Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central (Weekly) (Dated the 27th January to 2nd February 2022)

Published 27 January 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक ४] गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ [पृष्ठे २७, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

विधि व न्याय विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ डिसेंबर २०२१. अधिसूचना

क्रमांक इएसटी-२०२१/प्र.क्र.१७७/का.२.----विधि व न्याय विभागाच्या " उप प्रारुपकार-नि-उप सचिव " या संवर्गामध्ये कार्यरत असणा-या श्रीमती मुग्धा अवधूत सावंत (अनु.क्र.१, ज्ये.क्र.२) व श्रीमती सुप्रिया श्रीकर धावरे (अनु.क्र.२, ज्ये.क्र.१) यांना वेतन स्तर एस-२७ रु.११८५००- २१४१०० या वेतनश्रेणीतील " प्रारुपकार-नि-सह सचिव " या संवर्गातील पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदावर दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पासून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निवडसूची वर्ष सन २०२१-२०२२ मधून पदोन्नती देण्यात येत आहे. सदर तात्पुरती पदोन्नती ही, पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग/१६-ब यांनी दिनांक ७ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

आ. न. वसावे, शासनाचे सह सचिव.

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th January 2022.

NOTIFICATION

No. SPP.2021/U.O.R.92/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Rajnath K. Pathak, as "Special Public Prosecutor" for conducting the following cases before the Hon'ble Chief Metropolitan Magistrate Court, Mumbai.

Sr.No. Desk ID Case Number Trade Name GSTIN (1) (2)

(3)

(4)

(5) 1 Desk-008, Case No. 294/2021 Fadroax Enterprises 27AFNPT9289A1ZS 2 Desk-014, Case No.292/2021 Glance Trading 27BYMPM6106L1ZZ 3 Desk-010, Filing No.104195/2021 R.K. Trading Co. 27DENPSO471H1ZA 4 Desk-011, Case No.295/2021 Edwin Enterprises 27ADHPN2676B1ZL 5 Desk-012, Case No.293/2021 Cyrus Enterprises 27CNKPD7413F1Z4 6 Desk-013, Case No.291/2021 Alpha Enterprises 27AKCPT9814F1ZV 7 Desk-012, Case No.195/2021 Lavish Enterprises 27ALLPV4579P1ZT 8 Desk-012, Case No.195/2021 Aryan International 27BRTPT1357G1Z7 2. The fees of Adv. Rajnath K. Pathak, Special Public Prosecutor, shall be paid by Finance Department as per the fees schedule agreed by the Finance Department and approved by this Department.

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,

Law and Judiciary Department.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनाक १८ जानेवारी २०२२.

