामध्ये भरलेली रक्कम वजा जाता दिनांक २ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज , दंडव्याज , नोटीस , फी व सरचार्ज वसुलीसाठी स्वताःच्या नावावरील मिळकत या आदेशांतर्गत परिशिष्ट मध्ये नमूद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
वसुली दाखला
जमीन मालकाचे नाव
पक्षकाराविरुद्ध
हुकूमनामा क्रमांक
वदिनांक वसुली दाखला देण्यातआला आहे त्याचे नाव
१. श्री . नाथा
१०१/४२२/१००
सौ. नाथा धोंडु
तळपे.
/२०२१
धोंडु तळपे.
दिनांक
२. श्री. तुकाराम
धोंडु तळपे.
१६ जुलै २०२१.
३. श्री . विनायक दत्तात्रय वाडकर . ४. श्री. आशिष
मोहन कांबळे .
चतुःसीमा मिळकत नं. गट क्रमांक
हे.आर. क्षेत्र
गावाचे नाव तालुका व जिल्हा
गट नं. ० हे. १६ आर
मौ. घंगाळदरे,
पूर्वेस:
१३०
ता. जुन्नर,
जि. पुणे.
दक्षिणेस: मुळ सरकारी पश्चिमेस: रेकॉर्डप्रमाणे उत्तरेस:
क्षेत्रापैकी श्री. नाथा धोंडु तळपे यांच्या मालकीचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र.
गट नं.
पूर्वस:
० हे. ५१.८० आर +
पो.ख. ० हे . ११.६०
१३२
दक्षिणेस: मुळ सरकारी
पश्चिमेस : रेकॉर्डप्रमाणे उत्तरेस:
आर . असे एकूण ० हे ६३.४० आर क्षेत्रापैकी श्री. नथा धोंडु तळपे यांच्या मालकीचे
हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र .
गट नं. ० हे. १३ आर
पूर्वेस:
क्षेत्रापैकी श्री. नाथा
१४५
धोंडु तळपे यांच्या
मालकीचे हिश्श्याचे
दक्षिणेस: मुळ सरकारी पश्चिमेस : रेकॉर्डप्रमाणे उत्तरेस:
संपूर्ण क्षेत्र.
गट नं. ० हे. ०४ आर
१५४
दक्षिणेस: मुळ सरकारी
पश्चिमेस: रेकॉर्डप्रमाणे
उत्तरेस:
क्षेत्रापैकी श्री . नाथा धोंडु तळपे यांच्या मालकीचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे प्रमाणे रक्कम, व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा, ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तरी उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे.
युवराज ना. फरांदे , विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सह . संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ अन्वये.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी, समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १०८ ९ // विवअ/म.स.का.क. १५६/स्था.मा.ज. करणेसंबंधी आदेश / श्री . कपिल सुरेश शेवते/ २०२१ . महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी , श्री. युवराज नारायण फरांदे विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) अन्वये आदेश देतो की लवादी थकबाकीदार श्री. कपिल सुरेश शेवते रा . सासवड हॉटेल मोहिनी , लांडगे आळी जवळ , सासवड रुरल ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा , ता. पुरंदर , जि. पुणे चे कर्ज रक्कम रु . १,०५,६२९ .०० (अक्षरी रक्कम रु . एक लाख पाच हजार सहाशे एकोणतीस रु. फक्त) चा वसुली दाखला संस्थेस प्राप्त झाला असुन त्यातील भरलेली रक्कम वजा जाता राहिलेली रक्कम वसूल करणे जरुरीचे आहे. याशिवाय तुमचे कडून मुद्दल रकमेवर दिनांक २ मार्च २०२१ पासूनचे व्याज दंडव्याज नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी लवादी थकबाकीदार श्री. कपिल सुरेश शेवते रा . सासवड हॉटेल मोहिनी , लांडगे आळी जवळ, सासवड रुरल ता. पुरंदर, जि. पुणे यांची या आदेशांतर्गत परिशिष्ट मध्ये नमुद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे .
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
जमीन मालकाचे वसुली दाखला
नाव हुकुमनामा क्रमांक
वदिनांक
पक्षकाराविरुद्ध वसुली दाखला देण्यात आला आहे त्याचे नाव
श्री. कपिल
१. श्री . कपिल
१०१/ ४२३/१६/
५/२०२१
सुरेश शेवते . सुरेश शेवते.
दिनांक
२. श्री . अजय
३० जुलै २०२१ पितांबर ताथवडकर . ३. श्री . विशाल विठ्ठल करणे.
गावाचे नाव मिळकत नं . गट
चतुःसीमा
हे.आर. क्षेत्र
तालुका व जिल्हा
गट नं.
पूर्वेस:
० हे. ८१ आर अधिक
४७४ / २ ड
दक्षिणेस: मुळ सरकारी पश्चिमेस: रेकॉर्डप्रमाणे
मौ. सासवड , ता. पुरंदरे, जि. पुणे
उत्तरेस :
पो.ख. ० हे ०७ आर असे एकूण ० हे ८८ आर क्षेत्रापैकी श्री. कपिल सुरेश शेवते यांचे अविभक्त हिश्यांचे संपूर्ण क्षेत्र.
गट नं. ० हे. २० आर
पूर्वेस:
४७५/१
दक्षिणेस : मुळ सरकारी पश्चिमेस: रेकॉर्डप्रमाणे उत्तरेस
क्षेत्रापैकी श्री . कपिल सुरेस शेवते यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम , व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. , निरा, ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
पुणे.
श्री. युवराज ना. फरांदे ,
विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ अन्वये.
९
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा , ता. पुरंदर , जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १० ९ ८ / विवअ/म.स.का.क. १५६ / स्था.मा.ज. करणेसंबंधी आदेश / श्री . सिद्धार्थ ज्ञानेश्वर तुपे/ २०२१.- महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १ ९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री . युवराज नारायण फरांदे विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) अन्वये आदेश देतो की , लवादी थकबाकीदार श्री . सिद्धार्थ ज्ञानेश्वर तुपे , रा . मांजरी फाट्याजवळ, फ्लॅट नं. ऐ १०, शिव आराधना सोसायटी हडपसर पुणे ता. हवेली , जि. पुणे, यांचे जामिनदार तथा सहकर्जदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा , ता. पुरंदर , जि. पुण चे कर्ज रक्कम रु. १७,८७,४२९ .०० ( अक्षरी रक्कम रु . सतरा लाख सत्याऐंशी हजार चारशे एकोणतीस रु . फक्त) यामध्ये भरलेली रक्कम वजा जाता दिनांक २ जानेवारी २०२१ पासूनचे व्याज दंडव्याज नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी लवादी थकबाकीदार जामिनदार तथा सहकर्जदार श्री . ज्ञानेश्वर बापुराव तुपे रा . मांजरी फाट्याजवळ , फ्लॅट नं . ऐ १० , शिव आराधना सोसायटी , हडपसर , जि. पुणे यांचे नावावरील स्थावर मालमत्ता या आदेशांतर्गत परिशिष्ट मध्ये नमूद केलेली मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
वसुली दाखला
जमीन मालकाचे नाव
पक्षकाराविरुद्ध
हुकुमनामा क्रमांक
वदिनांक वसुली दाखला
देण्यात आला
आहे त्याचे नाव
श्री . सिद्धार्थ
१०१/ ४१७/१६६/
श्री. ज्ञानेश्वर मौ. हडपसर ,
२०२१
ज्ञानेश्वर तुपे. बापुराव तुपे .
दिनांक
ता. हवेली , जि. पुणे
३० जुलै २०२१
हे.आर. क्षेत्र
चतुःसीमा मिळकत गट क्रमांक
गावाचे नाव तालुका व जिल्हा
सर्व्हे नं . १४ ० हे . ४६.४५ आर पूर्वस:
हिस्सा क्र . १४ / १० ब /१
यांसी आकार ०१.२४ पैसे येणे प्रामाणे
श्री . ज्ञानेश्वर बापुराव
दक्षिणेस: मुळ सरकारी पश्चिमेस : रेकॉर्डप्रमाणे उत्तरेस :
तुपे यांच्या मालकीचे
अविभक्तसामाईक
हिश्यांचे संपुर्ण क्षेत्र .
जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम , व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहिर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे .
पुणे.
भाग दोन (संकीर्ण ) -२
श्री. युवराज ना. फरांदे ,
विशेष वसुली व विक्री अधिकारी ,
महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ अन्वये.
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
विशेष वसुली व विक्री अधिकारी , समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
आदेश
क्रमांक १० ९ ७ /म.स.का.क. १५६/ स्था.मा.ज.क. आदेश / श्री . ज्ञानेश्वर बापुराव तुपे / २०२१.-महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ (१० ) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी , श्री. युवराज नारायण फरांदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १०७ ( १० ) अन्वये आदेश देतो की , थकबाकीदार श्री. ज्ञानेश्वर बापुराव तुपे, रा . मांजरी फाट्याजवळ, फ्लॅट नं. ऐ १० , शिवआराधना सोसायटी, हडपसर पुणे, ता. हवेली , जि. पुणे व त्यांचे जामिनदार तथा सहकर्जदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . निरा, ता. पुरंदर , जि. पुणेचे कर्ज रक्कम रु . ३०,५३,२३८.०० (अक्षरी रक्कम रु . तीस लाख त्रेपन्न हजार दोनशे अडोतीस रु . फक्त) यामध्ये भरलेली रक्कम वजा जाता दिनांक २ मार्च २०२१ पासून पुढे होणारे व्याज , वसुली खर्च व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी श्री . ज्ञानेश्वर बापुराव तुपे तसेच श्री . योगेश नारायण गायकवाड तसेच कै . गोरख शांताराम कोलते यांचे वारसदार श्रीमती शुभांगी गोरख कोलते , कु. गिरीश गोरख कोलते , कु. श्रवणी गोरख कोलते अ.पा.क. श्रीमती शुभांगी गोरख कोलते यांचे नावावरील यांची स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९ ६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ह्या आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास तसेच विक्री करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
ज्या
जमीन मालकाचे वसुली दाखला
नाव
पक्षकाराविरुद्ध
हुकूमनामा क्रमांक
व दिनांक वसुली दाखला
देण्यात आला
आहे त्याचे नाव
(१)
(२)
(३)
श्री . ज्ञानेश्वर १०१ / ४१८ / १. श्री. ज्ञानेश्वर
१६४/२०२१
बापुराव तुपे.
बापुराव तुपे ,
दिनांक
२. श्री . योगेश
नारायण गायकवाड .
३० जुलै २०२१
३. कै . गोरख
शांताराम कोलते ,
यांचे वारसदार
श्रीमती शुभांगी
श्री. योगेश
गोरख कोलते,
कु. गिरीश गोरख नारायण
कोलते , कु. श्रवणी गायकवाड
गोरख कोलते ,
अ. पा. क. श्रीमती ,
शुभांगी गोरख
कोलते.
चौ.मी. क्षेत्र
गावाचे नाव
चतुःसिमा मिळकत नं. गट क्रमांक
तालुका व जिल्हा
(५)
(७)
(४)
(६)
सर्व्हे नं. १४ ० हे. ८०.२ आर + पूर्व :
मौ. हडपसर ,
ता . हवेली , हिस्सा क्र . पो.ख. ० हे . ०३ आर पश्चिम: मूळ सरकारी असे एकुण ० हे. ८३.२ दक्षिण : रेकॉर्डप्रमाणे
जि. पुणे. १०अ/२ /२ /
२/ २/ २/ १/ आर क्षेत्र यांसी आकार उत्तर:
१००.७६ पैसे यापैकी
२/१/ १/१ /१/
श्री. ज्ञानेश्वर बापुराव
/१अ/१ अ/१ अ
/१अ/१ अ/१ / २ / तुपे यांच्या अविभक्त
२अ/ १अ/ १अ सामाईक मालकीचे क्षेत्र .
पूर्व:
मौजे सर्व्हे नं . २१५/१ प्लॉट नं. ५१ ,
हडपसर,
शिवआराधना मधील पश्चिम : मूळ सरकारी २१५/२ ,
ता. हवेली
दुसऱ्या मजल्यावरील दक्षिण : रेकॉर्डप्रमाणे २१८,२१ ९ ,
उत्तर :
२७७/१ , फ्लॅट अ/ १० यांसी
जि. पुणे.
२७७/२. क्षेत्र ५२७ चौ. फूट
म्हणजेच ४८.९ ७
चौ. मी . + टेरेस
८२.२५ चौ. फूट
म्हणजेच ७.६४
चौ. मी.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
(१)
(२)
(५)
(३)
(४)
(७)
(६)
मौजे
मधील प्लॉट नं .
कै. गोरख
सर्व्हे नं.
पूर्व:
शांताराम कोलते
६१६/२ १०० क्षेत्र ५१२.८ ९
सासवड ,
पश्चिम: मूळ सरकारी
चौ. मी. या मधील
यांचे वारसदार
दक्षिण: रेकॉर्डप्रमाणे
ता. पुरंदर ,
उत्तर :
श्रीमती शुभांगी जि. पुणे.
श्री. कृपा तारादत्त
गोरख कोलते,
सहकारी गृहरचना
मर्या . सासवड
कु. गिरीश गोरख
मधील दुमजली
कोलते, कु. श्रवणी
गोरख कोलते
अ. पा . क .
इमारत टाईप सी इमारत मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं .
श्रीमती शुभांगी
गोरख कोलते .
२०१ क्षेत्र ४४.३७
चौ.मी. म्हणजेच ४७७
चौ. फूट यांस नगरपालिका
मा. क्र. ८/१००/५ अशी ही मिळकत.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणेप्रमाणे रक्कम , व्याज , शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या . , निरा , ता. पुरंदर , जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तरी उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल .
सदरचा आदेश दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे , विशेष वसुली व विक्री अधिकारी , महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम, १ ९ ६१ अन्वये .
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी
वार्षिक प्रशासन अहवाल सन २०२०-२०२१
क्रमांक रजिप/ साप्रवि/ वाप्रअ/लेखा-३ / ६२५ ९ / २०२१
ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ (४ ) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे ) नियम , १ ९ ६४ च्या नियम, ९ अन्वये जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची अधिसूचना देणे आवश्यक आहे . त्याअर्थी, मी , इंदुराणी जाखड, ( भा.प्र.से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, रत्नागिरी या ज्ञापनाद्वारे जिल्हा परिषद, रत्नागिरीचा सन २०२०-२०२१ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२१ मधील ठराव क्रमांक ६५८ ने स्विकृत केल्याप्रमाणे प्रसिद्ध केल्याची अधिसूचना देत आहे. सदर अहवालाची प्रत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्यालयी लेखा -३ परिषद शाखा , सामान्य प्रशासन विभाग कार्यासनाकडे अवलोकनार्थ उपलब्ध आहे .
