Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 9 (24-1-2022) महसूल व वन विभाग अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्‍याचा आणि पारदर्शकतेचा हक्‍क अधिनियम, २०१३. क्रमांक संकीर्ण-2021/प्र.क्र.25/अ-3

Published 24 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ८, अंक ५] सोमवार, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ [पृष्ठे १४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मु ंबई ४०० ०३२, दिनांक २४ जानेवारी, २०२२.

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.२५/अ-३.- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद के लेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद के लेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद के लेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद के लेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश ¨ उक्त प्रकल्प ख् असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता के वळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित के ले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते;

भाग चार-अ-९—१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

(अ) मौजे माण-

(१) अनुक्रमांक १,२,३,४,८,१६ व १८ मधील नोंदी 'वगळण्यात' येत आहेत.

(२) अनुक्रमांक ५ मधील नोंद "१९९.९०" ऐवजी "१६५.३८" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ६, मधील नोंद "२१६८२" ऐवजी "२१६८०"असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ९, मधील नोंद "७९६९" ऐवजी "७९३८.००" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक १०, मधील नोंद "९३९२.००"ऐवजी "९४४१.००"असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ११, मधील नोंद "३६१५०.००" ऐवजी "३५९८७.००"असे वाचावे.

(७) अनुक्रमांक १२, मधील नोंद "१००६०.००" ऐवजी "१००४३.००"असे वाचावे.

(८) अनुक्रमांक १३, मधील नोंद"१३९६.००" ऐवजी "१७८.००"असे वाचावे.

(९) अनुक्रमांक १४, मधील नोंद "२६५५८.००" ऐवजी "२६५८५.००"असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक १५, मधील नोंद "२००.००" ऐवजी "१९५.००"असे वाचावे.

(११) अनुक्रमांक १९, मधील नोंद"४८०४.००" ऐवजी "६७५०.००"असे वाचावे.

(१२) अनुक्रमांक १९ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ.क्र मौजे तालुका / जिल्हा भूमापन किंवा गट क्र. स ंपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये)
(१) )२( )३( )४( )५(
१९ अ माण म ुळशी, पुणे क ॅ नेल ५००.००
१९ ब माण म ुळशी, पुणे नाला १६७२.००
१९ क माण म ुळशी, पुणे /३ १८६ ४१४.००
१९ ख माण म ुळशी, पुणे १९१ ३५१८९.००
१९ ग माण म ुळशी, पुणे १९४ ८६०१.००
१९ घ माण म ुळशी, पुणे १९३ ५७९६.००
१९ ड माण म ुळशी, पुणे १८० १००७.८०
१९ च माण म ुळशी, पुणे १८१ ९८८.५४
१९ छ माण म ुळशी, पुणे १८५ ३१०९.५९
१९ ज माण म ुळशी, पुणे १८४ ७७६.५५
१९ झ माण म ुळशी, पुणे १८३ २५१७.८९
१९ त्र माण म ुळशी, पुणे १८६ १९२१.४५
१९ ट माण म ुळशी, पुणे १७३ १६७१.८७
१९ ठ माण म ुळशी, पुणे १७४ ७२१.२८
१९ ढ माण म ुळशी, पुणे १९२ २६४.४७
१९ ण माण म ुळशी, पुणे १८८ १०७१.००
१९ त माण म ुळशी, पुणे MIDC ४२६.९३
१९ थ माण म ुळशी, पुणे १६२ ३२०३.३३
१९ द माण म ुळशी, पुणे १६० ६३२.००
१९ ध माण म ुळशी, पुणे १६१ ४७४०.१०
१९ न माण म ुळशी, पुणे NALA १७५४.३१
१९ प माण म ुळशी, पुणे १९२ ४९१५.१०
१९ फ माण म ुळशी, पुणे १९३ ३८३४.६६
१९ भ माण म ुळशी, पुणे १९४ ७४९५.२०
१९ म माण म ुळशी, पुणे १९६ ३८४८.००
१९ य माण म ुळशी, पुणे १९५ १३६२.०९
१९ र माण म ुळशी, पुणे १५७ १७७९.३६
१९ ल माण म ुळशी, पुणे १५४ ५७१७.६८

(ब) मौजे हिंजवडी -

(१) अनुक्रमांक २०,२१ व २६ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक २२, मधील नोंद "३१६.९२"ऐवजी "७७.६१"असे वाचावे.

