महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ८, अंक ४] बुधवार, जानेवारी १९, २०२२/पौष २९, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्यांक विकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ जानेवारी २०२२.
अधिसूचना
वक्फ अधिनियम, १९९५.
क्रमांक वक्फ २०२०/प्र.क्र.१०/कार्यासन-४.---- वक्फ अधिनियम, १९९५ (१९९५ चा ४३) यामधील कलम १४ च्या पोट-कलम (९) आणि पोट-कलम (१) मधील खंड (ब) मधील उप खंड (दोन) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, श्री. फारुख अन्वर शाह, विधानसभा सदस्य, हे महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे मुस्लीम सदस्य असल्याने आणि '' महाराष्ट्र विधानमंडळाचे मुस्लीम सदस्य '' या निर्वाचक गणातून उचितरित्या निवडून आल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यांची निवडणूक, यांनी घोषित केले असल्याने, त्यांची पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एक सदस्य म्हणून नियुक्ती करत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संदेश तडवी, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी १९, २०२२/पौष २९, शके १९४३ MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 19th January 2022.
NOTIFICATION
WAQF ACT, 1995.
No. Waqf 2020/C.R.10/Desk-4.–– In exercise of the powers conferred by sub-section (9) and sub-clause (ii) of clause (b) of sub-section (1) of section 14 of the Waqf Act, 1995 (43 of 1995), the Government of Maharashtra hereby appoints Shri Faruque Anwar Shah, the Member of Maharashtra Legislative Assembly being the Muslim Member of the State Legislature of the Maharashtra and duly declared elected from the electoral college of the Muslim Members of the State Legislature of the Maharashtra, by the Returning Officer, Elections to the Members of the Maharashtra State Board of Waqf, as a Member of Maharashtra State Board of Waqf, having its headquarters at Panchakki, Aurangabad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANDESH TADVI,
Joint Secretary to Government.