डॉ. इंदुराणी जाखड , ( भा.प्र.से. ) , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, रत्नागिरी .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
वित्त विभाग , जिल्हा परिषद, यवतमाळ
यजिप/वित्त/ संक/कावि/२८४५/ २०२२
प्रपत्र २१- ई
जिल्हा परिषद यवतमाळ सन २०१८-२०१९ चे पंस सेस, जि.प.सेस व देखभाल दुरुस्ती जमा व खर्च
जमा
खर्च लेखाशिर्षक
अ.क्र.
लेखाशिर्षक तपशील
लेखाशिर्षक तपशील
लेखाशिर्षक
अ.क्र.
००२८
सार्वजनिक म . वपरिरक्षण
१
कर व फी
१
२०५९
२११३२९ ३८
२०८१९ ६७५ २ ००२९
२
शिक्षण
-९९८ ९ ७
१०४७९६०६ जमीन महसूल
३
३
२२०५
६१००००
५ ९६७०२४२
कला व संस्कृती
मुद्रांक व नोंदणी शुल्क
४
४
००३५ स्था. मालमत्तेवरील कर
२२१०
२१३८ ९ ४ ९
आरोग्य व कुटुंबकल्याण
वाहन कर
५
००४१
२२१५
१३९१६७७७
पाणीपुरवठा व स्वच्छता
६
पथकर
००४२
६
२२१६ ग्रामीण गृहनिर्माण
००४४
७
७
समाजकल्याण
सेवाकर
३७०१२२५६ ८
८
१७४२५२६३
२२३५ सामाजिक सु.व कल्याण
००४५ विक्री व वसुलीवरील कर
९ ००४९
९
व्याजाची रक्कम
३२८८०५६२
२८८७८२३८
२४०१ कृषीविकास कार्यक्रम
१० ००५९ सार्वजनिक मा . उत्पन्न
१०
११७१७६५७
८३७६७९
२४०३ पशुसंवर्धन
११
१५४९०५३
११
२५०१ गरीबी निमुर्लन कार्यक्रम
००७१ निवृत्ती वेतन
२५१५
६३०९ ७४१०
५५८९ ५३९
पंचायतराज कार्यक्रम
१२
शिक्षण
१२
०२०२
बाजार व जत्रा
१३ ०२०६
२६९७९०
१३
१३८६६३८
२७०२ लघुपाटबंधारे
व्याजप्रदाने
१४
१४
०२१०
२०४९
आरोग्य व कुटुंबकल्याण ३८८५११०
१५
१५
२०७१
०२१५
निवृत्ती वेतने
पाणीपुरवठा व स्वच्छता १५८६६१३८
७६१०
१६
१६
अग्रीम
१९ ३४६५३ ०२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण
नागरी ठेवी
१७ ०२१६
१७
८४४३
१४७७४१४५० ग्रामीण गृहनिर्माण
१८
नागरी अग्रीमे
१८
८५५०
२३२२२६ पशुसंवर्धन व पशुविकास ६२२५७४ ९
०४०३
८००
इतर
मत्स्यव्यवसाय
१९
१९
१४६३७१३ ०४०५
७७२२१७
वनीकरण
२० ०४०६
१०३३६५२० २०
२१
४४०५८१८ ९ २१
कृषीविकास कार्यक्रम
०४३५
पंचायतराज कार्यक्रम
२२ ०५१५
-५६७९९९७५ २२
२३
२३
लघुपाटबंधारे
०७०२
२४ ०८०१
२४
ग्रामीण गृहनिर्माण
अपारंपरिक ऊर्जासाधने
२५
२५ ०८१०
कर्मचाऱ्यांना कर्ज
७६१०
२६
४३७७३८८ २६
नागरी ठेवी
८४४३
२७
१५०५ ९ ५६८६ २७
नागरी अग्रीमे
२८ ८५५०
१४३२४३१ २८
२९
निलंबन लेखे
२९
८६५८
२४८८१४२
३०५०६७५०१
३५८८५४५११ एकूण
एकूण
अखेरची शिल्लक १०६६७१७०३३ ११२०५०४०४३
सुरुवातीची शिल्लक
१४२५५७१५४४
१४२५५७१५४४ एकुण जमा
एकुण जमा
भाग दोन (संकीर्ण ) -३ १४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
प्रपत्र २१- ई
जिल्हा परिषद यवतमाळ सन २०१८-२०१९ चे हस्तांतरित योजना व १३ वा वित आयोग जमा व खर्च
लेखाशिर्षक तपशील
जमा अ.क्र . लेखाशिर्षक
सामान्य प्रशासन
१ २०५३
१४३६७९ ०१६१ १
बांधकाम
२ २०५९
२८७३८७३८६ २
३
शिक्षण
६८६९ २०६७५४ ४ २२१० सार्वजनिक आरोग्य ६४७ ९९ ५ ९ ५७ ५
२२१५
२०५ ९ ५२९ ३२
पाणीपुरवठा
६ २२१६ ग्रामीण गृहनिर्माण
७
समाजकल्याण
६८३७८०७५० ८ २२३५
४८२६७५७५
सामाजिक सुरक्षा
२२३५ माहिल व बालकल्याण -८१२३२०० ९ २४०१
१३०१७८३ ९९
कृषीविभाग
१० २४०३
२६७५४३०७९
पशुसंवर्धन
११ २५१५ पंचायतराज कार्यक्रम १०६ ९ २९ १ ९ ५ १२ २७०२
२०४४०५००४
लघुपाटबंधारे
१३ २८१० अपारंपरिक उर्जा
रस्ते व परिवहन
३०५४
१४
३१३४२००१८ १४
५०५४
३६३८४५०००
मार्ग व पुल
८००
१५
इतर
२२८२४२७ ९ २
११७८५८२१८०२
एकुण
सुरुवातीची शिल्लक २८१३ ९८०३३४
१४५ ९९ ८०२१३६
एकुण जमा
खर्च लेखाशिर्षक तपशील
अ.क्र. लेखाशिर्षक
सामान्य प्रशासन
२०५३
१३९३६०१०५२ बांधकाम
२५७६३१४९ ६ २०५९
३
शिक्षण
६५६८२४७४०१
४
सार्वजानिक आरोग्य
२२१०
५९३००५९३५
५
२२१५
१४२४५९ २३६ पाणीपुरवठा
६
२२१६ ग्रामीण गृहनिर्माण
७
समाजकल्याण
४७१५५१३७३
८
२२३५
२०३०२१०६ सामाजिक सुरक्षा
माहिल व बालकल्याण
२२३५
४३२०९ ६९
९
९ २८००८६१ २४०१ कृषीविभाग
१०
२४०३
२३६०५५४६८ पशुसंवर्धन
पंचायतराज कार्यक्रम
११
२५१५
११२१२२२९ ६
१२
२७०२
१९ ०४६८५०९ लघुपाटबंधारे
अपारंपरिक उर्जा
१३
२८१०
रस्ते व परिवहन
३०५४
३१५८३२ ९९ ४ ५०५४
१०२२७२९ ५१ मार्ग व पुल
८००
१५
इतर
२६४५१९ ७०८
१०७६५१ ९ २३५५ एकुण
अखेरची शिल्लक ३८३४६० ९ ७८१
१४५ ९९ ८०२१३६ एकुण जमा
प्रपत्र २१ -ई
जिल्हा परिषद यवतमाळ सन २०१८-२०१९ चे अभिकरण योजन व खासदार निधी जमा व खर्च
जमा लेखाशिर्षक तपशील
अ.क्र . लेखाशिर्षक
१ २२०५ कला व संस्कृती
२
२८५२५७१०२ २२११ कुटूंब कल्याण
३ २२३५
१४८५२४०५४
सामाजिक सुरक्षा
४
३२७७३५८० २२३५ महिला व बालकल्याण
नैसर्गिक आपती ११६५६७७७४ ५ २२४५
६ २४०१
१९ ७५१८३८
कृषी विभाग
७
३४१२१२५६४ २७०२ लघुपाटबंधारे
८ २८१० अपारंपरिक उर्जा
७५५३२०
१२३०२५१२३ ९ ४५१५ पंचायतराज कार्यक्रम
८००
१०
इतर
७५९ ०९ ४९१
११४३७७६८४६
एकुण
१४७८ ९ ३२७२६
सुरुवातीची शिल्लक
२६२२७०९ ५७२
एकुण जमा
ज्योती भोंडे ,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
जिल्हा परिषद , यवतमाळ .
अ.क
खर्च लेखाशिर्षक तपशील
लेखाशिर्षक
१
२२०५ कला व संस्कृती
२
२२११
२८०६३४३६१ कुटूंब कल्याण
३
२२३५
८५५०७६२० सामाजिक सुरक्षा
४
महिला व बालकल्याण ४५९०६७७६ २२३५
नैसर्गिक आपती
६५५२१२०६
५
२२४५
६
६५५६३०८८ २४०१ कृषीविभाग
७
२७०२
५३९७१३७७४ लघुपाटबंधारे
८
२८१०
अपारंपरिक उर्जा
९२०८६५
९
पंचायतराज कार्यक्रम
४५१५
२० ९ ५१ ९ ८२८ ८००
इतर
१०
२४ ९९ ८ ९ ० ९
१३१८२८६४२७ एकुण
अखेरची शिल्ल्क १३०४४२३१४५
२६२२७०९ ५७२ एकुण जमा
श्रीकृष्ण पांचाळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
जिल्हा परिषद , यवतमाळ.
१५
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
No. SRA / ED / OW/706 / 2021 .-ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा , निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम , १ ९ ७१ चे कलम ३ ब च्या पोट - कलम ( ३ ) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १ ९९ ८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी , महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास ) अधिनियम , १ ९ ७१ चे कलम ३ (क) उप - कलम ( १ ) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.
त्याअर्थी , उक्त कलम ३ ( क) चे उप- कलम ( १ ) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली , २०३४ चे नियम ३३ ( १० ) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे : -
अनुसूची
मौजे भांडूप , तालुका कुर्ला
अ. क्र.
न.भू.क्र.
मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी. ) (१)
(३)
(२)
८३६.२० १
८१६.२०
२००
२
५२५.१०
५२५.१०
२००/१ ते २००/४७
१३६१.३० १३४१.३०
एकूण क्षेत्र ..
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा ( पूर्व) , मुंबई ४०० ०५१.
दिनांक ६ जानेवारी २०२२ .
भाग दोन (संकीर्ण) -४
एकत्रित चतुःसिमा
उत्तरेस
पश्चिमेस
दक्षिणेस
" झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून जाहीर केलेले क्षेत्र (चौ.मी. ) पूर्वेस
(७)
(८)
(४)
(५)
(६)
न.भू.क्र . न.भू.क्र.
न.भू.क्र.
न.भू.क्र.
१९ ८
१९९
२०१
२०८ , २० ९ व रस्ता
सतिश लोखंडे ,
मुख्य कार्यकारी अधिकारी , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
१६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA / ED / OW /706 /3C ( 1 )//2021 .- Whereas , the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B ( 3 ) of Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998;
Whereas , in view of the provision of Section 3C ( 1 ) of the Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment) Act , 1971 the Chief Executive Officer , Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore , in view of the said provision of section 3C ( 1 ) of the Maharashtra Slum Area (Improvement , Clearance and Redevelopment ) Act , 1971. I , undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area " . Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 ( 10) of Development Control and Promotion Regulation , 2034 of Greater Mumbai .
Schedule
VillageBhandup, Taluka Kurla
Area declared
Village
Boundaries
Sr. No.
C.T.S. No.
Area as per Property Card
as "Slum
Rehabilitation
West
East
North
South (Sq . mtr. )
Area" (Sq.mtr .)
(1 ) (2)
(3)
(6)
(8)
(9) (4)
(5)
(7)
200
836.20
C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No.
201
198
199
816.20 525.10
1 `2
Village- Bhandup
525.10
200/1 to 200/47
208 , 209 , & Road Total Area .. 1361.30
1341.30
Slum Rehabilitation Authority ,
SATISH LOKHANDE , Administrative Building ,
ChiefExecutive Officer , Slum Rehabilitation Authority .
Prof.Anant Kanekar Marg , Bandra ( E. ) , Mumbai 400 051 . dated 6th January 2022 .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
मुंबई महागनर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
(बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळून)
[महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ - बी ) अंतर्गत ]
सूचना
क्रमांक झोपुप्रा/ उसंनर/ फेरबदल /पवनसुत सह .गृह.संस्था/ पाचपाखडी/ ठाणे/ २०२१ / ०३ . ज्याअर्थी , महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाने दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ रोजीची अधिसूचना क्रमांक TPS/ १२ ९ ७ /१३१९ / CR- १४८ / ९ ७ / UD -१२ आणि TPS / १२ ९ ७ / १३३ ९ / CR-१४८ / UD - १२ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक-०२ ( पैकी) च्या सुधारीत विकास योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३१ ( १ ) अन्वये मंजुरी दिलेली असून ती विकास योजना दिनांक २२ नोव्हेंबर १ ९९९ पासून अंमलात आली आहे. आणि ई.पी. संदर्भातील विकास योजना दिनांक ०३ एप्रिल २००३ रोजीची अधिसूचना क्रमांक- TPS/१२०१/ २७४/ CR-२८ / २००१ / UD-१२ रोजी प्रसिद्ध केलेली असून ती दिनांक १४ मे २००३ रोजी अंमलात आली आहे. ( यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधण्यात येईल ) आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस ( यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियमावली" असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१८ / प्र.क्र.२३६ / १८ / वियो. व प्रायो. / कलम ३७ (१ क क) (ग) व कलम २० ( ४ ) / नवि-१३ , दिनांक २ डिसेंबर , २०२० अन्वये मंजूरी दिलेली असून ती दिनांक २ डिसेंबर २०२० रोजी अंमलात आली आहे .
