महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ५] सोमवार, जानेवारी ३१, २०२२/माघ ११, शके १९४३ [ पृष्ठे १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १९८७ चा नियम ३,४, व ५
क्रमांक NPA/२८०१/३/२०१३/२०२२/१४९७.— मी, के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग असे सूचित करीत आहे की, श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट, नगरसेवक, कुडाळ नगरपंचायत व गटनेता, शिवसेना कुडाळ नगरपंचायत गट यांचे दिनांक २० जानेवारी २०२२ चे पत्राप्रमाणे कुडाळ नगरपंचायतमध्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेल्या शिवसेना कुडाळ नगरपंचायत गट मधील ७ नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहेत.
गटातील नगरसेवकांची नावे खालीलप्रमाणे आहेत :-----
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव नगरसेवकाचे नाव (१) (२)
(३)
नगरपंचायत गटाचे नाव (४)
शिवसेना कुडाळ नगरपंचायत गट
श्रुती राकेश वर्दम
श्रेया शेखर गवंडे
१ कुडाळ नगरपंचायत ज्योती जयेंद्र जळवी २ ३ ४ सई देवानंद काळप ५ ६ ७
मंदार श्रीकृष्ण शिरसाट
उदय रामचंद्र मांजरेकर
किरण चंद्रकांत शिंदे
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.