महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ८, अंक १४] गुरुवार, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ फेब्रुवारी २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.
क्रमांक प्रशिक्षण-२०१६/प्र.क्र. १९०/२२-स.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (महा. १९६१ चा चोवीस) मधील कलम २४-अ उप-कलम (१) याद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन याद्वारे दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड या संस्थेला राज्यामध्ये सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कुमार, शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ३, २०२२/माघ १४, शके १९४३ CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd February 2022.NOTIFICATION
MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT, 1960.
No. Training-2016/C.R. 190/22-C.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 24A of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), the Government of Maharashtra hereby notifies that the Karad Urban Co-operative Bank Ltd., Karad to be the State Apex Training Institute for the purposes of co-operative education and training as provided in the said section 24A.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANOOP KUMAR,
Principal Secretary to Government.