आणिज्याअर्थी , महाराष्ट्र शासन , गृहनिर्माण विभागाने ८ सप्टेंबर, २०२० रोजीची अधिसूचना क्रमांक- एमएमआर -२०२० /प्र.क्र.५६/२०२०/ झोपसु अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा , निर्मूलन व पुनर्विकास ) अधिनियम , १ ९ ७१ मधील कलम ३( अ) मधील तरतुदीच्या अधिन राहून "मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , ठाणे " ची त्याच्या अधिकार क्षेत्रासाठी नियुक्ती झालेली आहे . (ज्याला यापुढे "उक्त प्राधिकरण" असे संबोधण्यात येईल. ) .
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना ( सुधारणा ) अधिनियम , १ ९ ६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधण्यात येईल ) चे कलम २ ( १ ९ ) ( बी ) नुसार उक्त प्राधिकरणास त्याच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याकरिता उक्त अधिनियमात अभिप्रेत असणारा नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिलेला आहे आणि उक्त अधिनियमातील कलम ३७ ( १ -ब) अन्वये उक्त विकास योजनेत फेरबदल करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचा अधिकार उक्त प्राधिकरणास प्रदान करण्यात आला आहे. आणि ज्याअर्थी, अभिसरण पद्धतीचा ठराव क्रमांक -२ अ दिनांक ९ सप्टेंबर २०२१ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ - बी ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे उक्त प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रातील मंजुर विकास योजनांमध्ये फेरबदल, सुधारणा इत्यादी करण्याबाबत उक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी, यांना जनतेकडून सूचना / हरकती मागविण्याची , व त्यावरील चौकशी करून सुनावणी घेण्याची व त्याअनुषगांने शासनास उक्त अधिनियमाच्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर करण्यासाठीचे , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी , उक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी , यांना प्रदान करण्यात आलेले आहेत .
आणि ज्याअर्थी , मौजे-पाचपाखडी, ता. ठाणे , जिल्हा-ठाणे , प्रभाग क्रमांक-२ पैकी, विभाग क्रमांक-११ , येथील नगर भूमापन क्रमांक. ५२७ , ५२८ आणि ५२ ९ ( ज्याला यापुढे "उक्त जमीन" असे संबोधण्यात येईल. ) ही अधिसूचित झोपडपट्टी वसाहत असून ती पवनसूत सहकारी गृह- निर्माण संस्था लि. या नावाने झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते (ज्याला यापुढे "उक्त झोपडपट्टी" असे संबोधण्यात येईल. ) आणि ज्याअर्थी , उक्त जमीनीच्या क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी उक्त झोपडपट्टी मध्ये झोपडपट्टीवासीयांना समायोजित करणे आवश्यक असल्याने उक्त जमीनीचा विकास उक्त झोपडपट्टीच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उक्त नियमावलीतील विनियम क्र. १४.७ च्या तरतुदीनुसार करण्याचे प्रस्तावित केलेले आहे .
आणि ज्याअर्थी , पुर्व मंजुर उक्त झोपडपट्टीच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेलगत उक्त जमिनीवर झोपडपट्टी आहे. आणि उक्त विकास योजनेत , उक्त जमिनीवर नाला दर्शविलेला असून त्यामुळे उक्त जमिनीवरील झोपडपट्टीच्या पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करणे कठीण झालेले आहे. त्यामुळे उक्त विकास योजनेत उक्त जमिनीचे क्षेत्र रहिवास विभागामध्ये दर्शविणे आवश्यक आहे .
भाग दोन (संकीर्ण ) -४अ १८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , उक्त नियमावलीतील विनियम क्र. १४.७.६ चे उप नियम ( iii ) मधील तरतुदींस अनुसरून उक्त झोपडपट्टीतील झोपडपट्टीवासीयांचा त्याच ठिकाणी पुनर्वसनाचा हक्क कायम करण्यासाठी , उक्त विकास योजनेतील , उक्त जमिनीवरील , "नाला " म्हणून दर्शविलेले क्षेत्र वगळून "रहिवास" विभागामध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रस्तावित करणे उक्त प्राधिकरणास आवश्यक वाटेत. (ज्याला यापुढे "उक्त फेरबदल" असे संबोधण्यात येईल) .
आणि ज्याअर्थी , आता उक्त प्राधिकरण, उक्त अधिनियमाच्या कलम ३७( १ - ब ) मधील तरतुदीअन्वये खाली नमूद केलेल्या उक्त फेरबदलावर जनतेकडून , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्यात सूचना/ हरकती मागवित आहे.
प्रस्तावित फेरबदल
उक्त विकास योजनेतील, उक्त जमिनीवर दर्शविलेला "नाला" वगळून "रहिवास " विभागामध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहेत.