(३) अनुक्रमांक २३, मधील नोंद "१७७.९२" ऐवजी "३४.१३"असे वाचावे.

(४) अनुक्रमांक २६ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ.क्र. (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र ( चौरस मीटर मध्ये) (५)
अ २६ हिंजवडी म ुळशी, पुणे १९ ५८६.७८
ब २६ हिंजवडी म ुळशी, पुणे २९ ४४३.९३
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ (क) मौजे वाकड -

(१) अनुक्रमांक २९, ३०, ३२, ३३ व ३४ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक २७, मधील नोंद "७७१.१५".ऐवजी "६४५.०४" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक २८,मधील नोंद"११.७०" ऐवजी "१.२४" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ३१, मधील नोंद "३१३.८०"ऐवजी"४६८.७३"असे वाचावे.

अ.क्र. (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (५)
३४ अ वाकड म ुळशी, पुणे गाव रस्ता ६१.२५
३४ ब वाकड म ुळशी, पुणे १०/३ १८.०४
३४ क वाकड म ुळशी, पुणे १०/४ ६२.३६
३४ ख वाकड म ुळशी, पुणे १०/३ १३८.४४
३४ ग वाकड म ुळशी, पुणे १०/४ ७८४.०९
३४ घ वाकड म ुळशी, पुणे ७/१ ६६१.४४
३४ड वाकड म ुळशी, पुणे /१ १६० ११.५७
३४ च वाकड म ुळशी, पुणे गाव रस्ता ३.७८
३४ छ वाकड म ुळशी, पुणे ७/१ २५३.२५
३४ ज वाकड म ुळशी, पुणे ७/२ ५.९४
३४ झ वाकड म ुळशी, पुणे ७/३ १३५.८४
३४ त्र वाकड म ुळशी, पुणे ६/३ ८२१.५२
३४ ट वाकड म ुळशी, पुणे ८/१ ३५८.४५
३४ ठ वाकड म ुळशी, पुणे ८/२ २०.१२
३४ ढ वाकड म ुळशी, पुणे ८/४ ९७.८८

(ड) मौजे म्हाळु ंगे -

(१) अनुक्रमांक ३५ व ४८ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक ३६, मधील नोंद "१६२.००"ऐवजी "१७५.००" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ३७, मधील नोंद "१३०.८०"ऐवजी "१२०.५४" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ३८, मधील नोंद "१२०.०७"ऐवजी "११२.११" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ३९, मधील नोंद "८२.९१"ऐवजी "८०.५६" असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ४०, मधील नोंद "८०.९८"ऐवजी "७९.९९" असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ४१, मधील नोंद "१३२.६२"ऐवजी "१३२.५९" असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ४२, मधील नोंद "१०२.६३"ऐवजी "१३०.२७" असे वाचावे.

(९) अनुक्रमांक ४३, मधील नोंद "४२.९१" ऐवजी "१२२.७५" असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक ४४, मधील नोंद "११८.१७"ऐवजी "९३.१८" असे वाचावे.

(११) अनुक्रमांक ४५, मधील नोंद "२८५.१५"ऐवजी "२७६.८२" असे वाचावे.

(१२) अनुक्रमांक ४६, मधील नोंद "८२.२"ऐवजी "८८.६३" असे वाचावे.

(१३) अनुक्रमांक ४७, मधील नोंद "७१३.३३"ऐवजी "६७५.२४" असे वाचावे.

(१४) अनुक्रमांक ४९, मधील नोंद "५९.५२"ऐवजी "३२.८८" असे वाचावे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ ५ (१५) अनुक्रमांक ५०, मधील नोंद "१४३१.५५"ऐवजी "१३४०.९५" असे वाचावे.

(१६) अनुक्रमांक ५१, मधील नोंद "११४३.५१"ऐवजी "११५२.३८" असे वाचावे.

(१७) अनुक्रमांक ५२,मधील नोंद "९५५.३१"ऐवजी "८४२.५९" असे वाचावे.

