RNI No. MAHBIL /2009/35530
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
सोमवार , जानेवारी ३१ , २०२२/ माघ ११ , शके १ ९ ४३
वर्ष ८, अंक ४]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम. पृष्ठे १-२ दिनांक २ ९ जानेवारी २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी , याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे .
सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान) , महाराष्ट्र शासन , विधि व न्याय विभाग .
सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८ . (माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम. )
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९ ६१ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
१९ ६२ चा
महा . ५ .
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १९ ६१ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या बाहत्तराव्या वर्षी , याद्वारे , पुढील अधिनियम करण्यात येत आहे : -
(१)
भाग चार - १८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , जानेवारी ३१ , २०२२ / माघ ११, शके १९ ४३
संक्षिप्त नाव . १. या अधिनियमास , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ( सुधारणा ) अधिनियम , २०२१ , असे म्हणावे .
सन १ ९ ६२ चा २. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ याच्या कलम ९ मध्ये, पोट- कलम १ ९ ६२ चा महाराष्ट्र अधिनियम ( १ ) मधील, खंड ( अ ) मध्ये , " जास्तीत जास्त पंचाहत्तर आणि कमीत कमी पन्नास इतके " या मजकुराऐवजी , महा. ५ .
क्रमांक ५ याच्या
कलम ९ ची " पंचाऐंशी पेक्षा अधिक नसतील आणि पंचावन्न पेक्षा कमी नसतील इतके " हा मजकूर दाखल करण्यात येईल .
सुधारणा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .