Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव नगर विकास विभाग यांजकडील मौजे होळकरवाडी प्रारूप नगर रचना योजनाक्रमांक 5 या योजनेच्या लवादांची नियुक्ती करणेबाबत अधिसूचना. (2) By Section Officer, Law and Judiciary Department, Notification regarding appointment of Special Public Procecntor. (3) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील मौजे माळशिरस, तालुका पुरंदर येथील जमिनींचेक्षेत्र वगळणेबाबत. (4) नगराध्यक्षा, गडहिंग्लज नगरपरिषद, कोल्हापूर यांजकडील अंतिम विकास योजनेत फेरबदल करणेबाबत जाहीरसूचना. (5) अपर निबंधक सहकारी संस्था यांजकडील जनसेवा सहकारी बँक, पुणे या बँकेच्या पोट-नियम दुरुस्तीबाबत आदेश. (6) कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1, देवराष्ट्रे, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये जाहीर प्रकटन. (7) मुख्याधिकारी, कुर्डूवाडी नगरपरिषद, सोलापूर यांजकडील विकास योजनेत बदल करणेबाबत जाहीरनामा. (8) पोलीस उपआयुक्त, पुणे शहर यांजकडील वाहतूकविषयक अधिसूचना. (9) उपविभागीय अधिकारी कडेगाव उपविभाग व पाटण उपविभाग यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1986 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना.

Published 13 January 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-13.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.