उक्त फेरबदल लाल रंगात दर्शविणारा नकाशा ( १ ) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, दुसरा मजला , महानगरपालिका भवन , चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे ( २ ) जिल्हाधिकारी , ठाणे जिल्हा, पहिला मजला , जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे ( ३ ) सहायक संचालक , नगररचना , ठाणे शाखा , तिसरा मजला , जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे ( ४ ) सहायक संचालक, नगररचना, शहर विकास विभाग , चौथा मजला, महानगरपालिका भवन, चंदनवाडी पाचपाखडी , ठाणे ( ५ ) मुख्य कार्यकारी अधिकारी , मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , ठाणे महानगरपालिका मंडई इमारत , खेवरा सर्कल, मानपाडा, ग्लॅडी अल्वारीस रस्ता, ठाणे (पश्चिम) ४०० ६१० यांच्या कार्यालयात उपलब्ध असून कार्यालयीन वेळेत पाहता येईल.
उक्त फेरबदल संदर्भात काही सूचना / हरकती असतील तर त्या लेखी स्वरुपात मुख्य कार्यकारी अधिकारी , मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , ठाणे महानगरपालिका मंडई इमारत, खेवरा सर्कल , मानपाडा , ग्लॅडी अल्वारीस रस्ता , ठाणे ( पश्चिम) ४०० ६१० यांच्या कार्यालयात सदर अधिसूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत सादर कराव्यात त्यानंतर प्राप्त झालेल्या सूचना / हरकतीचा विचार केला जाणार नाही .
सतिश लोखंडे , ठाणे ,
दिनांक ५ जानेवारी २०२२ .
मुख्य कार्यकारी अधिकारी , मुंबई महानगर प्रदेश, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , ठाणे .
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९, २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुणे ४११ ००४
जाहीर निवेदन
क्रमांक रा.म./सभा-घटना/७२३ ९
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम ५ ( १ ) वर्ग ब( एक ) अन्वये मुंबई विद्यापीठ , मुंबई यांच्या दिनांक २ ९ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार डॉ . अजय मुरलीधर भामरे, रामानंद आर्या डी.ए.व्ही. महाविद्यालय , भांडुप (पू. ) मुंबई यांना विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नामनियुक्त केले आहे.
महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या राज्यमंडळावरील सदस्यत्वाची मुदत राहील अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधिन राहून अथवा मंडळ अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम क्रमांक ८ ( १ ) ( १ ए ) मधील तरतुदीनुसार शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वर्षांचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडले त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व संपुष्टात येईल.
राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे त्या मंडळाकडून शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील . अशी तरतूद असल्याने डॉ. अजय मुरलीधर भामरे यांचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
पुणे,
दिनांक ३१ डिसेंबर २०२१ .
डॉ. अशोक भोसले, सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे ४११ ००४ .
२०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२ /पौष २३-२९, शके १ ९ ४३
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुणे ४११ ००४
जाहीर निवेदन
क्रमांक रा.म. /सभा- घटना/ ७१ ९ ६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५ ( १ ) वर्ग ब( एक) अन्वये डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद यांच्या दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार डॉ . लांब व्यंकट बजरंग , इतिहास विभाग , इंद्रराज कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , सिल्लोड, जि. औरंगाबाद ४३१ ११२ यांना विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नामनियुक्त केले आहे .
महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या राज्यमंडळावरील सदस्यत्वाची मुदत राहील अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधिन राहून अथवा मंडळ अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम क्रमांक ८ ( १ ) ( १ ए ) मधील तरतुदीनुसार शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून चार वर्षांचा कालावधी अथवा त्यांचा सेवानिवृत्ती दिनांक यापैकी जे अगोदर घडले त्या तारखेस राज्यमंडळावरील सदस्यत्व संपुष्टात येईल.
राज्यमंडळाचे सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून आलेल्या किंवा नामनिर्देशित किंवा पदनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे त्या मंडळाकडून शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील. अशी तरतूद असल्याने डॉ. लांब व्यंकट बजरंग यांचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
पुणे,
दिनांक २८ डिसेंबर २०२१ .
श्रीम. अनुराधा ओक, (प्र. ) सचिव , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे ४११ ००४ .
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , जानेवारी १३-१९ , २०२२/ पौष २३-२९ , शके १ ९ ४३
Serial No. M- 2177
Notice
NOTICE is hereby given that the Certificate(s ) for Equity 108 Shares face value Rs . 10/- Certificate No. 10781 , Dist . Nos . 22268139 to 22268246 , Folio No. S006543 Of ABBOTT INDIA LTD . Standing in the name ( s ) of Shilpa Amit Jhaveri & Amit Pravinchandra Jhaveri has /have been lost or mislaid and the undersigned has /have applied to the Company to issue duplicate Certificate(s ) for the said shares . Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office . ABBOTT INDIA LTD , 3-4 CORPORATE PARK, SION - TROMBAY ROAD , MUMBAI - 400 071 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate (s).
Date : 8th January 2022 .
SHILPA AMIT JHAVERI , AMIT PRAVINCHANDRA JHAVERI , Name ( s) of Shareholder (s ) .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .