Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 3 DATE 28 Jan 2022

Published 28 January 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-01-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ३] शुक्रवार, दिनांक २८ जानेवारी २०२२ : माघ ०८, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

जा.क्र.२०२२/नपाप्र/निवडणूक-८९ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानूसार व मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/का.६ दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१ व क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.६/का.६ दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये मी सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद असे जाहीर करतो की, औरंगाबाद जिल्ह्यतील सोयगाव नगर पंचायतीच्या दिनांक २१ डिसेंबर, २०२१ व दिनांक १८ जानेवारी, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातील जागेवर नगर पंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष कालावधीकरिता निवडून आलेले आहेत.

अ.क्र. निवडून आलेल्या सदस्यांचे नांव प्रभाग क्रमांक शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी)
१ २ ३ ४
१ शेख शाहिस्ताबी रउफ प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण महिला
२ काळे अक्षय विनायक प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण
३ पगारे दीपक नाथा प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जाती
४ काळे हर्षल कैलास प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण
५ घनघाव वर्षा राजेंद्र प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला
६ मापारी संध्या किशोर प्रभाग क्रमांक ६ सर्वसाधारण महिला
७ चौधरी सविता राजेंद्र प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण महिला
८ दुतोंडे कुसुम राजु प्रभाग क्रमांक ८ सर्वसाधारण महिला
९ काळे सुरेखा प्रभाकर प्रभाग क्रमांक ९ सर्वसाधारण
१० बोडखे संतोष कृष्णा प्रभाग क्रमांक १० सर्वसाधारण
११ सुरडकर संदिप विक्रम प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जमाती
१२ जोहरे भगवान कृष्णा प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण
१३ इंगळे ममताबाई विष्णू प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जमाती महिला
१४ शाह आशीयाना कदीर प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला
१५ देशमुख सुलताना बी रउफ प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण महिला
१६ कुडके गजानन सिताराम प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण
१७ तडवी आशाबी आश्रब प्रभाग क्रमांक १७ अनुसूचित जमाती महिला
ठिकाण : औरंगाबाद. दिनांक : २८/०१/२०२२ स्वाक्षरीत/ सुनील चव्हाण (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी औरंगाबाद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

औ. भाग १-अ (असा)-३ १
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 January 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-01-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-01-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.