(१८) अनुक्रमांक ५२ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ.क्र. (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र ( चौरस मीटर मध्ये) (५)
५२ अ म्हाळु ंगे म ुळशी, पुणे ७/३३ ४.१७
५२ ब म्हाळु ंगे म ुळशी, पुणे ७/३४ ३३१.२४
५२ क म्हाळु ंगे म ुळशी, पुणे ९/११ ४१.७६

(ई) मौजे बालेवाडी -

(१) अनुक्रमांक ५५,५६,५७,५९,६१,६३,६५ व ६६ मधील नोंदी ¨वगळण्यात ख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक ५३, मधील नोंद "४७५.१९" ऐवजी "२११.६९" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ५४, मधील नोंद "८७५.९९"ऐवजी "७४६.६६" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ५८ मधील नोंद "४१८.४७"ऐवजी "४५८.७३२" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ६०, मधील नोंद"२१२.२३" ऐवजी "३१.०६" असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ६२, मधील नोंद "५६४.८०" ऐवजी "४७८.३९" असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ६४, मधील नोंद "१८.६९" ऐवजी "१०८.०३" असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ६७, मधील नोंद"१२१६.१९" ऐवजी "१०२४.४६" असे वाचावे.

(फ) मौजे बाणेर-

(१) अनुक्रमांक ७०,७४ व ७६ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक ६९, मधील नोंद "३२७.५८"ऐवजी "५.५४" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ७१, मधील नोंद "०.४०" ऐवजी "५३.५८" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ७२, मधील नोंद "७८.७६" ऐवजी "३१२.८३" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ७३, मधील नोंद "६.८५"ऐवजी "४.६४" असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ७५, मधील नोंद "२१०.५४"ऐवजी "३०२.४७" असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ७७, मधील नोंद "५०.४४" ऐवजी "३०७.९८" असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ७७ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ.क्र. (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र ( चौरस मीटर मध्ये) (५)
७७ अ बाणेर हवेली, पुणे ८२ ३२१.९७
७७ ब बाणेर हवेली, पुणे १ व मौजे गावठाण १७५.७९

भाग चार-अ-९—२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ (ग) मौजे पाषाण - (१) अनुक्रमांक ७८मधील नोंद ¨वगळण्यातख् येत आहेत.

(ह) मौजे औंध--

(१) अनुक्रमांक ८४,८६,८७,८८ व ९२ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक ८१, मधील नोंद "१९३.४८" ऐवजी "४९.८३" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ८२, मधील नोंद "२९३.५३" ऐवजी "४३७.१८" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ८३, मधील नोंद "१७८.८२" ऐवजी "७२.९३" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ८९, मधील नोंद "३०.६६" ऐवजी "२.२५" असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ९०, मधील नोंद "६१.२६" ऐवजी "२०.७६" असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ९१ मधील नोंद "१५६.८१" ऐवजी "२७९.८४" असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ९३ मधील नोंद "३०८.३१" ऐवजी "५१४.०८" असे वाचावे.

(९) अनुक्रमांक ९४ मधील नोंद "१०८.९७" ऐवजी "२८६.३५" असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक ९४ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ .क्र (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (५)
९४ अ औंध पुणे शहर, पुणे ८३ १८१.२६

(घ) मौजे भांबुर्डा

(१) अनुक्रमांक ९५,९६,९९,१००,१०४,१०५,१०६,१०७,१०८,१०९,११४,११६,११७ व १२३ मधील नोंदी ¨वगळण्यातख् येत आहेत.

(२) अनुक्रमांक ९७ मधील नोंद "१८०.९०"ऐवजी "२३.२५" असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ९८ मधील नोंद "२७५.९८"ऐवजी "२२२.०८" असे वाचावे.

(४) अनुक्रमांक १०१ मधील नोंद "२००.५९"ऐवजी "४५१.०३" असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ११३ मधील नोंद "२२१.१८"ऐवजी "२१२.१८" असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ११८, मधील नोंद "३२.७०"ऐवजी "१३.९६" असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ११९ मधील नोंद "१५७.७१" ऐवजी "१११.५६" असे वाचावे.

(८) अनुक्रमांक १२१ मधील नोंद "४८१.१६"ऐवजी "४६०.३४" असे वाचावे.

(९) अनुक्रमांक१२२ मधील नोंद"६१६.७४"ऐवजी "६०००.००" असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक १२३ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे,

अ.क्र (१) मौजे (२) तालुका/जिल्हा (३) भूमापन किंवा गट क्र. किंवा सि.स.क्र. (४) स ंपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (५)
१२३ अ भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८५ ३०२.३६
१२३ ब भांबुर्डा पुणे शहर, पुणे १७९ ६८.०२
१२३ क भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८५ ५४४.३८
१२३ ख भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८६ २७६.५०
१२३ ग भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८६ ५८.९४
१२३ घ भांबुर्डा पुणे शहर, पुणे अ १३३ ०.६५
१२३ ड भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ६२.९८
१२३ च भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ४.५२
१२३ छ भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ६.५०
१२३ ज भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ३८.६४
१२३ झ भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १०९.१५
१२३ त्र भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १२७.८३
१२३ ट भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १४.७४
१२३ ठ भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३४ २५.४८
१२३ ढ भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३५ ५९.१०
१२३ ण भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३६ १६१.६५
१२३ त भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८ ७९.१८
१२३ थ भांबुर्डा पुणे शहर, पुणे रस्ता १३८०.००

