Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन असा. क्र. १८ (दि. १ फेब्रुवारी २०२२) नाशिक महानगरपालिका, अधिसूचना, परिशिष्ट-१, क्रमांक रानिआ/मनपा-२०२२/प्र.क्र. ७/का-५ प्रारुप अधिसूचना.

Published 01 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ८, अंक ९(५)] मंगळवार, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ [पृष्ठे ६०, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १८

प्राधिकृत प्रकाशन

नाशिक महानगरपालिका

अधिसूचना

परिशिष्ट १

क्रमांक : रानिआ/मनपा-२०२२/प्र.क्र.७/का-५ दिनांक २८ जानेवारी, २०२२.—राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे " अधिनियम " म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५(३) व कलम १४ अन्वये प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. सदर अधिसूचनेद्वारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात येईल.

२. आणि ज्याअर्थी, प्रारुप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५, पोटकलम (३) च्या परंतुकाप्रमाणे नाशिक महनगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावयाचा आहे. ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश क्र. रानिआ/मनपा-२०१४/प्र.क्र.२६/ का.५, दि. ६ फेब्रुवारी २०१५ नुसार सदर अधिसुचनेचा प्रारुप मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. आणि त्यानुसार सदर प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत असून, उक्त अधिसूचनेचा मसुदा दि. १ फेब्रुवारी २०२२ नंतर आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी विचारात घेतील.

३. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांचेकडे दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

प्रारुप अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ च्या तरतुदीखाली नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या १३३ इतकी निश्चित केलेली आहे.

२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र, महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५(३) व कलम १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहेत.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थी ही अधिसूचना अंमलात येईल.

(१)

भाग दोन----१८-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३ भाग दोन-१८-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ९ भाग दोन-१८-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ११ भाग दोन-१८-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ १७ भाग दोन-१८-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ १९ भाग दोन-१८-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ २५ भाग दोन-१८-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ २७ भाग दोन-१८-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३१

कैलास जाधव,

ठिकाण - नाशिक दिनाक १ फेब्रुवारी २०२२.

आयुक्त, नाशिक महानगरपालिका.

२ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३

NASHIK MUNICIPAL CORPORATION

NOTIFICATION

परिशिष्ट २

No.SEC/NMC-2022/C.R.7/DESK 5 Dated 28 January, 2022.—The State Election Commissioner, Maharashtra proposes to make the following Draft Notification under section 5 (3) and Section 14 of the Maharashtra Municipal Corporation Act, (Bom.LIX of  1949) (hereinafter referred to as the "said Act") to fix for the Nashik Municipal Corporation, the number and the extent of the wards into which the  said municipal area shall be divided, as shown in the Schedule to this Draft order.

2. And whereas the said Draft Order is hereby published as required by the section 5(3) of the said Act for information of all the residents within the jurisdiction of the Nashik Municipal Corporation. And Whereas, vide order No. SEC/MNC-2014/CR-26/D-5 dated 6 Februvary 2015 The State Election Commission, Maharashtra, has conferred its rights to Municipal Commissioner, Nashik Municipal Corporation to publish the draft in the Official Gazette.  Accordingly this Draft Notification is being published and the said draft will be taken into consideration by the State Election Commissioner, Maharashtra or the officer authorised by him for this purpose after Dt.

1 Februvary 2022

3. And whereas, all persons who desire to raise any objections or suggestions to this draft should submit the same to the Municipal Commissioner, Nashik Municipal Corporation, in writing with reasons on or before dated 14 Februvary 2022 Objections or suggestions received thereafter will not be considered.

Draft Notification

WHEREAS, The State Election Commissioner, Maharashtra has specified for Nashik Municipal Corporation, under Section 5 of the Maharashtra Municipal Corporations Act, the Number of Councilors to be elected is 133.

2. Now, therefore, in exercise of section 5(3) and Section 14 of the Maharashtra Municipal Corporation Act, The State Election Commissioner, Maharashtra State hereby fixes the number and extent of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided as shown in the schedule to this Notification.

3. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३३

भाग दोन-१८-५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३५ भाग दोन-१८-५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३७ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ४१ भाग दोन-१८-६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ४३ भाग दोन-१८-६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ भाग दोन-१८-७महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ४९ ५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५१ ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५३ भाग दोन-१८-८५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५५ भाग दोन-१८-८अ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५७ ५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ ५९ ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी १, २०२२/माघ १२, शके १९४३ Nashik,

Dated 1st February 2022.

KAILAS JADHAV Municipal Commissioner, Nashik Municipal Corporation.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.