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस. १८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३७(१कक) व कलम २०(३)/फेरबदल/नवि-१३.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणे / विशेष नियोजन प्राधिकरणे / विकास प्राधिकरणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नैना, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन नगरपालिका, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेली संवेदनशील क्षेत्रे व लोणावळा नगरपरिषद तसेच नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको कार्यरत असलेले क्षेत्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, मिहान, एमएडीसी, एमएसआरडीसी, ही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित सर्व नियोजन प्राधिकरणे व प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता लागू करावयाच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस (युडीसीपीआर) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त नियमावली " असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आलेला आहे) मधील तरतुदीनुसार शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस. १८१८/प्र.क्र. २३६/१८/वियो. व प्रायो./ कलम ३७ (१कक)(ग) व कलम २०(४)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये मंजूरी दिली असून ती दिनांक ३ डिसेंबर २०२० पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे क्षेत्र, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्र, मल्टीमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान) अधिसूचित क्षेत्र, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. चे (एमएडीसी) शिर्डी विमानतळ अधिसूचित क्षेत्र आणि विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिसूचित क्षेत्र, या क्षेत्रांना उक्त नियमावली लागू करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१कक) व कलम २०(३) अन्वये अनुक्रमे सूचना क्रमांक टीपीएस. १८१८/ प्र.क्र. २३६/१८/कलम ३७(१कक) व कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० आणि सूचना क्रमांक टीपीएस. १८१८/प्र.क्र. २३६/२८/ कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० प्रसिद्ध केल्या असून कलम १५४ नुसार अनुक्रमे निर्णय क्रमांक टीपीएस. १८१८/प्र.क्र. २३६/ २८/कलम ३७(१कक) व कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० आणि निर्णय क्रमांक टीपीएस-१८१८/प्र.क्र.२३६/१८/कलम २०(३)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० अन्वये निदेश दिलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीस शासनाने विविध निर्णयांद्वारे वेळोवेळी शुद्धीपत्रक / पुरकपत्रे निर्गमित केली आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीतील काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात येणा-या अडचणींच्या अनुषंगाने व्यवहार्यता तपासून अशा तरतुदींचे पुनरावलोकन करून त्यानुसार अडचणींचे निराकरण होणा-या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्याबाबत ठाणे महानगरपालिका तसेच अन्य काही संस्थांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीत या सूचनेसोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे काही तरतुदी सुधारित करणे आवश्यक आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त फेरबदल " असा करण्यात आलेला आहे) असे शानसनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७(१अअ) व २०(३) अन्वये प्राप्त अधिकारात आणि तद्नुषंगिक शक्तींचा वापर करून, उक्त फेरबदलावर जनतेकडून सूचना / हरकती मागविण्यासाठी शासन ही सूचना प्रसिद्ध करीत आहे. उक्त फेरबदलावरील कोणत्याही सूचना/ हरकती, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत, संबंधित विभागीय सहसंचालक, नगररचना यांचेकडे दाखल करता येतील. विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्राप्त सूचना/हरकतींवर सुनावणी देऊन आणि आश्यकतेनुसार संबंधित नियोजन प्राधिकरणांचे म्हणणे घेऊन, त्यावरील अहवाल शासनास सादर करण्यासाठी उक्त अधिनियमाचे कलम १६२(१) नुसार प्राधिकृत करण्यात येत आहे.

भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ ही सूचना, कामकाजाचे दिवशी एक महिन्याच्या कालावधीकरिता जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात उपलब्ध राहील.

१. विभागीय सहसंचालक, नगररचना, कोकण / पुणे / नाशिक / नागपूर / अमरावती / औरंगाबाद विभाग.

२. आयुक्त, सर्व संबंधित महानगरपालिका.

३. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे.

४. महानगर आयुक्त, सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे.

५. व्यवस्थापकीय संचालक, सिडको, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

६. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि., मुंबई.

७. मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण.

८. सर्व विशेष नियोजन प्राधिकरणे / नवनगर विकास प्राधिकरणे.

९. मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हापरिषदा.

१०. मुख्याधिकारी (सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती)

ही सूचना शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) वर उपलब्ध राहील,५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

े

, ा न् ा ा

व्

ा ा न्

ा

व्

. ा

े

व्

, ा

ा

र

ल्

च्

ा

ा ा

ि ा

स्

ु

ख्

े

स्

ा न् ा ा

ा ा ग् र

ा

े

व्

श् द

ा

अ

. ा व् ि

े

अ

ा

च्

र

े

ा ा

ा ा न् ा

ा ा य् च्

ं

श्

स्

ा ा य्

ा ा

क

ि श्

ा

ल्

ा ा प् ा य् ज्

ा

र

े

ा

च्

ा

्र

ट

ष् ा

र

ा

ह

ा

म्

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th January 2022

Notice

THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No.TPS-1818/CR.236/18/Sec.37(lAA) & Sec.20(3)/Modification/UD-13.––Whereas, the Government of Maharashtra has sanctioned the Unified Development Control and Promotion Regulations (UDCPR) (hereinafter referred to as " the said Regulations ") for the state except Municipal Corporation of Greater Mumbai, other Planning Authorities / Special Planning Authorities / Development Authorities within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, MIDC, NAINA, Jawaharlal Nehru Port Trust, Hill Station Municipal Councils, Eco- Sensitive/ Eco-Fragile region notified by MoEF & CC and Lonavala Municipal Council and Area under CIDCO's jurisdiction as Planning Authority, PCNTDA, MIHAN, MADC, MSRDC, in Maharashtra under the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No.TPS. 1818/CR.238/18/DP. & RP./ Sec.37 (1AA) (c) & sec.20(4)/UD-13, dated 2nd December 2020 ;

And whereas, to make applicable the Regulations for the area of CIDCO as Planning Authority, for the area of Pimpri-Chinchwad New Town Development Authority, for the area of Multi-Model International Hub Airport Notified area (MIHAN), for Shirdi Airport Notified area of Maharashtra Airport Development Company Ltd. (MADC) as Special Planning Authority and for notified area of Maharashtra State Road Development Corporation as Special Planning Authority, the Government has published Notices under section 37(1AA) & section 20(3) of the said Act, bearing No.TPS-1818/CR-236/18/Sec.37(lAA) & Sec.20(3)/UD-13, dated 2nd December 2020 and No.TPS-1818/CR-236/18/Sec.20(3)/UD-13, dated 2nd December 2020 respectively along with directives under section 154 of the said Act, 1966 vide resolutions No.TPS-1818/ CR- 236/18/ Sec.37(lAA) & Sec.20(3)/UD-13, dated 2nd December 2020 and No.TPS. 1818/CR-236/ 18/Sec.20(3)/ UD-13, dated 2nd December 2020 respectively ;

And whereas, Government has issued Corrigendum / Addendums to the said Regulations vide various resolutions ;

And whereas, various representations from Thane Municipal Corporation and some other Organizations are received on the said Regulations requesting to check feasibility with respect to difficulties in implementation and to review some of the provisions to remove difficulties and amend such provisions ;

And whereas, the Government is of opinion that, it is necessary to modify some provisions of the said Regulations as mentioned in Schedule-A appended with this Notice (hereinafter referred to as " the said modification ") ;

Now therefore, in exercise of the powers conferred under section 37(1AA) and 20(3) of the said Act and all other powers enabling in that behalf, the Government hereby publishes a notice for inviting suggestions/objections from general public in respect to the said modification.

Any objections/suggestions upon the said modification shall be forwarded, before the expiry of one month from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette, to the concerned Divisional Joint Director of Town Planning who is hereby authorised under section 162(1) of the said Act as an Officer to hear objections/suggestions and say of concerned Planning Authorities, as applicable, and submit his report to the Government.

भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ This notice is kept for inspection to the general public in the following offices for the period of one month on all working days.

1. The Divisional Joint Director of Town Planning, Konkan / Pune /Nashik / Nagpur / Amravati / Aurangabad.

2. The Commissioner, All concerned Municipal Corporations.

3. The Collectors, All Districts.

4. The Metropolitan Commissioners, All Metropolitan Regions Developments Authorities.

5. Office of the Managing Director, CIDCO, CIDCO Bhavan, Belapur, Navi Mumbai.

6. Office of the Vice Chairman and Managing Director, Maharashtra Airport Development Company Ltd., 8 Floor, World Trade Centre, Mumbai-5.

7. The Chief Executive Officer, Kolhapur Urban Area Development Authority, Kolhapur.

8. All Special Planning Authorities New Town Development Authorities.

9. The Chief Executive Officer. All Zilla Parishads.

10. The Chief Officers, All Municipal Councils/ Nagar Panchayats.

This notice is also available on the Government website www.maharashtra.gov.in (Acts/ Rules).

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

भाग एक (म.उ.वि.)--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

,

a r t

. t

, n e

m

h s a r a h a

M

f

o

n r e v o

G

E L A H K O G

.

o t

V

r o n r e v o

y r a

G

R O H S

e h

I

t

t e r c e S

f

K

o

e

m

r e d n U

a n

e h

t

n

i

d n a

r e d r o

y B

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1513/2020/151 .— Shri N. G. Gimekar, Registrar (Inspection-II), High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 5 days from 27th December 2021 to 31st December 2021 with permission to leave headquarter from 24th December 2021 (A.O.H.) till 3rd January 2022 (B.O.H.).

Bombay,

D. S. DESHMUKH, dated 4th January 2022.

I/c. Registrar,

(Finance & Budget).

————————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.–– Government Resolution, L. & J. D. No. HCT-2009/PraKra. 141/Ka-III, dated 22nd October 2010.

No. PLB-1505/2022/294 .— Shri Rakesh V. Wanwadi, Deputy Registrar (Inspection), High Court, Appellate Side, Bombay is granted encashment of Earned Leave of 30 days for block year commencing from 1st April 2020 to 31st March 2022.

