RNI No. MAHBIL /2009/35574 सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक २ ]
शुक्रवार , जानेवारी २१ , २०२२ / माघ १ , शके १ ९ ४३ [ पृष्ठ ५ , किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१ / सार्वत्रिक निवडणूक/ दापोली न.पं. / २०२२. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ मधील कलम १९ ( १ ) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी . एन . पाटील , जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दापोली नगर पंचायतीच्या १३ प्रभागांसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी व ४ प्रभागांसाठी दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत : -
अनुक्रमांक (१)
निवडून आलेल्या सदस्याचे नाव (२)
१
मेमन अरीफ अ . गफार
२
गिलगीले नौशीन फिरोज
३
रखांगे खालीद अब्दुल्ला
४
तलघरकर महिबुब कमरुद्दीन मोरेममता बिपीन
५
बोत्रे साधना बाळासाहेब
६
७
घाग कृपा शशांक
८
क्षीरसागर रविंद्र गंगाराम
९
चिपळूणकर अझिम महमद १० खानविलकर शिवानी सुरेश भाग एक- अ (को.वि.पु)-८-१
प्रभाग क्रमांक (३)
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (४)
१
सर्वसाधारण
२
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
३
४
सर्वसाधारण
५
सर्वसाधारण महिला
६
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
७
८
सर्वसाधारण
९
सर्वसाधारण
सर्वसाधारण महिला
१०
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी २१ , २०२२/ माघ १ , शके १ ९ ४३ (१)
(३)
(४)
(२)
सर्वसाधारण
११
११
रखांगे अन्वर अब्दुल गफूर
सावंत रिया रुपेश
१२
१२
अनुसूचित जाती महिला
१३
शिर्के प्रिती सतीश
१३
सर्वसाधारण महिला
१४
सर्वसाधारण
१४ कलकुटके संतोष दताराम
सर्वसाधारण महिला
१५
लांजेकर अश्विनी अमोल
१५
१६
साळवी जया अजय
१६
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
शिगवण विलास राजाराम
१७
१७
रत्नागिरी,
दिनांक २० जानेवारी २०२२ .
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी , रत्नागिरी .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१ , २०२२/ माघ १ , शके १ ९ ४३
BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No.MUN -1 /General Election/Dapoli N.P./2022 . In exercise of the power vested in sub- section (1) of section 19 of Maharashtra Municipal Councils . Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965 and the said powers delegated to the Collector by the State Election Commission , I , Dr. B.N. Patil , Collector , Ratnagiri hereby publish the names of the candidates who has been declared elected as Councillor of the Nagar Panchayat Dapoli , from the wards and seats shown against their names , in the General Election held on 21st December , 2021 for 13 ward and on 18th January 2022 for 4 wards .
Name of the Elected Councillor No. (2)
Sr. No. (1)
1
Memon Arif A Gafar
2
Gilgile Nausheen Firoz
3
Rakhange Khalid Abdulla 4
Talgharkar Mahiboob Kamruddin 5
More Mamata Bipin
6
Botre Sadhana Balasaheb 7
Ghag Krupa Shashank
8
Kshirsagar Ravindra Gangaram 9
Chiplunkar Azim Mahmad 10
Khanvilkar Shivani Suresh 11
Rakhange Anwar Abdul Gafur 12
Sawant Riya Rupesh
13
Shirke Preeti Satish
14 Kalkutke Santosh Dattaram 15 Lanjekar Ashwini Amol
16
Salvi Jaya Ajay
17
Shigwan Vilas Rajaram
Ratnagiri ,
dated 20th January , 2022 .
भाग एक- अ (को.वि.पु).-८-२
Ward No. (3)
Remarks ( Whether the seat is reserved and if so , for whom) (4)
1
General
2
General Women
3
General
4
General
5
General Women
6
General Women
7
General Women
General
8
9
General
General Women
10
11
General
12
Scheduled Caste Women 13
General Women
14
General
15
General Women
16
General Women
General
17
DR. B. N. PATIL , Collector , Ratnagiri .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी २१ , २०२२/ माघ १, शके १ ९ ४३
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र -१ / सार्वत्रिक निवडणूक / मंडणगड न.पं. / २०२२ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम १९ ( १ ) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. बी. एन. पाटील , जिल्हाधिकारी , रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , मंडणगड नगर पंचायतीच्या १३ प्रभागांसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी व ४ प्रभागांसाठी दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत : -
अनुक्रमांक (१)
निवडून आलेल्या सदस्याचे नाव (२)
बेर्डे सोनल सचिन
१
२
गोवळे सेजल निलेश
लेंडे प्रियांका दिनेश
३
४
दाभीळकर मुस्ताक इस्माईल जाधव योगेश वसंत
५
६
सापटे सुभाष महादेव
७
सापटे निलेश बाळाराम
८
सापटे राजश्री दिनेश
९
किंजळे प्रमिला संजय
१० तलार मुकेश अनंत
जाधव विनोद वसंत
११
१२ हातमकर मनिषा सुधीर
१३ मर्चडे आदेश मधुकर
१४
मर्चडे रेश्मा हरेश
रेगे वैशाली गणेश
१५
१६ कोकाटे वैभव राम
१७ शिगवण समृद्धी शैलेश
रत्नागिरी,
दिनांक २० जानेवारी २०२२ .
शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी) (४)
प्रभाग क्रमांक (३)
१
सर्वसाधारण महिला
२
सर्वसाधारण महिला
३
सर्वसाधारण महिला
४
सर्वसाधारण
सर्वसाधारण
५
६
सर्वसाधारण
७
सर्वसाधारण
८
सर्वसाधारण महिला
९
सर्वसाधारण महिला
१०
सर्वसाधारण
सर्वसाधारण
११
१२
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
१३
१४
अनुसूचित जाती महिला १५
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
१६
१७
सर्वसाधारण महिला
डॉ. बी. एन . पाटील,
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २१ , २०२२/ माघ १ , शके १ ९ ४३
BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN - 1 /General Election/ Mandangad N.P./2022 . In exercise of the power vested in sub - section ( 1 ) of section 19 of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965 and the said powers delegated to the Collector by the State Election Commission , I, Dr. B. N. Patil , Collector , Ratnagiri hereby publish the names of the candidates who has been declared elected as Councillor of the Nagar Panchayat Mandangad , from the wards and seats shown against their names , in the General Election held on 21st December 2021 for 13 wards and on 18th January 2022 for 4 wards .
Name of the Elected Councillor
(2)
Ward No. (3) Sr. No. (1)
1 1
Berde Sonal Sachin
2
2 Govale Sejal Nilesh
3
3 Lende Priyanka Dinesh 4
4 Dabhilkar Mustak Ismail 5
5 Jadhav Yogesh Vasant
6 6 Sapate Subhash Mahadev
7 7 Sapate Nilesh Balaram
8
8 Sapate Rajshree Dinesh 9
9 Kinjale Pramila Sanjay
10 10 Talar Mukesh Anant
11
11 Jadhav Vinod Vasant
12 12 Hatamkar Manisha Sudhir 13
13 Marchande Adesh Madhukar 14
14 Marchande Reshma Haresh
15 15 Rege Vaishali Ganesh
16 16 Kokate Vaibhav Ram
17 17 Shigwan Samruddhi Shailesh Ratnagiri ,
dated 20th January , 2022 .
Remarks ( Whether the seat is reserved and if so , for whom) (4)
General Women
General Women
General Women
General
General
General
General
General Women
General Women
General
General
General Women
General
Scheduled Caste Women
General Women
General
General Women
DR . B. N. PATIL ,
Collector , Ratnagiri .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .