Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्य निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील प्रभाग क्रमांक 16-अ च्या पोट-निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत प्रकटन.

Published 20 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - ३ ] गुरुवार, जानेवारी २०, २०२२ / पौष ३०, शके १९४३

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांजकडून

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

पोट-निवडणूक २०२१ - प्रभाग क्रमांक १६-अ

निवडणूक निकालाचे प्रकटन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (अनुसूची ड) प्रकरण-१, निवडणूक नियम क्रमांक ३९(२) अन्वये

क्रमांक मनपा/प्रशावि/पोट-निवडणूक-३९९/२०२१-२२.--- मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र.क्र. १८/का-५, दिनांक १७ डिसेंबर २०२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे जाहीर करतो की, मंगळवार, दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्याचे नाव, राहण्याचे ठिकाण, पक्षाचे नाव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (अनुसूची ड), प्रकरण १, नियम ३९(२) अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

प्रभाग क्रमांक जागा आरक्षण निर्वाचित सदस्याचे नाव पत्ता

पक्ष व नाव

(१) (२) (३)

(४)

(५)

(६) १६ खणभाग, अ सर्वसाधारण शिकलगार तौकि हारुण घ. नं. १५२६-२७, पंचमुखी इंडियन नॅशनल नळभाग.

मारुती रोड, पाथरवट गल्ली, काग्रेस. सांगली-४१६ ४१६.

नितीन कापडणीस, मुख्य निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.

सांगली, १९ जानेवारी २०२२.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-३६४, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- ३
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-20.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.