Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी सोलापूर यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 (1) अन्वये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर, यांजकडील जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ, गाव जांमगाव बु. येथील न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी सोलापूर यांजकडील जिल्हा सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर, मौजे नेहरूनगर येथील अधिनियम, 1966 चे कलम 126 (4) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वये अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी सातारा यांजकडील "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करणेबाबत अधिसूचना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील मौजे भोसरी, खंडेवस्ती येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचनेबाबत अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, जत नगरपरिषद, जत यांजकडील अधिनियम, 1966 चे कलम 21 (2) अन्वये अधिसूचना. (7) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड (विशेष शाखा) यांजकडील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 अन्वये अधिसूचना. (8) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील जिल्हा सातारा, तालुका खटाव, मौजे वडूज यांचे अधिनस्त सजा वडूजमधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशीलबाबत अधिसूचना. (9) उपायुक्त, वाहतूक पुणे शहर यांजकडील पार्किंगबाबतचे निर्बंध रद्द करणेबाबत अधिसूचना. (10) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना.
Published 27 January 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.