Bombay,

D. S. DESHMUKH, dated 11th January 2022.

I/c. Registrar,

(Finance & Budget).

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1503/2022 .— Smt. Sarita S. Kulkarni, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay are granted Commuted Leave for 5 days from 13th December 2021 to 17th December 2021.

Certified that Smt. Sarita S. Kulkarni, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1508/2021 .— Smt. Shrividya K. Naik, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 3 days from 16th December 2021 to 18th December 2021.

Certified that Smt. Shrividya K. Naik, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1518/2019 .— Shri Sanjay K. Tambade, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, are graned Earned Leave for 12 days from 20th December 2021 to 31st December 2021.

Certified that Shri Sanjay K. Tambade, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1518/2021 .— Shri Dattaram Patole, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is graned Earned Leave for 9 days from 23rd December 2021 to 31st December 2021 with permission to leave the headquarters.

Certified that Shri Dattaram Patole, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1504/2022 .— Shri Sharad Kamble, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is graned Earned Leave for 3 days from 15th December 2021 to 17th December 2021.

Certified that Shri Sharad Kamble, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay,

D. S. DESHMUKH, dated 13th January 2022.

I/c. Registrar,

(Finance & Budget).

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1506/2022/299 .— Smt. Nilima N. Wadekar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 01 day from 21st December 2021 to 21st December 2021.

Certified that Smt. Nilima N. Wadekar, would have continued to Officiating as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1507/2022 .— Shri Vivekanand B. Jaitapkar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 02 days from 21st December 2021 to 22nd December 2021.

Certified that Shri Vivekanand B. Jaitapkar, would have continued to Officiate Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay had he not proceeded on leave during the above period.

Bombay,

D. S. DESHMUKH, dated 13th January 2022.

I/c. Registrar

(Finance & Budget).

भाग एक (म.उ.वि.)--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A-3902/2022/85.—The High Court has been pleased to transfer and post Shri Y. K. Rahangdale, Civil Judge, Senior Division Nanded as Deputy Registrar, High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur.

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :–

Name of Judicial Officers New Posting

1. Shri Sachin Suryakant Patil, Civil Judge, Senior Division.

Chief Judicial Magistrate, Nanded vice Shri Y. K. Rahangdale Nanded.

transferred.

2. Shri S. A. Khalane, Chief Judicial Magistrate,

Joint Civil Judge, Senior Division and Nanded vice Shri Sachin Suryakant Patil. Additional Chief Judicial Magistrate, Nanded.

3. Shri M. P. Shinde, Joint Civil Judge, Senior Division and 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Nanded vice Shri S. A. Khalane. Nanded.

4. Smt. M. R. Yadav, 2nd Joint Civil Judge, Senior Division and 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Nanded vice Shri M. P. Shinde. Nanded.

5. Shri M. B. Kulkarni, 3rd Joint Civil Judge, Senior Division and 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Additional Chief Judicial Magistrate, Nanded vice Smt. M. R. Yadav. Nanded.

Bombay,

M. W. CHANDWANI, dated 13th January 2022.

Registrar General.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1506/2020/343.— Shri Rajendra M. Lokhande, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 2 days from 5th January 2022 to 6th January 2022.

Certified that Shri Rajendra M. Lokhande, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1508/2022.— Shri Yogesh A. Pradhan, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, are granted Earned Leave for 2 days from 6th January 2022 to 7th January 2022.

Certified that Shri Yogesh A. Pradhan, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1503/2019.— Smt. Seema Vaidya, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 3 days from 5th January 2022 to 7th January 2022.

Certified that Smt. Seema Vaidya, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 13th January 2022.

D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).

—————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1522/2012/338 .— Smt. Pratima Pathak, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is graned Earned Leave for 1 days from 18th December 2021.

Certified that Smt. Pratima Pathak, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

Bombay, dated 13th January 2022.

D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).

—————————

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1516/2013/334 .— Smt. Sujata Chandrakant Shanbhag, Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, who retired voluntarily w.e.f. 1st January 2022 (B.O.H.) is granted cash payment in lieu of unutilised Earned Leave for 300 days at her credit on the date of voluntarily retirement as admissible under the rule 68 of the Maharashtra Civil Services (Leave) Rules, 1981 and the Maharashtra Civil Services (Leave) (Amendment) Rules, 2016.

