Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. ३६ (०२-०२-२०२२) गृहनिर्माण विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, १९७६, क्रमांक एडिएल-४१७९/६४८४६/२८१/गृनिभू.

Published 02 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ८ , अंक १३ ]

[पृष्ठे ३ , किंमत: रुपये ९ .०० बुधवार, फेब्रुवारी २ , २०२२ /माघ १३ , शके १ ९ ४३

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) , नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ फेब्रुवारी २०२२ .

अधिसूचना

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, १ ९ ७६ .

क्रमांक एडिएल - ४१७ ९ /६४८४६/ २८१ /गृनिभू .- ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण , १ ९ ७६ ( १ ९ ७७ चा महा. २८ ) मधील कलम ( ४१ ) मधील पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, क्रमांक - एडिएल -४१७ ९ /६४८४६ / २८१ /डि - एक्स - ए, दिनांक १० मे, १ ९ ८४ , या अधिसूचनेद्वारे (यापुढे "सदर अधिसूचना " असे वाचावे ) मौ . चाळीसगांव, ता. चाळीसगांव , जि. जळगांव येथील सर्व्हे क्र. ३७७ मधील ९ .८३ हे . एवढी जमीन ( यापुढे "सदर जमीन " असे वाचावे ) मध्य व अल्प उत्पन्न गट आणि क्षेत्रविकास योजनेसाठी ( यापुढे "सदर योजना " असे वाचावे ) औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ यांच्यामार्फत संपादीत करण्याचा निर्णय घेतला होता ;

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने मुख्य अधिकारी , नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या अहवालानुसार सदर जमिनीवर सदर योजना आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम होत नसल्याने सदर जमीन सदर योजनेसाठी आवश्यक नसल्याचे अभिप्राय दिले आहेत ;

आणि, ज्याअर्थी , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास सदर जमिनीची आवश्यकता नसल्याने सदर अधिसूचना रद्द करणे महाराष्ट्र शासनास योग्य वाटते ;

आणि, ज्याअर्थी , मूळ मालक व संबंधित व्यक्तींना सदर अधिसूचना रद्द करण्याच्या अनुषंगाने सुनावणीची संधी देण्यात आली आहे ;

(१)

भाग चार-ब- ३६-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, फेब्रुवारी २ , २०२२ /माघ १३ , शके १ ९ ४३

आता , त्याअर्थी, महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण , १ ९ ७६ ( १ ९ ७७ चा महा. २८ ) मधील कलम (४१ ) मधील पोट-कलम ( १ ) व द जनरल क्लॉजेस अॅक्ट , १ ९ ८१ मधील कलम -२१ मधील क्लॉजेस अॅक्ट ( १ / १ ९ ०४ ) , द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अधिसूचना याद्वारे रद्द (rescind ) करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

अजित कवडे, शासनाचे उप सचिव .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, फेब्रुवारी २ , २०२२ /माघ १३ , शके १ ९४३

HOUSING DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 2nd February 2022 .

NOTIFICATION

MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT ACT , 1976 .

No. ADL - 4179 /64846/281/Grunibhu . Whereas the Government of Maharashtra has , vide Government Notification , Housing and Special Assistance Department , No. ADL- 4179/64846/ 281/D -X-A, dated the 10th May 1984 (hereinafter referred to as " the said Notification " ) , issued in exercise of the powers conferred by sub- section (1) of section 41 of the Maharashtra Housing and Area Development Act , 1976 ( Mah . XXVIII of 1977) , decided to acquire the land bearing Survey No. 377 admeasuring 9.83 H.R. situated in Village/Town Chalisgaon , Taluka Chalisgaon , District Jalgaon (hereinafter referred to as " the said land " ) , for the purpose of construction of residential tenements under the Middle and Lower Income Group Housing Schemes and also Area Development Scheme ( hereinafter referred to as " the said Schemes " ) , by the Aurangabad Housing and Area Development Board ;

And whereas the Maharashtra Housing and Area Development Authority , after receiving report of the Chief Officer , Nashik Housing and Area Development Board , is of the opinion that it is not viable to implement the said Schemes on the said land and therefore the said land is no more required for the purposes of the said Schemes ;

And whereas the Government of Maharashtra considers it expedient to rescind the said notification as the said land is not required by the Maharashtra Housing and Area Development Authority, for the purposes of the said Schemes ;

And whereas the owners and persons interested in the said land have been given an opportunity ofbeing heard in respect of proposal to rescind the said notification ;

Now , therefore , the Government of Maharashtra , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of section 41 of the Maharashtra Housing and Area Development Act , 1976 (Mah . XXVIII of 1977 ) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act ( 1 of 1904 ) , hereby rescinds the said notification .

By order and in the name of the Governor of Maharashtra,

AJIT KAWADE ,

Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.