अनुसूची दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचे नाव - हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३

संपादन करणाऱ्या - महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

अभिकरणाचा तपशील

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय इंगळे, शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ-९—३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 24 January, 2022.

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna-2021/C.R.25/A-3.- WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as "the said project");

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempt the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE- I

Description of Lands

(A) In the entries related to Village Maan-

(1) Entries at Serial No.1, 2, 3, 4, 8, 16, 18 shall be 'deleted';

(2) In Entry at Serial No. 5 for the figures "199.00" the figures "165.38" shall be Substituted;

(3) In Entry at Serial No. 6, for the figures "21682" the figure "21680" shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 9, for the figures "7969.00" the figure "7938.00" shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 10, for the figures "9392.00" the figure "9441.00" shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 11, for the figures "36150.00" the figure "35987.00" shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 12, for the figures "10060.00" the figure "10043.00" shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 13, for the figures "1396.00" the figure "178.00" shall be substituted

(9) In Entry at Serial No. 14, for the figures "26558.00" the figure "26585.00" shall be substituted;

(10) In Entry at Serial No. 15, for the figures "200.00" the figure "195.00" shall be substituted;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ ९

(11) In Entry at Serial No. 19, for the figures "4804.00" the figure "6750.00" shall be substituted;

(12) After entry at Serial No.19, the following entries shall be newly added namely :—

Sr. No. Village Taluka/ District Sr. No or Gut No. Approximate Area (Square Meter)
(1) )3( )4( )5( )6(
19 A Maan Mulashi, Pune Canal 500.00
19 B Maan Mulashi, Pune Nala 1672.00
19 C Maan Mulashi, Pune 186/3 414.00
19 D Maan Mulashi, Pune 191 35189.00
19 E Maan Mulashi, Pune 194 8601.00
19 F Maan Mulashi, Pune 193 5796.00
19 G Maan Mulashi, Pune 180 1007.80
19H Maan Mulashi, Pune 181 988.54
19I Maan Mulashi, Pune 185 3109.59
19J Maan Mulashi, Pune 184 776.55
19K Maan Mulashi, Pune 183 2517.89
19L Maan Mulashi, Pune 186 1921.45
19M Maan Mulashi, Pune 173 1671.87
19N Maan Mulashi, Pune 174 721.28
19O Maan Mulashi, Pune 192 264.47
19P Maan Mulashi, Pune 188 1071.00
19Q Maan Mulashi, Pune MIDC 426.93
19R Maan Mulashi, Pune 162 3203.33
19S Maan Mulashi, Pune 160 632.00
19T Maan Mulashi, Pune 161 4740.10
19U Maan Mulashi, Pune Nala 1754.31
19V Maan Mulashi, Pune 192 4915.10
19W Maan Mulashi, Pune 193 3834.66
19X Maan Mulashi, Pune 194 7495.20
19Y Maan Mulashi, Pune 196 3848.00
19Z Maan Mulashi, Pune 195 1362.09
19AA Maan Mulashi, Pune 157 1779.36
19AB Maan Mulashi, Pune 154 5717.68

भाग चार-अ-९—३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३

(B) In the entries related to Village Hinjwadi-

(1) Entry at Serial No. 20,21,26 the entry shall be 'deleted';

(2) In Entry at Serial No. 22, for the figures "316.92" the figure "77.61" shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 23, for the figures "177.92" the figure "34.13" shall be substituted;

(4) After entry at Serial No. 26 the following entries shall be newly added namely :—

Sr. No. Village Taluka/ District Sr. No or Gut No. Approximate Area of (Square Meter)
(1) )3( )4( )5( )6(
26A Hinjawadi Mulashi, Pune 19 586.78
26B Hinjawadi Mulashi, Pune 29 443.93