By order and in the name of the Hon'ble the Chief Justice Bombay, dated 13th January 2022.

D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).

२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Bombay,

V. V. PATIL, dated the 17th January 2022.

I/c. Registrar,

(Insp.II)२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against their name :—

भाग एक (म.उ.वि.)--४२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

Bombay,

V. V. PATIL, dated the 17th January 2022.

I/c. Registrar,

(Insp.II)२३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2022.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against their name :—

भाग एक (म.उ.वि.)--४अ२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

Bombay,

V. V. PATIL, dated the 18th January 2022.

I/c. Registrar,

(Insp.II)२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिका-यांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिका-यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० डिसेंबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक आकृवि-३१२१/प्र.क्र.२५८/१५-अे.---- श्री. दिपक वसंत पानपाटील, तालुका कृषि अधिकारी, लाखांदूर, जि. भंडारा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६५ (१) नुसार दिनांक १ जानेवारी २०२२ (म.पू.) पासून शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मिताली चौधरी, कक्ष अधिकारी.

---------------------------------------- कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ डिसेंबर २०२१.

अधिसूचना

क्रमांक आकृवि-३१२१/प्र.क्र.२६५/१५-अे.---- श्री. विश्वास पांडुरंग कु-हाडे, तालुका कृषि अधिकारी, धरणगांव जि. जळगाव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ (१) नुसार दिनांक १ जानेवारी २०२२ (म.पू.) शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

---------------------------------------- गृह विभाग (परिवहन) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी-०२२१/प्र.क्र.४०/परि-३.---- श्री. सुभाष फुलसिंग जाधव, मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई हे दिनांक ३१ मार्च २०२० रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

गृह विभाग (परिवहन) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक एमव्हीडी-०२२१/प्र.क्र.४०/परि-३.---- श्री. सय्यद कबीर अहमद अ. गफूर, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई हे दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.

---------------------------------------------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक ६०५/क-१.---- या सचिवालयातील श्री. निलेश वडनेरकर, उप ग्रंथपाल (संदर्भ व संशोधन) यांची ग्रंथपाल, माहिती व संशोधन अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्यामुळे रिक्त झालेल्या उप ग्रंथपाल (संदर्भ व संशोधन) (एस-२० : ५६१००-१७७५००) या पदावर श्री. त्रिभुवनदास बा. पाटील, तांत्रिक सहायक यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

२. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन-१६-ब यांच्या शासन निर्णय दिनांक ७ मे २०२१ मधील तरतुदीनुसार पदोन्नतीच्या कोटयातील सर्व रिक्त पदे दिनांक २५ मे २००४ च्या स्थितीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

३. श्री. त्रि. बा. पाटील, तांत्रिक सहायक यांना " उप ग्रंथपाल (संदर्भ व संशोधन) " पदावरील तात्पुरती पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे :--

(अ) सदरची पदोन्नती अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात प्रशासकीय निकड म्हणून देण्यात आली आहे. (ब) या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे श्री. त्रि. बा. पाटील यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत.

४. उप ग्रंथपाल (संदर्भ व संशोधन) संवर्गातील सदर पदोन्नती मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या अधीन राहून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुभाष नलावडे, अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी २७-फेब्रुवारी २, २०२२/माघ ७-१३, शके १९४३

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ११ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२१/प्र.क्र.३२५/सेवा-२.---- डॉ. विमल एम. औतकर, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, वर्ग-१, सामान्य रुग्णालय, अमरावती ह्य दिनांक ३० जून २००८ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ११ जानेवारी २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३१९/प्र.क्र.२६५/सेवा-२.---- डॉ. दिलीप नारायण पाटील, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुटूंब कल्याण), पुणे हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

------------------------------------

आदिवासी विकास विभाग

पहिला मजला, विस्तार इमारत, मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ डिसेंबर २०२१.

आदेश

क्रमांक सेवानि-४०२१/प्र.क्र.४४०/का.-१५.---- श्रीमती सरोजिनी दत्तात्रय क्षिरसागर, प्रशासकीय अधिकारी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १० (१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ललितकुमार धायगुडे, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.