(C) In the entries related to Village Wakad- (1) Entry at Serial No 29,30, 32, 33 & 34 the entry shall be 'deleted'; (2) In Entry at Serial No. 27, for the figures "771.15" the figure "645.04" shall be substituted; (3) In Entry at Serial No.28, for the figures "11.70" the figure "1.24" shall be substituted; (4) In Entry at Serial No.31, for the figures "313.80" the figure "468.73" shall be substituted;

(5) After entry at Serial No.34, the following entries shall be newly added namely :—

Sr. No. Village Taluka /District Sr. No or Gut No. Approximate Area (Square Meter)
(1) )3( )4( )5( )6(
34 A Wakad Mulashi, Pune Village Road 61.25
34 B Wakad Mulashi, Pune 10/3 18.04
34 C Wakad Mulashi, Pune 10/4 62.36
34 D Wakad Mulashi, Pune 10/3 138.44
34E Wakad Mulashi, Pune 10/4 784.09
34 F Wakad Mulashi, Pune 7/1 661.44
34 G Wakad Mulashi, Pune 160/1 11.57
34 H Wakad Mulashi, Pune Village Road 3.78
34 I Wakad Mulashi, Pune 7/1 253.25
34 J Wakad Mulashi, Pune 7/2 5.94
34 K Wakad Mulashi, Pune 7/3 13.84
34 L Wakad Mulashi, Pune 6/3 821.52
34 M Wakad Mulashi, Pune 8/1 358.45
34 N Wakad Mulashi, Pune 8/2 20.12
34 O Wakad Mulashi, Pune 8/4 97.88

(D) In the entries related to Village Mhalunge-

(1) Entry at Serial No. 35 & 48 the entry shall be 'deleted'; (2) In Entry at Serial No. 36, for the figures "162.00" the figure "175.00" shall be substituted;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ ११ (3) In Entry at Serial No. 37, for the figures "130.80" the figure "120.54" shall be

substituted;

(4) In Entry at Serial No. 38, for the figures "120.07" the figure "112.11" shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 39, for the figures "82.91" the figure "80.56" shall be substituted; (6) In Entry at Serial No. 40, for the figures "80.98" the figure "79.99" shall be substituted; (7) In Entry at Serial No. 41, for the figures "132.62" the figure "132.59" shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 42, for the figures "102.63" the figure "130.27"shall be substituted;

(9) In Entry at Serial No. 43, for the figures "42.91" the figure "122.75" shall be substituted;

(10) In Entry at Serial No. 44, for the figures "118.17" the figure "93.18" shall be substituted;

(11) In Entry at Serial No. 45, for the figures "285.15" the figure "276.82" shall be substituted;

(12) In Entry at Serial No. 46, for the figures "82.2" the figure "88.63" shall be substituted;

(13) In Entry at Serial No. 47, for the figures "713.33" the figure "675.24" shall be substituted;

(14) In Entry at Serial No. 49, for the figures "59.52" the figure "32.88" shall be substituted;

(15) In Entry at Serial No. 50, for the figures "1431.55" the figure "1340.95" shall be substituted;

(16) In Entry at Serial No. 51, for the figures "1143.51" the figure "1152.38" shall be substituted;

(17) In Entry at Serial No. 52, for the figures "955.31" the figure "842.59" shall be substituted;

(18) After entry at Serial No.52 the following entries shall be newly added namely :—

Sr. No. Village Taluka/ District Sr. No or Gut No. Approximate Area of (Square Meter)
(1) )3( )4( )5( )6(
52A Mhalunge Mulashi, Pune 7/33 4.17
52B Mhalunge Mulashi, Pune 7/34 331.24
52C Mhalunge Mulashi, Pune 9/11 41.76

(E)In the entries related to Village Balewadi- (1) Entry at Serial No. 55, 56, 57, 59, 61, 63, 65 & 66 the entry shall be 'deleted'; (2) In Entry at Serial No. 53, for the figures "475.19" the figure "211.69" shall be substituted; (3) In Entry at Serial No. 54, for the figures "875.99" the figure "746.66" shall be substituted; (4) In Entry at Serial No. 58, for the figures "418.47" the figure "458.732" shall be substituted; (5) In Entry at Serial No. 60, for the figures "212.23" the figure "31.06" shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 62, for the figures "564.80" the figure "478.39"shall be substituted;

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३

(7) In Entry at Serial No. 64, the figures "18.69" the figure "108.03" shall be substituted; (8) In Entry at Serial No. 67, for the figures "1216.19" the figure "1024.46" shall be substituted;

(F) In the entries related to Village Baner-

(1) Entry at Serial No.70,74,76 the entry shall be deleted;

(2) In Entry at Serial No. 69, for the figures "327.58" the figure 5.54 shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 71, for the figures "0.40" the figure 53.58 shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 72, for the figures "78.76" the figure 312.83 . shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 73, for the figures "6.85" the figure 4.64 shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 75, for the figures "210.54" the figure 302.47 shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 77, for the figures "50.44" the figure 307.98 shall be substituted;

(8) After entry Serial No.77 the following entries shall be newly added namely:—

Sr. No. (1) Village (2) Taluka/ District (3) Sr. No or Gut No. (4) Approximate Area (Square Meter) (5)
77A Baner Haweli, Pune 82 321.97
77B Baner Haweli, Pune 1G & Gaothan 175.79

(G) In the entries related to Village Pashan-

(1) Entry at Serial No. 78, the entry shall be 'deleted'.

(H) In the entries related to Village Aundh-

(1) Entry at Serial No.84, 86, 87, 88 & 92, the entry shall be 'deleted'; (2) In Entry at Serial No. 81, for the figures "193.48" the figure "49.83" shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 82, for the figures "293.53" the figure "437.18" shall be substituted; (4) In Entry at Serial No. 83, for the figures "178.82" the figure "72.93" shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 89, for the figures "30.66" the figure "2.25" shall be substituted; (6) In Entry at Serial No. 90, for the figures "61.26" the figure "20.76" shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 91, for the figures "156.81" the figure "279.84" shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 93, for the figures "308.31" the figure "514.08" shall be substituted;

(9) In Entry at Serial No. 94, for the figures "108.97" the figure "286.35" shall be substituted;

(10) After entry Serial No. 94 the following entry shall be newly added namely :—

Sr. No. (1) Village )3( Taluka/ District )4( Sr. No or Gut No. )5( Approximate Area (Square Meter) )6(
94A Aundh Pune City, Pune 83 181.26
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ १३

(I) In the entries related to Village Bhamburda-

(1) Entry at Serial No. 95, 96, 99, 100, 104, 105, 106, 107,108,109,114,116,117 & 123 the entry shall be 'deleted';

(2) In Entry at Serial No. 97, for the figures "180.90" the figure "23.25" shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 98, for the figures "275.98" the figure "222.08" shall be substituted;

(4) In Entry at Serial No.101, for the figures "200.59" the figure "451.03" shall be substituted;

(5) In Entry at Serial No.113, for the figures "221.18" the figure "212.18" shall be substituted;

(6) In Entry at Serial No.118, for the figures "32.70" the figure "13.96" shall be substituted;

(7) In Entry at Serial No.119, for the figures "157.71" the figure "111.56" shall be substituted;

(8) In Entry at Serial No.121, for the figures "481.16" the figure "460.34" shall be substituted;

(9) In Entry at Serial No.122, for the figures "616.74" the figure "6000.00" shall be substituted;

(10) After entry Serial No.123 the following entries shall be newly added namely :—

Sr. No. Village Taluka/ District Sr. No or Gut No. Approximate Area (Square Meter)
(1) )3( )4( )5( )6(
123A Bhamburda Pune City, Pune 85 302.36
123B Bhamburda Pune City, Pune 179 68.02
123C Bhamburda Pune City, Pune 85 544.38
123D Bhamburda Pune City, Pune 86 276.50
123E Bhamburda Pune City, Pune 86 58.94
123F Bhamburda Pune City, Pune 133 A 0.65
123G Bhamburda Pune City, Pune 132 62.98
123H Bhamburda Pune City, Pune 132 4.52
123I Bhamburda Pune City, Pune 132 6.50
123J Bhamburda Pune City, Pune 132 38.64
123K Bhamburda Pune City, Pune 132 109.15
123L Bhamburda Pune City, Pune 132 127.83
123M Bhamburda Pune City, Pune 132 14.74
123N Bhamburda Pune City, Pune 434 25.48
123O Bhamburda Pune City, Pune 435 59.10
123P Bhamburda Pune City, Pune 436 161.65
123Q Bhamburda Pune City, Pune 8 79.18
123 R Bhamburda Pune City, Pune Road 1380.00
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ Description of the Project

Name of the Project.—Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line – 3 Project.

Description of Project.—Land Acquisition for Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line-3

Details of acquiring.—Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Agency Development Authority, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY INGLE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.